Тёмный

Koyna dam | कोयना धरण कसे बांधले | कोयना धरण बांधण्या आधी त्या ठिकाणी काय होते | Koyna Dam history 

STORY MARATHI
Подписаться 38 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

नमस्कार
मी अंकुश चंद्रकांत चाळके स्टोरी मराठी वरती आम्ही घेऊन येतो इन्फोर्मेशन व्हिडीओ,मोटिवेशनल व्हिडिओ, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी युनिक व्हिडिओ, जेणेकरून आमचे व्हिडिओ पाहून आपणास काहीतरी शिकता येईल.आणि त्यातून प्रेरणा घेता येईल,आमच्या स्टोरी मराठी चैनल ला आपली साथ लाभले हे आमचे भाग्य आहे तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार.💐💐
स्टोरी मराठी च्या फेसबुक पेज ला भेट द्या,
आणि लाईक करायला विसरु नका.
/ ankushchalkeofficial
स्टोरी मराठी च्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि फॉलो करा. / ankush_chalke_official
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
युक्रेन रशिया चे युद्ध का सुरू आहे
• Video
कोयना डॅम च्या आजूबाजूचा अप्रतिम निसर्ग.
• कोयना डॅम च्या बाजूचा ...
कोयना धरण कसे बांधले व केव्हा बांधले.
• Koyna dam | कोयना धरण ...
मी कोयना प्रकल्पग्रस्त
• मी कोयना प्रकल्पग्रस्त...
कोयना डॅम सुरक्षित आहे का
• Video
कोयना नदीचा उगम कोठे आहे
• कोयना नदीचा उगम | कोयन...
युक्रेन आणि रशिया चे युद्ध का सुरू आहे
• Video
युक्रेन रशियाच्या युद्धामुळे भारतात या वस्तू महाग
• Video
पवन ऊर्जा कशी निर्माण होते | पवनचक्की कशी निर्माण होते.
• Video

Опубликовано:

 

1 мар 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 805   
@storymarathi
@storymarathi 3 года назад
कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी हा खास व्हिडीओ नक्की पहा मी प्रकल्पग्रस्त. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YAFjiwmKTx8.html
@rameshshinde6892
@rameshshinde6892 3 года назад
आमाला जमिन मिळालीच नाही
@vijaybandre528
@vijaybandre528 2 года назад
मी कोयना धरणग्रस्त आहे
@amolsaunkhe4059
@amolsaunkhe4059 2 года назад
@@rameshshinde6892 111
@saif.354
@saif.354 2 года назад
Fft
@ruchitakoyande4654
@ruchitakoyande4654 Год назад
​@@rameshshinde6892 😊😊❤😊😅😂😂😂😂😂😂😂❤
@chandrashekharnakate4124
@chandrashekharnakate4124 2 года назад
मी प्रकल्प ग्रस्त नाही.पण त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. त्यांचा त्याग खुप मोलाचा आहे.
@VidyaPatil-jf2cg
@VidyaPatil-jf2cg 3 года назад
मी प्रकल्पग्रस्त शेतकरी नाही तरी मी तुमच्या तळमळीचा सहमत आहे,जय शिवराय
@sureshshelke3074
@sureshshelke3074 Месяц назад
आपण धरणाची छान माहिती दिलीत तसेच धरणाच्या भोवतालचा निसर्ग परिसर दाखवला.धन्यवाद
@PurveshBhoir
@PurveshBhoir 2 года назад
मी प्रकल्पग्रस्त म्हणूनच दिवंगत दि बा पाटील साहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत ज्यांनी प्रकल्पग्रस्थाना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पूर्ण आयुष्य संघर्ष केला.
