Тёмный

Konkan मधला Khavis म्हणजे डेंजर विषय...पण हा खविस आला कुठून ? आफ्रिकेतून आला ? खविसची सगळी गोष्ट... 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 199 тыс.
50% 1

#BolBhidu #KhavisBhoot #Konkan
मागच्या पावसाळ्यातली गोष्ट आहे, आम्ही पोरं पोरं कोकणात गेलो होतो. आता पावसाळ्यात कोकण म्हणजे खुंखार पाऊस, ना आंबे, ना उन्हाची उब, पण तरीही भारी विषय. घराच्या अंगणात निवांत बसावं आणि पावसाचा नुसता आवाज ऐकावा, स्टीलच्या पेल्यातून चाय प्यावी, सकाळी चाय पोहे खावे, दुपारी आंबोळी, रात्री कुळथाचं पिठलं खावं, परत अंगणात येऊन पाऊस ऐकावा आणि त्याच्या सोबत कुणीतरी भुताच्या गोष्टी सांगाव्या. या भुताच्या गोष्टी कुठून पण सुरु होऊ शकतात, म्हणजे भुताशी कुस्ती खेळून आलो, भुतानं गायछाप मागितली, भुतानं ओढूनच नेलं. या गोष्टींपेक्षा एक भारी विषय असतो... या भूतांपासून वाचायचं कसं. भूत बदललं की वाचायची ट्रिक बदलते पण लय लोड आला तर वेतोबाला आठव, तो रक्षण करतोय हे कॉमन असतंय. पण ही भुतं फक्त गप्पांमधून येत नाहीत, प्रत्येक भुताला गोष्ट असते आणि इतिहासही.
मुंजाची स्टोरी सांगताना लोकं म्हणतात, पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नको, सातीआसरांची स्टोरी सांगताना म्हणतात विहिरीत डोकावून पाहून नको, समंध असतोय म्हणून जुन्या झाडाजवळ जाऊ नको आणि खविस असल म्हणून समुद्राजवळ. आता आजवर खविस म्हणलं की आपली मजल लईत लई कुबड्या खविसपर्यंत जायची, पण कोकणातला खविस म्हणजे डेंजर विषय असतोय. कुणी म्हणतंय खविस उतरवणं लई अवघड असतंय, कुणी म्हणतंय हा खवीस आफ्रिकेतून आलाय. आजवर माणसांचं स्थलांतर ऐकलं होतं, भूत फॉरेनवरनं आलंय म्हणल्यावर विषय संशोधनाचा वाटला, खरं सांगायचं तर थोडा भीतीचाही. पण आता आपल्यासाठी भूत भूत असतंय, कुठलं का असना, म्हणून त्याची गोष्ट शोधली. अगदी जुनी. खविस या भुताच्या भीतीची, त्याच्या इतिहासाची आणि लोककथांचीही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 518   
@dycgu
@dycgu 2 месяца назад
Audiance for Bolbhidu ❌ Chinya bhau✅
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 месяца назад
Ri8
@agam000
@agam000 2 месяца назад
बाहेर जोरदार पाऊस पडतोय, घरात लाईट गेलीय आणि कानात हेडफोन अडकवून काय ऐकतोय तर चिन्मयच्या हॉरर गोष्टी😅
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 месяца назад
Chinmay is ❤ Actually..
@viralinmaharashtra6670
@viralinmaharashtra6670 2 месяца назад
S2u
@meetpagi6227
@meetpagi6227 2 месяца назад
Ho
@santoshshelke7172
@santoshshelke7172 2 месяца назад
😂
@rjpratiksha...6407
@rjpratiksha...6407 2 месяца назад
🎉
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 2 месяца назад
कोणाला वाटत चिन्मय भावाची पगार वाढ झाली पाहिजे लाईक करा .
