Тёмный

Ladki Bahin Yojana : Congress, Mahavikas Aghadi सत्तेत आल्यास काय करणार?| BBC News Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 460 тыс.
50% 1

#BBCMarathi
राज्यात निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधी होते याकडे लक्ष आहे. शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून बरीच चर्चा होते आहे. निवडणुकांची घोषणा कधी होईल, सत्तांतर झाल्यास लाडकी बहीण योजनाचं भवितव्य काय याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणतात?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 425   
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade 6 дней назад
ज्यांना भाजप चे सरकार पाहिजे त्यांनी मणिपूर लक्ष्यात ठेवावेत .😢
@Shriram14350
@Shriram14350 3 часа назад
हो का आणि ज्यांना मुस्लिम कॉग्रेस पार्टी पाहिजे त्यांनी काय काय लक्षात ठेवावं सांग बर
@kailashfulari1051
@kailashfulari1051 7 дней назад
तुम्ही या योजना सुरू ठेवणार की नाही... शिंदे सरकार जय हो...
@shrikantraut5354
@shrikantraut5354 8 дней назад
अरे भाऊ या योजनेतून महिलांना आज 3000+1500+500+3000 इतके पैसे आले ना भाऊ तुम्ही मत फक्त 500 ला विकत घेता
@y57575
@y57575 8 дней назад
म्हणजे काय त्याचा रेट वाढवायला हवा काय 😂😂
@angryshama326
@angryshama326 50 минут назад
Va re duniya paisa dya aani vot ghya asch rajkarn chalu aahe.aapnch nivdun aanto aani nuksan zal ki bomblat basto 😂😂😂
@dilipsonpure8666
@dilipsonpure8666 15 дней назад
लाडकी बहिण योजने मुळे निश्चित फरक पडणार आहे यात शंका नाही ❤❤❤
@pawanpande4074
@pawanpande4074 8 дней назад
बराबर बोलले सर आपण.
@rah7058
@rah7058 10 дней назад
काँग्रेसच सरकार असावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी कर्नाटकच निरीक्षण करावं ..
@michaeljackson8221
@michaeljackson8221 8 дней назад
भाजपच सरकार असावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी महाराष्ट्राचं निरीक्षण करावं
@mohasinkotwal5899
@mohasinkotwal5899 7 дней назад
Maharashtra madhle sagle business gujrat la transfer... Aami ekde rojgaar yenar yenar 😂😂😂
@Shriram14350
@Shriram14350 3 часа назад
काही पण झालं तरी चालेल फक्त मुस्लिम कॉग्रेस पार्टी भारतात च नको
@SanjayMane-ht5gm
@SanjayMane-ht5gm 10 дней назад
कर्जमाफी करा.
@anilbagde2749
@anilbagde2749 16 дней назад
नाना अश्या लोकांना उमेदवारी द्या की पुन्हा गद्दार चां प्रश्न येवू नये
@anagha27
@anagha27 16 дней назад
To swatach gaddar aahe
@mayanarnaware3240
@mayanarnaware3240 11 дней назад
Padole saheb ekdam satya bolle tumhi
@naveensadula2238
@naveensadula2238 8 дней назад
Chedun ge 😅
@dineshlandge571
@dineshlandge571 12 дней назад
अडीच वर्षे सरकार होतं यांना शेतकऱ्यांसाठी काय दिवे लावले लावली सरकार अपलोड वास झाकून दुसरं सांगा वाचून
@success-z3s
@success-z3s 6 дней назад
कोरोना काळात काय तुझ्या योगी नी दिवे लावले का 😂
@AshokGhadage-d1r
@AshokGhadage-d1r 15 дней назад
महिलांना सशक्त करण्यासाठी लाडकी बहीण योजना चालवा
@dnyaneshwarubale1660
@dnyaneshwarubale1660 10 дней назад
ज्या पक्षाला कुञ विचारत नाही तो पक्ष सत्तेत येईल कसा
@satishchaudhari9724
@satishchaudhari9724 9 дней назад
Janata Nishtha 1st Rashta2ndyanna vot dete?
