होय मोमिता डॉक्टर ताई, तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही खूप कष्ट करून आणि गरिबीतून दिवस काढून डॉक्टर बनला आहात. देव तुमच्या आई वडिलांना शक्ती देवो, सामर्थ्य देवो. तुमच्या आत्म्याला शांती मिळावी अशी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करतो.❤
एका क्षणात सर्व काही संपुन जाव किती वेदनादायी आहे. काय वाटल असेल तीला किती यातना झाल्या असतील.. जगायची तडफड... आता आई वडील जिवंतपणी सुद्धा मनाने जिवंत असतील का... किती स्वप्न असतील... काय बोलाव हि घटना घडल्या पासुन मन सुन्न होतय
डॉ मोमीता यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना खूप कठोर शिक्षा व्हावी.. फाशी देण्यापेक्षा आरोपींची हात पाय तोडून चौरंगा करायला पाहिजे म्हणजे आयुष्य भर असे कृत्य केले म्हणून तडफडतील..
खूपच वाईट आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य झाले आहे आम्ही सर्व देवाकडे प्रार्थना करतो आहे की लवकरात लवकर त्या सर्व राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी
Fashi nhi tyalapn tyachprkare marun takave jyaprkare tya naradhmani tya nishpaap mulila marle ani tya ghtne ha vhidio vayrl vhayla hva mhnje ajun kono nirbhya ya vasnecha bli janar nhi
होय बेटा तुला तर नक्खिच न्याय मिडेल पन या देश्यातिल राजकरणी आणि धनाड्या लोकांच काय जे कायदया ला सुद्धा विकत घेतात 😢 आणि तुझ्या सारख्या स्वाभिमानी मुलींचा बड़ी घेवून तुझ्या सारख्या अनेक मुलिन्ना न्याय मिडुच देत नाही 😢😢
ताई तू खूप मेहनत करून डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण केलं,पण आई वडिलांची व तुझी जी चांगले जीवन जगण्याची स्वप्न होती ती पूर्ण झाली नाहीत याचं खूप वाईट वाटते आहे,तुला नक्की न्याय मिळेल आम्ही तुझ्या भावना समजून आई वडिलांना समजून घेऊ हीच खरी श्रदधांजली.
मन सुन्न झालं सगळं ऐकून ज्यानी आईच्या गर्भातून जन्म घेतला त्या आईचा व तिच्या स्त्रीत्वाचा यांना विसर पडला . त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची आई , बहीण , बायको , मुलगी यांच्या पैकी कुणाचाच चेहरा आला नसेल का?त्याच्या या कृत्या मुळे त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे . तुला न्याय मिळेल ही आशा करूया . भावपूर्ण श्रद्धांजली तुला .
न्याय अवश्य मिलेगा। आदमी ने बनाई न्यायव्यवस्थामें मिले न मिले, ईश्वर की अदालत में न्याय अवश्य मिलकर रहेगा। ईश्वर आपकी आत्मा को शांती दे। ओम् शांति शांति शांति।
देवा हे काय झाले रे.......जे काही झाले माझ्या मोमिता ताई सोबत ते काही बरोबर झाले नाही......देवा ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना लवकरात लवकर सजा दे रे बाबा......त्या नराधमाला फाशी च झाली पाहिजे.....
नक्की न्याय मिळेल, फक्त आपला कायदा बदलणे फार गरजेचे आहे. बलात्कार करणाऱ्याला एकतर लगेच फाशी, एन्कांटर करा, नाहीतर अशा व्यक्तीचे गुप्तांग छाटा जेणे करून पुन्हा ही चुक होणार नाही.
सुनकर आख भर आई ,भारत देश में शिव शक्ती गाई जाती यही पर इतना पाप भगवान तुम्हारा बलिदान व्यर्थ नहीं जाने देगा तुम्हन्याय अवश्य मिलकर रहेगा। ,भारत INSECURITY वाला देश हो गया हे राहू का ग्रहण भारत पर लगाने वाले दुराचारी आत्माको कर्मो का फल मिलेगा,ईश्वर आपकी आत्मा को शांती दे।
खूप धन्यवाद... मनातून येत जात ते पानावर उतरते आणि तुमच्या सोबत शेअर करते ..खूप वाईट घडलं त्या डॉक्टर सोबत..तिच्या मनात देखील नसेल की उद्याचा दिवस ती बघू शकणार नाही..आज ती होती उद्या आपल्यापैकी दुसरी कोणीतरी स्री असेल फकत नाव वेगळ...म्हणून आपल्या कडून होईल तितकं तिला न्याय देण्याचा प्रयत्न करा🙏
Kiti chan didi , aikun khup dukkh zal , moumita didila tr nyay milalach pahije ani tya naradhamala fashichi shiksha zalich pahije , dev n karo ashi vel kontyach mulivr yeu naye...😢😢😢
Ho tai tula nakki nyay milel to pn lavkar ch 👍💯 tai chi aashi hatya karnarya saglya aaropina lavkarat lavkar fashi zhali pahije 🙏 bhavpurn shrdhanjali tai 😢😢😭
जनतेने आवाज उठवला पाहिजे नराधमांना फाशी झाली पाहिजे बि च्यारीचाआत्मा तडफडत गेला आहे खूप खूप रडायला येतंय असं करताना त्यांचे आई-बहीण मुलगी पत्नी डोळ्यासमोर आले नाही का नोबिता ताईला न्याय मिळायलाच हवा 😭😭😭😭😭
रंजना भवर डॉक्टर ममता तुला नक्कीच न्याय मिळेल त्या नराधमांना फाशी नक्कीच मिळेल तुला भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या आई-वडिलांना दुःखातून सावरण्याची देव शक्ती देव