@Me_sanglikarr
@Me_sanglikarr 2 месяца назад
Bhava Account cha Chinmay bhau cha ahe
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
तू दे पगार 😂
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 2 месяца назад
@@JaydeepPatil-d5p 🧐
@VandanaNalawade-q5d
@VandanaNalawade-q5d 2 месяца назад
😂😂😂
@sunilparekar9343
@sunilparekar9343 2 месяца назад
तीच मालक आहे स्वतः 😂😂😂😂
@abhijeetbhoyar7425
@abhijeetbhoyar7425 2 месяца назад
चिन्मय 😮भाऊ ची गोष्ट भारतातल्याच नाही तर आफ्रिकेतल्या भुताला पण छान वाटत....😁😏
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 месяца назад
😂
@ShubhamChitalkar
@ShubhamChitalkar 2 месяца назад
🤣🤣🤣🤣🤣
@sanketdicholkar
@sanketdicholkar 2 месяца назад
चिन्मय भाऊची बोलण्याची पद्धतच भारी वाटते ऐकायला.....💥
@rupeshkamble281
@rupeshkamble281 2 месяца назад
Saamanya maansachi paddhtat aahe ti. Saamanya maansala connect vhaylache pahije
@mayurjadhav8835
@mayurjadhav8835 2 месяца назад
बोल भिडू 80% चिन्मय मुळे पाहतात लोक . 😅 पटलं तर लाईक करा
@SarangDhawale
@SarangDhawale 2 месяца назад
खरंय..😂
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 месяца назад
Yes
@beastofcoc2442
@beastofcoc2442 2 месяца назад
He tr barobar bolas tu
@ajayjagadale4689
@ajayjagadale4689 2 месяца назад
आम्ही तर 100% त्याच्या मुळेच पाहतो
@vilaskamble940
@vilaskamble940 2 месяца назад
Barobar
@Studytime89349
@Studytime89349 2 месяца назад
एकच वादा, चिन्मय दादा❤
@शिवगिरी-फ4ल
@शिवगिरी-फ4ल 2 месяца назад
जगात काही पण विकत , फक्तं विकणारा चिन्मय राव सारखा पाहिजे ,, खविस पण विकला भाऊ नी😂😂
@nikhilchavan4343
@nikhilchavan4343 2 месяца назад
माणसाचं दुःख पण भीतीला माग टाकतय एक नंबर लाईन चिन्मय भाऊ😊
@CivilTech01
@CivilTech01 2 месяца назад
चिन्मयदादा साठी एक लाईक तर बनतोच ❤
@journeyman-zc1pu
@journeyman-zc1pu 2 месяца назад
Sawaal ❤❤❤
@cnxnetwork998
@cnxnetwork998 2 месяца назад
लई लोड आला तर विठोबाची आठवण कर, तो मदत करतोय, हे कॉमन आहे 😂
@never_everddiss
@never_everddiss 2 месяца назад
वेताळ बोललो तो. भुताचा राजा. वेतोबा बोलला. तुला knowledge शून्य आहे
@thealphaN
@thealphaN 2 месяца назад
@@never_everddiss vetoba vithoba nahi
@Ironman-u5l
@Ironman-u5l 2 месяца назад
तू नेहमी रात्रीच्या वेळेस भुताच्या गोष्टी का सांगतो 🙄
@afsarpatel3615
@afsarpatel3615 2 месяца назад
😂😅
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 месяца назад
मग काय दिवसा ऐकतो का तू 😂😂
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 2 месяца назад
😂😂😂
@AbhijitKarajagi
@AbhijitKarajagi 2 месяца назад
Tu sakali bagat ja na video 😅😅😅😅
@abhi-starseed
@abhi-starseed 2 месяца назад
तुला घाबरवायला 😅😅😂😂
@djjd8798
@djjd8798 2 месяца назад
पाहिले मी बोल भिडू चे सर्वच व्हिडीओ बघत होतो कारण सर्व व्हिडीओ तू टाकायचा आता मी फक्त ज्या व्हिडीओ त चिन्मय असतो तोच व्हिडीओ मी बघतो
@vijaykokate6086
@vijaykokate6086 2 месяца назад
असला विषय सांगायला फक्त आणि फक्त चिन्मय भाऊ ,एकच नंबर भावा.