@Rushikeshp123
@Rushikeshp123 2 дня назад
बायकोच्या जिवावर जगणारा वाटतोय तू, १५०० रूपये मिळतात म्हणून इतकी चाटायची.... हद्द झाली यार😂😂😂🙏🙏... तुझ्यासारख्या नमुन्यांमुळे देश लवकरच प्रगती करेल😂😂
@SKPVlog
@SKPVlog 11 дней назад
अजून पर्यंत डायरेक्ट account ला कोणत्या सरकार ने पैसे दिले नव्हते, काँग्रेसच्या च्या काळात तर ऐकल सुद्धा नाही कधी
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc 10 дней назад
काळा सोबत बद्दल घडतो भाजप काँग्रेस अस नसत
@pandurangthakare236
@pandurangthakare236 9 дней назад
Karnatak madhe congress sarkar aahe tithe mahilana 2500 per mahinanyala miltat telangana madhe 2000 miltat
@SKPVlog
@SKPVlog 9 дней назад
@@pandurangthakare236 Karnataka madhe scheme band keli ahe, Telangana madhe pahile pasunch ahe KCR ne chalvli hoti
@SmilingDrink-wn7sf
@SmilingDrink-wn7sf 9 дней назад
Sarkari tijori cha pan vichaar karava lagto
@SmilingDrink-wn7sf
@SmilingDrink-wn7sf 9 дней назад
Satet yenasathi kahi pan
@manjusapat1403
@manjusapat1403 8 дней назад
फक्त शिंदे भाऊंची सरकार येणार
@shaikhmohsin2905
@shaikhmohsin2905 3 дня назад
1500 चा कमाल 😂😂😂
@shamraosutar8209
@shamraosutar8209 12 дней назад
अहो आमच्या पंधरा लाखाचे काय झाले ते सांगा
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Tu baa ni thwale ki app ne😂😂
@SachinPatil-tp3tx
@SachinPatil-tp3tx 8 дней назад
अक्कल आहे
@somnathgiri8426
@somnathgiri8426 12 дней назад
खटाखट खटाखट खटाखट साडे आठ हजार रूपये 😅😅
@naveensadula2238
@naveensadula2238 8 дней назад
Right 👍
@panditsuresh1439
@panditsuresh1439 10 дней назад
*_#जसे_गॅस_सबसिडी_आणि_रेल्वे_मधील_सिनियर_सिटीझन_चे_पैसे_खाऊन_टाकले_तसेच_निवडणूक_जिंकून_पुन्हा_जनतेच्या_* *_#हितासाठी_सुरू_केलेले_योजना_बंद_करतील_व_अंबानी_आणी_अदानी_चे_लोन_माफ_करतील_**_..._*
@leeladharchaudhari3531
@leeladharchaudhari3531 7 дней назад
हे अगदी बरोबर आहे सिनियर सिटिझन यांचे रेल्वे हाफ तिकीट बंद या भाजपचे पंतप्रधानांनी बंद केले तर लाडकी बहिण यांची सत्ता आली की हे सगळं बंद होतील.
@yunusshaikh2542
@yunusshaikh2542 10 дней назад
लाडकी बहिण योजना जर महाविकास आघाडीने तरच महाविकास आघाडी निवडून येईल
@pravintemgire472
@pravintemgire472 9 дней назад
झोपेच्या गोळ्या कमी करा बस......
