Тёмный

Konkan Wonders: Rajapurchi Ganga आली, पण गंगा कुठून येते ? कथा, रहस्य आणि सत्य नेमकं आहे काय ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 286 тыс.
50% 1

#BolBhidu #Konkan #RajapurGanga
कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर आंबा, फणस, काजूच्या बागा, नारळ, पोफळीची उंच-उंच झाडं, चिराचं दगडी बांधकाम असलेली घरं, लाल माती आणि सुंदर बीचेस. कोकणातलं निसर्गसौंदर्य प्रत्येकालाच भुरळ पाडणारं आहे. त्यामुळं सुट्ट्यांमध्ये कोकण हा पर्यटकांचा फेवरेट पिकनिक स्पॉट. पण निसर्गसौंदर्यासोबतच कोकणाला धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाही लाभलाय. त्यातच कोकणातली राजापूरची गंगा हे भाविकांचं श्रद्धास्थान.
अलिकडेच २४ मार्चला राजापुरात गंगेचं आगमन झालंय, त्यामुळं गंगामाईच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतायंत. उत्तरेत काशीतली पवित्र गंगा नदी दक्षिण भारतात दर्शन देण्यासाठी कोकणात येते, अशी राजापूरच्या गंगेबद्दल भाविकांच्या मनात श्रद्धा आहे. पण राजापुरातली ही गंगा नेमकी येते कशी, हे आजही फार मोठं रहस्य आहे. या गंगेच्या इतिहासातल्या नोंदी, त्याचं महत्व आणि राजापूरात गंगा येण्यामागचं विज्ञान नेमकं काय, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 281   
@avadhutgadkari1140
@avadhutgadkari1140 5 месяцев назад
Proud to be an Rajapurkar ❤
@pravinlimgude9767
@pravinlimgude9767 6 месяцев назад
धार्मिक भावना न दुखावता दिलेल्या उत्तम माहितीसाठी पूर्ण टीमचे मनापासून आभार.
@girishbuchade7293
@girishbuchade7293 6 месяцев назад
2016 साली मी गेलो होतो उन्हाळे गावात..... गरम पाण्याच्या झऱ्याला भेट द्यायला.... खूप छान वातावरण आहे तिथले... माझे सर्व स्किन प्रॉब्लेम्स नाहीसे झाले... या गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यामुळे कारण याच्यात गंधकाचे प्रमाण जास्त आहे तसेच अन्य औषधी गुणधर्म असतात 😊
@sureshgawade9129
@sureshgawade9129 6 месяцев назад
ही सारी अंधश्रध्दा ❤
@indian62353
@indian62353 6 месяцев назад
​​@@sureshgawade9129अंधश्रद्धा नाही, सायन्स आहे यामागे
@indian62353
@indian62353 6 месяцев назад
या गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये "औषधी गुणधर्म" असतात, त्यामुळे या पाण्यामुळे त्वचेचे आजार नाहीशे होतात
@tushardaripkar7021
@tushardaripkar7021 6 месяцев назад
Due some minerals
@indian62353
@indian62353 6 месяцев назад
यामागे सायन्स आहे, अंधश्रद्धा नाही
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 6 месяцев назад
टायटल वाचून वाटलं चिन्मय असेल 😅
@ksagarvishal
@ksagarvishal 6 месяцев назад
Same here 😂
@manideodhar
@manideodhar 6 месяцев назад
मलाही तसंच वाटलं होत 😅
@avinrathod2572
@avinrathod2572 6 месяцев назад
Same here 😂
@mohsinsaniya8946
@mohsinsaniya8946 6 месяцев назад
Right
@subhash6066
@subhash6066 6 месяцев назад
Ha Chinmay ch ahe. Plastic surgery Keli tyane.
