Тёмный

Konkan, Jungle, Trekking आणि उजाड माळरान आडवाटेवर लागणारा आणि भुलवणारा Chakwa खरंच असतोय का ? I चकवा 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 964 тыс.
50% 1

#BolBhidu #Chakwa #Harishchandragad
एक जण सांगत होता, कोकणात खविस, झोटिंग, जखीण आणि हडळ अशी सतरा प्रकारची भूतं असतात. पण चकवा लागणं हा प्रकार सगळ्यात भयंकर. आपण सारखं सारख एकाच जागी येतो तसच काहीसं चकव्यात होतं. आपण एकवेळ भूत आलंय म्हणून पळून तरी जाऊ शकतो, पण चकव्या पासून पळणार कसं ? पळून पळून येणार एकाच ठिकाणी... असा असतोय चकवा.
याला काही जण भुताटकी म्हणतात, काही जण भूलनवेलीमुळे आलेली गांगारी म्हणतात, तर काही जण याला फक्त भास म्हणतात. पण ट्रेकिंगला जाणाऱ्यांना, रात्रीचं काळोखात फिरणाऱ्यांना किंवा कोकणात फिरताना चकवा लागतो. कोण काहीही म्हणो, पण चकवा खरंच असतोय का ? असला तर चकव्यात नेमकं होतंय काय ? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,3 тыс.   
@shubhamkondhalkar2055
@shubhamkondhalkar2055 Год назад
भूत पिसाच निकट नहीं आवे , महावीर जब नाम सूनावे..🚩🚩
@psk_96k
@psk_96k Год назад
जय सनातन 🚩🚩
@dipaknagpurkar4030
@dipaknagpurkar4030 Год назад
जय श्री राम 🚩🚩
@incidious_71
@incidious_71 Год назад
Jay shree ram🙏
@cricttv45
@cricttv45 11 месяцев назад
Jay shree ram ❤
@abhichavan238
@abhichavan238 11 месяцев назад
Jay Bajrang 🚩🧡
@shivajibhosale7135
@shivajibhosale7135 Год назад
चकवा म्हटल्यावर एकच नाव आठवतं,,, शरद पवार,,,😄😄😄😆😆😆
@saurabh6129
@saurabh6129 Год назад
😂
@funnyworlditis5327
@funnyworlditis5327 Год назад
चकव्याच माहीत नाही पण भडवा म्हणलं की पहिले शरद पवार आठवतो !😂
@rahuljadhav3481
@rahuljadhav3481 Год назад
​@@SimpleTricks_MSExcel_SSVgu kha tu toh chankaya ahe tumcha baap
@Piyu602
@Piyu602 Год назад
😂😂
@SwatiSansare-q9q
@SwatiSansare-q9q Год назад
😂😂😂
@vinayakgurav3983
@vinayakgurav3983 Год назад
चकवा हि गोष्ट खरी आहे मी अनुभवले आहे आंबोलीत सावंतवाडीच्या जंगलात
@kunalpatil9
@kunalpatil9 2 месяца назад
Ek no. Script with best narration. You should put names of writter and narrator at the end of video....
@kedarjabde6741
@kedarjabde6741 9 месяцев назад
Jamnhed varun kaij la jaat hota don taas gadi highway vr chalavat hota pn अंतर् तेवढ ch दाखवत होत
@skkuldip
@skkuldip Год назад
.... होय आम्हाला बसलाय की चकवा प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख पडणार हाईत म्हणून😂🤣🤣
@p_a_004
@p_a_004 Месяц назад
आंब्यातून फिरवून आणतो मग ठरवू ... So funny😅
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 Год назад
दादा चकवा मला बसला आहे , पिवळी गाव वरून माहुली गड चा ट्रेक करत असताना , पण काही अंतरावर गेल्यावर समजला की मी फिरून फिरून. तिथेच येत आहे , शेवटी army ची पद्धत वापरून मी त्यातून बाहेर पडलो शेवटी हेच सांगेन की चकवा हा बसतो पण कश्यामुळे तर आपण ट्रेक वैगेरे करत असताना आपण ज्या वाटेने जातो त्याच्या काही ना काही खुणा सोडत जायच्या बस तुम्ही रस्ता चुकणार नाही , आणि एवढा करण्या पेक्षा तिथल्या जाणकार मंडळींना सोबत घेवून गेलेलं कधी ही चांगल
@ravipatil207
@ravipatil207 Год назад
"illusion" = ती आपल्याकडेच बघतीये असे वाटून जिंदगीला चंदन बसणे. 😂😅👌👌👌 अतिशय उत्तम अर्थ या शब्दाचा ❗️❗️❗️
@udaykhalde3005
@udaykhalde3005 Год назад
😅😅😅😅😅😂😂😂😂
@mithileshshinde7589
@mithileshshinde7589 2 месяца назад
😂😂😂😂😂
@Bhushanpatil491
@Bhushanpatil491 Год назад
बेरोजगारीचा चकवा लागला की जीवनाला लकवा होतो 😢😢😢😢😢😢
@pallavisonwane3595
@pallavisonwane3595 Год назад
😂😂
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial Год назад
😅😅
@sunnyneharkar6252
@sunnyneharkar6252 Год назад
😂
@anilhayadinge7126
@anilhayadinge7126 Год назад
😂😂😂
@arationalist3198
@arationalist3198 Год назад
😂😂😂😂
@ak14996
@ak14996 Год назад
या सगळ्यांवर एकच मंत्र " श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌺"
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 4 месяца назад
तुझी स्वामी समर्थ चीचार आन्याची उदबत्ती कुठे घेऊन‌नाचतोस ,
@namdeodaphale850
@namdeodaphale850 Год назад
Mpsc म्हणजे सुद्धा एक प्रकारचा चकवाच आहे
@sunilzade6863
@sunilzade6863 Год назад
😂baro bar aahe 10 वर्ष माणूस बाहेर निघत नाही 😂😂
@sb-ux6sd
@sb-ux6sd Год назад
Bhai aapl dukh aaplyala mhit 😂😂
@jayashreebhalerao-od2ml
@jayashreebhalerao-od2ml Год назад
Right 😂😂😂
@santoshgaikwad6123
@santoshgaikwad6123 Год назад
खटक्यावर बोट ठेवलेस भावा
@siddhantbakure6263
@siddhantbakure6263 Год назад
😂😂🔥
@rushikeshkondaval6413
@rushikeshkondaval6413 Год назад
