Тёмный

Ladki Bahin Yojana : Eknath Shinde सरकारकडे योजनांसाठी पुरेसे पैसे आहेत का? | BBC News Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 37 тыс.
50% 1

#BBCMarathi
या योजनांसाठी सरकारी तिजोरीवर सुमारे 80 हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर या योजनांच्या प्रसिद्धीसाठीही 270 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे राज्यावर किती आर्थिक भार पडणार आहे?
रिपोर्ट आणि निवेदन - दीपाली जगताप
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 3 дня назад
आमदार, खासदार पेशंन बंद करा ❤
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 3 дня назад
बिलकुल थांबविला पाहिजे
@bapudeore5512
@bapudeore5512 3 дня назад
लाख टक्के कि बात कह दि भाई
@dilipsolanki9578
@dilipsolanki9578 10 часов назад
देश विकतील पण आमदाराची पेन्शन बद होणार नाहीत
@HardRock-e8r
@HardRock-e8r 3 дня назад
कस बिगडेल 40 रुपये ने वाढवलंय खाद्य तेल! 😂
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 дня назад
आरे इकडे 30 रूपया नें खाद्य तेल वाढवले आहे 😢 बीजेपी महायुती सरकार हटवा राज्य वाचवा 👍🏻
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 3 дня назад
आम्हीं हिन्दु खुश अहोत , फक्तं फडणवीस साहेब
@surajpatole8194
@surajpatole8194 3 дня назад
आला तसा रिटर्न जा भोकात
@vijaychoure978
@vijaychoure978 3 дня назад
Kasla vikas... याच लोकांना खायला पैस कमी पडतात
@akshaywalanj1930
@akshaywalanj1930 3 дня назад
फुकट पैसे द्या.... मध्यमवर्गीय आहेत टॅक्स भरायला..... तुम्ही उडवा पैसे..... रोजगार नको लोकांना ..... फुकट घरापर्यंत पैसे द्या...
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 10 часов назад
@@akshaywalanj1930 खर बोललात
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 3 дня назад
2022ची स्वाधार sc, st, obc ची सामाजिक न्याय विभागचा निधी इतरत्र वळवला 😢
@maheshmaske-fc2nt
@maheshmaske-fc2nt 3 дня назад
Currect
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 3 дня назад
देश का युवा जागा हो, 🇮🇳🙏
@Maratha-y9z
@Maratha-y9z 11 часов назад
Sc st 😂😂😂
@R.D.R112
@R.D.R112 3 дня назад
या योजनामुळे जर हे सरकार निवडून आल तर अशा प्रकारच्या योजना प्रत्येक पक्ष (निवडूण आल्यानंतर) सुरू करण्याचा प्रयत्न करेल.
@sudhirmasne5772
@sudhirmasne5772 3 дня назад
गद्दाराना मतदार जागा दाखवून दिली पाहिजे राजकीय परिस्थिती घातकच होते आहे
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 3 дня назад
Sc st विद्यार्थिनव्हे पैसे वळवून अश्या योजना राबवल्या जात आहेत.निषेध सरकारचा
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 3 дня назад
@@sumitdiwanji50 🇮🇳
@Maratha-y9z
@Maratha-y9z 11 часов назад
😂😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 3 дня назад
असे सगळे फुकट देऊ नका देशाचे व्हेनेझुएला होऊन देऊन नका सध्या परिस्थिती आपली अर्थव्यवस्था टिकून नाही राहिली तर चीन देशांचे गुलाम नक्कीच होऊ शकतो 😢
@kunalghegadmal3247
@kunalghegadmal3247 3 дня назад
गोळा केलेला कर समाजोपयोगी कामे करण्यासाठी वापरणे या साठी सरकार निवडून देतात. परंतु गोळा केलेला कर श्रावण बाळ, लाडकी बहिण, वगैरे साठी वाटण्यासाठी कारकून पुरेसा आहे. लोकप्रतिनिधींची गरज नाही.
@vitthalnirwal1632
@vitthalnirwal1632 3 дня назад
राज्याची जर तिजोरी भरायची असेल तर आता एकच पर्याय आहे सर्व आमदार खासदार मंत्र्यांचे चौकशी करून बेकायदेशीर मालमत्ता जप्त करणे
@vijaysanap9585
@vijaysanap9585 3 дня назад
लाडकी बहिण योजना फसली वाटत..😂
@SubhashBulle-ye9dc
@SubhashBulle-ye9dc 11 часов назад
2014च्या अगोदर सोयाबीन चा भाव 4000₹होता तेलाचे भाव 650ते 800₹डब्बा होता आताही 4000₹सोयाबीन चा भाव आहे तेलाचं भाव 2024मध्ये 1950₹झाला आहे वारे मोदी सरकार
@xVishaal
@xVishaal 3 дня назад
Evdha tax gheta, GST cha Paisa jato kuthe????
