Тёмный

Laxman Hake : एकनाथ शिंदे यांनी ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके यांचा दावा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 28 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #marathinews #manojjarangevslaxmanhake #amitshah #jammukashmirelections2024 #jammukashmir #maharashtrapolitics #vidhansabhaelection #mahayuti #pmnarendramodi #akshayshindeencounter
Laxman Hake : एकनाथ शिंदे यांनी ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके यांचा दावा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 485   
@mulchandmore528
@mulchandmore528 4 часа назад
हाकके साहेब सर्व महाराष्ट्र ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे .आणि जसेच्या तसे उत्तर देऊ दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 4 часа назад
आम्ही ओबीसी आपल्यासोबत ❤
@Nandujhuge
@Nandujhuge 5 часов назад
जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 2 часа назад
हाके साहेब काही फरक पडत नाही त्या संभाजी भोसले आणि जरंग गुंड तुमच्या मागे लागलेली आहे याची फक्त काळजी घ्या..आम्ही सर्व ओबीसी तुमच्या सोबत आहोत..जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व...
@TanhajiJoshi
@TanhajiJoshi 3 часа назад
हाके सर ओबीसींच्या आवाज आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤❤❤
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 33 минуты назад
बेवडा
@sanjaysonawane3910
@sanjaysonawane3910 3 часа назад
हाके साहेब तुमच्या पाठीशी सगळे ओबीसी आहेत
@NivaratiBudde
@NivaratiBudde 5 часов назад
जय वोबीसी
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 4 часа назад
हाके साहेब 👍
@VijayWadkute-d5x
@VijayWadkute-d5x 4 часа назад
आम्ही ओबिसी हाके साहेबांच्या पाठीमागे, आम्हाला माहीत आहे, महाराष्ट्रात कोण किती धुतल्या तांदळासारख
@4nextstep
@4nextstep 3 часа назад
ओबीसी शिंदे ची एक पण शिट निवंडून येऊ देणार नाही
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 5 часов назад
हाके सर ओबीसीचे आपण नेतृत्व करत आहात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आहे सर्व ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे
@bhimraogayakwad1089
@bhimraogayakwad1089 3 часа назад
हाके सर साहेबावर जे घडलेला प्रकार आहे त्याचा जाहीर निषेध
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 2 часа назад
दारू पिऊन धिंगाणा घतला वाघन 😂😂
@sushantkhot2381
@sushantkhot2381 5 часов назад
जय ओबीसी जय भीम जय हाके❤❤❤...तुम्ही म्हणाल तीच दिशा...
@Maharashtra-wn1ff
@Maharashtra-wn1ff 5 часов назад
Mi maratha ahe pn obc certificate milay. 😂😂 Vishesh mjne jarange na pn kunbi nond milay tyamule apn sagle obc . 😂😂
@rampalkar3278
@rampalkar3278 5 часов назад
Mi pan maratha ahe me panc obc certificate kadla ahe😂😂 tyemula amhi mul obc ahye
@nileshingale1752
@nileshingale1752 5 часов назад
​@@rampalkar3278अस मग आता तुम्ही मराठा नाही 😂😂
@rampalkar3278
@rampalkar3278 5 часов назад
@@nileshingale1752 amich maratha amicha maratha kunbi ani amich original obc tymule vj ani nt valne amchyet padu nye
@nileshingale1752
@nileshingale1752 4 часа назад
@@rampalkar3278 मग इतके वर्ष कुठे होते आता मांगता आहे
@SanjayKarate-i3q
@SanjayKarate-i3q 4 часа назад
हाके बोलतात ते योग्य आहे
@jbpatil4246
@jbpatil4246 4 часа назад
हाके साहेब हे असं फालतू राजकारण करत असतील तर आत्ता ओबीसी लढा अजून जोमाने रेटा यचा आहे साहेब, सगळा ओबीसी आपल्या पाठी आहे ,जय ओबीसी.
