मस्त आहे हा व्हिडिओ आम्हाला बहीण नाही आम्हाला खूप वाईट वाटत. पण त्याची कमी माझा भाऊ पूर्ण करतो. तुम्हाला एक विनंती आहे की भावा बहिणीं चा व्हिडिओ केला.तसा भावा भावा चा व्हिडिओ तयार करा. त्या साठी आम्ही खास येऊ
बहीण भाऊ या नात्याला या जगात तोड नाही. बहीण नावाचं रसायन जर जीवनाच्या प्रयोगात नसेल तर जीवन नावाचा हा प्रयोग कधीच यशस्वी नाही होणार. Love you sis.........
Sister is world best..... बहिणी भावा नात ह्या जगात खूप श्रेष्ठ आहे.... बहिणी सारख ह्या जगात दुसर काही नाही... बहिणी सारखं गुरू अणि मित्र ह्या जगात दुसर काही नाही.... मस्त
खरच खूप भारी व्हिडिओ केलाय तुम्ही.. भाऊ बहिणीच जे नातं आहे तस नात या जगात दुसरं कोणाचच असु शकत नाही असं मला तरी वाटत. कारण भाऊ आणि बहिणी मधील प्रेम हे खूप वेगळं असत. त्यांच्या नात्यात कधीच कोणत्या प्रकारचा दुरावा येत नाही. त्यांच्या मध्ये रोज भांडण होतील, बोलायचे बंद होतील पण हा दुरावा काही काळापुरता असतो. भाऊ आणि बहीण कधीच एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. खर तर मला सखी बहीण नाही आणि माझी खूप दिवसांपासून ची इच्छा होती की आपल्याला खरच 1 तरी बहीण असावी आणि काही दिवसांपूर्वीच मला माझ्या वर जीवापाड प्रेम करणारी बहीण मिळाली, म्हणजे माझ्या मित्राचीच ती बहीण आहे तिला मी बहीण मानलंय. आमच्या या नवीन नात्याला सुरुवात होऊन जास्त काळ सुद्धा नाही झाला पण आज अशी वेळ आहे की थोडावेळ जरी एकमेकांपासन दूर असलो तरी कोणालाच करमत नाही. ती तिच्या सख्या भावावर जितक प्रेम करते तितकंच माझ्यावर सुद्धा करते, मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू देत नाही. मला काही झालं तरी तिला काही क्षणातच कळत. खरच या बहीण भावाच्या नात्याबदल बोलावं तितकं कमीच समजावं. Love You Sister ❤️😘😘 God Bless You 🤗
तू मला खरोखर रडवले दादा आज हा व्हिडिओ बघून खूप दुःख वाटते की मला बहीण नाही देवाला एकच प्रथना आहे की या जगातील भावाला बहीण दे सूरज भाऊ माझी एकच विनंती करतो की ज्यांना बहीण नाही त्यांच्या भावना काय आहेत च्यानाचा आणखीन एक व्हिडीओ बनशिला ना मला खात्री आहे तू नक्की बनवशील
व्हिडीओ खूप छान आहे भावा, खूप वेगळे विषय मांडत असतो तू जाम भारी वाटतं, अजून एक विषय आहे तो तू घेऊन यावा असं वाटत तो म्हणजे नवरा बायको यांचा कोण जास्त समजदार असतं हा विषय घेऊन तू एक एपिसोड करावा .
khupach chan ahe amhi nehmich tumche video bgto ani near about he videos jultat dekhil amchya life sobat khup fresh hoto amhi ani junya ani latest athvni tajya hotat
Best topic Bhaiii 🥳🥳 लय लय लय त्रास देणारी, नखरे करणारी, मारणारी, केस ओढणारी 😠😠 म्हणजे कोण तर ती बहिण... टोमणे मारण्या साठी विषय पाहिजे असं नाहीच काही मुद्दा असो टोमणे पडणारच 🥺🥺.... हा कशी ही असो बहिण सारखं प्रेम माया कोणाचीच नाई.... 🤗🤗 पण काही असो तरीही भाऊच भारी 🤞🏻🤞🏻🤞🏻
Suraj bhau jasa dal madhe tadka dilya shivay maja tasa ayushyat bahini shivay maja ny.lahan pani mi majhya bahini la khup marlay aani tini pn mala khup marlay pn bhau jevha ti lagna karun jat hoti na tevha itka radlo aaishapath ajun pn bahinichi athvan aali ki dolyat pani yeto...thanks bhau ha subject gheyla...
Mala majhya dada chi khup athwan yet ahe Ani tewach he video disale jewa me majhya dada ch letter read krt hote really khup Chan episode I miss you my brother love you a lot ❤️👨👧
Sorry पण आजच्या जगात बहीण भावाचे निखळ निर्मळ नात ईस्टेटीवरुन बिघडत आहे सर्वच नाते नाही म्हणत पण काहि ठिकाणी ही परिस्थिती सत्य आहे। बाकी video मस्त आहे छान वाटले video बघून