@saurabhpatil3918
@saurabhpatil3918 2 года назад
100%🙏
@shaileshshinde5231
@shaileshshinde5231 2 года назад
मी प्रकल्प ग्रस्त
@samadhanwaskar4403
@samadhanwaskar4403 Год назад
देव मानूस
@nileshchavan8624
@nileshchavan8624 3 года назад
मी कोयना नगर चा proper rahivasi आहे अणि garva आहे आम्हाला अणि प्रकल्पग्रस्त लोकांना त्यांचा न्याय मिळालेच पाहिजे त्यासाठी खूप आंदोलन झाली अणि आता पण चालू आहेत
@rakeshshinde9439
@rakeshshinde9439 Год назад
सर्व जण संघटीत व्हा एक ही प्रकल्पग्रस्त सोडु नका आणी आंदोलन मुंबई ला करा मंत्रालया समोर.....
@sufipore
@sufipore Год назад
आंदोलने करत रहा. या देशात न्याय मिळत नाही.
@tanajibavane1654
@tanajibavane1654 3 года назад
मी प्रकल्पग्रस्त नाही तरीही त्यांच्या वेदनेत सहभागी आहे
@babasopatil5658
@babasopatil5658 3 года назад
मी प्रकल्पग्रस्त नाही तरिही त्यांच्यात सहभागी
@jankivrudhashram1117
@jankivrudhashram1117 3 года назад
We support you
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Год назад
स्टोरी मराठी------ संपुर्ण व्हीडीओ लांबीत सबटायटल्समध्ये मराठीचा खून केला आहे 卐ॐ卐
@ramakant6304
@ramakant6304 Год назад
कोयना धरणाची खूप अपूर्ण माहिती दिलीत, थातूरमातूर सांगितलेत, मी धरणावर दहा वर्षे काम केले आहे.
@surajsalunkhe125
@surajsalunkhe125 Год назад
स्वत एक व्हिडिओ तयार करा ना
@babanraokamble6452
@babanraokamble6452 18 дней назад
तुम्ही द्याना माहिती.वाचायला आनंद होईल.
@arvindpegdyal2298
@arvindpegdyal2298 2 года назад
मी प्रकल्पग्रस्त नाही;परंतू त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे.महाराष्ट्र सरकारने त्या सर्व प्रकल्पग्रस्तांची विशेष दखल घ्यावी ही मनापासून विनंती.
@yogeshpatil6590
@yogeshpatil6590 Год назад
मस्त रे भावा
@kiranmali4942
@kiranmali4942 3 года назад
खूप छान व्हिडिओ....आपल्या मताशी सहमत...
@SPP-su7ll
@SPP-su7ll 2 года назад
भाई साहब बहुत खूब भाई साहब
@sachinthakare9291
@sachinthakare9291 Год назад
कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कारण कोयना धरणावर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे ज्याची क्षमता 1960 MW आहे
@arunpawar9867
@arunpawar9867 3 года назад
मी याच भागात माज गाव आहे , खुप वाईट गोष्ट आहे पन अजुन पण या भागातील गाव उठवून स्तलान्तर करत आहे त्या वेळी धरण बांधायच होत आणि आता सरकारला अभयारण्य बांधायच आहे, या भागात राहणारे लोक किती पिड्या पासुन राहतात आज त्यना लाख रुपये देवून गाव खाली करयला लावतात त्या गरिब लोकंच काय होणार सरकारला कही फरक पडत नाही तिथे तर त्याना होटेल आणि फ़ार्म हाऊस बान्दायच आणि पैसे कमवायच हेच काम आहे सरकारच , जेवा या भागात रस्ते बनत नसत त्या भागात गाव कर्यनी स्वता रस्ता बनवला
@santoshkolekar4795
@santoshkolekar4795 3 года назад
कोणते गाव आहे तुमचे
@sanjanajadhav68
@sanjanajadhav68 3 года назад