@santoshgole9197
@santoshgole9197 4 часа назад
नागपूर ला पोहचला हा????तातडीने
@akashpawar3296
@akashpawar3296 4 часа назад
हाके साहेब आपण लढावू योध्दा आहात आपल्यासारखे नेता ओ बी सी समाजातील एकही आभासू नेता मी आजपर्यंत पाहीला नाही आपण कितीही हल्ले झाले तरी आपण खचून न जाता अधिक जोमाने काम करा आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत
@santoshkamble4569
@santoshkamble4569 4 часа назад
हाके सरांना obc वाल्यान साथ द्यावी
@MangalMunde-e4l
@MangalMunde-e4l 5 часов назад
Only obc
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 2 часа назад
लढता म्हणून ते लोक तुम्हाला टार्गेट करायला लागलेत ना तुम्हाला त्यांच्या नजरेसमोर वाईट परिणाम दिसायला लागले त्यांना
@VitthalraoEkonkar
@VitthalraoEkonkar 4 часа назад
बघा ओबीसी वाल्यांनो ओबीसी साठी तो एक माणूस किती कडकडीत लोकांच्या आरक्षणासाठी लढतो एक्वा संघटित व्हा
@abhijeetkadam8163
@abhijeetkadam8163 3 часа назад
🍾🥂🍷🍾🍷🍾🍷🍾🥂
@ashishk9494
@ashishk9494 2 часа назад
आरक्षण वाचवायला का घालवायला...
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 2 часа назад
फुल्ल tarat madhe😂😂
@charudattpachkor5882
@charudattpachkor5882 4 часа назад
हाके सर ..... महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीसी आहे. जय ओबीसी
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker 3 часа назад
भ्रमात राहू नका
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 часа назад
Tumche idol asech astat....6000 crore corruption 2 varshe jail, dusra bevada 😂😂😂
@AvinashSir195
@AvinashSir195 Час назад
​💯✅​@@AkshayKumar-fz7nw
@Shivraj12325
@Shivraj12325 Час назад
मंजे सगळा ओबीसी तुझ्या सारखा चुत्या आहे का.... बेवडा हाके 😂😂
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
कुत्र पन हाके च्या माघे ओबीसी नाहि❤
@vishnupole7370
@vishnupole7370 2 часа назад
जय मल्हार जय ओबीसी🙏
@dilipnikam4685
@dilipnikam4685 5 часов назад
Jay bhim saheb ❤❤❤ Jay obc
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 5 часов назад
जय भीम जय शिवराय
@GANESHGAMING302
@GANESHGAMING302 5 часов назад
पंतप्रधान ओबिशि तरी आरक्षण चालतय
@ce-a2-54bhagwantsanap3
@ce-a2-54bhagwantsanap3 4 часа назад
हाके साहेबांना पण सिक्युरिटी द्या
@Ajay-jm2pn
@Ajay-jm2pn 4 часа назад
Hake Saheb srv OBC tumchaya sobt aahet.🎉
@SatishDamale-zm8sv
@SatishDamale-zm8sv 4 часа назад
हाके सर कुर्बानी नाही द्यायची लढायच
@दिपकशिंदे-च8छ
आम्ही हाके साहेबांसोबत आहोत ज्याला मस्ती माज असेल त्याने स्पष्ट बोलावे आमची तयारी आहे
@sunilraut521
@sunilraut521 3 часа назад
हाके.सर.तुम.आगे.बढो.हम.तुम्हारे.साथ.है आता.जरांग्या.ला.चोप.देणार.ओबीसी. ऐकचं.पर्व.ओबीसी.सर्व
@RushiKendre-ti2ij
@RushiKendre-ti2ij 2 часа назад
सखल ओबीसी समाज साहेब आपल्या सोबत आहे सर्व ओबसीचा जहाल पणा दाखवण्याची वेळ आलेली आहे
@virajj2326
@virajj2326 Час назад
वंजारी बोलले बघा😂
@Shivraj12325
@Shivraj12325 Час назад
एकच पर्व बेवडे सर्व 😂😂
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Час назад
करेक्ट 😂😂😂
@sangramdude2154
@sangramdude2154 Час назад
😂 जहालपणा कोणाला दाखवणार?