@avinashsomatkar7516
@avinashsomatkar7516 2 месяца назад
मला फक्त कुबड्या खवीसच माहित होता आज पर्यंत 😅
@DeepakGaykhe-zc4yw
@DeepakGaykhe-zc4yw 2 месяца назад
कुबड्या खविस, तात्या विंचवाचा जोडीदार!😂
@DhammaWay-j9t
@DhammaWay-j9t Месяц назад
Jinnat , khabis pata hai
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 2 месяца назад
मला 9 वर्ष झालीत khais लागून स्पष्ट बघितला आहे कुबडी अणि पुढे केस मैती वर टाकलेल पांढर कापड same पांढरा कापड असत भयानक असतो रक्त पीत आपण जेवतो ते सुधा खातो उजव्या खांद्यावर घट्ट पकड धरतोय वैताग आलाय मला आता दत्त गुरूंच्या कृपेने जिवंत आहे पन जितक्या वर्ष मुरलं आहे तितकेच निघत नाहीये गाणगापूर ला जावून आले तरी निघत नाहिये 😢
@Kelkar23
@Kelkar23 2 месяца назад
रोज हनुमान चालीसा 7 वेळा बोला. रामरक्षा स्तोत्र पठण करा मग बघा. जय श्री राम
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 2 месяца назад
खरोखर काय 😮 मी तर ह्या गोष्टी थापा म्हणून बघतो 🥺 नामजप करा की मग
@Sarvasamanya
@Sarvasamanya 2 месяца назад
Ekda wakad pune Yeun Java machindrnath shaktipeeth la
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 2 месяца назад
@@Sarvasamanya thike
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 2 месяца назад
@@Kelkar23 sagal zal krun
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 2 месяца назад
आमचा मराठवाडा भुतांमद्ये सुद्धा मागच दिसतोय ..😂😂
@shashankzade9141
@shashankzade9141 2 месяца назад
चिन्मय भाऊंना एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात किंवा भारतात भूतांचे नक्की किती आणि कोणते प्रकार आहेत? ह्यावर एखादी VDO बनवाच.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 месяца назад
आज रविवार कोल्हापूर,तांबडा पांढरा रस्सा, मस्त जेवन झाले आहे .आता झोपायचे , तोपर्यंत चिन्मय आला 👻
@prashantingale911
@prashantingale911 2 месяца назад
आज गुरु पौर्णिमा आहे की
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 месяца назад
@@prashantingale911 घरात नाही बाहेर जेवन,घरात शक्य नाही
@jksfangirl1543
@jksfangirl1543 2 месяца назад
व्हिडिओ वर नाही तर सगळ्या कॉमेंट्स फक्त चिन्मय भाऊ विषयी आहे 😂
@adityajoshi4483
@adityajoshi4483 2 месяца назад
चिन्मय दादा तुम्हाला माहिती सांगणाऱ्या मामांना पण आणा कधी तरी video मध्ये 😅😅
@dilip_katkar_official
@dilip_katkar_official 2 месяца назад
बर हा .... खविस सोडून मुंजा बघायला जाऊ नका...... नाहीतर खविस नाराज होईल...... ...... खरंच खतरनाक शब्द मांडणी आहे भाऊ ची.....
@educationalsence7531
@educationalsence7531 2 месяца назад
चिन्मय दादा plz एक व्हिडिओ कान्हादेशातील दैवत कानबाई मातेच्या उत्सव वर बनवा plz येत्या श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवारी हा उत्सव साजरा केला जातो plz चिन्मय दादा
@vaibhavadhe2397
@vaibhavadhe2397 2 месяца назад
चिन्मय भाऊ म्हणजे विषय डेंजर 👍
@Pravinkshinde538
@Pravinkshinde538 2 месяца назад
चिन्मय भाऊ पगार वाढ झाली कि नाहि 😮
@SushSuryawanshi
@SushSuryawanshi 2 месяца назад
मार्केट डाऊन आहे सध्या... तुम्ही नवीन नवीन टॉपिक द्या ना.. ते वाढले तर पगारवाढ...😅
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 2 месяца назад
😂 अगा तेच चॅनल आहे भाई
@themountaineer.
