पावसात गावठी कोंबड्याचा रस्सा आणि वडे मस्त बेत . तुझे आई, बाबा, आजी आणि तुझी बाकी टीम किचन मध्ये पण एकत्र येऊन काम करताना बघून मजा वाटली. सगळेच all rounder आहात.
काय माहित अनिकेत तुझ्या सोबत पत्या आणि फुलपाखरू असल्याशिवाय तुझे कुटुंब पुर्ण झाल्यासारखे वाटत नाही. आजीच्या हातचे चिकन आईच्या हातचे वडे आणि बाबांनी खोबरं किसून दिले म्हणजे घरातील प्रत्येकाने केलेली कामे आजची संक्रांत छान झाली .व्हिडीओ छान होता .तुम्ही सगळे रोज दिसले की छान वाटते ।आजी ,आईना नमस्कार.
वा अनिकेत तुमचा तरवो झालो बाबा कोंबड वडा पार्टी खूप भारी 👍👌🥰💃 आजीक बघीतलाव की खूप छान वाटर शब्दांत व्यक्त करूं शकत नाही हा चीनी बाबा गेलो की आम्ही येउक तुमच्या गावा नक्की 👍 अभी हमने आपको देख लिया अभी हम सोता है u tell me every day की don't miss me .but we all miss u every day dear आजी . तुम्ही आपली काळजी घ्या . Miss u lot , love u so much dear आजी and u also अनिकेत 😘😘😘❤️❤️❤️🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍🌴🌴🌴🌴🌴
वा तुझी आजी सुगरण आहे खुप छान पध्दतीने चिकन मटण सुखा आणि रस्सा बनवून दाखवला लय भारी आणि तुझ्या आईने सुध्दा कोंबडी वडे सुंदर पध्दतीने करून दाखवला तुझे बाबा व मित्र खुप मेहनतीने सर्व कामात मदत करत होते खुप आवडल पूर्ण कुटुंबच छान मस्त आहे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले छान होता तुझा विडियो लय झकास
Madhav patil dist Latur 🌹💐💐🌹 khup sundar video pan Aniket tu sarpanch ho garib lokanch kam kar karn tumcha madhe tase hats ahet 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
मौज मजा आणि काम..एकत्र मित्र मंडळी जमली की मजा..आजचा सक्रांतीचा कोंबडे वडे छा बेत लय भारी होता..तोंडाला पाणी सुटले...आई आजी सर्वजण छान..मस्त व्हिडिओ...
Kombdi vade खूप छान केल्या आई आणी आजी. चिकन नीट clean केले ते मला खूप आवडले. वडे पण नीटपणे आणी स्वच्छ पीशवी वापरून केले. मी youtuberचे असे पण विडीओ बघितलेत जे चिकन साफ न करताच शिजवतात आणी kombdi vade करतात.
अनिकेत आज सगळ्यांनी मिळून कोंबडी वडे केलेत. बघून खूप खूप आनंद झाला.जेवण्याच्या पंगतीला पण सगळे म्हणजे.पप्पा, दादा ,साहिल, आणि आपला पत्त्या.या सगळ्या एकत्र कुटुंबाला पाहूनच माझे पोट भरले.आणि आपल्या आजीच्या हातचे चिकन ,आईच्या हातचे म्हणजे पप्पांच्या पण.वडे बघून काय सांगू तोंडाला पाणी सुटले. खरच एकदा आजीचे प्रेमाचे आमंत्रण स्वीकारावे असे वाटतेय. नक्कीच एकदा मी येणारच.बाकी आता काम सध्यातरी उरकली आहेत ना .थोडा निवांत. व्हिडिओ नक्कीच मस्त.झाला 👍👍