Тёмный

KOKAN🌴SINDHUDURG!MALVAN!FUNTASTIC PIKNIC POINT🐓जंगलातलो नवसाक पावनारो महापुरुष🤴एकदा इलास|परत येतालास 

Armari Maratha
Подписаться 13 тыс.
Просмотров 4 тыс.
50% 1

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्या हा पर्यटन दृष्टया वेगाने विकसित होत आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड या तालुक्याला अरबी समुद्राची विशाल किनारपट्टी लाभल्याने देवबाग, तारकर्ली, देवगड, विजयदुर्ग किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हिरव्यागार वनराईने नटलेली ही परशुरामाची कोकणभूमी नद्या नाल्याने व्यापलेली आहे.
मालवण मधील कासारटका हे निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर देवस्थान आपणाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळते.
व्हिडिओला लाईक व शेअर करून आपले "आरमारी मराठा" हे युट्युब चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 Месяц назад
देवदर्शन घडविले . सुंदर ठिकाण .धन्यवाद
@armarimaratha
@armarimaratha Месяц назад
सर खूप आभार 🙏🙏
@shekharshinde7196
@shekharshinde7196 Месяц назад
व्हिडिओ एकदम छान!अशा नयनरम्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांचे बळी दिले जाणे हे मात्र खटकणारं!असो,आता वाट पाहतो तुमच्या पुढील नव्या व्हिडीओची. धन्यवाद.
@armarimaratha
@armarimaratha Месяц назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Далее
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41