@themountaineer. 2 месяца назад
स्टोरी टेलिंग एक नंबर चिन्मय भावू ❤❤❤❤❤
@ayushlokhande1319
@ayushlokhande1319 2 месяца назад
Bol bhidu la ek request ki ata politics video band karun ek video top 10 novels kadambari Marathi hindi English ya language mde ya subject vr ek video banva roj roj rajkaran nko kahitari vegla video banva 🙏
@milinddhanawade9270
@milinddhanawade9270 2 месяца назад
चिन्मय मनापासून हसताना तेव्हाच दिसेल जेव्हा पगार वाढ होईल...🤓
@shyambomblepatil987
@shyambomblepatil987 2 месяца назад
चिनू भाऊंनी नक्कीच भुताला गायचाप दिली आसणार मागच्या जन्मी म्हणून एवढा वांड अनुभव आहे😂😂
@thefact969
@thefact969 2 месяца назад
चिन्मय भाऊ कुठल्याही टॉप च्या मराठी news चॅनेल वर बातम्या सांगू शकतो परफेक्ट 👍🏻😅
@bhurugharat8723
@bhurugharat8723 2 месяца назад
तुमची गोष्ट ऐकताच बालपण आठवत जसा लहान पनि आजी गोष्टी सांगायची
@Billu0143
@Billu0143 2 месяца назад
विषय thumbnell ला पाहूनच वाटल चिण्या भाऊ asel ❤❤❤Love u चिण्या भाऊ
@kishoringale9006
@kishoringale9006 2 месяца назад
चिन्मय भाऊ गोष्ट फार रंगुवुन सागतो फिर चांगल वाटतं
@Shankarchavan-pj5kv
@Shankarchavan-pj5kv 2 месяца назад
चिन्मय भाऊंची पगार वाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे ❤👌
@sushantpatil2701
@sushantpatil2701 2 месяца назад
भावा मी कोल्हापूरचा आहे... हे खविस मला आत्ता पर्यंत माहित न्हवत.... मागच्या टाइमला सातीआसरा बद्दल सांगितल आणि आत्ता खवीस 😢😂.. आत्ता तर रात्रीच शेतात पाणी द्यायला जाताना 4 लोक सोबत घेऊन जातो 😂😅😂😊
@dipakghadge6445
@dipakghadge6445 2 месяца назад
😂😂😂
@Jayant.Jagtap
@Jayant.Jagtap 2 месяца назад
चिन्मय.. एक नंबर बोलतोस.. शोधून शोधून व्हिडिओ बघतो तुझे
@amar_boss_007
@amar_boss_007 2 месяца назад
चिन्मय मंज्जेच भुताचा भाऊ.. 😎 आजवर ऐकल होत फॉरेन वरून मानस येतात... चिनू भाऊ न तर चक्क भूत आणली.. 😂
@amar_boss_007
@amar_boss_007 2 месяца назад
😂
@dinesh675
@dinesh675 2 месяца назад
पावूस् पडतोय आणि वर लाइट गेलीय, आणि कार्यकर्ता खविस् ची स्टोरी सांगतोय😂
@sandipwayal4711
@sandipwayal4711 2 месяца назад
चिन्मय दादा ! खूप घाबरवतात तुम्ही ! पण तुमची वकृत्व शेली खूप भारी आहे ! तुमच्या साठी सर्व व्हिडिओ पाहतो आम्ही ❤ keep it Up
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 2 месяца назад
चिन्मय भाऊ तुला एक झोपायची वेळ आलीकी..च असलं काय पण सुचतंय.😅😅😂😂
@tusharkhopade9758
@tusharkhopade9758 2 месяца назад
😢nvn
@tusharkhopade9758
@tusharkhopade9758 2 месяца назад
😢nvn
@sukantg7846
@sukantg7846 2 месяца назад
पूर्वी आपले खंड एकच होते.. त्यामुळे यात आश्चर्य वाटतं नाही
@gsj733
@gsj733 2 месяца назад
2 ऑगस्टपासून बाबु हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे
@kshitijbansode825
@kshitijbansode825 2 месяца назад
कोल्हापूरात भुताच माहिती नाही पण खड्डे ढिगभर हाईत 😂😂
@pratikpote2902
@pratikpote2902 2 месяца назад
आजच s news la batami hoti 😅😅
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 2 месяца назад
अभ्यास भारी चिन्मयानंद स्वामींचे 😊
@ganeshkamble6406
@ganeshkamble6406 2 месяца назад
नाद खुळा चिन्मय भाऊ तुझ्या मुळे बोल भिडु चे विडीयो बघतो
@sachinsarovde5352
@sachinsarovde5352 2 месяца назад
चिन्मय दादा राजकारणामधील खुईस कोण याबद्दल बोला.. बोलू भिडू नक्कीच तरक्की नक्की करेल..