Real ahe mast bolall sir tumhi. Hech kartyaa government
@digambarnaik7334
@digambarnaik7334 Месяц назад
धन्यवाद. मित्रा. धरणा बद्द्ल. माहिती. दिली. आज. 60. वरशे. होऊन. गेली. अजून. धरणग्रस्त. पालघर. डहाणू. या. बाजूला. मरण यातना. सोसत आहेत. लाज. कशी. वाटत. नाही. आश्वासने. देणारे. मरून. गेले. धरणाच्या. नाव वर. झोला. भरणारे. त यार. झाले. धरणासाठी. जमीन देऊ नये. नसले. तरी चालेल. तिलारी. प्रकल्प. ग्रस्थंची. हिच. हालत. आहे. जमिनी देऊ नये
@balasahebnivangune72
@balasahebnivangune72 Месяц назад
Mi dharangrasta
@sureshgawade9129
@sureshgawade9129 28 дней назад
आपण इतकी वर्षे, ❤न्यायासाठी ५वर्षातुन एकदा एक लुटारू ला निवडुन देत आहोत,❤सौदी अरेबिया चे सरकार तेल विहिरी साठी जागा घेते पण ७/१२ बदलत नाही,❤ती जागा त्याचेच नावे रहाते,त्या प्रकल्पातुन जे उत्पन्न येईल ते शेतकरयांना वाटले जाते, अशाप्रकारे तेथील शेतकरी सधन झाला आहे❤ अशाप्रकारे कोयना धरण ग्रस्तांना वीज निर्मिती च्या उत्पन्नातून दरवर्षी नफा वाटायला पाहिजे 🙏
@atulbalshi9474
@atulbalshi9474 3 года назад
प्रकल्प ग्रस्तांना न्याय द्या🙏🙏🙏
@shashikantlad3079
@shashikantlad3079 Год назад
खूप छान माहिती सांगितली अगदी शांत आवाजात ऐकताना मन भरून आलं 🌹🌹🌹🌹
@shirishkumarpalange3435
@shirishkumarpalange3435 3 года назад
सातारा जिल्ह्यातील लोकांनी आपल्या जागा, शेती सरकारला धरणासाठी देवून आज "देशाची शान" म्हणून या धरणाला बहुमान मिळाला आहे, महाराष्ट्राची महालक्ष्मी म्हणून ओळख झाली आहे.🙏🙏
@rahulmore2588
@rahulmore2588 3 года назад
महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे महिन्याचे पगार या धरणग्रस्त शेतकऱ्यांना देऊन टाका
@ashwiniubale743
@ashwiniubale743 2 года назад
बरोबर
@user-ob4dh3qt2u
@user-ob4dh3qt2u Месяц назад
जे भूमिहीन झालेत. तेच खरे त्या धरणाचे शिल्पकार आणिक मानकरी आहेत. त्याचं दुख हे आमचच दुख आहे. येणारे सरकारकडून त्याना न्याय मिळावा हिच अपेक्षा करतो. एक भुमी पुत्र....
@deepanehete8705
@deepanehete8705 3 года назад
मी प्रकल्पग्रस्त नाही, पण जो अन्याय प्रकल्पग्रस्तांवर झाला आहे त्याचा, तीव्र निषेध करतो. या वर्षानुवर्षे पिडीत राहिलेल्यांवरील अन्याय महाआघाडी सरकार दूर करेल अशी आशा व्यक्त करतो... 🙏🙏
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Месяц назад
नशीब आपलं त्यावेळी मोदी नव्हते,
@arkeshparange3922
@arkeshparange3922 3 года назад
मी एक भारत सरकार चा उपक्रम असलेली IPCL नागोठणे रायगड प्रकल्प ग्रस्त व्यक्ती. आम्ही ही गेल्या 36 वर्ष पासून कंपनी व्यवस्थापन सोबत आणि सरकार कडून न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहोत.पण अजून पर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही. आज. ही आम्ही स्मार्ट पद्धतीने लढत आहोत.. 🚩जय भवानी जय शिवराय 🙏
@sufipore
@sufipore Год назад
लढत रहा. पुढची पिढी देश सोडून परदेशात जाऊन कल्याण करून घेइल. परत येणार नाही.