@35858
@35858 Час назад
​@@virajj2326 sobt mgna ani ghrat bsa
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 2 часа назад
ओबीसी चा आवाज थांबवण्यासाठी जे नाटक करत आहे सरकार
@hemantalhat8550
@hemantalhat8550 2 часа назад
मिधें च्या येकाही उमेदवाराला ओबीसी मतदान करणार नाही
@DevraoMore-h8d
@DevraoMore-h8d Час назад
आहेत ते निवडून आना त्याच मिंधेने पाठिंबा काढला तर ओबीसी नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहायची नाही 😅
@sharadpatil1197
@sharadpatil1197 5 часов назад
तीन तास लपून बसला होता
@sushantkhot2381
@sushantkhot2381 4 часа назад
ओबीसी ना...ससून जवळ बघून...तुम्ही पळून गेला😂😂😂
@ravindrahirave5767
@ravindrahirave5767 5 часов назад
हाके साहेब आपला आम्हास अभिमान आहे... आता तर एकदम जोराने कामाला लागा... आणि यांना यांची जागा दाखवून द्या
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 5 часов назад
मस्त.पितो.हा.देशी
@rajeshb9918
@rajeshb9918 5 часов назад
Bevda mithun jarangyach bagh tu fakt
@nileshingale1752
@nileshingale1752 5 часов назад
​@@balasahebbidwe3079तुझ्या पैसे ने घेतली होती का
@rampalkar3278
@rampalkar3278 4 часа назад
@@ravindrahirave5767🛢️🛢️🛢️ghr daru cha stock akaha cylinder pee ani wagh ban 🐈🐈🐈
@mahaveerkute8882
@mahaveerkute8882 4 часа назад
😅
@manesai1138
@manesai1138 2 часа назад
काही टपुरी लोकांनी अहंकार काढावा कोणत्याही व्यक्तीला जगण्याचं अभी स्वंतत्र नाही का व्यक्तीक जिवणात जाण्याच्या काय अधीकार कोणाला काय नामर्द गोष्टी करता हाके साहेब हाक्कासाठी लढतो कायद्याच्या चौकटीत लढतोय हाकेला काय झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल हे लक्षात ठेवा कुणाला कमी लेकण्याची गलती करू नका
@tushar7304
@tushar7304 4 часа назад
जय ओबीसी
@kailasjaybhaye8293
@kailasjaybhaye8293 4 часа назад
जय ओबीसी
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 3 часа назад
तरुणांना अटक करा नाहीतर महाराष्ट्र व रस्ता रोको केला जाईल
@SSB.84
@SSB.84 2 часа назад
हाके साहेब जिंदाबाद आपल्या अभ्यासू वृत्तीला सलाम🎉
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 Час назад
आपल्याला पकडणारी लोक शिंदे साहेबांची होते
@sachinshingale7250
@sachinshingale7250 3 часа назад
मराठा ओबीसी मधे आले की समझा ओबीसी मधिल पूर्ण सुविधा उचलणार...
