Тёмный

Know the power within you | Power of thoughts | Power of subconscious - Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

तुमच्याकडे असणाऱ्या शक्तीची जाणीव तुम्हाला कशी होईल? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1329
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Опубликовано:

 

23 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 162   
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
सद्गुरु सांगतात,आपल्या ठिकाणी आत्मशक्ती आहे त्याची आपल्याला जाणीव नाही.ही आत्मशक्ती तूच आहेस म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.ह्या शक्तीची जाणीव होणे म्हणजे अध्यात्म.यालाच आपण ब्रम्ह,चैतन्य शक्ती म्हणतो.याची जाणीव होण्याकरिता नामस्मरण करा असे संत सद्गुरू सांगतात.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@GgghVbv
@GgghVbv Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@pranavkulkarni8336
@pranavkulkarni8336 20 дней назад
​@@jeevanvidya God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Месяц назад
जीवन विद्या सांगते तुम्ही ज्ञानी व्हा हुशार ह्वा बुद्धीमान व्हा असा जीवन विद्याचा सिद्धांत लक्षात ठेवा आपल्या ठिकाणी आत्मशक्ती आहे तिला जागरुक करा कुठेही बुवा बाबाकडे जायला नको जीवन विद्या मिशचे ज्ञान आत्मसात करा धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Месяц назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ रविवार. ❤❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@GratefulSantoshi
@GratefulSantoshi Месяц назад
👑फक्त आपण नाम घेतो स्मरण करत नाही . 👑नामाचा जप कित्येक दिवस करतो पण प्रगती दिसत नाही कारण स्मरणाचा अभाव. ❤तरुण पिढीला हे समजलं पाहिजे कि तुमचं यश तुमच्याच हातात आहे तुम्ही सामान्य नाही असामान्य आहात कसं ते जीवनविद्या sangte म्हणून #JEEVANVIDYA# Channel ऐकाच
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 Месяц назад
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Месяц назад
हे ईश्वरा तू सर्वांना चांगली बुध्दी देत आहेस. आरोग्य देत आहेस. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आहेस. सर्वांचं भलं करत आहेस,कल्याण करत आहेस,रक्षण करत आहेस. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड रहात आहे. आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज स्मरणात रहात आहे. दिव्य जाणिवेचा विकास होत आहे. देवा सर्वांचं भलं होत आहे.देवा सर्वांचं कल्याण होत आहे,देवा सर्वांचा संसार सुखाचा होत आहे.देवा सर्वांची भरभराट होत आहे.देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जात आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथ महाराज की जय. जय जीवन विद्या,जय सद्गुरु.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Месяц назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Месяц назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा, माई थँक्यू.माऊली, दादा, माई थँक्यू.माऊली, दादा, माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Месяц назад
Apratim margdarshan आपल्यामध्ये आत्मशक्ती आहे याची आपल्याला जाणीव नाही,ती जाणिव होण्यासाठी नामस्मरण करावे.नामस्मरण देवाचे करावे. कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
आदरणीय ,वंदनीय, पूजनीय,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Месяц назад
योग्य सद्गुरूंकडुन योग्य ज्ञान, योग्य मार्गदर्शन मिळाले तर योग्य लक्ष साध्य होईल.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@manishagole1086
@manishagole1086 Месяц назад
तरुण पिढीला चांगले संस्कार मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे आपल्यामध्ये असलेल्या प्रचंड शक्तीचा उपयोग करायला आपला उत्कर्ष आपल्याच हातात आहे खूपच छान सुंदर मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
तरुण पिढीला असे ज्ञान मिळाले पाहिजे की तू सामान्य नाही,तू असामान्य आहेस .तुझ्याकडेच, तुझ्याजवळच ती चैतन्यशक्ती आहे,याची जाणीव तुला झाली पाहिजे,म्हणून "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार". Excellent philosophy 👍 👌 🙏 Thank you Satguru mauli 🙏 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@manishagole1086
@manishagole1086 Месяц назад
आपल्या ठिकाणी असलेल्या आत्मशक्तीची जाणीव आपल्याला कशी होईल खूप खूप सुंदर मार्गदर्शन thanku deva 🙏🙏god bless all
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Месяц назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Месяц назад
रिव्य दिव्य ज्ञानामृत बरसत आहे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम......... स्मरण देवाचे करावे नित्य नाम जपत जावे 🙏🙏🙏❤️ मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन सदगुरूनाथ महाराज की जय🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@manishagole1086
