मला या घरात म्हणजे मुग्धाच्या घरी अक्षरशः तिथेच असल्यासारखं वाटतंय. खूप खूप आवडलं घर बाप्पा तयारी. Food lover mugdha मला खरंच या घरात यायचंय बाप्पा येतात त्यावेळी मुग्धा A big Thank u. Everday i see all these 3 parts ❤❤❤❤
तुमच्या घरात स्वर्गीय सावरकरांचा फोटो बघून खूप अभिमान आणि आनंद वाटला जय श्रीराम जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
खूप खूपच मस्तं वाटलं अगदी तुमच्यासोबत तुमच्या खानावात असल्यासारखं.आणि तू गाताना आजचं गायन ऐकलंच पण तू ल्हान असताना पण अशीच बाप्पाची सेवा बालगीत म्हणून केली असणार असंच जाणवलं नव्हे तर ते ऐकल्याचे भासही जाणवले.
Aga Mugdha,... Mi Punyachi Koknastha Joshi. Amche kuladaivat,Kolisare che .. LaxmiKeshav. Mazhyahi Maheri ani Sasari suddha Ganpati 5 divasacha ase. Ata ithe mi Michigan madhye gele 23 varsha aahe.1975 te 2000 mi mumbait Vile Parle ithe hote. Tuzhe gane and sarvach mala faar faar avadate ga. Ashich sadhi and saral raha. Prathamesh hi khoop changala mulga ani gayak kalakaar aahe. Doghanihi Pure Classical var jaast bhar dyava ase mi salla dein. Sadhya pure classical far kami aikayala milate ase mala vatate. ata poorvisarkhe 1 1/2 ...1 1/2 taasache Khaayl ani chota khyal asa ek raag aikayala milat nahi...Jordar taanabaji ani ashyachi far laukar suruvaat hote, Ati taar saptkat gayacha moha avarat nahi. ani mag gayan ranjak ahe ki ganyachi Circus ahe asa prashna padato. .. Shrotyanna ek ek deed deed taas Raam krushana Hari veg vegalya patyaat gayala lavane he fakta vel kadhu panasarkhakhech aahe na? Shrotyanahi pratyeki kahi bidagi dyavi na mag? Aso mudda ha ki serious classical gaa ase mi suchaveen. Gelya mahinyat Apoorva Gokhale and Pallavi Joshi hya Gwalher gharanyachya gayikani man jinkale. Pt. Jayateertha Mevundihi aprateem gaun gele Michigan la kahi varshanpoorvi aale hote. Asech tumhihi shrotyana aanand dya det aahatach. Tumhala doghana anek uttam shubhechhya.
🙏🌺 नुग्धा तू आणि तुंझी बहीण किती गोड आहांत... गणपतीची मूर्ती सुंदर,,तुझे आई- बाबा ही खूपच छांन आहेत... अपरंपार प्रेमानें तुम्ही गणपतीचे करीत आहांत. .खूप आवडले ... मी लिटिल चँप पासून तुझी गाणी ऐकत आहे. . तू गात असतांना माझ्या डोळ्यांत नेहमी पाणी येई... खूप बुध्दीमान, सुंदर, गुणी मुलगी आहेस तूं, ,,आनंद वाटतो, अभिमान वाटतो,..👍 God bless u..!😊
किती सुंदर पद्धतीने आणि किती उत्साहात साजरा करता तुम्ही गणेशोत्सव! ते मंत्रपुष्पांजलीला सूर लांबलचक लावण्याची स्पर्धा फार भारी होती. ✨🌼 गणपती बाप्पा मोरया!
वैसे महाराष्ट्रका सर्वोत्तम पर्व है गणेशोतोस्व। हमारे गुजरातमे भी पीछले 4-5 सालसे महाराष्ट्रकी तरह हर शहर-गॉवमे धूमधामसे मनाया जाता है। हम गुजराती लोग उत्सवप्रीय है सो और प्रांतके उत्सवोको अपनाते है और हर्षोल्लाससे मनाते भी है। जय जय गरवी गुजरात। जय भारत। 😊😊😊😊
सगळे कुटुंबिय मिळून अथर्वशीर्ष पठण केले.आमच्या भावाकडे आम्ही असेच सगळे मिळून असेच पठण करतो. विहीरीतील गणेश विसर्जन भारी वाटल.आमच्या कडे विहीर नाही म्हणून आम्ही एका मोठ्या ड्रमला सजवून त्यात विसर्जन करतो ती माती नंतर झाडांसाठी वापरतो.तुमचाही गणपती नक्की शाडूचा असणार.सोहळा खुपच छान वाटला.
वा अगदी खानावला आल्याचा साक्षात अनुभव दिलात भगवान भाई .आणि मुग्धा बाळ आपण.खूपच छान वाटले.आपल्या घरच्या बाप्पांचे दर्शन घडले.प्रसन्न वाटले.🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया
पहिल्या भागाप्रमाणेच हा भाग सुद्धा खूप छान वाटला. सजावट आणि मूर्तीला घातलेले दागिने आवडले. गाणे ऐकण्याची उत्सुकता अजून वाढली आहे. तिसरा भाग येण्याची वाट पहात आहे.....
Wawawa,khupach mast ani matrapushpanjali mhanje atyuuuuuch anand paramanand.👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷thank you mugdhaaa for this video.malach ekdam khupkhup lahan zalyacha feel aala.thak you sooooo much.moooorya😂😂😂😂😂😂😂
Tu Lal Ishq nawache ek reel upload kele aahes na, please please tya full gaanya cha video upload kar na. I think gazal aahe ti. Tyache poet aani music director pan saang. Start kaay ghetala aahes. 👌👌👌👌
खूप छान. कमीतकमी गौरी विसर्जन पर्यंत गणपती ठेवा. तरच मजा येते. दीड दिवस गणपती म्हणजे आज आणला आणि उद्या दुपारी विसर्जन केले. याला काही महत्त्व नाही. पुढच्या वर्षी कमीत कमी सात दिवस ठेवा. आणि हो आजू बाजूच्या गणपती बाप्पा बरोबर गणपती विसर्जन करा ती मजा म्हणजे अगदी अप्रतिम असते.
🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🚩 वा एकदम छान गणेशोत्सव साजरा केलात. पाहून खूप आनंद झाला. मंत्र पुष्पांजली आवडली. मोदक पाहूनच पोट भरलो. पण मोदक खायला मोदक आला नाही का? स्वतः स्वयंपाक शिक आईला त्रास देऊ नको. खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. 👍⚘🙏
Sunder video. Got to see all your home Ganesh pooja and fetstival atmosphere. Thoroughly enjoyed. Looking forward for your singing offerings to Ganesha.