@ShaliniTaiYedake
@ShaliniTaiYedake 5 часов назад
याला आभ़यास मनतात
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 часа назад
Zulat hota abhys krun kal 😂
@yogeshmane2841
@yogeshmane2841 4 часа назад
रात्री ची उतरली नाही वाटत अजून,, थोडासा उतारा घ्या,,90चा
@ashishbankar4892
@ashishbankar4892 3 часа назад
तुम्हाला चपटी पिलेली चालते, महाराजांच्या पुतळ्या खाली बसून शिवीगाळ चालते, फक्त कुणी खरं बोलत असेल तर ते चालत नाही, महाराष्ट्र संविधानाने चालतो तुमच्या दादागिरीने नाही, माजलेल्या निजामला या महाराष्ट्राने धडा शिकवलेला आहे, हा इतिहास आहे महाराष्ट्राच्या मातीचा, येथे सर्वांचा माज काळाच्या वेळे नुसार उतरतो
@bapuraobansode
@bapuraobansode 2 часа назад
एकच पूर्व ओबीसी सर्व लक्ष्मण हाके सर तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है
@sudhakargher5714
@sudhakargher5714 4 часа назад
आदरणीय श्री हाके साहेब यांच्या वर आरोप करणाऱ्यावर मायचा भोसाडा
@abhijeetkadam8163
@abhijeetkadam8163 3 часа назад
😂
@sudhir1873
@sudhir1873 3 часа назад
हाके साहेब चढवून घ्या😂😂
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 3 часа назад
तूझ्या आईचा दाना हणाला... हाके ला झोपव आई सोबत
@munjajikadam9761
@munjajikadam9761 3 часа назад
घरी नेऊन उडवून घे मगं
@samajbhanproduction1520
@samajbhanproduction1520 3 часа назад
DARUDA HAKE got caught 🤡
@sheshakanttambade1269
@sheshakanttambade1269 2 часа назад
मराठा समाज हा महाराष्ट्र तील जनतेला वेठीस धरलय दहशत चालू आहे हाके साहेब काहीच घाबरायच नाही फक्त काळजी घ्या तुम्ही ओबीसी ला न्याय दिला आहे हाके सर
@avinashnaik5451
@avinashnaik5451 4 часа назад
एकच पर्व दारुडे सर्व 😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 3 часа назад
@@avinashnaik5451 सुपारी बाज काजू बदाम 😂
@RJsongs-88
@RJsongs-88 2 часа назад
😂😂😂😂😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 18 минут назад
एकच पर्व पिणार बेवडे सर्व 😂
@gamingsupporting1153
@gamingsupporting1153 Час назад
Hake sir zindabad❤❤❤❤🙏🙏💯💯👌
@ramdasmetkari376
@ramdasmetkari376 2 часа назад
Every obc are with you...
@rushikorde5831
@rushikorde5831 4 часа назад
हाके साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤जय भिम जय ओबीसी ❤
@GaneshS2712
@GaneshS2712 5 часов назад
तुम्ही स्वतःचा पक्ष काढावा, आणि तुमची ताकद दाखवा उगाच आभाळाला भोक नका पाडू...🙏
@Bs16161
@Bs16161 2 часа назад
हाके साहेब अभ्यासू नेते आहेत
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Час назад
बेकार बेवडा😂😂
@YashrajSarade
@YashrajSarade 4 часа назад
गोठ्यात 😂😂😂😂😂😂
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 5 часов назад
अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले तुम्ही किती खरं बोलतात
@gajananamande4225
@gajananamande4225 4 часа назад
जंरागे सुपारी बाज यांनी सांगितले पाहिजे की खासदार निवडून देन्याची सुपारी घेतली तर एक तरी खासदार म्हणाला का ओबीसीत आरक्षण देऊ 😂😂😂
@ashishbankar4892
@ashishbankar4892 3 часа назад
तुम्हाला चपटी पिलेली चालते, महाराजांच्या पुतळ्या खाली बसून शिवीगाळ चालते, फक्त कुणी खरं बोलत असेल तर ते चालत नाही, महाराष्ट्र संविधानाने चालतो तुमच्या दादागिरीने नाही, माजलेल्या निजामला या महाराष्ट्राने धडा शिकवलेला आहे, हा इतिहास आहे महाराष्ट्राच्या मातीचा, येथे सर्वांचा माज काळाच्या वेळे नुसार उतरतो
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 2 часа назад
​@@gajananamande4225अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले जरांगे नी मुख्यमंत्री ची आई बहीण काढली... अख्या महाराष्ट्र आणि पहिले जरांगेचा सलाईन उपोषण... अख्या महाराष्ट्राला माहिती आहे जरांगेचा पाठीमागचा बाप कोण.... आहे
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Час назад
​@@gajananamande4225 त स तुला वाटतं आहे...ओबीसी खासदार पण पाठिंबा दिलाय..हा बेवडा उघडा पडला.. जसे कर्म ट्स फळ😂😂
@BajiravGadade-zg7uv
@BajiravGadade-zg7uv Час назад
जय o.b.c.