@rahulpatil999rahulpatil8
@rahulpatil999rahulpatil8 Год назад
लाज वाटणारी गोष्ट झाली अजून काही न्याय मिळाले नाही शेतकऱ्यांना
@kokanakswargh
@kokanakswargh Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EsA-UQVvm14.htmlsi=5h6DCYCGHbrEQh-m
@mohankamble1989
@mohankamble1989 2 года назад
कोयना प्रकल्पग्रसतांना न्याय मिळालाच पाहिजे
@pramodadhav5895
@pramodadhav5895 Год назад
जो पर्यंत धरण ग्रस्ताना न्याय मिळत नाही तो पर्यंत त्यांना काहितरी मोबदला दर वर्षी दिला पाहिजे
@mangeshchandivade2237
@mangeshchandivade2237 Год назад
मी प्रकल्पग्रस्त अाहे....शेतकर्‍याच्या प्रामाणिकपणाची सरकारने कायम फसवणूक केली अाहे...अामचा विकासाल विरोध नाही...अपेक्षा एवढीचं ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना विनाविलंब मोबदला मिळावा...
@kantabhonde3735
@kantabhonde3735 2 года назад
मी प्रकल्पग्रस्त नाही . पण आपल्या लढ्यात सहकार्य देईन .
@krishnatnilugade548
@krishnatnilugade548 3 года назад
मी प्रकल्प ग्रस्त नाही त्यांच्या त्यागाला सलाम करतो व त्याना न्याय मिळावा हि स्वामींच्या चरनी प्रार्थना
@shravanilohar6395
@shravanilohar6395 3 года назад
महाराष्ट्राची भागयलक्ष्मी कोयना सातरा.🙏♥️🙏💯
@rohan_0108
@rohan_0108 2 года назад
सातरा नाही सातारा 💯🙏
@ramdasthule8172
@ramdasthule8172 3 года назад
नमस्कार, मी स्वतः मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले प्रकल्पग्रस्त आहे. मात्र शासनाने संपादन केलेल्या जमिनीच्या बदल्यात यापूर्वी पुनर्वसन साठी 65% रक्कम भरूनही अद्यापही 25 वर्षानंतर ही पुनर्वसन केले नाही.. शासनाच्या अशा प्रकल्पाला जमिनी देताना 100 वेळा विचार करून जमिनी द्यावा.. सरकार कधीच त्यांची जबाबदारी पार पाडत नाही हेच निदर्शनास येते
@jagannathkamble7722
@jagannathkamble7722 3 года назад
पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपनला विनंती करीत आहे बोगस रवातेदारांना आणि रेजंट यान आणि जिल्हा पु.आ. पुणे पुर्वसन यान मानुसकीची लसटोचावी जनेकरुन प्रकल्पग्रस्तांना समजुन घ
@vijaygondkar1689
@vijaygondkar1689 3 года назад
वाट पहा,,,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 Месяц назад
भाजप प्रकल्पग्रस्थ शेतकर्यांना जमिनी मिळवून देतो म्हणत होते.नागनाथ आण्णा नायकवडी जयंत पाटील शिवाजीराव देशमुख मानसिंगराव नाईक यांचे घराणे शिवाजीराव नाईक एन डी पाटील या सर्वांनी वाळवा शिराळा तालुक्यात चांदोली प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून दिल्या.तसेच कोयना प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनाही जमिनी सातारा व पुणे जिल्हयात दिल्या होत्या.काही गावच्या लोकांनी इथेच जमीन पाहिजे.यांचीच पाहिजे अशी अपेक्षा केली तेवढेच वंचित राहिले.खात्री करुन बघा.
@santoshbhingardeve2113
@santoshbhingardeve2113 Год назад
आम्ही वांग रेट रे प्रकल्पाचे धरणग्रस्त आहोत तरी आम्हाला अजून जमीन मिळाले नाहीत उमरकांचन चे रहिवासी आहोत
@amoldevare7961
@amoldevare7961 Год назад
आताचे मुख्यमंत्री नक्कीच प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील
@trimbakdudhade1170
@trimbakdudhade1170 Год назад
कोयना प्रगलग्रस्ताचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. ज्यांनी जमीनी दिल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.
