Тёмный

Krantisinh Nana Patil यांच्या पत्री सरकारचं नाव ऐकून British सुद्धा चळाचळा कापायचे | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 773 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Krantisinh Nana Patil यांच्या पत्री सरकारचं नाव ऐकून British सुद्धा चळाचळा कापायचे | Vishaych Bhari
सातारा सांगलीत ब्रिटीशांना पुरून उरलेला ढाण्या वाघ , क्रांतिसिंह नाना पाटील.
जब जब देशमे खतरा गढा था, तब तब मैदानमे मराठा खडा था. मंडळी मराठी माणसाच्या बाबतीत हे नेहमीच म्हंटल जात, आन ते खर हाय बरका, अशाच एका शूरवीर मराठ्याची आज जयंती. तो मराठावीर म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह म्हणल की नाना पाटीलच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात. क्रांतिसिंह नाना पाटील मजी, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल एक झुंजार नाव, क्रांतिसिंह नाना पाटील मजी खरतर एक वादळ हुत वादळ, इंग्रज हुडकून कटाळल तरी क्रांतिसिंह नाना पाटील तेंच्या हाताला लागत नव्हत. लढायला तर ती शूर होतच, पण त्यांच भाषण मजी गारूडच, एकदा बोलायला उभ राहील की समोरचा नुसता आवाक हून तेंच्याकड बघत बसायचा, ती म्हणत्याल ती करायचा, उगच नाय तेंनी सातारा, सांगली भागातल्या लोकांमधी स्वातंत्र्याची आग पेटवली. बहुजन समाजात स्वाभिमानाच बी पेरून त्यासनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतल. आपला कारभार आपणच करायचा, ही इंग्रज कशाला पायजेती म्हणत, साताऱ्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. नानांनी देशासाठी काय यातना भोगल्या, ते कसे लढले, त्यांना क्रांतिसिंह ही पदवी कुणी दिली, हे सगळ आपण आजच्या व्हीडिओत जाणून घेणार आहोत...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#krantisinhnanapatilhistoryinmarathi
#krantisinhnanapatilbhashan
#krantisinhnanapatil
#krantisinhnanapatilbhashaninmarathi
#krantisinh'nanapatilofpatrisarkar
#krantisinhananapatil
#krantisinhnanapatilitihas
#krantisinhnanapatilpowada
#krantisinhnanapatilspeechenglish
#krantisinhnanapatilstatus
#krantisinhnanapatilmahiti
#krantisinhnanapatilnibandhinmarathi
#vishaychbhari
#विषयचभारी
#क्रांतीसिंहनानापाटीलइतिहास
#नानापाटील
#क्रांतीसिंहनानापाटील
#क्रांतीसिंहनानापाटीलमाहिती
#क्रांतीसिंहनानापाटीलhistory
krantisinh nana patil
nana patil
krantisinh nana patil history in marathi
krantisinh nana patil speech
krantisinh nana patil status
krantisinh nana patil history
kranti sinha nana patil bhashan
krantisinh nana patil speech in marathi
nana patil information
krantisinh nana patil college of veterinary sciences shirwal

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@surajkkr3280
@surajkkr3280 10 месяцев назад
2006 ला इतिहास शिक्षकाने कानाखाली जोरात लावली माझ्या, कारण चुकून मी पाटील ऐवजी पाटेकर असे म्हणालो होतो 🥺🥺
@carryon5380
@carryon5380 Год назад
प्रथमेश तुमची सादरीकरणाची कला व वक्तृत्व शैली तरूणांना ऊर्जा देणारी असते. तसेच तुमचे विषय ही खूप जिव्हाळ्याचे असतात.❤🚩
@maulijadhav8848
@maulijadhav8848 Год назад
उमाजी नाईक यांच्या वर व्हिडियो बनवला नाहीं अजून तुम्ही
@jaydevthakur5204
@jaydevthakur5204 Год назад
क्रांतिसिंह नाना पाटील यांना भावपूर्ण आदरांजली खरोखरच क्रांतिसिंह नाना यांच्या बद्दल खूप छान उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ही माहिती जतन करण्यासारखी आहे अशा या महान क्रांतिकारकांच्या देश सेवेला शतशः प्रणाम पण शासन अशा महान क्रांतिकारकांच्या त्यांनी केलेल्या त्यागाची योग्य दखल घेत नाही याची खंत वाटते आपण दिलेल्या माहितीनुसार क्रांती सिंह बद्दल आपोआप आदर व उजाळा निर्माण होतो व अशा या महान देश भक्ताचा अभिमान वाटतोय
@decentagencies6563
@decentagencies6563 Месяц назад
धन्यवाद,विषयच भारी,,,,
@atrangi49
@atrangi49 Год назад
क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंती निम्मित विनम्र अभिवादन 🙏
@ओमराजेजगतापपाटील
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 11 месяцев назад
सांगली जिल्हा ची शान नाना भाऊ पाटील, वसंतदादा पाटील यांना विनम्र अभिवादन
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 4 месяца назад
क्रांतीसिंह नाना पाटील यांना विनम्र अभिवादन.