@naveensadula2238
@naveensadula2238 8 дней назад
Ghanta 🤙🤙
@S.s-4477
@S.s-4477 8 дней назад
माननिय मोहदय याच्या प्रापरटी ही कुनाची ही जनतेची आहे ! शिवमाऊली ही राजे आहे ! त्यांची बरोबरी कोनी ही करु शकत नाही ! छेत्रपती शिवबाबाची तुलना करने योग्य नाही ! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏🇮🇳
@tatyaaher7767
@tatyaaher7767 11 дней назад
अगदी बरोबर बोलले सर आपण महाराष्ट्राचा शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे पण हा शेतकरी त्याची शेतकऱ्याची दखल हे सरकार घेत नाहीये काय करा पण भाजपला महाराष्ट्रातून नाही या भारतातून नामोनिशान करून टाका ही माझी नम्र विनंती आहे
@Samgameing1
@Samgameing1 9 дней назад
70 varshat nahi zala karjbajari ata 12 varshat zala aakal ahe thodi,laj vatli pahije
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
नालायक 😂😂गरीबाला पैसे भेटले तर दुखत😂
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
70 वर्षापासून फक्त शेतकऱ्याचे karj f Maf kele 😂ata गरीबाला भेटू दया
@umakantswami5303
@umakantswami5303 16 дней назад
Congress will make it better and accomodate more age group. It will rename as Mahalakshmi Yojana. It will also propose better scheme for farmers future.
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Abe ghantya garib kay ghot marl
@ankushparkar7329
@ankushparkar7329 4 дня назад
यांच काही ऐकू नका हे देणार जनतेला गुलीगत धोका धोका Sq rq zq जनता खूप हुशार आहे लक्षात ठेवा
@kailashpardhi1453
@kailashpardhi1453 11 дней назад
तुम्ही अडीच वर्ष सत्तेत होतात शेतकऱ्यांसाठी काय केले?
@dattatrayabudhawant5824
@dattatrayabudhawant5824 11 дней назад
Karj mafi keli
@sunilsalve7944
@sunilsalve7944 6 дней назад
तीन वर्ष लोक डाऊन होते भाऊ
@pandurangpawar9408
@pandurangpawar9408 8 дней назад
लाडकी.बहीण.योजनएचा.काही.फायदा.होणार.नाही.जनतेला.मुरक.समुजू.नका
@dk14797
@dk14797 16 дней назад
जेव्हा 8500 देणार होते तेव्हा इटली वरून पैसे आणणार होते का या जोकरणा मतदान कसेकाय करतात लोक काय माहिती 🤔🤔🤔🤔🤔
@NaiemNaiem-u8y
@NaiemNaiem-u8y 16 дней назад
Ho tuji aae rahtena 😂😂 ti kamvat aahe aanu 😂😂
@dk14797
@dk14797 16 дней назад
@@NaiemNaiem-u8y कोन अंतीनियो मयनो तुझी पण अम्मी आहे का मदरसा छाप 🐷🐷🐷
@NGP9225
@NGP9225 16 дней назад
Central ani state government chya income madhe khup jast difference ahe...
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 16 дней назад
Feku 15 lakh denar hota 10 Varsha purvi 😂😂 aale ka account la😂😂
@deshbakt6964
@deshbakt6964 15 дней назад
Tujhi aaji cha ithun Anto ka tu bhikar ahe ka feku la evda samjat nahi ha karza karit ahe to chalto videsh wastu chalu ahe khotarda PM Nako bjp pasun kahi farak nahi sarwa vote kartat matra khota Ani jatiwadi Nako anpadh Nako tuje vote karto jya hi pakshala jatiwad cha nawawar karto magh tu jar hindu asta tar uddhav congress RJD JDU la karit hota tu bjp lach ka ? Karto
@sanketdannar4079
@sanketdannar4079 9 дней назад
एक,रु,विमा,नमो,राशन,मोफत,परीवहन,मोफत,विजबिल,माफ,तीन,शिलेडंर,मोफत,लाडकी,बहीन,सरकार,पडलच,कस,सपन,बघत,घरी,बसा
@rusito8520
@rusito8520 13 дней назад
Only nana. jaha nana vaha jana. Nanabhau aage bado ham tumare sat he
@swcreation6041
@swcreation6041 4 дня назад
Amhee fakat Shinde yana vote karnar
@AniketMashram
@AniketMashram 16 дней назад
Saheb you are rite🎉🎉🎉🎉
@ArunGhodmare
@ArunGhodmare 9 дней назад
Fatka bhau yojna rabavnar
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 9 дней назад
सत्तेत यायची कॉन्ग्रेसची पात्रता आहे का ?