@chanakyanetstudy3263
@chanakyanetstudy3263 3 года назад
काय काय नुकसान झाले प्रकल्प ग्रस्तांचे, शासनाने त्यांना काय काय देण्याचे कबूल केले होते, कृपाया समजू द्या सर्व जनतेला
@PrashantKamble-ue8fi
@PrashantKamble-ue8fi 2 года назад
मी प्रकल्पग्रस्त नाही....., परंतु जे प्रकल्प ग्रस्त आहे. त्यांना न्याय मिळावा, हिच प्रार्थना.
@sureshawale2310
@sureshawale2310 Год назад
मी धरणग्रस्त नाही परंतु त्यांच्या लढ्याला माझी साथ आहे
@rahulraut1597
@rahulraut1597 3 года назад
भविष्यात आम्ही ही प्रकल्पग्रस्त होण्याची शंका आहे, कारण आमच्या पालघर मध्ये वाढवण या ठिकाणी सरकार देशातील सर्वात मोठे बंधर (वाढवण बंधर) उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, 😢😢
@sureshpatil6425
@sureshpatil6425 3 года назад
त्यांना लवकरच न्याय मिळाला पाहिजे
@kavitakharate7341
@kavitakharate7341 3 года назад
खूप छान
@AshokBamne-jf6ze
@AshokBamne-jf6ze Год назад
आमच्याच महाराष्ट्रात आम्ही भूमीहीन अशी सध्याची अवस्था आहे
@6thbgaurihanumantkodgireko803
@6thbgaurihanumantkodgireko803 3 года назад
Chhan khup mast pani phahije
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 Месяц назад
सर्वांना न्याय मिळावा त्यांचा हक्क आणि अधिकारआहे.अशी फसवणूक होवू नये.मी जरी प्रकल्यग्रस्त नसले तरी माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.
@sachinrajenimbalkar4820
@sachinrajenimbalkar4820 3 года назад
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र जय भारत माता जय हिंद
@sufipore
@sufipore Год назад
यामुळेच तुम्ही मागे राहणार. सरकार फसवणार . इतिहासातच रहा . शहाणे होउ नका.
@ganeshbhatose1456
@ganeshbhatose1456 2 года назад
कोयना प्रकरणात असताना न्याय भेटला पाहिजे
@laxmanshewale2723
@laxmanshewale2723 25 дней назад
कोयना प्रकल्प ग्रस्तांना विशेष बाब म्हणून प्राधान्याने सर्वांना महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत तेथे त्यांचे पात्रते नुसार नोकऱ्या द्या .
@user-rf5md9up3r
@user-rf5md9up3r Год назад
प्रकल्प ग्रस्तांना न्या मिलत नाही .याच अतिव दुःख झाले.वास्तवीक कोयता धरणा करिता स्वतः च्या जमिनी दिल्या. मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगांव मधील आहे.मी आपल्या सोबत आहे.
@laileshwagh7836
@laileshwagh7836 3 года назад
याचा अर्थ राजकारणी तेव्हा पासूनच खराब आहेत. आता तर उंची गाठले
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 2 года назад
Yaca arta chor pahilay pasun ahayt Maharashtra t
@ravipurohit6149
@ravipurohit6149 3 года назад
सरकार एव्हडे कोडगे असते हे आजच कळले। खूप उशीर लावतात प्रकल्पग्रस्तांना मोबदला आणि जमिनी द्यायला हे ऐकून होतो पण ही तर निर्लज्जपणाची हद्द झाली । नाही का? आश्चर्य म्हणजे याच प्रदेशातील मोठमोठे नेते कित्येक दशके सरकारमध्ये होते। आपण या विषयावर व्हिडिओ जरूर बनवा।
@dilipghate6911
@dilipghate6911 3 года назад
सरकारने असा धोका, शेतकऱ्याला नाही द्यायला पाहिजे होता,,, पण सरकार च धोकेबाज निघाले तर सामान्य माणूस काय करेल,,, दुःख वाटते
@sufipore
@sufipore Год назад
इंग्रजांना घालवून मूर्ख लोकांना सत्ता दिली. आता भोंगा परिणाम.
