Тёмный
No video :(

kitchen Tour|किचनमधील ट्रॉली,Pantry units,cabinet कशाप्रकारे स्वच्छ करते|किचन नेहमी कशी स्वच्छ ठेवते 

Suhasini's Lifestyle
Подписаться 8 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

#kitchentour#kitchen#cleaning
kitchen Tour|किचनमधील ट्रॉली,Pantry units,cabinet कशाप्रकारे स्वच्छ करते|किचन नेहमी कशी स्वच्छ ठेवते
#cleaning
#organization

Опубликовано:

 

30 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 108   
@nikitasurve2071
@nikitasurve2071 8 дней назад
Sunder subak swachh kichen 👍👍👌👌😊😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 8 дней назад
Dear निकिता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏😊🌹.
@sumedhtelang3577
@sumedhtelang3577 3 дня назад
ताई माझं नाव लता तेलंग आहे मी विदर्भात नागपूर येथे राहाते ताई तु मला नाव विचारलं म्हणून सांगीतलं हि आयडी माझ्या मुलाची आहे ताई तुझ्या कडे खुप वस्तू आहे आणि एकदम सर्वच साफ सुथर कीचन ऑर्गनायझेशन मला खूप आवडलं खुप सुंदर ब्लॉग होता ❤❤❤😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 2 дня назад
Dear लता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏. असेच प्रेम असू दया धन्यवाद.
@ashokpawar-dm5rt
@ashokpawar-dm5rt 12 дней назад
Khup Chan tumchi saf safai far avdli
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 12 дней назад
Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🌹❤️😊.
@jyotijagtap9056
@jyotijagtap9056 Месяц назад
Really your kitchen is so beautiful 💗 and your video are inspired all women great 🤩
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊🙏❤️🌹 Dear Jyoti ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@mayuriadeshmukh
@mayuriadeshmukh Месяц назад
Nice and thoughtful arrangements, nice vdo
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
मयुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Месяц назад
Hi suhasini. Kitchen tour very beautiful. Kitchen organizer very very beautiful. Khu sunder tour. Kiti clean kitchen trolleys. Very very beautiful video.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 Месяц назад
Nice kitchen. Beautifully maintained
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 Месяц назад
@@suhasini_lifestyle 😘😘😘😘
@nikita.k6814
@nikita.k6814 Месяц назад
खूप छान विडीओ आहे 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊❤️🌹🙏 Nikita ताई. तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@sunitanagre6350
@sunitanagre6350 Месяц назад
Very useful and nice video
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear सुनीता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
@shilpathombare2822
@shilpathombare2822 Месяц назад
Nice n clean kitchen.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
शिल्पा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🌹🙏.
@sonalidonarkar4751
@sonalidonarkar4751 Месяц назад
Nice video khup chhyan organisations ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@ashwinipatil323
@ashwinipatil323 Месяц назад
Nice video 👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.
@shamalthakare4077
@shamalthakare4077 Месяц назад
खूप motivational vedio आहे 👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊🙏❤️🌹 Shamal ताई. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@bharatiwakode5504
@bharatiwakode5504 Месяц назад
Khupach chhan nehmipramane .❤❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear भारती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🌹🙏.
@anuradhamahajan714
@anuradhamahajan714 Месяц назад
O dear thanks for fulfilling my wish khup helpful aahe trolleys organization mastach sangetale aahe tu kitchen sunder disty aahe
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear Anuradha ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.❤️😊🙏🌹. असेच प्रेम करत रहा.
@ratnagaikwad2928
@ratnagaikwad2928 Месяц назад
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद ताई ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊🙏❤️🌹 रत्ना ताई. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@vanit122
@vanit122 Месяц назад
खूप सुंदर ताई 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
वनिता ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.
@vinitamungi2376
@vinitamungi2376 Месяц назад
खूपच सुंदर 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
विनिता ताई तुमच्या खूपच सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@PVP1783
