खुपच छान👏✊👍 लकी कांबळी आपल्या कोकणात बरीचशी ठिकाणे आहेत जमल्यास विडीयो दाखवा सगळे असेच 😄😃😁राहा आई श्री भद्रकाली चा आशिर्वाद असुंदे देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
मित्रांसोबत असे क्षण अनुभवायला भाग्य लागते. निसर्गात जाऊन पार्ट्या करा पण तो निसर्ग कुठेही खराब होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या. एकदा का त्याचा कोप झाला की पुढे काय होतं ह्याचा अनुभव आलाच असेल. Video एकदम अप्रतिम लकी भाऊ. प्रथमेश खय दिसाक नाय. High Class .. देव बरे करो 👍👍👍👍
दादा आणि सालाबादप्रमाणे तारक काकांच्या चित्रशाळेतील बाप्पाच काम कुठपर्यंत झाले त्याचा एक व्हिडिओ बनवा ना . आणि आपल्या मालवणमधील जे कोणी जुने आणि पारंपारिक प्रसिद्ध गणेश मुर्तीकार आहेत त्यांच्याहि चित्र शाळेतील व्हिडिओ बनवा.❤❤❤
खूप चांगला व्हिडीओ आम्हा मुंबई करांना हे सुख केव्हाच मिळणार नाही लकी तुम्ही सगळे खूप लकी आहात दुसरी बाब अशी कोणच्या श्रद्धे विषयी बोलण चुकीच आहे. तरी पण माणूस हा एक प्राणी आहे. कोंबड बकर पण एक प्राणी आहे मग एका प्राण्याची मान कापून दुसऱ्या प्राण्याच भल कस होणार, आणि 18 तारखेला बारसु विरोधात आझाद मैदानात मोर्चा आहे. पण गाऱ्हाण घातल तेव्हा बारसु कोकणातून जाऊ दे अस बोलायला हव होत sorry तुला थोड वेगळ वाटेल कोकणातले युट्युबर बारसु ला विसरले असे वाटते