@mayurkale2227
@mayurkale2227 2 месяца назад
भावी पंटरप्रधान
@b_short_1139
@b_short_1139 2 месяца назад
जुन्या पुराण्या गोष्टी बद्दलच vdos पाहिजे , 😊
@RaviShipalkar-jj4fs
@RaviShipalkar-jj4fs 2 месяца назад
चिन्मय भाऊ तुमचे व्हिडिओ खूप जबरदस जबरदस्त असतात
@krushnakatke4175
@krushnakatke4175 2 месяца назад
चिन्मय भाऊ तुझी सांगण्याची पद्धत खूप आवडली भावा. बोल भिडू मध्ये सगळ्यात भारी चिन्मय भाऊ❤❤❤❤❤❤❤
@HarishJoshi-s2f
@HarishJoshi-s2f 2 месяца назад
चिन्मय चे विषय खुपच मस्तच असतात गोष्टीत गुंतवून ठेवण्यात पटाईत
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 2 месяца назад
खूपच छान । सांगण्याची style खूपच आवडली।
@okpatilspeaks
@okpatilspeaks 2 месяца назад
आम्ही बोलू भिडू फक्त चिन्मय भाऊ मुळेच पाहतो. चिन्मय भाऊ फॅन क्लब ❤
@vaibhavchavan2322
@vaibhavchavan2322 2 месяца назад
Bhawa.Ratrich aadhi light geliye Ani tyat tuzi story😱
@omkarghare7214
@omkarghare7214 2 месяца назад
लासवट नाही लावसट! बाकी माहिती लय भारी चिन्मय भाऊ नेहमीप्रमाणेच!
@gyanfortube
@gyanfortube 2 месяца назад
It's nice line and true मानसाचा दुख भितिला माग टाकताय
@nileshsalokhe5262
@nileshsalokhe5262 2 месяца назад
asal video takayal ratra ch milate ka chinmay bhau
@funwithdevanshindraneel6118
@funwithdevanshindraneel6118 2 месяца назад
बोल भिडू मी फक्त तुझ्यामुळे पाहते 1no भावा 👍
@RatnadeepMaghade
@RatnadeepMaghade 2 месяца назад
जे वर्णन तु सुरवातीला केलंय तसं एकदा का होईना आयुष्य जगायचय😮
@Fun2shF2
@Fun2shF2 2 месяца назад
चिन्मय भाऊ असल्यावर च अशा व्हिडिओ बागायला मज्जा येते ❤
@aniketgosavi285
@aniketgosavi285 2 месяца назад
Chimay Bhai Cha avaj Singer la pan lajvel 👉❤️
@Bladerunner986
@Bladerunner986 2 месяца назад
चिन्मय तुझ्यासारखा च दिसतो खैस 😂
@SRaj-mc9re
@SRaj-mc9re 2 месяца назад
😂😂
@PandurangChate-x1y
@PandurangChate-x1y 2 месяца назад
😂😂😂
@dhanajikhedkar2962
@dhanajikhedkar2962 2 месяца назад
Story without Chimaydada , can't imagine 😅
@jeetudhanvate6194
@jeetudhanvate6194 2 месяца назад
चिन्मय भाऊ यांचं फ्युचर ब्राईट आहे हे नक्की
@roshangade9428
@roshangade9428 2 месяца назад
बांगलादेश आंदोलन वर्ती वीडियो बनवा
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 2 месяца назад
लातूर चे कलेक्टर जॅक्सन साहेब 🇬🇧👍
@Jayant.Jagtap
@Jayant.Jagtap 2 месяца назад
आमच्याकडे सातारा मध्ये याला खैस म्हणतात.. दिसला की कुस्ती खेळ म्हणतो. कुस्तीत हरवलं की त्याची ताकद आपल्यात येते आणि खैस जिंकला तर मग त्याच देणं बकर द्यायचं..