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 5 часов назад
उतरली नाही वाटत अजुन 😂😂😂😂 जय शिवराय जय भीम तुम्ही प्रेस 3 तासानंतर घेतली
@rahulmote9266
@rahulmote9266 5 часов назад
रिपोर्ट बघा निट माकडांनो
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 4 часа назад
हाके सर मराठा समाजाला एकसुरी सत्ता महाराष्ट्रात हवी आहे म्हणून विरोध केला की त्याचा घात करायचा आहे म्हणून तर ही हुकुमशाहीचीची‌ धडपड सुरू आहे दुसरं काही नाही
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 Час назад
हाकेजी ओबीसी तुमच्यासोबत आहे...या दादागिरीला घाबरू नये.
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 Час назад
हाके साहेबांच्या पाठीशी आहे ओबीसी समाज त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दा
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 5 часов назад
लवकरच गरजवंत मराठा समाज बलुचीस्थानवर हल्ला करून तेथे सगेसोयरे लागु करून मनोरुग्ण जरांगेच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, सरपंच पदावर स्थापित होणार..
@Vitthal-s6c
@Vitthal-s6c Час назад
जय हो हाके साहेब आपला आवाज अजून बुलंद करण्याची गरज आहे....
@ManoharAnuse-x8t
@ManoharAnuse-x8t 5 часов назад
Only hake saheb
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Час назад
💯 टक्के बरोबर आहे हाके साहेब
@rajeshb9918
@rajeshb9918 5 часов назад
Hake tumhi khar bolalt.obc ,sc,st valyani jativadina vote deu naye.
@NitinSalgar-n5z
@NitinSalgar-n5z 2 часа назад
फक्त हाके सर
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 4 часа назад
उतरली का साहेब 😂
@amolkusumwad6532
@amolkusumwad6532 4 часа назад
हाके साहेब 🎉🎉
@prakashkhetmalis2658
@prakashkhetmalis2658 Час назад
आम्ही तुमच्या बरोबर आहेत हाके साहेब.
@SharadWalke
@SharadWalke 5 часов назад
एक मराठा लाख मराठा
@ramdasmetkari376
@ramdasmetkari376 2 часа назад
Hake sir tumhi ahe mhanun bar zalay nahitar khup awagad zal asat
@kedarsawant7838
@kedarsawant7838 4 часа назад
हाके तुम्ही १९९४ ला चोरलेल्या आरक्षणाबाबत बोलताय का? मराठ्यांचे चोरीला गेलेले OBC मधील आरक्षण जर परत दिले याचा अर्थ OBC मधील हिस्सा परत दिला यात OBC चे आरक्षण गेले कसे?
@SureshGitte
@SureshGitte 2 часа назад
अभ्यासु वाघ प्रा. हाके सर❤
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 2 часа назад
सरकारने हे चेक करायला पाहिजे ना कोणाला कॉल केले कोणासोबत काय करता
@ramdasmetkari376
@ramdasmetkari376 2 часа назад
Jarange 90 king ahe mhanun he lok hake sir yana muddam daruda mhntayt
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 2 часа назад
Video बग 😂😂
@ch9682
@ch9682 Час назад
सर्व ओबीसी समाज तुमच्या सोबत आहोत.