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 9 дней назад
मग काय रिक्षा लायकीची आहे का
@SachinPatil-tp3tx
@SachinPatil-tp3tx 8 дней назад
नही
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me 8 дней назад
No
@uttamdeshmukh6201
@uttamdeshmukh6201 8 дней назад
Ladkya bahini non stop ghari basnar
@bapparawal9709
@bapparawal9709 16 дней назад
सत्ताधारी बदलले तरीही काहीच फरक पडणार नाही सर्व एकाच माळेचे मणी आहेत.
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 8 дней назад
पंधरा लाख दिल्या नंतर असा प्रश्न विचारला तर बरे होईल नाही तर बहीणीला देता त्यात मिसळून दिला तर मात्र विश्वास बसेल मात्र आम्ही महाविकास आघाडी ला च मतदान करणार आहोत
@ganeshdhande7196
@ganeshdhande7196 7 дней назад
लाडकी बहिण योजना सुरू केली आणि दुसरी कडे भाव वाढ झाली, 100,200 रुपयाचा बाँड 500 रुपयाचा झाला आहे. आणि कल्याणकारी योजनेचा निधी सुद्धा लाडक्या बहिण योजना वर खर्च होत असल्याचे दिसते
@DipakAdhav-g7f
@DipakAdhav-g7f 10 дней назад
खटाखट खटाखट खटाखट साडेआठ हजाराचा काय झालं
@sunilavhad3800
@sunilavhad3800 9 дней назад
Te.tya.nanala.vichara.lbadcogres
@DILIPFulzele
@DILIPFulzele 9 дней назад
भाऊ.सत्ता.बी.ज.पी.ची.कॉग्रेसला.आठ.हजार.मागता.है.बरोबर.नाही.बी.जेपी.ला.पंधरा.लाख.मागाकी😊
@JayeshPawar-mq8iy
@JayeshPawar-mq8iy 8 дней назад
True jar satta loksabhet ali tar te possible hot ata fakt adani saheb Gujju marathi var rajy karnar
@narayanbhise6062
@narayanbhise6062 12 дней назад
1500र मिलतात तर सरकार का पाडयच❤
@hadal-eb6kt
@hadal-eb6kt 12 дней назад
हे गरिबांचे विरोधात सरकार आहे
@SKPVlog
@SKPVlog 11 дней назад
​@@hadal-eb6kt कोणते सरकार केंद्र की राज्य सरकार
@panuvelnaik
@panuvelnaik 10 дней назад
आज पर्यंत बहीणी व त्यांचे परिवा र याच योजनेवर जगत होते‌कां?
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Tu kasyavar hagto😂😂
@syedshoeb1471
@syedshoeb1471 16 дней назад
हो आता एक महिना नंतर बंद होणार 100 टक्के .कारण हा सरकार पडणार तर पडणार.
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Ghanta😂
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Chuslman😂
@KashinathMali-zy8gq
@KashinathMali-zy8gq 11 дней назад
सत्ता बदलली तर बहिणींना सरळ खाऊ देणार नाही हे नक्की होणार बघत raha
@BalkrushnaPawar-v4h
@BalkrushnaPawar-v4h 6 дней назад
Jarange पाटील च्या मुळे घाबरून सरकार ह्या योजना काढून पैसे वाटत आहे .
@GajananSatadekar
@GajananSatadekar 8 дней назад
We get money from all government
@nageshkadam740
@nageshkadam740 9 дней назад
किती शेतकऱ्यांची काळजी आहे बघा नेत्यांना हेंचि सरकार असताना काय केळ दिलेत
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y 14 дней назад
Karjmafi
@Samgameing1
@Samgameing1 9 дней назад
Honar nahi kontahi sarkar ale tari
@Samgameing1
@Samgameing1 9 дней назад
Kam kara sokla kay😢😢
@saisharlawar1996
@saisharlawar1996 8 дней назад
DBT system नरेंद्र मोदींचा निर्णय आहे. त्यामुळे कुठल्याही योजनांचा रक्कम थेट खात्यात हस्तांतरित करण्यात येत आहे. धन्यवाद मोदीजी
@nikitakamble5816
@nikitakamble5816 9 дней назад
Mam diwali bonas milnar he barobar aahe pan Christmas aani new year bonas pan dila pahije he pan barobar aahe na please please he pan sanga na God bless you and your family
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 10 дней назад
लाडक्या बहिणी भावाला विसरणार नाही बहिणी भावाला कधीही विसरू शकत नाही भावाने दिलेल बहिण विसरू शकत नाहीत भावाच कर्तव्यच आहे देण्याच त्याचंही पोटशूळ जाकीरचाया औलादींना
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 11 дней назад
मध्य प्रदेश सारख् होणार आहे .