@manishagole1086 Месяц назад
आपण सर्वांनी ज्ञानी, हुशार ,बुद्धीमान असणं खूपच आवश्यक आहे आपल्यामध्ये असलेल्या प्रचंड शक्तीचा उपयोग कसा करायचा खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
363 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
आपल्या मनासारखं होण्यासाठी प्रथम नक्की काय करायला हवं ?? आत्मशक्ती काय काय करू शकते ?? नामस्मरण कसे करावे ?? आपलं यश आपल्याच हातात कसे आहे ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सद्गुरु श्री पैनाथांनी अतिशय मार्मिक आणि सोप्या भाषेत दिली आहेत.. अवश्य लाभ घ्यावा !! 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
❤🙏🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 Месяц назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@rohantote0407
@rohantote0407 Месяц назад
तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळाले की तरूण पिढी उत्तम कार्य करते👍🙏.जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@jyotiyallal5643
@jyotiyallal5643 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांच्या संसार सुखाचा कर🙏🙏 देवा सर्वांचे मुलं टॉपला जाऊ देत🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🙏 सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Месяц назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sandhyapatil4950
@sandhyapatil4950 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी रुपये आभार सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Месяц назад
"Tumchyakade Asnarya shaktichi janiv tumhala Kashi Hoyil?"....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏👏🏼🌺
@anitaredkar7533
@anitaredkar7533 Месяц назад
Vitthal vitthal 🙏 vitthal vitthal
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Месяц назад
जय सद्गुरु नाथा, सद्गुरुराया 🙏 सर्वांची भरभराट होवो ही प्रार्थना ❤️🙏❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@latachavan8551
@latachavan8551 Месяц назад
Smaran devache karave.Tyasathi devache nam ghene aavashyak aahe namsmaran karne.Thankbu Satguru.🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 Месяц назад
आपल्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीची जाणीव आपल्याला कशी होईल हे सांगताना सद्गुरु सांगतात आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते ती अनंत आहे त्या जाणिवेमध्ये परमेश्वर, देव, आत्मशक्ती, आनंद आहे हे कळले पाहिजे. मी असामान्य आहे मी अलौकिक आहे माझ्या ठिकाणी जी आत्मशक्ती नांदते आहे त्या शक्तीचा वापर करायला मी सुरुवात केली की सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे अशा तऱ्हेची जाणीव आपल्या ठिकाणी प्रथम निर्माण झाली पाहिजे. Thank you so much Mauli #Jeevanvidya Mission #Happy Life #Satguru Shree Wamanrao Pai
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 Месяц назад
Very important satguru shree वामनराव पै आपल्या ठिकाणी जी आत्मशक्ती आहे तीच परमेश्वर आहे ही आत्मशक्ती आपल्याला जे हवं ते मिळवून देऊ शकते.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@padmavatinarkar4188
@padmavatinarkar4188 Месяц назад
जीवनविद्या तरूणांना " तुमच यश तुमच्याच हातात आहे " हे शिकवते आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मशक्तिची जाणीव करून देते. जीवनविद्या देवाच स्मरण करायला शिकवते. 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt Месяц назад
Vitthal vitthal sarvana
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@mangalasaindane926
@mangalasaindane926 Месяц назад
धन्य पै सदगुरू माऊली। कोटी कोटी पणामुळे🙏🙏🌹🌹👌👌
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Месяц назад
राष्ट्राचे भवितव्य ज्यांच्या हातात आहे, त्या तरुण पिढीच्या कार्यक्षमतेची जाणीव सद्गुरू 'ज्ञान देऊन ' करून देत आहेत. " आपण सामान्य नाही तर 'असामान्य ' आहोत हा अनमोल बोध देऊन त्यांच्या ठिकाणी असलेल्या दिव्य शक्तीची जाणीव करून देत आहेत. तरुणांना जीवन जगण्याची दिशा फक्त जिवनविद्याच देते हे वैशिष्ठय आहे. Thanks sadguru❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Месяц назад
Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv Месяц назад
मी सामान्य नाही मी असामान्य आहे मी अलौकिक आहे माझ्या ठिकाणी आत्मशक्ती नांदत आहे या शक्तीचा मी वापर करण्यास सुरुवात केली तर सर्व माझ्या मनासारखे होणार आहे अशा प्रकारची जाणीव आपल्या ठिकाणी प्रथम निर्माण झाली पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@NamrataNK
@NamrataNK Месяц назад
Thank you sadguru
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 Месяц назад
Atmashakti
@sunandapatil9118
@sunandapatil9118 Месяц назад
धन्यवाद सदगुरू पैमाऊली
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Месяц назад