@surajpadave2744
@surajpadave2744 6 месяцев назад
कोकणातील राजापूरच्या गंगेची माहिती सर्वांसोबत पोचवल्याबद्दल बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद
@chandrakantzore5925
@chandrakantzore5925 6 месяцев назад
शेवटी कोकण आमचं स्वर्ग भूमी आहे.. नकी या राजापूर मध्ये कोकण आपलाच हा 💯
@blockkobraisback
@blockkobraisback 6 месяцев назад
Pan mi kokanat yeun mutlo ani Haglo hoto par par....tyancha tumhala problem ahe kay😊😊😊😊
@sanjutoraskar-wt2qr
@sanjutoraskar-wt2qr 6 месяцев назад
​@@blockkobraisbackmelya tuj nav tak na kashaka fake ac use. Krto re
@blockkobraisback
@blockkobraisback 6 месяцев назад
@@sanjutoraskar-wt2qr naav majh sharad Pawar....tujhya gandit Dum asel tar karun dakhav je karayach te
@deepikachavan118
@deepikachavan118 6 месяцев назад
इतकी छान माहिती दिली आणि अस लिहता....
@blockkobraisback
@blockkobraisback 6 месяцев назад
@@deepikachavan118 tujhi ka br Jalali...shmbde....nakatala mekud hatane kadhanaari
@dsk922
@dsk922 6 месяцев назад
बोल भिडू टीम ला एक विनंती आहे काल झालेल्या हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स या सामन्यावर एक व्हिडिओ बनवा चिन्मय दादा पाहिजे 🙏🙏
@ashishdudhekar2768
@ashishdudhekar2768 6 месяцев назад
हे कुंड सदगुरू मच्छिंद्रनाथांनी निर्माण केलेले आहेत..✨💐🙏
@RS-wp5di
@RS-wp5di 6 месяцев назад
😂😂😂
@ashishdudhekar2768
@ashishdudhekar2768 6 месяцев назад
@@RS-wp5di तुला काय अक्कल आहे का मच्छिंद्रनाथांना हिंदुच नाही तर मुसलमानसुध्दा मानतात.. हाजी मलंग आणि दावल मलिक हे पण मायागुरु मच्छींद्रनाथांचेच स्वरुप आहेत..हे मी माझ्या मनाचं सांगत नाही तर शंकर गिता ११ वा अध्याय वाच.. ते साक्षात माया स्वरुप आहेत.. विरभद्र,कालिका,हनुमान ,वेताळ या सर्वांना त्यांनी निष्प्रभ केले. आणी तु दातड्या काढतो खुशाल.. ते आजही संजिवन समाधीत आहे... त्यांच्या चिमट्याचा फटका जर तुला बसला तर कोणीच वाचवू शकत नाही.. ||अलख निरंजन||
@shrikantchavan1784
@shrikantchavan1784 6 месяцев назад
​मराठवाड्यातील तुम्ही निवडून दिलेले खासदार व आमदार काय करतात? तलाव, पाटबंधारे बांधले आहेत का नाही. आणि रजापुरची गंगा म्हणजे पोरांची शी धुवायला येत नाही. ती टेकडीवर दर तीन वर्षांनी येते. बरं का! गंगामाईची थट्टा करु नका.
@premila1173
@premila1173 6 месяцев назад
गुरु ❤मछिंद्र नाथ 🙏
@pritamshivgan9333
@pritamshivgan9333 6 месяцев назад
Mi kdhi aikla nhi nath panthi ale ase
@shwetasawant2217
@shwetasawant2217 6 месяцев назад
खूपच छान 👌 गंगेच्या आगमनापूर्वी गव्हाच्या कोंडा येतो 🙏🌸🌸🙏
@deepikapawar1368
@deepikapawar1368 6 месяцев назад
नाचणी चा कोडा येतो असे म्हणतात
@actualangel5133
@actualangel5133 6 месяцев назад
@@deepikapawar1368koda mhanje Kay??
