नमस्कार मित्रांन,
कुरुंदवाड मध्ये मोहरमला एक अनोखी परंपरा आहे. इथे हा सण हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन साजरा करतात अगोदरचा पण व्हिडिओ मी टाकला होता त्याच व्हिडिओचा हा पार्ट २ आहे. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद!!!
background music credit:
@NCM_Official
Information help by Kaushal Mhavale
Editing and Acting - Omkar Powar
thank you......
24 сен 2024