@user-ts8yh7pt9l
@user-ts8yh7pt9l Год назад
अगदी बरोबर आहे दादा
@ramdashajare5766
@ramdashajare5766 Год назад
आभार आहे सर धन्यवाद
@musicismylifemhatre2963
@musicismylifemhatre2963 3 года назад
सर तुम्ही मुंबई आणि नवी मुंबई प्रक्लप्ग्रस्तन्वर् 1 विडिओ बनवा..
@sureshgawade9129
@sureshgawade9129 28 дней назад
शेतकरयांचा ७/१२न बदलता , कोयना वीजनिर्मिती च्या उत्पन्नातून नफा शेतकरयांना वाटायला पाहिजे 🙏 स्थानिक आमदार खासदार यांचेकडे ताकद पुर्वक जोर लावून जरांगे सारखे आंदोलन करायला पाहिजे ❤
@vivekmahalle4970
@vivekmahalle4970 3 года назад
मी प्रकल्पग्रस्त आहे भाऊ, धरण म्हणजे मरण आहे धरण आणि मरण।
@prakashshelatkar4276
@prakashshelatkar4276 3 года назад
सर्व प्रकल्प ग्रस्तांना एकत्र करून काढा मोर्चे आंदोलने
@indiatradetm8078
@indiatradetm8078 3 года назад
mala tumacha number milu shakato ka 9420969927 la whst upp kara plz
@anilkadam7358
@anilkadam7358 Год назад
प्रकल्प ग्रस्ताना न्याय लवकर मिळावा
@dhanapatil8258
@dhanapatil8258 3 года назад
कोयनेकाठचा मी आहे या पाण्याचा, नदीचा अभिमान आहे पण त्यापाढीमागे एवढे कष्ट वेदना बर्याच आहेत 😥
@mukeshmali2689
@mukeshmali2689 3 года назад
Mast
@ravindrarane6107
@ravindrarane6107 2 года назад
Mast mast good ❤️❤️
@sanjaykamble1868
@sanjaykamble1868 3 года назад
मी प्रकल्प ग्रस्त होय आजून तर जमिनी पन नाही नोकरी पन नाही त्या वेळचे नेते व आताचे पन तेच काम करत आहे आमदार आणि खासदार यांना आयुषभर पेन्शन का त्यांना तिकडे जाऊन जागा घेऊन मोठे उद्योग कंपनी टाकायच्या आसतात गेल्या दोन वर्षांत डॉ पाटणकर यांनी व प्रकल्प धारकांनी आंदोलने केली सातारा कोयनेच्या तरी पन कोनी विचारायला आले नाहीत कोणतेच नेते पुढे आले नाही व येत नाही मी व माझ्या गावातील लोक आंदोलनाला होते सातारा जिल्ह्यातील व कोरेगाव तालुक्यातील धरन ग्रसतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
@rutishmadhurkar3544
@rutishmadhurkar3544 3 года назад
Very nice 👌👌👌 video
@vinodsawant3225
@vinodsawant3225 3 года назад
आमच्या लोकांनी विश्वासाने सरकारला या प्रकल्पामध्ये सहकार्य केले, परंतु सरकारने अद्यापही या गोष्टीची दखल घेतली नाही.या प्रकल्पामध्ये आमच्या खूप जागा होती,पण त्या बदल्यात सरकारने योग्य मोबदला देखील दिला नाही.
