kunkeshwar पारंपररिक "रापण" मासेमारी Fishing at Konkan | traditional method of Bangda fishing RAPAN
मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते कोकणातील पारंपररिक मासेमारी "रापण" या पद्धतीने कशी मासेमारी करायची असते. यात नेमकी कशी मासेमारी केली जाते . यात आपल्याला बांगडा, सौंदाळा,बोयटा अशा प्रकारचे छोटे मासे मिळतात.हा मासेमारीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
My ather videos
You Tube Guide
1) • Kokan festival and cul...
2) • Konkan information
3) • Gayatrichi Ruchakar ma...
4) • Fishing and crab catching
5) • Travelling Tour
मनापासून धन्यवाद
FOLLOW ME +. Facebook
profile.php?....
FOLLOW ME +. Instagram
/ life_kokanatli
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
ganesh.acharekar33@gmail.com
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
18 окт 2022