@chandrakantzore5925
@chandrakantzore5925 6 месяцев назад
तुम्ही पण कोकणचे काय
@dineshrahate649
@dineshrahate649 6 месяцев назад
Ghavhacha nay re...nachanicha
@shrikantchavan1784
@shrikantchavan1784 6 месяцев назад
नाचणीच्या दाण्यांची टरफल.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 5 месяцев назад
Swargiy. Sundar. Konkan 💞
@sujatavekhande4211
@sujatavekhande4211 6 месяцев назад
छान माहिती दिली आहे, धन्यवाद
@VaishaliBhagat-n9i
@VaishaliBhagat-n9i 6 месяцев назад
सकाळ माध्यम समूहातर्फ वाशी येथे श्री पादुका दर्शन उत्सव साजरा होत आहे. खुपच सुंदर आयोजन आहे. पण खर कारण स्पष्ट करण्यात याव ही विनंती
@zealforyou6946
@zealforyou6946 6 месяцев назад
अशा आश्चर्यकारक गोष्टींमध्ये देवदेवतांच्या गोष्टी गुंफण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा. या गंगेच्या पाण्यावर किमान 10-12 जण तरी शोध प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवू शकतील नक्कीच...
@Maharashtrik
@Maharashtrik 6 месяцев назад
Garaj nahi, tya goshti nahiyet itihas ahe
@zealforyou6946
@zealforyou6946 6 месяцев назад
@@Maharashtrik गरज कशी नाही?
@Maharashtrik
@Maharashtrik 6 месяцев назад
@@zealforyou6946 Pratyek ch goshtit science shodhyachi garaj nahiey apanas, kamit kami dharmik babtit
@zealforyou6946
@zealforyou6946 6 месяцев назад
@@Maharashtrik प्रत्येक गोष्टीत विज्ञानच शिकायला हवं!
@surajbiradar9827
@surajbiradar9827 6 месяцев назад
​@@Maharashtrik कुतुहल, जिज्ञासा गोष्टी मोजण्याच्यी आणि समजून घ्यायची आवड असल्यामुळे च European लोक पुढे गेले, आणि आपण मागे राहीलो. आज आपल्याला भारताचा प्राचीन इतिहास माहीत आहे कारण James princep सारख्या जिज्ञासू माणसाने ब्राम्ही लिपीची उकल केली.
@krnsrth
@krnsrth 6 месяцев назад
भारतात सगळ्या नदी गंगा आहेत कारण ते शेतकरी साठी आई आहेत 🙏🙏🙏
@blockkobraisback
@blockkobraisback 6 месяцев назад
Dukar kahi pan nko bolat jau....
@Sanshri103
@Sanshri103 6 месяцев назад
Yavatmal madhil kalamab yethil ganpati mandirat pn dr 12 varshani ganaga nadi mandiratil kundat yete
@niharsail7650
@niharsail7650 5 месяцев назад
तैवान मधला भूकंप आणि आता आलेली गंगा.. याचे पण नाते शोधावे लागेल.
@manasisalvi6045
@manasisalvi6045 6 месяцев назад
ही मूलेही चांगल सांगतात फ़क़्त चिन्मय हवा असा अट्टहास नको
@abhijeetborse
@abhijeetborse 6 месяцев назад
हो 👍
@dadajibhamre1822
@dadajibhamre1822 6 месяцев назад
बरोबर 🙏🏻
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 6 месяцев назад
धन्यवाद बोलभिडू >>>>>>> नक्कीच चांगली व रंजक माहिती!.卐ॐ卐
@shashikantahirekar8660
@shashikantahirekar8660 6 месяцев назад
एकदा गेलोय, आकर्षण आणि उत्सुकता अजून आहे.
@savitamethe7142
@savitamethe7142 6 месяцев назад
सत युगाची सुरवात होते आहे। म्हणून पुर्वी चे सर्व परत येत आहे।
@amitraj6696
@amitraj6696 6 месяцев назад
😂😂😂
@RS-wp5di
@RS-wp5di 6 месяцев назад
अंधभक्त
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 6 месяцев назад
इंग्रजांनीच अभ्यास केला, आपले लोक चमतकरच सांगतील😂 आणि संशोधनावर खर्च हे आपल्या बजेट मध्ये ना के बरोबर...