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h 3 дня назад
अहो सरकार कर्ज काढणार, कारण त्यांच्या खिशातून थोडे द्यायचंय , पैसे तर आपणास भरायचे आहेत.
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ 3 дня назад
स्वतःचे जवळचे पैसे कोणच देत नसते ...आता बघा टॅक्स लावून दुप्पट वसुली होईल
@ibrahimpata9051
@ibrahimpata9051 3 дня назад
ठिंबक सिंचन चे अनुदानाचे पैसे दोन वर्षांपासून थकवले आहे
@vasantsonar6431
@vasantsonar6431 3 дня назад
शिक्षणावर खर्च केला तर लोक हुशार होतील मग व्होट कसे मिळणार
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 3 дня назад
@@vasantsonar6431 नाही गुरगुरल्या शिवाय राहणार nahi🇮🇳
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ Час назад
बरोबर आहे वेड्ड्टीवर Sir.. निराधार ना मानधन नाही.. या नेत्यांची पेन्शन बंद करा...
@starwar241
@starwar241 3 дня назад
पोरांचा पण विचार करा...ते पण माणूस आहे.....
@Umeshbdeshmukh
@Umeshbdeshmukh 3 дня назад
आमदार आणि खासदारांचे पेन्शन बंद करा
@PandurangFhuke
@PandurangFhuke 3 дня назад
दारू. गटका सीगारेट वारे माप टॅक्स लावा
@dipaligaikwad-b3p
@dipaligaikwad-b3p 3 дня назад
Instead of Ladki Bahin Do decrease inflation ,decrease cost of gas cylinder,vegetables, rashan ,petrol etc
@SelfTalkMarathi-2022
@SelfTalkMarathi-2022 3 дня назад
लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सामान्य लोकांकडून वसूल केले जात आहे ते म्हणजे महागाई वाढवून.
@ggonsalves1858
@ggonsalves1858 3 дня назад
Cancel all the pension and salary of all the MLA 's. Tax them for all their luxury. And if not enough what they have earned all these years should be taken away.
@deepaktelang507
@deepaktelang507 3 дня назад
शा स कीय कर्मचाऱ्यांना पगार वाढ दुप्पट झाली पाहिजे, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा, वल्ड टूर, मुलांना नोकरीं मोफत, लग्नासाठी 25लाख अनुदान द्यावे.
@abhinavaherkar9990
@abhinavaherkar9990 3 дня назад
😅😅
@hariomrathodbanjarasong4680
@hariomrathodbanjarasong4680 День назад
ह्या शिंदेला फक्त सत्ता भोगायची आहे,लक्षात ठेवा महाराष्ट्रीयन भावांनो ,समोर हे लोक सत्तेत आले तरं माझा शेतकरी मेला,मि कोणत्या पक्षाचा नाही,फक्त माणुस ओळखुन मतदान करा,😮😮😮
@shubhamghorpade4737
@shubhamghorpade4737 3 дня назад
Very nice news.🙏🙏🙏
@vasantsonar6431
@vasantsonar6431 3 дня назад
सत्ते पासून पैसा कमावणे एवढाच उद्देश. जसे लोक तसे सरकार.
@santoshsuryawanshi2829
@santoshsuryawanshi2829 3 часа назад
आमदार खासदारांचे काळे पैसे घेऊन योजना सुरू ठेवा,
@sampatgawade4205
@sampatgawade4205 3 дня назад
₹1 चे काम 20 रुपयांमध्ये करतात तेव्हा कुठे गेले होते तुम्ही तेव्हाचा नाही विचार करत
@pramodjadhav8256
@pramodjadhav8256 3 дня назад
माहाराष्ट्र विकत घेतं का कुणी माझा कारण आमचे छीनाला राजकारनी बायको सोडुन आई जवळ झोपायला लागलय
@KaranJ-q3b
@KaranJ-q3b 3 дня назад
Faltu sarkaar
@AkshayWankhadePatil
@AkshayWankhadePatil 3 дня назад
पूर्ण महाराष्ट्रातील शासकीय पॉलिटेक्निक, शासकीय फार्मसी, मधील अतिथी अधिव्याख्याता यांचे मागील दीड वर्ष पासून एकही पगार झाला नाही त्यावर व्हिडिओ बनवा
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 3 дня назад
Ak number kam karat aaha shinda.fadnawis, Ajit sir we are with you
@RahilManyar-r9m
@RahilManyar-r9m 2 часа назад
असे पण राज्य सरकारने कुठल्या क्षेत्रात झेंडे गाडलेले आहेत? जर "लाडकी बहीण योजना" निमित्त महिलांचा थोडंफार फायदा होत आहे तर या तज्ञांना विनाकारणची चूल का होत आहे?
