Hi sarita. Thank you for such lovely authentic goan recipes. Since the time your early videos, i have been watching your recipes . One request, can u pls also share additional information about recipe like 1. which food is cooler for body and which is garam. 2.Which season we should eat the recipe. It will be of great help for people like us who dont have elders now to ask such question.
खूप चुकीची पद्धत.... आंब्याच्या फोडी , गूळ व हिरवी मिरची कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्यावेत...2 शिट्ट्या करून घ्याव्यात.... व थंड झाल्यावर तेल, व मेथीची फोडणी , त्यात थोडी हळद, हिंग व चवीनुसार मीठ घालून शिजवावे ... जरूर असेल तर थोडे पाणी घालावे... मेथी , गूळ व हिरव्या मिरचीमुळे ह्या लोणच्याला मस्त 👌 स्वाद येतो....