Kerle Waterfall, Gavdara Dhabdhaba
#kerle_waterfall
गावदरा धबधबा हा केर्ले गावच्या हद्दीत येतो. केर्ले हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबा गावाजवळून फक्त ३ किमी अंतरावर आहे. पावसाळी पर्यटनासाठी कोल्हापूर, सांगली सातारा, रत्नागिरी आणि पुण्यातील पर्यटकांना गावदरा
धबधबा उत्तम पर्याय आहे. तर कसं जायचं? कधी जायचं? कुठे काय काय प्रेक्षणीय आहे ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता टीम AMBAZON ला.
9421471818
9076397337
9960822464
gear I used
oneplus nord
amzn.to/3dccS1u
GoPro Action camera
www.amazon.in/...
boya MIke
amzn.to/3dccS1u
music courtesy- www.bensound.com
18 сен 2024