@milindvanjari4403
@milindvanjari4403 6 месяцев назад
प्रत्येक गोष्टीमागे एकतरी काल्पनिक कथा असतेच...
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 6 месяцев назад
आणि त्या कथेचा आपन बोध घेतला पाहिजे
@sureshgawade9129
@sureshgawade9129 6 месяцев назад
सर्व काही अंधश्रध्दा ❤
@SOULpaRuu999
@SOULpaRuu999 6 месяцев назад
आलात का इकडे पण तोंड घेऊन 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@manideodhar
@manideodhar 6 месяцев назад
छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण
@sushilpawar9212
@sushilpawar9212 6 месяцев назад
गंगा येण्यामागचं विज्ञान आणि त्यामागील कारण अतिशय उत्तम पद्धतीत ने सांगितलेस्
@prasadchorghe17
@prasadchorghe17 6 месяцев назад
nisarg hach khara ishwar... apan fakt tyachya system cha ek chota bhag ahot...
@priyasrecipe5265
@priyasrecipe5265 6 месяцев назад
असे नका बोलू त्यांना वाईट वाटत असेल.....शार्दूल पण खूप छान सांगतो.
@sudhirapte9019
@sudhirapte9019 6 месяцев назад
खुप च छान माहिती दिली आहे स
@ujwalatorane7660
@ujwalatorane7660 6 месяцев назад
Yes
@mayanktripathi8726
@mayanktripathi8726 5 месяцев назад
श्रद्धाच कारण आहे सनातन हिंदू संस्कृति जीवित आहे। आणि सनातन समाजाचा मूल समन्वय आहे
@JAYSH333
@JAYSH333 6 месяцев назад
गंगा आली हो राजापुरी ❤❤
@sudhapatole5597
@sudhapatole5597 6 месяцев назад
Khupp Bhari Maheti Deli Bhari Blog 👌👌👌👌👌👌
@shobhaingale8029
@shobhaingale8029 6 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती आहे जनतेला माहिती दिल्या बद्दल आपले गोड कौतुक 🎉
@parimalpawar4391
@parimalpawar4391 6 месяцев назад
Khupach chan mahit Ani prabodhan..tasech uttam bolnyachi paddhati.. dhanyawad
@ratangosavi5400
@ratangosavi5400 6 месяцев назад
वैज्ञानिक दृष्टिकोन बरोबरच आहे, आपल्याकडे नैसर्गीक चमत्कार असेल तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न न करता त्याला धार्मिक रुप दिले जात असल्याने सत्य बाहेर येत नाही, सर, आपण अत्यंत चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद!
@sudhirapte9019
@sudhirapte9019 6 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली असेच विविध विषयांवर माहिती देत जा
@rajivjoshi289
@rajivjoshi289 6 месяцев назад
Mahiti chan dili jai gange🙏🙏
@AbhijeetWaghmare-r8f
@AbhijeetWaghmare-r8f 6 месяцев назад
तुम्ही अंधश्रद्धा निर्मुलन करीत आहात त्याबद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन 🎉
@swapnilkadam1416
@swapnilkadam1416 6 месяцев назад
Yat ksli andh shradha...
@devidasthalke2389
@devidasthalke2389 6 месяцев назад
Dhanyavaad, sir, khup chan, mahiti aahe
@smalldreamofmylife367
@smalldreamofmylife367 6 месяцев назад
Sonam wangchuk baddal video banva dada
@sandeeppardeshi2531
@sandeeppardeshi2531 6 месяцев назад
Great
@riyaghorpade1772
@riyaghorpade1772 6 месяцев назад
Khup chan mahiti deli aahe dada❤
@anilpatki5204
@anilpatki5204 6 месяцев назад
उत्तम..
