Тёмный

The meaning of- God is in your heart | हृदयात देव आहे म्हणजे?- Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

तुमच्या हृदयात देव आहे म्हणजे नेमकं काय? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1337
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va4S...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Опубликовано:

 

31 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 129   
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 Месяц назад
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया, सर्वांचे भले कर, सर्वांचे रक्षण कर सर्वांची भरभराट होवो 🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Месяц назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Месяц назад
अप्रतिम मार्गदर्शन तुमच्या हृदयात जो आत्मदेव आहे त्याची जेव्हा जाणिव होते ना तेव्हा आपल्याला आत्मशक्तीची जाणिव होते व आनंद प्रकट होतो. कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🌷
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 Месяц назад
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 Месяц назад
शरीर साक्षात परमेश्वर विठ्ठल विठ्ठल mauli
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shukrachryabhosale8186
@shukrachryabhosale8186 Месяц назад
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Месяц назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Месяц назад
देव ह्रदयात आहे म्हणजे नेमका कुठे आहे...हे सद्गुरू सांगतात...तुझ्या ठिकाणी असणारा देव लक्षात घे...देव देव म्हणत वेड्या सारख काही करू नका...तर देव कसा आहे ते जाणून घ्या...तरूण पिढीला देवा बद्दल योग्य ते मार्गदर्शन झाले...तरच तरूण आध्यात्माकडे वळतील...खूपच अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरूंचे धन्यवाद माऊली 🙏🌹🙏O Great Satguru you god on to you 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Месяц назад
Sundar margdarshan thank you Mauli Technical Team 🙏🙏🌹🌹👍👍
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Месяц назад
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@leenakale3888
@leenakale3888 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏 जय जीवनविद्या जय सद्गुरू🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sandhyapatil4950
@sandhyapatil4950 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि सर्वांचे काम चांगले होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Месяц назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ रविवार. ❤❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 देवा सर्वांचे भले करा 🙏🙏 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🙏 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Месяц назад
जाणिवेचा खोल कप्पा म्हणजे हृदय❤हृदयामध्ये ईश्वर आहे.khupch Sundar apratim divy,divy margdarshan Satguru ❤ Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा. अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Месяц назад
जीवनविद्येने " विज्ञाननिष्ठ भूमिकेतून ईश्वर, परमेश्वर, देव ह्यांचे मानवी जीवनातील स्थान आणि महत्व विज्ञानयुगीन बोली-भाषेतून विशेषतः तरुण पिढीला पटवून दिले". तरुणांना जीवनाचा अर्थ सांगून जगण्याची अचूक दिशा दिली. Thanks to jeevanvidya❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Месяц назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@kamakshirao1
@kamakshirao1 Месяц назад
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation shivoham be shiv and worship shiv first introduces God which is within our deep compartment of consciousness self power jeevsheev and mahadev is the chain todays youngsters are brilliant smart educated having good grasping power that what our jeevan vidya said for youngsters divine consciousness divine intusion divine bliss god when we understand our willpower we get confidence the knowledge of our might power within us we are capable to bring our pass desires dr murfy said that you will powers ur form we don't understand and we search everywhere we must understand we have thoughtfulness god is connection divine inner heart always awake to light our paths vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 Месяц назад
🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Месяц назад
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
Thanks, God bless you... 🙏
@lalitasawant495
@lalitasawant495 Месяц назад
सद्गुरु सांगतात शरीर आणि जाणीव एकमेकांना जोडून आहे आणि जाणिवेचा खोल गप्पा म्हणजेच हृदय आहे आपली बुद्धी निश्चयात्मक करा संबंध जोडा आपलासा करा ठायीच बैसोनी करा एकचित्त थँक्यू सद्गुरु माऊली किती चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे तुमच्याकडून तुम्हाला कोटी कोटी वंदन❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Месяц назад
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv Месяц назад
आपल्या हृदयात देव आहे तो आणि मी एकच आहे याची जाणीव आपल्याला होते तेव्हा एका बाजूने आपल्याला आनंद व दुसऱ्या बाजूने आत्मविश्वास निर्माण होतो ही जाणीवच आपले स्वरूप आहे म्हणजे देव आपल्या ठिकाणीच आहे त्याला शोधायला कुठेही जायला नको फक्त आपल्याला एक चित्त करता आलं पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Месяц назад
माऊली सांगतात जाणिवेचा खोल कप्पा म्हणजे हृदय.शरीर आणि जाणीव एकमेकाला जोडून आहेत.त्याच्या पलीकडे कर्मेंद्रिये,अंतरेद्रिये,मन,अंतर्मन, बहीर्मन ,जीव,शिव,देव आणि सगळ्याच्या पलीकडे महादेव आहे.म्हणजे परमेश्वर एव्हढा खोल जाणिवेत आहे.हे शास्त्र लोकांना समजलेच पाहिजे. म्हणजे देव हृदयात आहे तो कसा हे कळेल. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 Месяц назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 29 дней назад
Jai gurudev
@chandrakantkamble2728
@chandrakantkamble2728 Месяц назад
सुंदर मार्गदर्शन आणि बोध घेण्या सारखे आहे. 🌹🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Месяц назад
ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या विज्ञाननिष्ठ पद्धतीने परमेश्वर, ईश्वर यांची ओळख करून दिली अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट जीवनविद्या...❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 Месяц назад
अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सांगतात की तूच आहेस​ तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@SAHILTheBestSUPERHERO
@SAHILTheBestSUPERHERO Месяц назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.,,,
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Месяц назад
जिवन विद्या काळाची गरज आहे खुप छान मार्गदर्शन करत आहेत त म्हणजे ताक जिवन विद्या समजाऊन सागत आहे
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@dipali1palav262
@dipali1palav262 Месяц назад
हदयातील ईश्वराची जेव्हा ओळख होते तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@jyotiyallal5643
@jyotiyallal5643 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 👌👌🙏🙏💐💐
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 Месяц назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Месяц назад
Vitthal vitthal vitthal Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 Месяц назад
Deva sarvanch bhal kar kalyan kar rakshan kar sarvanchi bharbharat hovu de
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Месяц назад
जीवन विद्येने अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला परमेश्वर म्हणजे काय, देव म्हणजे काय, नियती म्हणजे काय हे समजावले आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Месяц назад
👌👌अप्रतिम मार्गदर्शन... *प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे पण नेमका हृदयात म्हणजे कुठे? जर शरीर कापून पाहिलं तरी कुठेही काहीही सापडणार नाही! तर मग तो आहे तरी कुठे? सद्गुरू सांगतात जाणीवेच्या खोल कप्प्यात तो* आहे!! समजून घ्या,"आपलं शरीर आणि जाणीव लागून आहेत,त्यापलीकडे कर्मेंद्रीय आहेत,त्यापलीकडे ज्ञानेंद्रीय आहेत,त्यापलीकडे मन आहे,त्यापलीकडे अंतर्मन आहे, त्यापलीकडे जीव आहे,त्यापलीकडे शिव आहे,त्यापलीकडे देव आहे आणि त्यापलीकडे महादेव आहे! कोटी कोटी वंदन सद्गुरुराया.....
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Месяц назад
"Tumchya hrudayant Dev aahe mhanaje Nemake kai ?"....Satguru Shree Wamanrao Pai.... Az ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 Месяц назад
Thank you satguru Aplya Hrudyachya kontya tapya madhe Eshwari shakti ahe ti ani Tu ekcha ahe adhi tya saktila manje pareswarala olkhane garjeche ahe tarun pidhila tumhi Vidnyanachya bhaset samjayun sangatat manun tarun pidhi Jivanvidye madhe Aakarshit hotat satguruchi khup khup krutnyata
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 Месяц назад
Very important satguru shree वामनराव पै परमेश्वराला अनुभवण्यासाठी ठायीच बैसोणी करा एकचित्त
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Месяц назад
किती देवाची ओळख करून देत आहेत खरचं खूप कृतज्ञता
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 26 дней назад
🙏🙏
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल ❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 Месяц назад
Shivoham. Be shiv and worship shiv. First introduce God which is within your jaaniv, deep compartment of consciousness. Body, Karmendriya, Dnyanendriya, Man, Antarman, Jeev, Sheev, Dev and Mahadev is the chain explained by Mauli. Today youngsters are brilliant, have a strong grasping power, and are smart, jeevanvidya explains this subject in a scientific way. Divine consciousness divine intusion, divine bliss is God. When we introduce and understand this Atmashakti, we become confident, happy, and blissful. The knowledge of a mighty power within you which is capable of bringing to pass all your desires , use your confidence and sense of peace. - Dr Murfy. This Atmashakti is our swaroop, but currently as we don't understand and we search for him here and there. Taisa hrudayamadhye mi raam, asta sarv sukhacha aaram , ki brantasi kaam vishayavari. - Dnyaneshwari. Thaeech baisoni Kara ek chtta, aavadi ananta alavava. Ek chitta hone garajeche ahe. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq Месяц назад
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Месяц назад
तुला जोपर्यंत तुझ्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्याची ओळख होत नाही तोपर्यंत तू खऱ्या अर्थाने धार्मिक नाही, तू खऱ्या अर्थाने ‌‌भक्त नाही, खरा उपासक नाही असं आपलं शास्त्र सांगत.
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@ankushrawandal
@ankushrawandal Месяц назад
❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
आपण खऱ्या अर्थाने धार्मिक / उपासक कधी होऊ ? जाणिवेच्या खोल कप्प्यात कोण आहे ?? अशा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे आजच्या भागात सद्गुरु श्री पैनाथांनी दिली आहेत .. जाणून घेण्यासाठी अवश्य लाभ घ्यावा !! 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Месяц назад
❤🙏🙏
@arjunlad9630
@arjunlad9630 Месяц назад
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Месяц назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Месяц назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏🙏🙏
@SunitaTai-ws7qh
@SunitaTai-ws7qh Месяц назад
,🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 Месяц назад
Very interesting
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
Thank you, God bless you 🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 Месяц назад
जिवन विध्या मधे तरुण पिढी जास्त दिसत कारण जिवन विध्या
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏
@9960612925
@9960612925 Месяц назад
🙏🙏🙏🙏💐🍫
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.