@PVP1783 Месяц назад
तुमचे विडिओ बघून मला खूपच भारीच वाटते,
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
पद्मिनी ताई मलाही तुमची कमेंट वाचून खूप भारीच वाटते.Thank You 😊🌹🙏😊❤️.
@sonalinikam1988
@sonalinikam1988 Месяц назад
Khup chhan arrangment keli aahe kitchen trolley madhey mala khup avdle tumche video mi nehemi pahate
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.🌹❤️😊🙏.
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 Месяц назад
खुप छान ताई
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
सुवर्णा ताई तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️😊🙏🌹.
@nikitakarde958
@nikitakarde958 Месяц назад
Khup mast video tai
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
निकिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 Месяц назад
खूप छान
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
मनिषा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️🙏😊.
@aparnas5823
@aparnas5823 Месяц назад
8.49 बाटल्या अशा ठेवायची पद्धत आवडली ,,नवीनच समजली
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊❤️🌹🙏 ताई.
@shilpakulkarni610
@shilpakulkarni610 Месяц назад
खूप छान 👌 always waiting for new video 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
शिल्पा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.
@volttop4319
@volttop4319 Месяц назад
Khup chan tai
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊🙏❤️🌹 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@aparnas5823
@aparnas5823 Месяц назад
किती स्वच्छ आणि चकचकीत भांडी आहेत तुमची सगळी हॅट्स ऑफ टू यू
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear अपर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 27 дней назад
Tai mi new subscriber aahey khup avadla tumcha video organised kitchen very nice
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 27 дней назад
Dear Riya ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले यासाठी तुमचे मनापासून आभार.🙏🙏🙏🌹❤️😊.
@shamaldhumaskar9685
@shamaldhumaskar9685 Месяц назад
तुमचे घर व्यवस्था उत्तम आहे, तुमचा कामाचा ऊरक आणि भाषा पण खुप चांगली. ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear Shamal ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या.🙏🌹❤️😊.
@JayashreeDeshmukh-ew7wl
@JayashreeDeshmukh-ew7wl Месяц назад
Khup chan dear 🎉 Khup chan mahit sagitli aahe 🙏🙏 tu na khup mehnati aahe ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Jayashree ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद. 🌹❤️🙏😊.
@varshasonawane4609
@varshasonawane4609 Месяц назад
Nice video tai
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@aparnas5823
@aparnas5823 Месяц назад
असे ऑर्गनायझेशन चे व्हिडिओ नक्की बघायला आवडतील
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
अपर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.
@madhuripatil9789
@madhuripatil9789 Месяц назад
Nehami pramane vlog khup clean and neet hota😊kas kartes g tai yevdh sagd ... khup sutsutit asto tuza vedio nd pratek vedio madhe kahi tri new shikyala milat...mastach❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear माधुरी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देतात धन्यवाद ताई. 🙏🌹❤️😊.
@sapnamaloo4212
@sapnamaloo4212 Месяц назад
मुझे ऐसा लगता हैआपको एक वीडियो तो आपके इतने सारे लिक्विड के उपयोग का बनाना चाहिए बहोत अलग अलग प्रकार के आप उपयोग करते है
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear सपना जी आपने बहोत अच्छा सूझाव दिया है.मे next vedio में करके दिखाऊंगी.Thank You 😊❤️🌹🙏🙏.
@ArchanaShinde-u1r
@ArchanaShinde-u1r Месяц назад
😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
अर्चना ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🌹😊🙏.
@amitapatil4752
@amitapatil4752 Месяц назад
Khup chan organization. Kitchen ani trolley ekdam clean ani well maintained aahet . Cleaning liquid cha ek vegala video banava mhanje kalel ki tyancha vapar kasa karava ani kiti effective aahe.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
अमिता ताई पुढील व्हिडिओ मध्ये मी नक्कीच लिक्वीड चा उपयोग करून दाखवेल. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.😊❤️🌹🙏.
@aparnabhave6399
@aparnabhave6399 Месяц назад
wow.....aise design aapke dimag me kaise aate hai
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear अपर्णा जी आपकी सुंदर कमेंट्स के लिए बहुत बहुत शुक्रिया. ❤️😊🙏🙏🙏🌹.
@surajhodage6970