@baburaokadam3252
@baburaokadam3252 3 года назад
खरे प्रकल्पग्रस्त मेले बोगस प्रकल्पग्रस्तांनी लाभ उठविले त्यांचे काय करणार
@sitaramvadekar6149
@sitaramvadekar6149 20 дней назад
मी प्रकल्प ग्रत आहे डीबा धरण ग्रत आहे भावा जय शिवराय
@KomalYadav-sz3cg
@KomalYadav-sz3cg 3 года назад
Koyana mae Maharashtra chi bhaglaxmi 😍😘
@bramhadeobothale1024
@bramhadeobothale1024 Год назад
ज्यांच्या धरणात जमिनी गेल्या त्यांच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी मिळावी
@vaishalideuskar5898
@vaishalideuskar5898 Год назад
Dadanna manacha pranam
@shamuvelpandhare
@shamuvelpandhare 3 года назад
Good information
@dadukamble9146
@dadukamble9146 Год назад
कोयना धरण
@shreeramsutar1118
@shreeramsutar1118 7 месяцев назад
मी प्रकल्प ग्रस्त.(देशमुख वाडी)
@kiranawale9557
@kiranawale9557 3 года назад
लोकसंख्या वाढली,,,एक गुठा १कोटीवर गेला आता काय जमीन मिळालणार,,,,😭😭
@kirandeshmukh3514
@kirandeshmukh3514 3 года назад
1MW power Chi suddha value vadhli mg gov ne prakalp grastankde thod tri Lakshya dyayla hav
@avishelar5209
@avishelar5209 Год назад
- ⛓🥹💖डोळ्यातून᭄✨🌎पाणी᭄ 😻♣️त्याच᭄😞 व्यक्तीसाठी᭄ ,🌈😒 येत᭄🙌🏻👀ज्या᭄ 🔐🍁व्यक्तीला᭄😍🔥आपण᭄💨🍂खूप᭄🦋😍जीव᭄😉😻लावलेला᭄🤧🪢असतो᭄💯💌🖇️ -.......गावो गाव
@shreyagodase4761
@shreyagodase4761 Год назад
मी प्रकल्पग्रस्त आहे पण कोयना धरण ची नाही पाटण तालुक्यातील च दुसरे धरण चाफळ माथनेवडी येथील आहे आणि अजून आम्हाला जमीन मिळाली नाही 😔 रोड नाहीत
@mohanghoderao8807
@mohanghoderao8807 3 года назад
Maze vadil
@sandeepvaskar6245
@sandeepvaskar6245 3 года назад
नवी विमानतळाला दि.बा. पाटील साहेबांचं,,एक प्रकल्प ग्रस्त .मी भूमिपुत्र
@shrikantkadav6492
@shrikantkadav6492 3 года назад
Gp लवड्या ... हीत चाललाय विषय कोयनेचा आणि तुझ काय मदीच विमानतळ .. अजून विमानतळाचा पत्ता नाही आणि तू ते बारसे घालय निघाला 😂😂🙏
@baburaokadam3252
@baburaokadam3252 3 года назад
कपयन धरणाने आम्हास देशोधडीला लावले बोगस लाभ घेतले त्यांना भाग्यलक्ष्मी
@gajananmhetar2545
@gajananmhetar2545 2 года назад
Thanks for 🔥🔥💯💯👏👏👏👏🥺🥺
@prashantgodse2550
@prashantgodse2550 3 года назад
Khup durbhagya aahe prakalpgrastanche.khup waiet watate he aikun
@rushikeshsabale100
@rushikeshsabale100 Месяц назад
सरकारात याच तालुक्याचा आमदार मंत्री आहे मुख्यमंत्री च्या गावाला कोयनेचे back water आहे त्यामुळे त्यानी प्रश्न मार्गी लावला पाहिजे
@vasantshinde5918
@vasantshinde5918 Год назад
मी पण प्रकल्पग्रस्त नाही.फोन पण मी तुमच्या भावनाशी सहमत आहे
@vishalsonawane365
@vishalsonawane365 Год назад
प्रकल्प ग्रस्ता ना जमीन मिळाले च पाहिजे
@ramanparab5547
@ramanparab5547 3 года назад
आज् परयंत चव्हाणा पासून आतापर्यंत सर्व मुख्यमंत्री फसवणूक करणाऱे आहेत.धरण गस्ताना दूसरे ठिकाणी जमीन दा. एक दिवस असा येईल ते धरण जमिनीच्या पोटात जाईल. शेवटचे सेटलमेंट
@dhanashreepatil9132
@dhanashreepatil9132 3 года назад