@pratikshapawar8390
@pratikshapawar8390 6 месяцев назад
Tu pn khup chan boltoyss❤ We are supporting to you 😊 keep growing
@kirandhandarphale2409
@kirandhandarphale2409 6 месяцев назад
Please swatantrya veer Savarkar yachya movie ver ek review banva
@arunkakirde2815
@arunkakirde2815 6 месяцев назад
खुपच छान माहिती मिळाली.धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwarmande3489
@dnyaneshwarmande3489 6 месяцев назад
Khrch khup mhane bhartshatachar kiti hotoy tya peksha lokanchi gangewarchi shrdha aahe te rahudya he tithehi paise khatil
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 6 месяцев назад
must be conserved at any cost. जय Ganga माता.
@ksubash55
@ksubash55 6 месяцев назад
आमच्या गावातही अशी गंगा येते , कोकणाचा निसर्ग जपला पाहिजे देवाला निसर्ग पाहिजे विकासाच्या नावाखाली विनाश करू नका .
@manojchahare7687
@manojchahare7687 6 месяцев назад
Good information sir,i like your vidios
@मन्वंतर
@मन्वंतर 6 месяцев назад
राजापूरची गंगा अवतरण हा विषय नवीन नाही पण आता मीडिया बहुलते मुळे ही आता अभूतपूर्व घटना ठरणार आणि शेवटी नाईलाजाने अंनिस ला मधे पडावं लागणार...
@devbhokse1675
@devbhokse1675 6 месяцев назад
महाराष्ट्र मधील पुणे जिल्हा मधील जातेगाव मुखाई म्हणून एक गाव आहे तिथे पण दर 12 वर्षांनी एक तल्या मध्ये असेच पाणी येते त्या वाट एक व्हिडिओ तयार करावी ही विनंती
@sagarpatilvlogs754
@sagarpatilvlogs754 6 месяцев назад
कधी येते मला सांगा मी blogger आहे नक्कीच भेट देणार
@pradeeppawar2665
@pradeeppawar2665 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली,तुमचे अभिनंदन आणि आभार
@malatirathod8618
@malatirathod8618 6 месяцев назад
मस्त नमस्कार गंगा माई
@sandipjadhav54
@sandipjadhav54 6 месяцев назад
सुंदर
@arvindsir443
@arvindsir443 6 месяцев назад
छान
@abhishekchavan1833
@abhishekchavan1833 6 месяцев назад
मी राजापूरात राहतो
@krupeshrajapurrkar510
@krupeshrajapurrkar510 6 месяцев назад
Tamhane gaav
@sanjaymahadwar4173
@sanjaymahadwar4173 3 месяца назад
राजापूरची गंगा आहे का अजून
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 6 месяцев назад
कोकनातील पाडगाव या गावचे दत्त सरूप दादा महाराज ही गंगा आली की तीला भेटायला जायचे एकदा दादा महाराज या गंगेला भेटन्यासाठी त्या कुंडात उतरले ते तेथील भटाने पाहीले पहाटेची वेळहोती त्या भटाने ते कुंड पत्र्याच्या झाकनाने बंद करून त्यावर उभे राहिला दादा महाराज जेव्हा परत आले तेव्हा त्या कुंडाचे द्वर पत्र्याने झाकलेले पाहून हातातील काठीने त्या पत्र्याला पर्ष केला तेव्हा तोफेचा धडाका व्हावा तसा झाला व तो पत्रा व त्यावर उभाअसलेला भट उडून पडाले त्या भटाचा ओठ फाटला तो भट त्यानंतर चाळीस वर्ष तिथे होता त्या भटाला बर्याच लोकानी पाहीले आहे व ती कहानीही त्याच्याकडून अैकली आहे हर हर गंगे 🙏
@aparnasawant8858
@aparnasawant8858 6 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत! आभारी आहोत
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 6 месяцев назад
@@Package_wala_chu दादा महाराज दैवज्ञ ब्राम्हन सोनार जातीतले होते सिंधुदूर्ग जिल्यात पाडगाव हे गाव आहे आमच्या गावापासून 8 किमी वरच आहेते त्यांन्चा चरीत्रात ही कथा मी वाचली होती अनी ब्राम्हन मराठा असा काही विषयनाही
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 6 месяцев назад
रत्नागिरी जिल्ह्यात फक्त 4/5 ठिकाणीच गरम पाण्याचे झरे आहेत.राजापुर तालुक्यात उन्हाळे,संगमेश्वर येथे 2 ठिकाणी आणी दापोली तालुक्यात 1 का ठिकाणी असे झरे आहेत.