हो मला पण खूप वेळा चकवा बसला आहे 😢😢😢 गूगल मॅप मुळे 😅😅
@purvisapre7564
@purvisapre7564 Год назад
😅😅
@girishgarpade1691
@girishgarpade1691 Год назад
Same
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 Год назад
😅😅😂
@jayshivray4585
@jayshivray4585 Год назад
Right mla pan
@arcreation8818
@arcreation8818 Год назад
😂 he khar aahe
@THENIRU
@THENIRU Год назад
थेट सिंधुदुर्गात नेटवर्क घरात येत नाही बसून खळ्यात झोपाळावर एकटा बसून बघतोय 😂😂
@ChandrashekahrGaikwad
@ChandrashekahrGaikwad Год назад
Miyapan khLyat basan bagtay bhavashi😂😂😂
@prajaktakarale1199
@prajaktakarale1199 Год назад
🙊
@politicalvideos145
@politicalvideos145 Год назад
Bhava sambhalun 😂
@TakshilMali
@TakshilMali Год назад
​@@politicalvideos145😂
@chinmayghogale3996
@chinmayghogale3996 Год назад
माझ्या घरात येता बाबा
@prashantbhosale2831
@prashantbhosale2831 Год назад
"illusion" = ती आपल्याकडेच बघतीये असे वाटून जिंदगीला चंदन बसणे. 🤣🤣🤣
@SanjayJoshivlogs
@SanjayJoshivlogs Год назад
Mast मारला dialogue ✌️🤣🤣
@akashghaywat1563
@akashghaywat1563 Год назад
😂
@gokulnate3425
@gokulnate3425 Год назад
नंतर लक्षात आलं चकणी होती.😂
@shripadshinde3571
@shripadshinde3571 Год назад
@@gokulnate3425 👍🏻😂😂😂😂😂
@shripadshinde3571
@shripadshinde3571 Год назад
😜😜😜😜😜
@ajinkyarokade2902
@ajinkyarokade2902 Год назад
गूगल मॅप पण आधुनिक युगातील चकवा देते.... हा अनुभव नक्कीच बऱ्याच जणांना आला असेल..
@AkashMore-z1g
@AkashMore-z1g 10 месяцев назад
Barobar ahe .maza sobat zal ahe
@pankajbhaladhare9902
@pankajbhaladhare9902 10 месяцев назад
Ho bhava..me news madhe read Kel hot_ Google map mule driver ne gadi salal nadit takli
@tigerb4939
@tigerb4939 5 месяцев назад
😂😂😂😂
@DhanshriPalde
@DhanshriPalde 4 месяца назад
Amchya sobat pan zal ahe
@akashpathave8985
@akashpathave8985 2 месяца назад
ly motha Chakava ahe bhai Google map mla tr ekda 3 km chalun chalun eka college ch gate milat navy Dadar la
@atharvshinde18
@atharvshinde18 Год назад
काय तो सेट अप, काय तो Thumbnail, काय ती स्क्रिप्ट, काय ती अभिनय , काय तो विषय सांगळ काही OK मधे आहे Keep it up Chinmay Bhau
@जयशिवराय-त8थ
अगदी बरोबर😂😂😂
@gorakhaher3358
@gorakhaher3358 Год назад
आणि शेवटचा ECO SOUNS खतरनाक😮😮
@abhijeetwaghmare9724
@abhijeetwaghmare9724 Месяц назад
चिन्मय भाऊ ची पगारवाढ झालीच पाहिजे.
@FunWithPrajot
@FunWithPrajot Год назад
बेरोजगारी मुळे आयुष्य्यालाच चकवा बसलाय आता तरुणांच्या 😂
@varshaparab1289
@varshaparab1289 Год назад
काम शोधा जाऊँ इथे comment kaay करताय? 😂
@proudsanatani2507
@proudsanatani2507 Год назад
Skill Based Approach ठेवा सगळं ठीक होईल
@akshaywalunjkar5975
@akshaywalunjkar5975 Год назад
खरंय भावा
@rahulbagul6272
@rahulbagul6272 Год назад
हो खरं आहे पण याविषयावर कधीच कोणी बोलत नाही 😏
@stonesk347
@stonesk347 Год назад
😂
@akshaygore2895
@akshaygore2895 Год назад
आर चिन्मय दादा किती भीती घालतोय 😢😱
@TransformerLockdown.
@TransformerLockdown. Год назад
😂😂😂
@ashokkharat6588
@ashokkharat6588 Год назад
मला ससा खरच दिसला होता आणि मी रस्ता चुकलो होतो वाहिरीत पडत होता
@CindrellaRobert884
@CindrellaRobert884 Год назад
चकवा खरच असतो... कारण लहानपणी family सोबत शिर्डीहून मुंबईला परत येताना खर्डी जवळ लागलेला आमच्या गाडीला... अजून ही आठवणीत राहिलेला प्रसंग.. ती रात्र कशी काढली आमचं आम्हाला माहीत...
@AaplaNiraj18
@AaplaNiraj18 Год назад
माझ आडनाव “झोटिंग” आहे….. आणि माझे बाबा बोलतात की .. १२ भूत मारतात तेवा एक “वेताल” बनतो.. आणि १२ वेताळ मरतात तेवा “झोटिंग” तयार होतो …😂
@amolhiwale5257
@amolhiwale5257 Год назад
चिन्मय दादा मी आर्मी मध्ये आहे अरुणाचल सारख्या विशाल पाहाडा मध्ये मी नाईट निगेशन केले आहे. कधी मला चकवा लागलेला नाही. पण गंमत अशी आहे चकवा हा महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त लागतो तेही महाराष्ट्र मध्ये😅
@AKSHAYNNNNNNNNNNNN
@AKSHAYNNNNNNNNNNNN Год назад
Tikde vetoba pan nahie😂
@Maharashtrik
@Maharashtrik Год назад
Tikde tyala chalava mhantat, saglya bhartat lagto chakva
@DesiShooter96.h.m.p
@DesiShooter96.h.m.p Год назад
कारण चकव्याला फक्त कोकणी मराठी येते😅😅
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
महाराष्ट्रात सगळीकडे jio आल्यापासून चकवा लागला आहे ४ जी नावाखाली २ जीचे नेटवर्क व इंटरनेट स्पीड आहे # पुणे 😂😂😂
@rameshbobade4044
@rameshbobade4044 Год назад
अरुणाचल प्रदेश मध्ये दिबांग व्हॅली मध्ये होणाऱ्या hydroproject ला थेतील लोक का विरोध करत आहेत?