@surajhodage6970 14 дней назад
दररोज वापरतला घरगुती मसाला कशामध्ये store करता आणि साखर, मीठ चहापूड कशामध्ये store करता plz सांगा
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 12 дней назад
Dear ताई तुमच्या कमेंट चे उत्तर मी व्हिडिओद्वारेच देणार. तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.😊❤️🙏🌹.
@ArchanaTausalkar
@ArchanaTausalkar Месяц назад
Super clean and simple kitchen tumxhya kitchen size kay ahe pls reply
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Dear अर्चना ताई किचनची साईज आठ बाय दहा आहे. Thank You 😊🙏🌹❤️.
@ArchanaTausalkar
@ArchanaTausalkar Месяц назад
@@suhasini_lifestyle thanks
@aparnas5823
@aparnas5823 Месяц назад
खूप छान झालाय व्हिडिओ ,,,शेगडी ला जे पाय आहेत ते तुम्ही कुठून घेतले आहेत ,समजेल का
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
भांड्यांच्या दुकानातून शेगडीला पाय घेतलेले आहेत. Thank You 😊🙏❤️🌹 ताई.
@surajhodage6970
@surajhodage6970 14 дней назад
फ्रीझ set up दाखवा आणि डाळी कशामध्ये store करावे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 12 дней назад
Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹🙏❤️😊.
@shilpathombare2822
@shilpathombare2822 Месяц назад
More light che liquid kase ahe? Tumhi vaparle ka?
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
शिल्पा ताई More light लिक्वीड चांगले आहे.हो वापरले मी.Thank You ❤️❤️🌹🙏😊.
@vanitapandore4053
@vanitapandore4053 Месяц назад
Velchi kesar cha liquid kassathi vaprta
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Sweet साठी वापरते ताई.कधी वापरला तर नक्की दाखवेल.Thank You 🙏😊❤️🌹.
@sonampalkar8780
@sonampalkar8780 Месяц назад
3 pitali dabbe kuthun ghetle ahet tumhi. Mast vatat
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
सोनम ताई पितळी डबे लोकल शॉप मधून घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
@user-ky5lb7ms6x
@user-ky5lb7ms6x Месяц назад
Acrylic ahe ki sanmayka
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
सुवर्णा ताई किचन ट्रॉली सनमाइकाच्या नाहीये ऍक्रेलिक मटेरियल च्या आहेत. Thank You 😊🙏❤️🌹.
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Месяц назад
ताई स्वच्छ तेचे सामान कुठे घेतले आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
मावशी सगळे स्वच्छतेचे सामान निलेश सुपर मार्केट तिडके कॉलनी इथून घेतलेले आहे. आणि कॉमन सगळीकडे जे लिक्विड मिळतात ते मी डी मार्ट मधून घेतलेले आहेत. Thank You 😊🙏❤️🌹.
@ashvinijadhav2840
@ashvinijadhav2840 Месяц назад
Tai kiti kaam kartes... Pn video chan ch g
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
Thank You 😊🙏❤️🌹 ताई.
@shwetaskitchen8509
@shwetaskitchen8509 Месяц назад
Pitache dabe kiti kg ahe ani kontya brand che ahe ani price
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
श्वेता ताई पितळी डब्बे लोकल शॉप मधून घेतलेले आहेत.1kg आणि अर्धा किलो असे आहेत.ब्रँड नाही.लोकल आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
@shwetaskitchen8509
@shwetaskitchen8509 Месяц назад
Aho tai white ani red lid ahe na te
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
@@shwetaskitchen8509 sorry shweta ताई मी कमेंट वाचताना गोंधळ केला. Tupperware चे आहेत डबे ते. मी स्वतः Tupperware laa जॉईन होऊन घेतलेले आहेत.तुम्हाला detail मध्ये माहिती हवी असेन तर मी नक्कीच व्हिडिओ मध्ये सांगेन.😊🙏❤️🌹.
@poojabopche6351
@poojabopche6351 17 дней назад
Gas shegdi che pay kuthun anle
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 16 дней назад
Dear Pooja ताई गॅस शेगडी चे पाय लोकल भांड्यांच्या शॉप मधून घेतलेले आहेत.Thank You 🙏😊❤️🌹.
@user-jo3gc4sc8n
@user-jo3gc4sc8n Месяц назад
किचन साईज किती आहे ताई
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
किचन size 8×10 आहे.Thank You 🙏😊❤️🌹 ताई.
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Месяц назад
ताई मला तुला भेटायचे आहे ग
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
मावशी भेटूया नक्की माझा ईमेल आयडी वरती तुमचा नंबर पाठवा मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन.Email id_ sppaug24@gmail.com
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Месяц назад
ते नाही समजत मुलगीब बर आल्यावर तीला विच्यारेल माझी मुलगी मुंबई ला icici ब्यकेत जाब करते 23
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Месяц назад
@@saralaparekar6547 त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यातील ईमेल आयडी दिसेल त्यावरती नंबर शेअर करायला सांगा.Thank You 🙏😊❤️🌹.
Далее
НАША НАСЫЩЕННАЯ ПОЕЗДКА В КИТАЙ
1:32:55