@vishalvishe7625
@vishalvishe7625 2 месяца назад
चिन्मय भाऊ आमच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात नदीत आणि अडचणीच्या जागेत भेटतोय. तुम्ही आमच्या कडे या आपण मिळून पकडूयात.
@sopanmaske1979
@sopanmaske1979 2 месяца назад
इतके भूत कोकणातच कसे असतात
@Ironman-u5l
@Ironman-u5l 2 месяца назад
कारण तिथले लोक नॉन व्हेज जास्त खातात
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 месяца назад
खरच​@@Ironman-u5l
@sunny_pets_vlogs
@sunny_pets_vlogs 2 месяца назад
Tit jast black magic chalto mnun.. jast tr bangali lok kartat
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 2 месяца назад
Nigha bhadyano.... Kaypan naka pasarau...
@harimahale11
@harimahale11 2 месяца назад
शहरात पण असतात एकटे रात्री सूनसान ठिकाणाहून जा मग कळेल
@nikhilbagul5891
@nikhilbagul5891 Месяц назад
1 No bhava😊
@fantasticfun9723
@fantasticfun9723 2 месяца назад
चुलखांब्य वर वीडियो करा
@abhijeethavale9325
@abhijeethavale9325 2 месяца назад
Hello चिन्मय भाऊ जेजुरी वर पण एक videos बनवा plz
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 2 месяца назад
खैस म्हणतात आमच्या कडे. हिवराच्या झाडाखाली बसत नाहीत कारण त्यावर खैस असतो अशी समजूत आहे.
@akashpathave8985
@akashpathave8985 2 месяца назад
ho amchya kade pn same kahani ahe nadivar disto as mhantat😢😢😢
@sagarshewale2180
@sagarshewale2180 2 месяца назад
5:23 खावीस नाराजहोईल 😂😂😂😂
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 2 месяца назад
Siddis migrated from Abysinia in Africa which is modern Ethiopia.
@niranjanravrane54
@niranjanravrane54 2 месяца назад
दादा आई आजच मुंबईला गेली आणि मी माझा मु. पो.वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये एकटा आहे घरात. आणि तू खाविस विषय काढला आहेस. मला माझा घरातला बोका पण आता भयानक दिसतोय माझा जर खविस झाला तर लक्षात राहू दे 😢 तुझा कट्टर समर्थक निरंजन 😢😢😢
@VY11_GAMER
@VY11_GAMER 2 месяца назад
😂😂😂😂😂😂
@mrbantie
@mrbantie 2 месяца назад
kahipan asude pan videomadhil pictures phenomenal aahet thanks to the editor and one who found them
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 2 месяца назад
ONLY चिन्मय भाऊची पगारवाढ FAN CLUB ❤❤
@balapatil-ip8gi
@balapatil-ip8gi 2 месяца назад
जिकडे चिन्मय तिकडं आपणं ❤
@rohitpalaspagar9860
@rohitpalaspagar9860 2 месяца назад
खविस हा "खबीस"या अरबी शब्दा पासून मराठी मध्ये अपभ्रंश होऊन आलेला शब्द ज्याचा अर्थ होतो" दुष्ट जिन" आणि जिन काय आहे हे आपल्याला माहितीच असणार! नसेल तर मला विचार😅
@siddharthrokade5050
@siddharthrokade5050 2 месяца назад
भावाची पगार वाढ झालीच पाहिजे.