@aazambagwanshaikh6012
@aazambagwanshaikh6012 11 дней назад
❤❤❤❤
@MadanKadam-wp8lp
@MadanKadam-wp8lp 8 дней назад
शेवटी आमचेच पैसे आमाला देता
@maqsoodshah2155
@maqsoodshah2155 8 дней назад
3 वर्षा चा शिक्षण सेवक पद पण रद्द झ़ाला पाहीजे 🙏
@ashokpoul7182
@ashokpoul7182 8 дней назад
साहेब कर्ज माफी झाली पाहिजे
@chandrakantsk485
@chandrakantsk485 16 дней назад
Te 8000 denar hotit tumhi लोक ग रिबाचा कल्याण होवू देता आणि तसा कर्नाटक मध्ये काँग्रेस 2000 देत आहेत आणि लाईट फ्री आहे सर्व हिंदूंना
@shekharjagdale279
@shekharjagdale279 15 дней назад
Bjp kadun Mag ki
@SushmaShahasane
@SushmaShahasane 13 дней назад
कर्नाटकात गणपती मिरवणुकीत पोलिस कारवाई झाली आणि फ्री काय हिंदूच घेतात का सगळे घेतात.२००० कुठलीच योजना कर्नाटकात नाही उलट रेशनिंग द्यायला त्या सरकारकडे पैसे नाहीत.
@धनंजयमहाजन-ष8र
१५००रुपर्य दिल्यावर योजना व सरकारी नोकराचे पगार होत नाही म्हणता ना मग ८५०० रुपये दिल्यावर देश विकणार होता काय
@धनंजयमहाजन-ष8र
राजकारण करत बसू नका आणि चुकीची माहिती देऊ नका
@DigambarPawar-l8w
@DigambarPawar-l8w 8 дней назад
वो मॅडम ही अवस्था राजकीय फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या पैकी एक मग मराठा आरक्षणावर बोलायचे
@talktawar
@talktawar 9 дней назад
शेवटी तर तू पण हागलास ना नाना 😂😂
@ShyamPatil-t4c
@ShyamPatil-t4c 8 дней назад
राहूल गांधी ने जीलेबीची दुकान टाकावी चांगली चालेल आणि सोबत बटाटा भजी पण काढावी.
@AmolBind
@AmolBind 2 дня назад
Tevhapasun vadhli, congress jababdaar aahe.