@sandeshabgul3
@sandeshabgul3 6 месяцев назад
Dapoli Ani Mandangad mdhe pn ahe
@kasarsejal3728
@kasarsejal3728 6 месяцев назад
Can you please make vedio on current leh-ladakh people hunger strikes
@Indian1234P
@Indian1234P 6 месяцев назад
कोकणी धर्म संस्कृती ❤❤🌺🌺🌺🚩
@saspiritual8730
@saspiritual8730 6 месяцев назад
All bolbhidu speakers are Great
@prashantmestry1997
@prashantmestry1997 6 месяцев назад
Thank you team bol bhidu...hi video banavlya baddal❤❤
@dipakvyawhare5415
@dipakvyawhare5415 6 месяцев назад
चिन्मय भाऊ चा आवाज खूप सुंदर आहे
@ChandrakantDeshmukh-lb6no
@ChandrakantDeshmukh-lb6no 6 месяцев назад
नमस्कार फक्त तर्कावर आधारित जर तर असेल तर असे शब्द वापरून बनवलेला निरर्थक व्हिडिओ
@parashurampawar1398
@parashurampawar1398 6 месяцев назад
Very good and good news that is maa ganga came to meet us. Do not search any more or anything in maa ganga arrivals.i likes, make enjoy, celebrate this festival occasion, and prays for to bless them to human as well natural and animals being lives, also am planning to visit this occasion, I am from satara, thanks shardulji.
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 6 месяцев назад
❤har har Gange.. jar kunala doubt asel tar rajapur Ganga aani original Ganga nadi chya water chi lab test kara
@nareshambavkar1418
@nareshambavkar1418 6 месяцев назад
Really Study ..Well Anchor .
@surakshasawool1000
@surakshasawool1000 6 месяцев назад
Ek no❤
@anuradhamane7402
@anuradhamane7402 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली
@Harshuchothe2127
@Harshuchothe2127 6 месяцев назад
सर,सांगली जिल्हयातील कुंडल मधे सुध्दा कण्यागत महापर्व कालात दर बारा वर्षांनी गंगा अवतरते.
@arjunpatil2023
@arjunpatil2023 6 месяцев назад
Mast vislastion kala don
@legendshreyas
@legendshreyas 6 месяцев назад
Title चुकीच आहे गंगा अवतरण्याच पहील वर्ष नाही , राजापुरची गंगा दर पाच वर्षांनी येते
@parimalpawar4391
@parimalpawar4391 6 месяцев назад
Kalparatve tyat badal zala asun Aaj kaal ganga yenyachi niscchit vel nahi ti kadhihi yete.. dhanyawad
@legendshreyas
@legendshreyas 6 месяцев назад
@@parimalpawar4391 mahit ahe pn yani tile chukiche takle title cha artha hoto ki rajapurat pahilyandach ganga avtarli 👍 me rajapurcha
@PalwankarRavi
@PalwankarRavi 6 месяцев назад
Are these types of rivers present in other parts of the world ?. Are they also worshipped .? Example Thames. Hudson, Nile river , Amazon river etc...
@santoshwagh2642
@santoshwagh2642 6 месяцев назад
👌👌
@mohanghotkar3404
@mohanghotkar3404 6 месяцев назад
कळंब येथे सुद्धा गंगा भेट देत.कृपया माहिती घेऊन आम्हाला दा.