@vishalmankar2605
@vishalmankar2605 2 месяца назад
व्हिडिओ मधले भुताचे फोटो तुम्ही आणले कुठून...😮
@user-pr4xj2qu4k
@user-pr4xj2qu4k 2 месяца назад
दादा... खविस साधारण कधिपण रात्री त्याच्या ठिकाणी कुणालाही दिसतो,,,पण तो ईतर कुणाला काही करत नाही, त्याला कुस्ती आवडते म्हणून तो साधारण धिप्पाड माणसासोबत मैत्री करतो,त्यासोबत राहतो फिरतो,त्याला पाठिचा मनका नसतो,खविसाची सेंडी फारच महत्वाची आणि ताकदिची कुस्ती खेळताना जर ती सेंडी एखद्याने मिळवली तेव्हाच खविस कुस्ती हारतो...एखाद्याला खविसाने झपाटलय ते ओळखायचे असेल तर त्याला खायला द्या साधारण माणूस किती खातो आणि खविस झपाटलेला माणूस किती खातो ते बघा....अनुभव आहे भावा,जंगलभर फिरलोय झपाटलेल्या माणसासोबत...काही नाही करत खविस त्याला फक्त जेवन आणि कुस्ती पाहिजे बस् ईतरांना तो त्रास देत नाही...फक्त गोरीपाण बाई आणि धिप्पाड माणूस त्याच्या वाटेत गेला नाही पाहिजे...बघायचा असेल तर दाखवतो...
@dycgu
@dycgu 2 месяца назад
चिन्मय भाऊ तू त्या मुनी फिल्म मधल्या भुतासारखा दिसतो 😂😂 त्याला पण ब्लॅक शर्ट आवडतात 😂
@amolborate469
@amolborate469 2 месяца назад
Chinmay bhau 1 no Bga atta lagnach nahi tar jast late hoel😊
@mayatulsiani8411
@mayatulsiani8411 2 месяца назад
Your camera facing.. Confidence is very nice...
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 2 месяца назад
'Koknatil' saglyat mothya takdiche 'Mulnivashi Purush Bhut' 'Zoting'.
@vinayakgangurde
@vinayakgangurde 2 месяца назад
भाऊ हबशी आणि खविस मध्ये गल्लत होतीय का?
@paulmartin4253
@paulmartin4253 2 месяца назад
The way Chinmay speak is too good.
@mayurkale8013
@mayurkale8013 2 месяца назад
चिन्मय भाऊ पुन्हा जोमात 😅,👌👌👌👌
@Sayali500
@Sayali500 2 месяца назад
Ho bolan tumach lay bhari
@nitindumbre3717
@nitindumbre3717 2 месяца назад
एकच वादा चिन्मय दादा
@visheshumbarkar
@visheshumbarkar 2 месяца назад
खविस च मकसद राहिलंय 😂
@PrashantPatil-h8i
@PrashantPatil-h8i 2 месяца назад
येत्या गटारी अमावस्या ला चिन्मय भाऊ चा सकल भूत समाजा तर्फे जाहीर सत्कार 🤣🤣🙏🏻
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 2 месяца назад
चिन्मय खूपच छान बोलतो राव मस्तच।
@RovdyWan
@RovdyWan 2 месяца назад
Pimpadachya panaar pahile chitra gawtamache❤
@pareshmungekar1033
@pareshmungekar1033 2 месяца назад
कोकणातले डॉन यावर एक व्हिडियो येऊ दे.
@ratantajane870
@ratantajane870 2 месяца назад
❤ खूप छान चिन्मय भाऊ
@shraddharanawade3772
@shraddharanawade3772 2 месяца назад
चिन्मय भाऊ ला नाव सांगायची गरज नाही... आम्ही तुझ्यामुळेच बोल भिडू चे व्हिडिओ पाहतो.,
@rsp151
@rsp151 2 месяца назад
लहानपणी खूप गोष्टी ऐकले या भूतांचे ....ज्या शाळेत शिकत होतो तिथे पण म्हणे जे शिक्षक मृत्यू पावले होते त्या गुरुजींच भूत रात्री 12. येऊन टोल वाजवत असे. आशा शाळेत आमच्या गप्पा होत .... भूत काय देसरुढ म्हणून तेव्हा माणूस येत असे तरी त्याला भूत समजून घबरत असो...
@abhinaysanas9953
@abhinaysanas9953 2 месяца назад
चिन्मय भाऊ la वार्षिक एक कोटी पगार दिला पाहिजे.
Далее
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,4 млн