@nageshkadam740
@nageshkadam740 9 дней назад
या वेळी उमेदवार बघुन मतदान करावं लागेल जे पक्ष बदलेले आहे त्यांना वगळून मतदान करावं लागेल
@GovindBhosle-ne6mz
@GovindBhosle-ne6mz 8 дней назад
अडीच वर्षे तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही काय दिवे लावले
@yogeshlakade5835
@yogeshlakade5835 8 дней назад
काॅंग्रेस चे सरकार ज्या राज्यात आहे त्या राज्यांत राहुंल गांधीची योजना चालु आहे.असं नाना पाटोलै बोलतोय 😮😊
@धनंजयमहाजन-ष8र
केंद्रांत मोदी सरकार आहे चुकून जर राज्यांमध्ये महाविकास आघाडी चे सरकार आले तर महाविकास आघाडी सरकार नोकर व राज्यावरील कर्जाचे व्याज पण भरु शकणार नाही म्हणून जे केंद्रात सरकार आहे त्यांची त्या विचारांचे सरकार राज्यात येणे आवश्यक आहे नाहीतर यांच्या भांडणात विनाकारण राज्यातील जनता ला त्रास होईल
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Only bjp
@ganeshkulkarni377
@ganeshkulkarni377 8 дней назад
पण लाडकी बहिणीच पुढचा भविष्य काय हा प्रश्न कायम आहेच ना
@SajitSajit-b4z
@SajitSajit-b4z 12 дней назад
तुम्हाला ही तर सत्ता पाहिजे.पण हे होणार नाही
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 11 дней назад
Soybeen la 7500 rupey bhaw pahije kapsala 12000 rupey bhaw pahije sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@bhagwansapkal4125
@bhagwansapkal4125 12 дней назад
Congress ladki bahan Yohana band karnar ahe
@satyawanrane1245
@satyawanrane1245 11 дней назад
Only Shinde saheb
@aastik8806
@aastik8806 6 дней назад
काँग्रेस सत्तेत आल्यावर ही योजना बंद होऊ शकते काँग्रेस सरकार अडीच वर्षे होत काय दिल त्यांनी कॉंग्रेस सत्तेत आल्यावर कर्नाटक सारख महाराष्ट्र होईल यात काही शंका नाही
@afsarshaikh509
@afsarshaikh509 8 дней назад
Media walo sahi aur Sacha News bhi banaya Karo Ladli bahna kea waza se 20 din me mahgai bahot kar diya hai sab saman mahga ho gaya hai janta ki halat kharab ho gaya hai
@udaysingsatvan4710
@udaysingsatvan4710 9 дней назад
तुम्ही घातक आहात बीजेपी नाही तुम्ही होते तेव्हा काय दिवे लावले आज केवळ 10 वर्ष मागे जा काय प्रगती झाली ते कळेल
@vijaymutkule1018
@vijaymutkule1018 8 дней назад
मांगल्या 15 वर्षांपूर्वी कोनती योजना माहीत तरी होती का आता या सरकारणे गोरगरिबांना आर्थिक मदत केली लाडकी बहीण योजना व पियम किसान योजना काँग्रेसच्या काळात कोनती योजना माहीत तरी होती का
@SachinPatil-tp3tx
@SachinPatil-tp3tx 8 дней назад
याच्या कालात सैनिकांची kay अवस्था होतीं काश्मीर मधे ते पहा
@vishalmore4310
@vishalmore4310 8 дней назад
भाजपा नकोच आता परत कधी
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 9 дней назад
हे सत्तेत आले तरी निवडणुकी नंतर योजना बंद होणार.
@UmeshMalwe-qo6do
@UmeshMalwe-qo6do 7 дней назад
Har har modi ghar ghar modi i love you modigi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Unorgnise सेक्टर मधले गरीब काय करणार फक्त यांना शेट्करी 😂 दिसतात 😂
@LataShalunke
@LataShalunke 10 дней назад
😊
@JohnMartis-o6y
@JohnMartis-o6y 16 дней назад
Mag khata khat chalhu kara PPopat lal cha problem ahe toh. Lokanchya bank madhe ruppaya jamha kara 1 lakh ruppaya
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 13 дней назад
कॉग्रेस सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करतील युती सरकार आले तर कमीत कमी दोन वर्ष योजना चालेल
@poweroftrading007
@poweroftrading007 10 дней назад
😂😂😂😂
@Samgameing1
@Samgameing1 9 дней назад
5 varsh chalel
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
Agli bar o ly shinde sarkar
@satishrangare1575
@satishrangare1575 9 дней назад
Ambani sangato tith paryant ahe sarv yojana band kelya lakho karode ch karj ghetsl.pagar dyayla paise nhi kiti bogas government ahe 🎉🎉🎉
@SonuBagade-i5s
@SonuBagade-i5s 8 дней назад
Ware. Mehangai.