@Sabkamalik123
@Sabkamalik123 Год назад
चकवा असतोय की महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक तरी असं म्हातारा असतंय ज्यानं भूतांबरोबर कुस्ती केलीय. हान की उचल आणि आपट
@jafarpathan2015
@jafarpathan2015 Год назад
😂😂
@ketakijadhav6040
@ketakijadhav6040 Год назад
बरोबर मी पण कोकणी आहे खूप जणांनी सांगीतलय माझ्या आजोबांनी पण केलेय कुस्ती 🙄
@OMKAR-2024-k4r
@OMKAR-2024-k4r Год назад
Ho aamchya pan aajobani bhutabatobar kusti khel li aahe
@ravipandit4875
@ravipandit4875 Год назад
Bhaine dil ki bat chin li.
@anuradhameshram1921
@anuradhameshram1921 Год назад
हो माझ्या आजोबांच्या वडीलांनी केली होती असं मला बालपणी सांगितलं होतं.
@adinathmirze8170
@adinathmirze8170 Год назад
"देऊळ बंद " movie हातावर नशीब नशिबावर चकवा😂😂
@SwapnilGaikwad-ih1qf
@SwapnilGaikwad-ih1qf Год назад
@@@
@prashanttulaskar2005
@prashanttulaskar2005 Год назад
श्री स्वामी समर्थ
@ravibhende1835
@ravibhende1835 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@itzdrew1063
@itzdrew1063 Год назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@pratikpote2902
@pratikpote2902 8 месяцев назад
😊😊
@hrs8772
@hrs8772 Год назад
असे चकवे तर पुण्यात लागू शकतात... लोकं लावतात चुकीचं पत्ता सांगून😂😂😂
@pkapole
@pkapole Год назад
चांदणी चौकात तर हमखास 😆
@sumitpatankar5277
@sumitpatankar5277 Год назад
Right
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 Год назад
मला घरी नेऊनं सोडा 😢
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 Год назад
8:38 हो RU-vid वर किती video बघतो पण विषय फिरून फिरून शेवटी बोलभिदू वर च येऊन थांबतो😅😅😅
@varadrajjadhav7294
@varadrajjadhav7294 Год назад
His story telling skill is developing day by day 🔥🔥
@viraj317
@viraj317 Год назад
👏👏💯💯
@vishalmalli2032
@vishalmalli2032 Год назад
Day by day❌ Day my day✅
@piyu402
@piyu402 Год назад
@@vishalmalli2032 mayday mayday 😂😂
@rationalbro
@rationalbro Год назад
We are fortunate to listen his kisse live way before he was in bolbhidu...❤❤❤
@Vivekkadam13
@Vivekkadam13 Год назад
​@@vishalmalli2032 एखादा ग्लास जास्त झाला काय भाऊ😂😂😂
@ronitkoli4910
@ronitkoli4910 Год назад
कोकणी लोक - चकवा कोल्हापूर लोक - आरून फिरून गांगावेश 😅
@abhikatkar5371
@abhikatkar5371 9 месяцев назад
व्हय 👌
@abhijeetpatil7653
@abhijeetpatil7653 5 месяцев назад
Vishay hard😅
@vgavandi450
@vgavandi450 Год назад
देऊळबंद - गाणगापूर 11 km चकवा ( हातावर नशीब आणि नशिबावर चकवा )😂😂
@kishorkamble6711
@kishorkamble6711 Год назад
वा 😂 विषय नुसार set-up तयार.😂 उद्या romantic विषय आला तर कंजूस पणा करू नका म्हणजे झालं. 😂
@abhipatade2476
@abhipatade2476 Год назад
😂
@vlm1002
@vlm1002 Год назад
Ho....lovebirds आणू मस्त❤
@surajbokade66
@surajbokade66 Год назад
😂
@aniketshirsat4761
@aniketshirsat4761 Год назад
चिन्मय दादा चे हे रूप माहीत नव्हत बाबा आम्हाला 😂😂😂 खरतर हा video बगून आम्हालाच "चकवा" बसलाय....😂😂
@shubhamkharade2710
@shubhamkharade2710 Год назад
Chinmay Bhau...the best storyteller! ❤️ Kudos to you brother! 👏
@Prestige_Capa
@Prestige_Capa 6 месяцев назад
जेजुरी ते बारामती मार्गावर मला चकवा लागला होता.
@Testingfortech
@Testingfortech 3 месяца назад
रात्रि कि दीवसा
@govindpawar7472
@govindpawar7472 3 месяца назад
Kay hot Chakva lagala tar
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 Год назад
आमच्या सांगली जिल्हा पलूस तालूका बागायतदार नव्हता त्यावेळी सगळे माळरान होते त्या माळरानात सगळ्या पायवाठा , बैलगाडी वाठा असायच्या. दूसऱ्या गावातू शॉटकट मारुन येणारे त्या लहान रोडवर, बैलगाडी रोडवर फिरत बसायाचे.