@ramkale8869
@ramkale8869 5 часов назад
तेसी आजुक ऊतवरली नाही
@devroy9801
@devroy9801 Час назад
चपटी किंग थकेला मिथुन ..... वडापाव लॉरी.... देशी tango ...ओळखा पाहू कोण ... ज.....गे😂😂😂😂😂
@moreram8132
@moreram8132 4 часа назад
उतरली वाटते
@ashishbankar4892
@ashishbankar4892 3 часа назад
चपटीघेऊन जास्त काजू खाल्या मुळे हॉस्पिटल मध्ये जावं लागत
@mahadevkodre6118
@mahadevkodre6118 2 часа назад
हाके साहेब, आप आगे बढो हम आपके साथ है
@shankargopatwad4961
@shankargopatwad4961 Час назад
साहेब आगे बडो ओबीसी आ प के साथ हे
@Hggbiufrygfvbhuyfssdcv
@Hggbiufrygfvbhuyfssdcv 5 часов назад
उतारा घेतला का hakya😂😂😂
@AbaJankar
@AbaJankar 11 минут назад
आज ही महाराष्ट्रात खरे चालत नाहीं खरे बोलणाऱ्यावर हल्ले होतात यांच्यापेक्षा वाईट काय असू शकतेखरे बोलणाऱ्यावर उघड हल्ले होतात
@Gowin97
@Gowin97 3 часа назад
OBC आता एकत्र आलेत गावागाड्यात, आता आम्ही मराठ्यांना नडणार .....
@Gmgm189
@Gmgm189 4 часа назад
Pk साहेब
@nandakumarkakade6894
@nandakumarkakade6894 4 часа назад
पेताड 😂😂😂
@VitthalraoEkonkar
@VitthalraoEkonkar 4 часа назад
गृहमंत्री साहेब त्याच्याकडे हाके साहेबांकडे पुरावा आहे आणि कोण हा देशमाने आहे याची योग्य चौकशी करून त्याला शिक्षा करा नाहीतर हा गुंडगिरीचे दादागिरीची भाषा करून त्याच्यावर एक दिवस हमला होऊ शकते
@PopatAbadar
@PopatAbadar 2 часа назад
हागे जोमाने कामाला लागा, आणि दुपटीने चपटी अन् वडापाव खा.😢😢😢
@kiranborse4643
@kiranborse4643 4 часа назад
देशी 😊
@maulibagal2283
@maulibagal2283 5 часов назад
साहेबाला रात्री चालता येत नव्हते
@samarthkharat2998
@samarthkharat2998 5 часов назад
Samjal na riport youa de
@Mavlashivbacha
@Mavlashivbacha 4 часа назад
बेवडा जरांग्या
@mpscrevision8666
@mpscrevision8666 3 часа назад
​@@samarthkharat2998ala kahi nahi tyat
@sagarchaudhari7951
@sagarchaudhari7951 3 часа назад
​@@samarthkharat2998 chalta ka nhavta yet te sanga Saheb😅😂 Report tr Pune accident madhye sudha baddle hote.!
@amolnimse2557
@amolnimse2557 4 часа назад
Daaruda hake 😂😂😂
@KairtkMagar-qp8kz
@KairtkMagar-qp8kz 4 часа назад
कुर्बानी ची भाषा करतो काल का असं बोलत नव्हता
@सतिशरेणुसे
@सतिशरेणुसे 5 часов назад
😢😢
@pritam_mane
@pritam_mane 4 часа назад
Tuja publicity stunt ahe
@cndeshmukh2348
@cndeshmukh2348 5 часов назад
Aaj avaz vegala vatadtoy kal vegala hota
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 3 часа назад
पुणे ते नागपुराच का ते सांगा 😂
@digambargadekar1020
@digambargadekar1020 4 часа назад
सदावर्ते पुण्याचा
@pritam_mane
@pritam_mane 4 часа назад
Tuch jatiywadi ahes
@mangeshnimbalkar3849
@mangeshnimbalkar3849 3 часа назад
90 किंग हाके
@श्रीधर्मवीर
*पी के* हो क्या ?
@tejal5710
@tejal5710 4 часа назад
खाके, pk😅😅
Далее
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
00:19
Просмотров 356 тыс.
ХОМЯК ВСЕХ КИНУЛ
10:23
Просмотров 480 тыс.