@sachinppatil5962
@sachinppatil5962 10 дней назад
मागील वर्षी पाऊस खूप कमी होता त्यामुळे पिके आली नाहीत यावर्षी पाऊस खूप आहे त्यामुळे पिकांच्या मुळ्या कूजल्या त्यामुळे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहे
@bobcrypto3959
@bobcrypto3959 16 дней назад
Prashan kaya vicharala utar kay dil... 😅
@satishrangare1575
@satishrangare1575 9 дней назад
Soyabean 4000 var jat nhi tarbuja n 5 praise per kg kanda vikat ghetla 🎉🎉🎉
@Sadashivchandurkar
@Sadashivchandurkar 10 дней назад
8500/देणार
@dilippusdekar-pn7yx
@dilippusdekar-pn7yx 9 дней назад
कांग्रेस पार्टी ची सत्ता महाराष्ट्रात आल्या नंतर लाडकी बहिण योजना अजून मजबुत होईल.याचे टेंशन वर्तमान सरकार ने घेउ नये.
@murlidhardhotre842
@murlidhardhotre842 8 дней назад
काँग्रेस चे काळात राजीव गांधी यांनीच संगतल होत आम्ही एक रू देतो पण जनतेला पंधरा पैसे पोचतात त्यावर पण जरा खुलासा करावा
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 11 дней назад
Mahavikas aghadine muslim samajala vidhan sabhet 30 d denaychi vinanti sabir sheikh arni dist Yavatmal maharashtra
@dudevoshwanathvithaldude7004
@dudevoshwanathvithaldude7004 9 дней назад
आहो नांना शिंदे यांनी खटा खट पैसे टाकले तूमच सोपण पुर्ण
@rajkumar_ytgamer723
@rajkumar_ytgamer723 8 дней назад
एक लाख रुपये खटाखट टनाटन पटापट कब मिलेगा.
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 9 дней назад
8500wala nivdun aala tr hindu bhai aavgd aahe
@JayramParab
@JayramParab 8 дней назад
महागाई किती वाढली हे पहिले बघा
@narayansaswade6530
@narayansaswade6530 10 дней назад
कोणाचंही सरकार आलं तरी लाडकी बहिण योजना बंद करणार.कारण अर्थशास्त्राचे सिध्दांतानुसार व्यवहार्य होत नाही.चुनावी जुमला आहे
@SPb2522
@SPb2522 9 дней назад
सत्तेत होते तेव्हा कुणालाही ₹10 दिले नाही आता कोरड बोलून काय फायदा😂😂😂😂😂
@BaluUdape
@BaluUdape 8 дней назад
साहेब तुम्ही बोलता ते समजत खर आहे
@SonuBagade-i5s
@SonuBagade-i5s 8 дней назад
Aaja mela. Natu. Zala.. G❤
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 9 дней назад
चांगली योजना only bjp ani शिंदे सरकार❤ आम्हाला भेटले सिलेंडरची आज 815₹ आणि लाडकी चे 4500₹ फक्त शेतकर शेतकरी करतात बाकी वरी काय कराच
@शरदरोहणकर
@शरदरोहणकर 10 дней назад
महाआघाडीने विज बिल माफ करावे.
@ajitdada1958
@ajitdada1958 7 дней назад
काँग्रेस सत्तेत येणार असं वाटत नाही,
@manjusapat1403
@manjusapat1403 8 дней назад
Only Modi Sarkar 💯💪💪💪💪💪
@narayandurgam3290
@narayandurgam3290 10 дней назад
ज्यांना काँग्रेस सत्तेत पाहिजे त्यांनी कर्नाटका आणि तेलंगाना येते तिथली परिस्थिती बघून यावे मगच त्यांना मतदान करावे
@pandurangthakare236
@pandurangthakare236 9 дней назад
Tithe 2500 rup mahina aahe mahilana
@GambirDalvi
@GambirDalvi 8 дней назад
तुमि नको सर ऊदव साहेब भारि मानुस आहे
@JaykumerBengiri
@JaykumerBengiri 11 дней назад
Yes, is that the one, not
@KrishnaliGhuge
@KrishnaliGhuge 9 дней назад
अरे काॅंग्रेसचे सरकारने आतापर्यंत ठोस पावले उचलली नाही त्यामुळे त्यांना सत्ता देऊ नका!😅
Далее
4 Year Sibling Difference! 😭 #shorts
00:11
Просмотров 11 млн