@BabaKhedkar
@BabaKhedkar Год назад
Illusion म्हणजे काय? तर "ती आपल्याकडेच बघतेय, हे वाटून जिंदगी ला चंदन लागतं ना? तसचं." - श्री श्री चिन्मय महाराज साळवी 😂😂😂
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 Год назад
घरात बसून भुत वैगैरे काही नसत असम्हनन सोप असत जे लोक पायाला भिंगरी लाउन जगभर फिरतात त्यानाच भुताचे अनुभव येतात मि स्वत्हा कोकनात भुत पाहिले आहे करूळ घाट उतरला की वैभव वाडी नावाचे गाव लागते तेथून कनकवली कडे जानार्या रस्त्याला एक रेल्वे फाटक लागते ते रेल्वे फाटक अोलाडले की एक दिड किलोमीटरवर एका वळनाच्या डाव्या साईडला एक अर्धवट बांधकाम केलेली इमारत आहे बरेच वर्ष ति इमारत अर्धवट बांधलेल्या अवस्थेतच पाहतो आहे त्या माळरानावर ती एकच इमारत आहे सहज लक्षातयेते तेथे एक दिवस विष्रान्ती घेन्यासाठी थाबलोहोतो तर अचानक माझा भोवती कोन्ही तरी घिरट्या घालत अाहे असे वाटूलागले मनात अचानक भिती दाटून आली मि अजूबाजूला पाहिले तेथून 30 - 40 फुटावर एक झोपडी होती त्या झोपडी जवळ जाऊन त्या झोपडीचा मोडका दरवाजा उघडून आत पाहीले आत पाहताच ति झोपडी बरेच वर्ष मोकळी असावी असे वाटत होते तेथून वळताच माझी नजर त्या इमारतीकडे गेली त्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर एक मानूस उभा होता तेथून तो माझाकडेच टक लाउन पहातहोता वत्याने तेथून खाली उडी मारली जमीनीवर पडल्याचा आवाजही झाला पन तेथे जमीनीवर काहीच न्हवते हेसर्व काही शनात घडले असेल मि घाबरलो तेथून माझी मोटरसायकल कशीतरी बाहेर काढून तेथून आमचे गाव येइस्तोवर कुठेच थांबलो नाही हे सर्व घडले तेव्हा संध्या काळचे पाच सहा वाजत आले असतील म्हनजे तिनसान्ज होत आली होती कोन्ही तेथून जात असेल तर ती इमारत आवश्य दिसेल पन कोन्ही तेथे थांबूनये
@samsommohite
@samsommohite Год назад
मला एकदा CST मुंबई मधे चकवा बसला होता, फिरून परत तीथच येत होतो, 😂शेवटी एक रेल्वे पोलीस दादानी सांगीतल बाहेर कस जायच ते 😅, पहिलीच वेळ होती मुंबई ला जायची. चकवाच ओ.🤣🤣🤣
@Rakesh-rj1sx
@Rakesh-rj1sx Год назад
😂😂
@D.Rahul.Hindu7
@D.Rahul.Hindu7 Год назад
🤣🤣😜😜
@ak5054
@ak5054 Год назад
same
@vivek19730
@vivek19730 Год назад
चकवा हा माना की नका मानू पण तो असतो हे नक्की.... पण तो सर्वांना नाही लागत🙏
@deepakservices1919
@deepakservices1919 Год назад
मी छाती ठोकून सांगतो भाई मला लातूर वरून सोलापूर ला जाताना चकवा बसला होता मी तुळजापूर वरून न जाता बायपास न जायचं ठरवलं होत पण मी फिरून फिरून तिथच येत होतो मंग ठरवलं की आता आपण तुळजापूर मधून जायचं नंतर त्याच रस्त्या ने वापस येऊन तुळजापूर मधून गेलो आणि जाता जाता देवी च बाहेरून दर्शन घेतल आणि सोलापूर ला निघालो आणि मी अबुलन्स चा ड्रायव्हर आहे खोटं नहीं बोलत 🚑🙏 टाइम रात्री चा 1 वाजला होता
@aditisavrekar3657
@aditisavrekar3657 Год назад
हो, आम्हाला चकवा लागला होता.... तो सुध्दा खोपोली इथे तब्बल अडीच तास आमची कार तिथेच येवून थांबायची जिथून आम्हीं ती वाट सोडली होती.... ह्यात वेळ आणि पेट्रोल खुप वाया गेलं... शेवटी कंटाळलो आणि सरळ गगनगिरी महाराज यांना मनोमन आळवल .. ह्यातून आम्हाला बाहेर पडता यावं अशी इच्छा व्यक्त केली . कारण त्यांच्या खोपोली येथील मठातून दर्शन घेवुन आम्हीं निघालो होतो... आणि पुढे असे झाले... जसे आम्ही मनातून इच्छा व्यक्त केली तसे पाचच मिनिटात समोर रेल्वे चा ट्रक लागला रेल्वे गेल्यावर आम्ही तो ओलांडला आणि काहीच वेळेत अनोळखी वाटणाऱ्या रास्त्या वरून कार ने जाताना आम्हीं ठाकुर्ली त शिरलो एकदाचे.. आता चकव्या ला सायटीफिकली काय समजतात माहीत नाही... पण माझा एक अनुभव मी शेअर केला. एक अनुभव तर डोंबिवली शिळफाटा येथील आहे.. पण सांगत नाही... कोणी कमेंट करणारा डोंबिवली कर असेल तर.... उगाच नको.
@master9255
@master9255 Год назад
Google map ला सुद्धा बसतोय चकवा......अनुभव आहे....😮
@yogeshlokhande9511
@yogeshlokhande9511 Год назад
Nakkich
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw Год назад
हे खर आहे...सोलापूर व्हाया अक्कलकोट हा अनुभव आला आहे😂
@rameshwarpotbhare2496
@rameshwarpotbhare2496 Год назад
Bhai mala pan basala he chakva daund chya pudhe
@nikhilbabhulkar1637
@nikhilbabhulkar1637 Год назад
​@@rameshwarpotbhare2496mla aundh hospital javal
@kakasmisalhouseofficial2399
चिन्मय साळवी जेव्हा माहिती सांगतो तेव्हा पूर्ण स्टोरी डोळ्या समोर चालू होते जशी माहिती सांगतो तशी
@Abcd-tv7km
@Abcd-tv7km Год назад
स्क्रीनवरच वाचत असतो रे मित्रा.
@bhushanshingate8371
@bhushanshingate8371 Год назад
आमच्या इथ बुवा म्हणतात आणि त्या रस्त्यावर जायच्या आधी गाईछाप रस्त्यावर मळून ठेवतात.😢
@snehalpatil1531
@snehalpatil1531 Год назад
एक मात्र आहे...असे किस्से ऐकायची इच्छा झाली..आणि अस सांगणार कुणी नसलं की...यायचं बोल भिडू वर..सवय झाल्या सारखच झालंय..आणि त्यात हे सांगणारे चिन्मय भाऊ...एकदम... भारीच वाटतं...अगदी समोर बसूनच गप्पा मारताय.. असच...एक. नं..😅😅
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 Год назад
मुलं :- अहो मामा त्या आंब्याच्या बागेत भूत बित काय नाही ओ ,Science आहे ते .🙂 मामा be like :- रात्री आंब्या खाली झोपा मग आणि उद्या सांगा काय आहे ते .🙌 मुलं - कोकणातून direct मुंबई ला 😂
@siddharthmanch
@siddharthmanch Год назад
भाई भुल् वेल ढोर वाट सर्व ठिक आहे , पण मेन हाईवे आणि एक पन आजु बाजुला गाडी नसण एकाच गावाची पाटी ३ वेळा दिसण, सड्याचा रस्ता आला कि आजूबाजूला एकही गाव नसताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला फक्त मांजरी दिसण , आणि पुढे जाउन अपघात होण . ह्याला काय म्हणायच . अजुन बऱ्याच गोष्टी आहेत मी स्वतः अनुभव घेतला आहे.
@nilkanthnikumbh4315
@nilkanthnikumbh4315 11 дней назад
मी सहमत आहे.