@kapil-kale
@kapil-kale Час назад
गरीबांना थोडे बहोत पैसे भेटले की झाला देश भिकारी, अंबानी अडाणी लुटत आहेत देशाला ते नाही दिसत मायघाल्यानो
@gauri-uo3px
@gauri-uo3px 3 дня назад
15 लाख कधी देणार? आता यांच्या अपयशाची चर्चा B BC वर होत आहे.
@kushalpadghan5403
@kushalpadghan5403 3 дня назад
Gondia जिल्ह्यातील सरकारी अधिकारी यांचे पगार 3 महिन्यापासून झालेले नाहीत आणि लाडक्या बहिणींचे पैसे Aug चे 2 sep ला जमा
@akhilkanekar4479
@akhilkanekar4479 3 дня назад
सरकारची योजना सोडा भरती पण ventilater वरच आहेत...कुठे केस तर कुठे criteria मध्ये गफलत! याचा सर्वाचा निकाल लवकर लावला तर ठीक!
@AnilNarwade-w6v
@AnilNarwade-w6v 3 дня назад
ये बाबा आधी आज सोयाबीन कापूस अनुदान भेटू द्या
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 3 дня назад
@@AnilNarwade-w6v घ्या
@priyadidi2100
@priyadidi2100 3 дня назад
85,000 crore kaskay? 1 crore mahila denar aahe, 1500*1crore= 1500 crore, 1year che 18000 crore.
@SachinPawar-fb8bz
@SachinPawar-fb8bz 6 часов назад
रोजगार हमी योजना सिचन विहीर चे पैसे सहा महिने झाले वारे वा सरकार
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 День назад
शाह मोदी सरकार। वाट लावणार महाराष्ट्राची
@dharmashekhar1047
@dharmashekhar1047 2 дня назад
Khatakhat 8500 per month. Rahul baba's favourite scheme , government has got money ??
@Srushtipatil18
@Srushtipatil18 День назад
आमदार खासदार यांच्या सर्व सुख सुविधा बंद करा
@parmeshwaralande8995
@parmeshwaralande8995 3 дня назад
Freebies….freebies & freebies, congratulations!
@SA-rq6us
@SA-rq6us 3 дня назад
Sarkar ventilator whar aahla aahe ..? Maharashtra chya janate cha kai honar...? Yacha jhar yojna jeevi neh vichar kela astah tar aaj sarkar ventilator whar aahla nasta. .? Jai hind.
@banduchakote8900
@banduchakote8900 3 дня назад
महायूती सरकार पराभव अटळ आहे
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 3 дня назад
Bad economics...........But good for politics😂😂😂😂
@shrireddy2814
@shrireddy2814 9 часов назад
शेतकऱ्याचे राशन चालू करा
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 дня назад
Vikun taka maharastrala......shrilankasarkhi paristhiti hoil.....
@SandipPawara-c6w
@SandipPawara-c6w День назад
गरीब चे तोड फायदा होऊ द्या
@ravindrajadhav733
@ravindrajadhav733 3 дня назад
Shide color tight karun firate sarkari tizori khali zali
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 3 дня назад
भ्रष्टाचारी सरकार भ्रष्टाचार वाढविणाऱ्या योजना च काढणार
@AshokBhawar-f1c
@AshokBhawar-f1c 3 дня назад
हे गुत्तेदार आहेत यांचे बिल साठी जीव चाललाय
@CommonManSpeaks
@CommonManSpeaks 3 дня назад
पूनित भाऊ आहेत ना....
@SandipPawara-c6w
@SandipPawara-c6w День назад
तुमचे च फायदा बगतात तुम्ही
@prathameshpatil5540
@prathameshpatil5540 3 дня назад
Anadi lokana basvanar tr yech honar
@shivshankar_85
@shivshankar_85 3 дня назад
These is freebees
@Revati5070
@Revati5070 3 дня назад
Now even if India team wins it’s going to be tough job for them to handle such a messed up economy 😮
@dnyaneshpatil9877
@dnyaneshpatil9877 3 дня назад
बीजेपी महायुती सरकार हटवा राज्य वाचवा
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 3 дня назад
When get fund
@qurashiatiq2064
@qurashiatiq2064 3 дня назад
We should wait and watch let the election finish then petrol 150, gas 1500, GST 35% we are ready to give to help our shind sir .
@ni3panade517
@ni3panade517 3 дня назад
He bjp Ani minde doni Maharashtrala Bihar banwanar ahet thidyach diwast 😂 Ata Maharashtrachi phudchi generation Gujarat la job sathi janar ahet 😂
@vbz1981
@vbz1981 2 дня назад
मतदार राजा जागा रहा.....हाकलून द्या या मिंधे सरकारला.........पिळून काढत आहेत आपल्याला.....
