तुफानी सेनेच्या क्रांतिसिंह योद्ध्यांना मनाचा मुजरा,आपले योगदान पुढील पिढी सदैव प्रेरणा घेत राहील,,धन्यवाद एबीपी माझा,आम्ही भाग्यवान आहे, आज आम्ही यांना पाहू शकलो,याचा आनंद खूप आहे,,,,,
वंदनिय क्रांती सुर्य नाना पाटील यांना कोटी कोटी कोटी प्रणाम दंडवत सर्व जातींचे लोक मीळून लढ्यात मांग ढोर रामोशी गोंधळली कुनबी इतर जातं लोकांनी नाना सिंह पाटील सोबत घेऊन स्वतंत्र काळात प्रभावी काम केले आहे त्यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र