@vishak983
@vishak983 Год назад
Actually चकवा हा १०-१५ मिनिटांसाठी च असतो पण माणसाला अस वाटतं की ३-४ तास पासून घे घडतय. बाकी फक्त कोकणात च नाही. आमच्या इकडे घाटा वर पण बसतो चकवा
@navnathraut1474
@navnathraut1474 Год назад
Ho आहे
@avinashjawale9801
@avinashjawale9801 Год назад
चकवा असतो हे खरं आहे
@pallavithorat7827
@pallavithorat7827 Год назад
हो , आम्हाला कार मधे लागला होता, गणपती पुळे ला. १ तास फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होतो आम्ही..
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 Год назад
चिन्मय भाऊ इतक्या रात्री भ्या घालालायस का😅😅
@yatharth03
@yatharth03 Год назад
ती आपल्याकडेच बघतेय, हे वाटून जिंदगीला चंदन लागतं... Was epic 🔥💯😄
@sainathsawant5365
@sainathsawant5365 Год назад
Danger bolto bhai ha😂
@ramanikam4201
@ramanikam4201 Год назад
I have experienced "Chakwa". While traveling from Shirur to Alephata with family in car, around 6pm i see a mile stone stating Alephata 20 km, then after 15 minutes Alephata 15km, then Alephata 10km and then again Alephata 20km. This happened 3 times and i went mad. It was 9.30 and after calling up my Uncle, i was told that this is "Chakwa". All of us collectively in the Car started reciting Shree Hanuman Chalisa. By 9.45 we were in Mumbai Nashik Highway. "Chakwa" is True. We were Sir Scared and didn't budget any further. Booked a Hotel at Alephata and Slept that Horrific night.
@aadarshranmale8342
@aadarshranmale8342 Год назад
Broo... How it is possible.... 😧scientifically 😧😧🥶🥶🥶
@aadarshranmale8342
@aadarshranmale8342 Год назад
And what about Google Maps in your case🤔
@shravanbhadange4073
@shravanbhadange4073 Год назад
Bhau mi tar mazya shetatch chakawa anubhavala aahe khup bhiti vatate Rao gham che zare futatat 😨😰😰😰😰😰
@rey383
@rey383 Год назад
Deulband 😂
@Rp66091
@Rp66091 Год назад
How much quarter did you have ? 😅
@redchillentertainment4891
@redchillentertainment4891 Год назад
भावा उत्तम storyteller आहे, अगदी काट्यावर गाई छाप मळून 4 पोरं jama करून जे काका गप्पा गोष्टी सांगता एकदम तसेच. सल्ला घ्या, एक मस्त गावठाण horror सिरीज चालू करा, मामा च्या खेडे गावी खाट वर बसुन शाल ओढून गोष्टी ऐकायची नक्कीच मजा येईल. जमलं तर बघा...
@jayramkute3608
@jayramkute3608 Год назад
आम्ही एका लग्नाला जाताना आम्हाला चकवा मिळाला होता आम्ही सर्व बारशाला पोहचलो 😁😁😁😁😁
@abhishekbhosale5593
@abhishekbhosale5593 Год назад
Ohh bhaii😂😂
@pruthvirajpatil4894
@pruthvirajpatil4894 Год назад
Ha chakva batli mul basla asava😂🥂
@prajwalkale9405
@prajwalkale9405 Год назад
Bhau tu rasta chukla hotas😂😅
@SandeepPawar-g9f
@SandeepPawar-g9f Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@nileshbadgujar7339
@nileshbadgujar7339 Год назад
😂😅
@NareshGharat
@NareshGharat Год назад
Well presented Chinmay👍👍perfect thumbnail to video..just great❤.. I suggest Bol Bhidu to start seperate video series on "Bhootanchya Goshti" with Chinmay as host❤
@nirljj
@nirljj Год назад
Agree ❤
@acousticharshvardhan8443
@acousticharshvardhan8443 Год назад
Agree 👍🏻
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Год назад
Agree
@pratikkulkarni4929
@pratikkulkarni4929 Год назад
Agree
@ganeshpatole6856
@ganeshpatole6856 Год назад
Agree
@bhushangajbhiye5282
@bhushangajbhiye5282 6 месяцев назад
साहेब गोलगोल फिरवलं नुसतं श्याम मानव नाव जरी घेतलं तर चकवा लागत नाही
@anandi993
@anandi993 Год назад
पण हे खरं आहे... कोकणात आम्ही चुकलो होतो आणि एकाच ठिकाणी ५ वेळा आलो होतो... पूर्ण दिवस आम्हाला तिथून बाहेर न्हवत पडला आल.... आणि नंतर शेवटी रस्ता सापडला पण रस्ता जंगलातून गेलेला होता... आणि आम्ही २ तास गाडी चलवल्यावर अस समजल की आपण पुन्हा तिकडेच जिथून आलोय तिकडे माघारी आलो.... सकाळी ३ वाजता आम्ही बाहेर पडलो तीतून...
@pavankoli2320
@pavankoli2320 Год назад
Kharach ka aai shappad
@anandi993
@anandi993 Год назад
@@pavankoli2320 aai shpt as घडल आहे...मालवण वरून कोल्हापूर हायवे prynt प्रवास करत होतो, ते कस झालं काय वैज्ञानिक कारण असल का काय असल माहित नाही पण त्याच त्याच रस्त्यावर पाच वेळा आलो होतो... आणि शेवटी रस्ता सापडला अस वाटत आणि बाहेर पडलो अस वाटलं तर दोन तास ड्राईव्ह केल्यावर समजल की आपण जिथून बाहेर येतोय तिकडेच परत चाललोय... सकाळी ३ वाजता आम्ही बाहेर पडून शेवटी हायवे ल लागलो
@satishsonawane3173
@satishsonawane3173 Год назад
really
@milindrane4995
@milindrane4995 Год назад
😂
@daagateja
@daagateja Год назад
काय झाक्या मारताय राव
@vishaljagtap1718
@vishaljagtap1718 Год назад
आमच्या आजोबांना तंबाखू मागितली होती चकव्यानी 😂😂
@himanshukalepatil5389
@himanshukalepatil5389 Год назад
😂😂
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw Год назад
😂😂
@freefire-qk4yj
@freefire-qk4yj Год назад
😅😅
@rioni1434
@rioni1434 Год назад
Mg chuna konala magitla hota😂😂😂
@vishaljagtap1718
@vishaljagtap1718 Год назад
@@rioni1434 कोरडीच मागत होता चुना देऊ का मुल्यावर नग मनला 😂
@rajabhoj2023
@rajabhoj2023 Год назад
आम्हाला Bol Bhidu चाच "चकवा" बसलंय....उठ कि सुट bol bhidu चे video बघतो....दुसरीकडे वाट सापडत नाहीच...😵‍💫
@Saurabh-ew4pg
@Saurabh-ew4pg Год назад
हो मी रत्नागिरी मधला आहे अशा खूप गोष्टी आहेत .. आजोबांनी सांगितलेल्या.. राखणदार देव या बद्दल❤
@NileshSuryawanshi
@NileshSuryawanshi Год назад
RU-vid स्वतःच एक चकवा आहे. RU-vid चा चकवा बसला कि २-३ तास तरी बाकी कुठलाच रस्ता सापडत नाही 😀
@sumedb9587
@sumedb9587 Год назад
मामानी गायछाप मळत 😂 मामा कदाचित MPSC Combine वाला होता 😁
@Sandhyaranimamilwad93gmilcom
Great line by chinmay - ती आपला कडेच बघतेय अन तिथूनच आयुष्याला चंदन लागतंय 😂
@DnyaneshwarJadhav-qs9wn
@DnyaneshwarJadhav-qs9wn Год назад
❤❤❤❤❤
@satappakadav5872
@satappakadav5872 Год назад
जबर्या व्हिडिओ 😍😍👌👌 चकवा १००% असतोय 😰 मी व माझ्या मित्रांनी भटकंती दरम्यान तीन चार वेळा अनुभव घेतला आहे .