@niteshcivil6443
@niteshcivil6443 3 дня назад
Contractor che kama che fund hold kel yanni
@mayushree707
@mayushree707 3 дня назад
Aata dada सत्तेत आल्यावर सगळं पैसा त्यांच्या तिजोरीत गेल्यावर सरकार कडे कुठे पैसा असणार ते पैसा घेणार आणि सत्तेतून बाहेर पडणार बाकीचे बसा बोलत
@santoshingle3989
@santoshingle3989 3 дня назад
Sc,st obc fund shift kela
@ranjitpatil1452
@ranjitpatil1452 3 дня назад
Spinkler subsidy is pending from Latur district.2023,2024
@suhasp7274
@suhasp7274 3 дня назад
Sarkari yojna nahi 5 rs chya kamach tender 500 la dilya mul 😅
@mohnishdeshmukh736
@mohnishdeshmukh736 3 дня назад
Amche Mahadbt che Scholarship che paise suddha aale nahi ajun tya Ladkya bahini mule...🙄😠😡
@saomeone4u4ever
@saomeone4u4ever 3 дня назад
Sarkari nokar ani rajkarni che pagar kaapa..
@amitmunde700
@amitmunde700 11 часов назад
Yedi zali hi sarkar.. Kahihi kel tari election jinknar naahi hi sarkar
@rajeshvanjari9865
@rajeshvanjari9865 2 дня назад
Ya.sarkarcya.netyanci.smaptti.jabt.karun.maharastrci.tijorit.jama.kArabhrstacar.kArun.kamavleli.smptti.ahe.kahi.kast.karayla.gele.nahvte
@rameshtangal5212
@rameshtangal5212 3 дня назад
Karjmafi Kara
@vishvanath4
@vishvanath4 3 дня назад
Vadetivar sangtat maharashtra var evdhe jast karj ahe yhanche nete Nana patole sangtat pahilya cabinet madhe amhi govt. Servant la juni pension devu. Mag he paise kuthun ananar ha prashn bbc patrkarane tyana ka nahi vicharla
@Fukranhm
@Fukranhm 3 дня назад
Amhala pahije ladki baheen
@SanjeevanZwade175
@SanjeevanZwade175 3 дня назад
ह्या बीजेपीने स्वःताच्या फायद्या साठी सरवांच नुकसान केले .
@priyadidi2100
@priyadidi2100 3 дня назад
Ani fukat madhe teacherla pension Ani paise deta techa kaay? Kahi shikvat naahi ani scholarship che paise pa khaun jatat.
@FitnessTeens-z6h
@FitnessTeens-z6h 3 дня назад
...aho TRIKUT BHIKARI sarkar ahe .....koni tari ordun sangat hote KI "REVADI" ki kai...ani att ithe HAGUN thevat ahet....COMMON PEOPLE should understand and KICK OUT govt......
@LaxmanDange-v2c
@LaxmanDange-v2c 3 дня назад
Dange ..gdhar aur senty cr ke bharastschari desh ko aur maha satra ko looto ab ane wale chunav me usaka hisab dena padega .
@ganeshjgaikwad2228
@ganeshjgaikwad2228 3 дня назад
😂😂😂
@sopanwani1963
@sopanwani1963 3 дня назад
Ajun shetkaryanna 50 hajar protsahan nidhi nhi dila fakt ghoshna kara tumcha supda saf hoil
@mohanthakre1180
@mohanthakre1180 3 дня назад
😂😂randold zale😊
@ulhhkh-k5k
@ulhhkh-k5k 3 дня назад
बीबीसी तुम्ही नका काळजी करू खूप पैसे आहेत सरकारकडे, गरिबांना मिळू दया पैसे.सरकार विरोधी बातम्या देता फक्त तुम्ही आणि काँग्रेस महिन्याला 8000 देणार होते त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवा.
@UrRomio
@UrRomio 3 дня назад
ब्रिटिश चॅनल बंद करा 😢
@IrfanShaikh-vg1hd
@IrfanShaikh-vg1hd День назад
मोदी है तों मोकीन है हिन्दू धर्म का सरकार है बिजेपी है सत्ता के लिए सभी सुविधाएं देंगे
@vishvanath4
@vishvanath4 3 дня назад
Vadetivar sangtat maharashtra var evdhe jast karj ahe yhanche nete Nana patole sangtat pahilya cabinet madhe amhi govt. Servant la juni pension devu. Mag he paise kuthun ananar ha prashn bbc patrkarane tyana ka nahi vicharla
@vishvanath4
@vishvanath4 3 дня назад
Vadetivar sangtat maharashtra var evdhe jast karj ahe yhanche nete Nana patole sangtat pahilya cabinet madhe amhi govt. Servant la juni pension devu. Mag he paise kuthun ananar ha prashn bbc patrkarane tyana ka nahi vicharla
Далее
People Cling To Trees As Typhoon Slams Into Shanghai
00:34