१९६७ चा भूकंप आठवतो कोयना नगर उध्वस्त झाले.धरण फुटणार की काय? ह्या धास्तीने कितेक दिवस नदीकाठच्या लोकांची झोप उडाली होती.तेव्हा मी तिसरी किंवा चौथीत असेन पण अजूनही भूकंप कोयना धरण पूर ह्यांची भीती मनात खोलवर रूजली आहे.मी प्रकल्प ग्रस्त नाही.प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळाला च पिहिजे ही सदिच्छा मनापासून
@purvasawant3
@purvasawant3 2 года назад
वाह
@rajeshovhal6067
@rajeshovhal6067 3 года назад
कोयना ग्रस्थ लोकांना त्यांच्या मोबदला मिळायला हवा.पण दुर्दैव आपले भ्रष्टाचारी भ्रष्ट धंदे कधी बंद करणार कोणास ठाऊक... राजाभाऊ
@ArvindSawant-bx7kg
@ArvindSawant-bx7kg Год назад
या स्टोरी वर एक पिक्चर बनवायला पाहिजे
@kishorkamble2472
@kishorkamble2472 Год назад
मी प्रकल्प ग्रस्त
@kokanakswargh
@kokanakswargh Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EsA-UQVvm14.htmlsi=5h6DCYCGHbrEQh-m
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 3 года назад
महा विकास आघाडीचे प्रणेते.... श्रीयुत शरद राव हे तळमळीचे आवाहन आपल्या पर्यंत का पोहोचू नये... कित्तेक वर्ष सरकार मध्ये राहिलेले आमदारांनी का बरे प्रश्न सोडवू नये... धरणग्रस्तांच्या समस्या प्राथमिकता देऊन पहिल्या जाव्यात ही हात जोडून विनंती...
@vitthalsindkar8592
@vitthalsindkar8592 3 года назад
मी प्रकल्प ग्रस्त आहे
@ashrafpatel7062
@ashrafpatel7062 3 года назад
Mere father ne koynadem ke powerhouse me 1965 me kaam kiya thaa. Ham gujarat ke bharuch jille se he.
@rohitgholap4408
@rohitgholap4408 Месяц назад
मी पिंपळगाव जोगा धरणातील प्रकल्पग्रस्त आहे
@shrikantkharade7689
@shrikantkharade7689 2 года назад
Good
@Dnyaneshwarsarwadeforever
@Dnyaneshwarsarwadeforever 2 года назад
मी दोन वेळा प्रकल्प ग्रस्त. पहिली जमीन गेली म्हणून दुसरी जमीन विकत घेतली ती पण धरणात गेली
@sujitkarke7736
@sujitkarke7736 2 года назад
मी प्रकल्पगस्त ....पण पुणे मावळ तालुका ....पवना धरण ...
@sarveshphadatare605
@sarveshphadatare605 Год назад
प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळायलाच हवा.वारे सरकार अवघड आहे😢
@ninadjadhav3040
@ninadjadhav3040 2 года назад
मी प्रकल्प ग्रस्त 🙏🙏🙏
@ganeshdiwate2316
@ganeshdiwate2316 2 года назад
mi praklp prakalpgrastat
@abhijitpawar4412
@abhijitpawar4412 2 года назад
मी पण त्यांच्या दुखत सहभागी
@vijaysawant4469
@vijaysawant4469 Год назад
Maharashtra sarkarne gabhiryane yaver. Vichar karun dharangrastana mobadala dhyava
@narsupowar2477
@narsupowar2477 Год назад
मी प्रकल्प ग्रस्त, कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणात माझी जमीन गेली. धरणग्रस्तांच्या व्यथा मला माहीत आहे ़ नरसू पोवार, जेऊर ता आजरा
@santoshsarode787
@santoshsarode787 2 года назад
आता पर्यंतच्या महाराष्ट्र शासनाला लाज वाट्ली पहिजेत निच राजकारणी सगळे परंतू या पुढे अश्या परिस्थितीत पुन्हा सरकारला जमीन देऊ नयेत
Далее
Koyna Story
10:39
Просмотров 610 тыс.
koyana lake tapping special show by ibn lokmat (part 2)
11:44