@Akash_R_patil
@Akash_R_patil Год назад
पवनपुत्र हनुमान कि जय 🚩🙏🏻
@tusharpangare8574
@tusharpangare8574 Год назад
आम्हाला चकवा म्हणजे एकच नाव माहीत आहे. शरदचंद्र गोविंदराव पवार... ❤
@aniket789
@aniket789 7 месяцев назад
😂
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Год назад
Mpsc करणार्यांना पण एक प्रकारे 10 वर्षासाठी चकवाच लागलेला असतो. , ते बाहेर च येत नाहीत त्या तून😂😂
@prajakta9089
@prajakta9089 Год назад
😂
@TV00012
@TV00012 Год назад
माणसाचं मेंदू सर्वात ताकदवान आहे ज्या एनर्जी चा विचार करतो ती ताकद वाढते म्हणून जुनी लोक म्हणायचे सकारात्मक बोल,वास्तू थतास्तु म्हणते, म्हणून मानवी मेंदूची ताकद सर्वांनी ओळखायला हवी म्हणून ध्यान म्हणजे मेंदू एकत्रित करने हे आपण विसरलो
@exploretheworld50
@exploretheworld50 Год назад
Exactly at that time subconscious is in full of fear that's why conscious mind doesn't work that is called as chakva
@sahilmulla1104
@sahilmulla1104 Год назад
भाऊ सगळी माहिती बघताना जरा पण घाम आला नाही पण शेवटच्या अर्ध्या मिनटात नको तिथे पण घाम भरलाय😅.. दोन दिवस कोंकण फिरायला जायचा प्लान होता.. आता काय कळेना.😅😅
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Год назад
कोकणात हे जाणवत मी नानिवडे गावात गेलो होतो व येताना मी रस्ता चुकलो व तिथेत सारखा फिरत राहिलो पण जेव्हा मी माझ्या वडिलांना नमस्कार केला व रस्ता दाखवायची विनंती केली व तेवढ्यात एक माणूस मला समोर दिसला मी त्याला रस्ता विचारला व त्याने बोटाने मला रस्ता दाखवला व मी तिथून बाहेर आलो
@pradneshshivgan6980
@pradneshshivgan6980 Год назад
Are bhava same amhala naanivde gavat chakva laagla hota rasta sapdt nhvta...😢😢😢
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Год назад
चकवा सोडा श्रावणामुळे चकणा सोडायची वेळ आली आहे 😂😂
@rioni1434
@rioni1434 Год назад
😂😂
@msmilind2011
@msmilind2011 Год назад
😂😂😂😂😂best
@PK-uk6qu
@PK-uk6qu Год назад
😂😂😂
@vaibhavbane9877
@vaibhavbane9877 Год назад
Hyach baki khara asa😅😅😅😅😅
@neelesh_2204
@neelesh_2204 Год назад
😂
@ajinkya4236
@ajinkya4236 Год назад
चिनम्या भावा ऐन रात्री असल्या काड्या नको टाकत जाऊस 😂
@shaileshborkar6638
@shaileshborkar6638 Год назад
आमच्या विदर्भ ची सुद्धा गोष्ट सांग माहिती काढून आमचा बुलढाणा जिल्हा पण काही कमी झपाटलेला नाही..
@ajinkyabhumbe981
@ajinkyabhumbe981 Год назад
भाऊ चकवा हा बसतो आम्हाला अनुभव आहे तो पण कोकणात च हे खर आहे 100 💯
@rutikretwade8700
@rutikretwade8700 Год назад
5:28 best line by chinmay😂😂
@Rakesh-rj1sx
@Rakesh-rj1sx Год назад
😂😂
@omkarurankar5603
@omkarurankar5603 Год назад
😂😂
@NITINTHAKUR-eq3kr
@NITINTHAKUR-eq3kr Год назад
जिंदगीला चंदन लागतं 😂😂
@ajaymatale3427
@ajaymatale3427 Год назад
1 number🤣🤣🤣
@Sid_ss_221
@Sid_ss_221 Год назад
संगमेश्वर (देवरूख) आमचं गाव आहे
@praving.520
@praving.520 Год назад
हो..! आम्हाला तुमच्या videos चा चकवा बसलाय..। फिरून फिरून आम्ही इथेच येतो..।
@Viral_Videos_5M
@Viral_Videos_5M Год назад
चकवा लागणे खरे आहे एकदा रात्री 1-2 च्या सुमारास मी आणि माझे 2 मित्र एकाच 2 व्हीलर कामावरून घरी जात होतो जाताना आम्ही मटण खाल्लं आणि उरलं म्हणून पार्सल घेतलं. तर काही वेळाने आम्ही परत हॉटेल पाशीस आलो....आम्हाला वाटलं रस्ता चुकला असेल पण परत काही वेळाने तिथं च आलो....तर हॉटेल बंद होत..मग आम्ही परत एकदा तिथून निघालो आणि परत तिथंच आलो मग शेवटी आम्ही ते पार्सल घेतलंल मटण तिथंच टाकलं आणि पाया पडून निघून आलो... आणि मुख्य म्हणजे तेंव्हा आम्हाला माहीतच नव्हतं चकवा म्हणजे काय आम्हाला वाटलं भूत वगैरे असेल. आज मला कळलं चकवा म्हणजे काय🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 Год назад
मटण का तिथेच टाकलं दादा😂
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 Год назад
चकवा म्हटल की एकच नाव आठवते जालन्याचा चकवा म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब.... खामगांव जालना रेल्वेमार्ग बनलाच नाही... हाच चकवा बसतो...दुसरा नाही...