@supriyatodankar4445
@supriyatodankar4445 6 месяцев назад
मस्त माहिती आवडली
@Assal_Sangmeshwari
@Assal_Sangmeshwari 6 месяцев назад
सह्याद्री ला क्रॅक गेल्यामुळे कोकणाची निर्मिती झाली 😂😂😂😂👌👌
@user-4dg
@user-4dg 6 месяцев назад
दहिबांव (ता. देवगड) येथेही गंगा येते....
@ShaileshRandive-ji3zg
@ShaileshRandive-ji3zg 6 месяцев назад
Excellent info. Underground rivers and channels via tectonic plates exist. Himalayan region down to kannyakumari at different locations we have underground rivers flowing , this is source of water in savitri, Krishna Narmada and Cauveri.
@ashish7961
@ashish7961 6 месяцев назад
Jilyach Rajkaran Satara vart episode kadhi yenar Lavakar taka
@ArunKanavaje
@ArunKanavaje 6 месяцев назад
Tiware gaav chya Gangewadi madhe ashich Ganga yetey...tar tya var hi ek video banava
@rajashreebane4672
@rajashreebane4672 5 месяцев назад
🙏🙏
@arunsangale5982
@arunsangale5982 6 месяцев назад
असाव म्हणण्यापेक्षा काय आहे त्याचा शोध लावा..
@roladyna
@roladyna 6 месяцев назад
चिन्मय भारी सांगतो
@adityajadhav7841
@adityajadhav7841 6 месяцев назад
चिपळूण तालुका मधील तीवरे गावात सुद्धा गंगा येते .👍
@sagajaani4848
@sagajaani4848 6 месяцев назад
चिन्मय गट ❤❤
@avinashvichare873
@avinashvichare873 6 месяцев назад
त्सुनामी आल्या दिवशी पासून राजापूर ची गंगा अनियमित झाली, जनरली 3 वर्षाने 3 महिन्यासाठी येणारी गंगा केव्हाही आणि किती ही दिवसांसाठी येऊ लागली.
@RavindraSalokhe-h6r
@RavindraSalokhe-h6r 6 месяцев назад
Only चिन्मय दादा
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 6 месяцев назад
विज्ञान समजले नाही की गूढ
@prashantakewar8766
@prashantakewar8766 6 месяцев назад
love for chinmay😎😊
@srm2595
@srm2595 6 месяцев назад
शार्दूलचे वक्तृत्व उत्तम आहे, channel वरिल इतरांपेक्षा. उच्चार सुस्पष्ट आहेत.
@udaymodak4310
@udaymodak4310 6 месяцев назад
नमस्कार वि.वि. आता जिसविस्तर दिलीत त्याच उखाद छापील पुस्तिका वितरण केलीत तर फार उपकार होतील तसेच ईतर वेळीं माहिती उपलब्ध होईल बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
@MukundiSaindane-zb5tu
@MukundiSaindane-zb5tu 6 месяцев назад
दादा तू खूप छान माहिती सांगितली खरं सांगू का या विषयावर चिन्मय खूप छान बोलला असता
@RajaramGaikwad-i4j
@RajaramGaikwad-i4j 6 месяцев назад
नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत
@Beinghuman20249
@Beinghuman20249 6 месяцев назад
Konkan manjhe 🦴💀👽☠️
@KIRANSHIGVAN111
@KIRANSHIGVAN111 5 месяцев назад
पावसाळ्यात का नाही येत मग गंगा
@sureshraut7890
@sureshraut7890 6 месяцев назад
@vishalborade2024
@vishalborade2024 6 месяцев назад
असे रहस्यमय विडीओ आकायला चिन्मय पाहिजे
@ammitdhasal2587
@ammitdhasal2587 6 месяцев назад
chinmay bhava tu hava hotas 👍🏻👍🏻
@rupeshkamble281
@rupeshkamble281 6 месяцев назад
Asle topic Chinmay la ch det chala. Please
Далее
I Built a SECRET Lamborghini Dealership!
33:02
Просмотров 9 млн
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 157 тыс.
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 1,4 млн
I Built a SECRET Lamborghini Dealership!
33:02
Просмотров 9 млн