@PramodShalgavkar-lq9cx
@PramodShalgavkar-lq9cx Год назад
मराठा सिंह नाना पाटील 🚩🚩🚩🚩🚩
@JAYSH333
@JAYSH333 Год назад
विटा खानापूर भागात असताना चिंचणी( मंगरूळ) या गावत एक दिवशी मुक्कामास होते...
@ओमराजेजगतापपाटील
मर्द मराठावीर क्रांतिसिंह नाना पाटील...
@केदुपगार
@केदुपगार Месяц назад
👏👏👏👏💐
@amolyadav3207
@amolyadav3207 Год назад
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी देशासाठी फार काम केले ४७ च्या आधी आणि नंतर सुद्धा.... पण, काँग्रेस आणि शेकाप यांच्या वादा मधे नाना पाटील हे बळी पडले ( दिले) Y B chavan यांनी अखेर चया काळात राजकारण पाई नाना ना त्रास दिला 😢
@jayhind9283
@jayhind9283 Год назад
द ग्रेट मराठा :- क्रांतीसिंह नाना पाटील 🤞
@vaibhavchavan7867
@vaibhavchavan7867 5 месяцев назад
1957 la 1997 la nahi
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Год назад
The great मराठा ❤
@anirudhpatil1780
@anirudhpatil1780 Год назад
पनवेल तसेच आजूबाजूच्या गावात नैना प्रकल्प आहे ज्याचा विरोध तेथील स्थानिक शेतकरी तसेच शेतकरी कामगार पक्ष करत आहे त्या वरती एक व्हिडिओ बनवा please 🥺 या प्रकल्पात शेतकऱ्यांची 60% जमीन मोफत घेत आहेत व शेतकरी यांना 40% जमीन देत आहेत
@NitinGhare0986
@NitinGhare0986 Год назад
औदोगिक क्रांतिकार राघोजी भांगरे ह्यांचा बदल पण व्हिडिओ बनवा....
@vishalpatil2366
@vishalpatil2366 Год назад
आमचे गावचे प्रणेते
@JAYSH333
@JAYSH333 Год назад
@popprince8353
@popprince8353 7 месяцев назад
Nilu phule aani Baman ugach Patlanchi Badnami karun Bahujan Samajat Bhandan lawtat....
@finance_and_data_afficianado
@finance_and_data_afficianado 8 месяцев назад
Kranti sinh nana patil was Jain from the marathi region ie. Maharashtra Don't spread false information जरा शाण्यागत वागा
@Zitsoysotspysir
@Zitsoysotspysir 5 месяцев назад
Kranti sinh Nana patil was maratha karmveer bhaurao patil was Jain get your facts right
Далее
The joker favorite#joker  #shorts
00:15
Просмотров 18 млн
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Просмотров 5 млн
Hisaab || Irrfan Khan |  Om Puri | S.M Zaheer
21:12
Просмотров 1,3 млн
The joker favorite#joker  #shorts
00:15
Просмотров 18 млн