@svarbhog
@svarbhog 3 месяца назад
चकवा म्हणजे दुसरे काही नाही नवीन ठिकाणी आपल्याला रस्ते सापडत नाही आणि त्यामुळे आपण फिरून फिरून तिथेच येतो
@milinds26
@milinds26 Год назад
चकवा वैगेरे काही अस्तित्वात नाही , मनाचे खेळ आहेत , आम्ही कोकणात राहतो ,कोकण फार सुंदर आहे , वैज्ञानिक माहिती दिल्याबद्दल अभिनंदन , SOME TV SERIALS EASILY SPREAD RUMORS ABOUT THIS TOPIC , BUT WE TAKE IT FUNNY AND JOYFUL 😀
@anjalianil1684
@anjalianil1684 Год назад
हो, का? पण कोकणातील (माझ्या ओळखीचे) लोकच भूताच्या गोष्टी आणि अनुभव जास्त सांगतात. त्यांच्यामुळेच भूताचे प्रकार असतात हे कळले मला.
@ROMI909
@ROMI909 Год назад
Amhi eastern Vidarbhat pan hya goshti aiklya aahet. Yaat scientific unscientific mahit nahi pan hey aaplya cultural folklore cha bhaag aahe. Yaat lajun ghenyat kahi barobar nahi.
@atharvaligde3201
@atharvaligde3201 Год назад
Chakva मंजे मानसिकतेवर depend आहे .......विदर्भातील गावांत चकवे पक्षाला म्हणतात ते पक्षी रोड वर येता...रात्री denger वावरण असत रोड वर कोणीच नसते.......Tyamul illusion hote
@sunny_chiku
@sunny_chiku Год назад
Konkanat Te limboo kiva naral bandhana band kela ka? Ajun kartat..😂
@surajpatole8194
@surajpatole8194 Год назад
चिन्मय भाऊ खर असतो "चकवा" लहाणणपणी मी आणि माझे मामा सायकल वरुण जात होतो पण एकाच ठिकाणी परत परत येत होतो मी तर खुप रड़त होतो नंतर 2...3 तासानी घरी पोहचलो , विशेष हे आहे जिथे आम्ही फिरत होतो तिथून घर फक्त 5 मिनटाच्या अंतरावर होते😢😢😢😢
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Год назад
चकवा म्हणजे बहुतांश वेळा काही वनस्पतींच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे पण होऊ शकतो 😂😂😂
@darshankanaskar6529
@darshankanaskar6529 Год назад
गांजा गांजा 😂😂
@samayaayega.
@samayaayega. Год назад
😂
@rohandixit2150
@rohandixit2150 Год назад
ज्याला घडते त्याला कळते चकवा लागतो..
@prerana_patil_
@prerana_patil_ Год назад
Dada tuzya storytelling chi fan zaliye mi
@akkinenipatil1165
@akkinenipatil1165 Год назад
भाऊ आताच गावातून शेताकडे निघालोय रात्रीची भाकर घेऊन हातात ब्याट्री आहे डोक्यावर मफलर आणि खांद्यावर गोधडी आता निघालोय ख्ट्या खट्या बघू आता वाटेत भेटल तर जाताव दोघे मिळून शेताकडे 🫣🤣
@shaileshbirawatkar9272
@shaileshbirawatkar9272 Год назад
चिन्मय भावा मी छाती ठोकून सांगू शकतो..मी माझा गावी रत्नगिरीत रात्रिचा खळ्यात झोपलो आणी मला दूरवरून अंधारातून कोणीतरी रानतुन कंदील घेऊन येतानाचा प्रकाश दिसत होत मला आधी वाटले की काहीतरी दुसर असेल पण नाही हळू हळू तो प्रकाश जवळ जवळ माझंच दिशेन येत गेला माझी चांगलीच टरकली मी जागचा हलेनासा झालो काही वेळानंतर जशा माझा नजरेचा पट्ट्यात आला तेव्हा आधी कळाल की कोणी तरी हातात कंदील घेऊन माझा बाजूनेच जाणार म्हणून मी डोळे बंद करून ताठ झालो आणी जसा तो माझा बाजूने पास झाला मला कळलं तसा मी बघायला उठलो तर तो दिसेनासा झाला एवढ्या लांबून दिसणारा प्रकाश काही फुटावरुन् पण दिसेनासा झाला आणि तो ज्या दिशेने गेला त्या बाजूला घराची मागील बाजू जिथे जाण्याची वाट नव्हती जाम फाटली होती माझी आणि ही खरी घटना आहे भावा असतात कोणीतरी ती भूत की आजून काही ते माहित नाही पण असत.
@UPSCcivil759
@UPSCcivil759 Год назад
Video peksha tumchi story vachun fatali mazi 😂😂😂
@akshay._762
@akshay._762 Год назад
​@@UPSCcivil759 shiun taka atta mg 😂
@UPSCcivil759
@UPSCcivil759 Год назад
@@akshay._762 ho tech kel Atta adani saheb😂😂😂
@rohitnavale888
@rohitnavale888 Год назад
हे जगच खुप रहस्यंमय आहे सर्व गोष्टी आपल्या अजून कळल्या नाहीत
@swaroopchougule1
@swaroopchougule1 Год назад
कंदील, हळुवार प्रकाश, चिन्मय चा आवाज ...माहौल मस्त जमवलाय 👌👌👌👌
@alokshinde1632
@alokshinde1632 Год назад
मला ही दहावी नंतर चकवा लागला आणि मी डिप्लोमा पूर्ण केला,.आता माझा पूर्ण खेळ संपला आहे....😜😂
@ROMI909
@ROMI909 Год назад
😂😂
@sanketsalokhe4124
@sanketsalokhe4124 Месяц назад
Hanuman chalisa mhanaychi, mg bgu konta chakva lahtoy ❤❤❤❤❤❤❤
@ashishchougule6398
@ashishchougule6398 Год назад
Chinmay is the best storyteller of bolbhidu.