आपल्याला आपल्या कडे असलेल्या आत्मशक्तीची जाणीव नसते. तू सामान्य नाही.तूझ्या कडे आत्मशक्तीचा वापर कसा करावा हे सद्गुरूंच्या मुखातून दिव्य ज्ञान मिळते आहे. धन्यवाद माऊली थॅंकयू सद्गुरू 🙌💐
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Месяц назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sugandhakanase5332
@sugandhakanase5332 Месяц назад
Vitthal Vitthal sadguru 🙏🙏🌹🌹 chup chup
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@user-mt9rg6rm5p
@user-mt9rg6rm5p Месяц назад
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru ❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Месяц назад
Vithal vithal deva
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u Месяц назад
Vital vital satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Месяц назад
तरुण पिढीला कळले पाहिजे मी सामान्य नाही अंतर्मन बहिरमन कळेल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 Месяц назад
अंधश्रद्धा व डोळस श्रद्घा कोणती याचे खुप छान मार्गदर्शन
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 Месяц назад
Gold mine within ourselves
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Месяц назад
लिंबू मिरची छान सागितलं उदाहरण
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt Месяц назад
Koti koti pranam sadguru dada
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@Mohinimore56
@Mohinimore56 Месяц назад
खूप छान उपक्रम सदगुरू राया
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@greenworld6865
@greenworld6865 Месяц назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
सद्गुरू सांगतात की तुझ्या हृदयामध्ये ईश्वर आहे म्हणजे नेमके देव कुठे आहे देव प्रत्येक माणसाच्या जाणीवेत आहे ही जाणीव सतत स्पुरद्रुपआहे सतत वाहात आहे पण माणसाला याचा पत्ता नसतो जाणीवेद्वारे आपल्या मनात अनेक विचार येत राहतात त्यात चांगले व वाईट विचार कोणते हे सर्व कळण्यासाठी सद्गुरू लागतात म्हणून सद्गुरू कडून हे सर्व समजून घेणे आवश्यक आहे चागले सद्गुरू मिळण्यासाठी भाग्य लागते ते आपल्याला मिळाले आहे त्यामुळे आपल्या जीवनाचे सार्थक झाले 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
Thank you Sadguru 🙏🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 Месяц назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 Месяц назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you too🙏
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p Месяц назад
ह्या मधे सदगुरू नी खरया देवा ची ओळख करून दिली आहे ती महणजे जानीवी मधे देव आहे आणि हे अनुभव न्या साठी तुम्ही नामस्मरण करा पण आपण तेवडे प्रयत्न करत नाही जरा आपले सदगुरू शंभर टक्के गॅरेंटी देणारे आहेत तर आपण पण तेवढेच प्रयन्त शिल असले पाहिजे सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🌷🙇‍♂️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@dipalimane1129
@dipalimane1129 Месяц назад
अप्रतिम Thank you Satguru ❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@NamrataNK
@NamrataNK Месяц назад
Thank you dada
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Месяц назад
Sarmache Margdarshn Kele Thank you Mauli 🙏❤️♥️ i
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
Thank you, God bless you 🙏
@sunitathorat1729
@sunitathorat1729 Месяц назад
Khup upyogi as margadarshan
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq Месяц назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Месяц назад
love work and bless all
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@vilassawant8216
@vilassawant8216 Месяц назад
धन्यवाद सद्गुरू
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@user-mt9rg6rm5p
@user-mt9rg6rm5p Месяц назад
Khup Sunder margadarshan Thank you Satguru ❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
Thanks, God bless you... 🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 Месяц назад
Om jai shree gurudevai namah
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ankushrawandal
@ankushrawandal Месяц назад
❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 Месяц назад
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Месяц назад
Very good
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Месяц назад
🌹🌹🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Месяц назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
Далее
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43
D3 BMW XM LABEL Король.
31:52
Просмотров 755 тыс.
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43