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 Год назад
चकवा असतो, आम्ही २ वेळा अनुभवला आहे. Bioluminescent fungus बघण्यासाठी दरवर्षी २-३ वेळा आमच्या गावच्या सीमेनजीक जातो. पण प्रत्येक वेळी चकवा लागतो. साधी सरळ वाट पण येताना फसतो. बाकीच्या टीमला पण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी सेम अनुभव आला आहे. गेस्ट ला घेऊन १ तास हिंडत होते.फक्त १०० mtr ची वाट. जाताना सुखरूप जातो पण येताना वाट सापडत नाही. आता गूगल मॅप चा वापर करतो.
@VDjaDhavv
@VDjaDhavv Год назад
Noticeable point....#5:15 आमच्यातील पोरं 3 तास अडकली ...आम्ही त्यांना 4 तास शोधत.......😀😅
@mahadevganpatraosawant1240
@mahadevganpatraosawant1240 Год назад
बीड जिल्ह्यातील आमच्या पुसरा गावात सुद्धा पायटांगी म्हणून शिवार आहे तिथं चकवा होतो असे गावातील बुजुर्ग आज सुद्धा सांगतात 😊
@shoaibshaikh-jv6nn
@shoaibshaikh-jv6nn 3 месяца назад
गुगल मॅप मुळे जंगलचा सोडा शहरी भागातसुद्धा अनेकांना चकवा बसतो
@मराठीमाणूस-ह7म
मिरासदार यांची भुताचा जन्म कोणी कोणी वाचली गोष्ट.... जुनी आठवण झाली राव आज कालच्या मुलांना काय महिती भुतांच्या गोष्टींची मजा....😅
@krishnawani3407
@krishnawani3407 Год назад
वाचन सुरू आहे, हातातच आहे पुस्तक
@mr.electrician5074
@mr.electrician5074 Год назад
द. मा मिरासदार याची ही कथा मी 11 वी मध्ये असतांना वाचली जेव्हा शिक्षक सांगत होते खुप हसु येत होते 😂
@krishnawani3407
@krishnawani3407 Год назад
@@mr.electrician5074 11 वीला आपल्याला पुस्तकातील फक्त एक कथा होती, संपूर्ण पुस्तक वाचा, खूप छान आहे...
@मराठीमाणूस-ह7म
@@mr.electrician5074 mi pn an तेव्हापासून swai झाली
@aradhyasalve
@aradhyasalve 8 дней назад
Hya bhootanchya goshti me hi aiktoy aaj kaal cha por😅
@gamingx1629
@gamingx1629 Год назад
ज्यांना चकवा खोटा वाटतो त्यांना अजून. कधी चकवा लागलाच नही 😂😂😂 पण मित्रांनो खरा असता हे
@hiteshbhole
@hiteshbhole Год назад
चकवा नसतो, पण चकवा लागला आसा वाटतो कारण गावी रात्री चे सगळेच रस्ते सारखे दिसत विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना
@aky1438
@aky1438 Год назад
Lagala ki tula kalel
@xyz-hy3nr
@xyz-hy3nr Год назад
@@aky1438 😂😂🤣होय खरे
@freefire-qk4yj
@freefire-qk4yj Год назад
Ye tu 1kda aamchya ekde. Tula chakva madhe neun sodto. Aani tuja mobile aaplyasobat gheun yeto. Nantar Tula samjel chakva 😂😂😂.
@nayanbhandarkar3437
@nayanbhandarkar3437 Год назад
Lagla ka smjel chakva asto ka nasto te teva fkt bolu nko😂😂😂😂
@digambarnimbalkar8750
@digambarnimbalkar8750 Год назад
चकवा दिवसादेखील लागू शकतो. अनोळखी रस्त्यांवर चालताना कधी कधी आपण त्याच ठिकाणी येतो आणि आता इथून आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे कसं पोहोचावं हे समजण्यात गोंधळ होतो. डोक्यावर ताण येतो. पण हा भुताटकीचा प्रकार नक्कीच नाही. खास म्हणजे रात्री वाट चुकल्यावर भितीमुळे तसं वाटू लागतं. अश्यावेळी शांत राहून आजूबाजूच्या खुणा/रस्त्याकडेची झाडी/वास्तू/फलक इत्यादी पाहत/वाचत चालावं, हे मी एकदा वाट चुकल्यामुळे शिकलो आहे.😅
@CancerVlogger
@CancerVlogger Год назад
चकवा म्हणजे ती आपल्याकडेच बघतेय म्हणून लागलेलं चंदन! थोर विचारवंत आचार्य चिन्मय शास्त्री😅
@parajigilbile759
@parajigilbile759 Год назад
Respect battan for bol bhidu❤️❤️
@karanpawar1
@karanpawar1 Год назад
अशा गोष्टी ऐकताना भारी वाटतं राव.. आत्ता आहेत की नाही..माहीत नाही पण पहीली जुनी माणसं अजुनही अशा गोष्टी सांगतात..चिन्मय दादा ते फिल करुन देतोय 😅
@anuradhameshram1921
@anuradhameshram1921 Год назад
मी विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील गावा-गावात चकवा रस्ता भउलवतओ असं बालपणा पासून ऐकत आली आहे.😄 एकदा बालपणी जंगल वाटेत नेहमी येन-जान होत असलेल्या डांबरी रोड ने मी,माझी बहिण आणि माझे काका एकाच ठिकाणी परत तीन-चार दा फिरत आले पण आहे.
@truptisunita7287
@truptisunita7287 Год назад
होय ना. आमच्या घरीपण ना याविषयी बोलले आणि हे घडलं पण आहे. ज्याच्याशी घडतं त्यालाच कळतं रं बाबा , चकवा काय म्हणून ...
@satishsonawane3173
@satishsonawane3173 Год назад
aata pn aahe ka tumcha ethe
@ROMI909
@ROMI909 Год назад
Ho. Chakwa ha prakar zaadi patti (eastern vidarbha) la aahe.
@ShhitalK1111
@ShhitalK1111 6 месяцев назад
पुण्यामधे गर्दीतल्या रस्त्यावर भर दुपारी असा अनुभव आला होता काही वर्षांपूर्वी... मुंबई कडे यायला पुण्यातून बाहेर पडताना कोणत्याही रस्त्याने गेले तरी फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होतो जवळपास दीड तास यात गेला.. Lakasht आले चकवा आहे. मनोमन प्रार्थना केली व त्यातून सुटून नीट मार्गाला लागलो.
Далее
Chakwa | Vinayak Mali Comedy
26:03
Просмотров 2,2 млн