Тёмный

Laxman Hake Full Speech : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, बिग बॉस मध्ये घ्या, हाके कडाडले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

#abpमाझा #laxmanHake #manojJarange #Maharashtra
#abpmajhalive #maharashtrapolitics #onenationonelection #modigovernment #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
Laxman Hake Full Speech : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, बिग बॉस मध्ये घ्या, हाके कडाडले
Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
One Nation, One Election | Modi Government | PM Narendra Modi | Rahul Gandhi | Maharashtra Politics | Eknath Shinde | Devendra Fhandvis | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole | MVA | Mahayuti | MVA vs Mahayuti | Maharashtra Assembly Election | Maharashtra Vidhan Sabha | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | अजित पवार | उद्धव ठाकरे | शरद पवार | नाना पटोले | Manoj Jarange | Maratha Reservation | OBC Reservation | Laxman Hake | Maratha vs OBS | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 230   
@sushantkhot2381
@sushantkhot2381 6 часов назад
कायदा भीमाचा....भीम शासन...जय ओबीसी ❤❤जय हाके❤❤
@govindtonde5881
@govindtonde5881 7 часов назад
आदरणीय प्रा. हाके सर तुम आगे बडो हम तुमारे साथ है जय ओबीसी
@Dhageshwar
@Dhageshwar 6 часов назад
हागे साहेब आगे बढो आणि तुम उनकी हाग साफ करो.
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 10 часов назад
आरे‌ त्या‌ ससाणेच‌ नाव‌ घ्या‌ तो‌ पण‌ उपोषणला‌ बसला‌ आहे 😅😂
@BabashabkeshiveraoRakhe-x2l
@BabashabkeshiveraoRakhe-x2l 5 часов назад
हाके साहेबांच्या बौद्धिक तेला सलाम... खरोखर विचारपूर्वक नाव ठेवलं.. सोंगाड्या पण त्याला सोंगाड्या म्हणून सोंगाड्या नावाच्या कलाकारांवर अन्याय होईल.
@VijaysingPawar-q9k
@VijaysingPawar-q9k 5 часов назад
Mag tujya aaiver chadernara mi aahe songadya.
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 9 часов назад
धनगर समाजाचे आरक्षण बघ शिलपाटया
@Vocalhub940
@Vocalhub940 9 часов назад
खराठ्या 😂😂
@drdv9703
@drdv9703 8 часов назад
तुम्ही पण तमाशातलं तुन तुन वाजवणारा पात्र आहे.तुमचा फड मालक भुजबळ आहे.
@shankarkale3023
@shankarkale3023 9 часов назад
आरं तुझा तमाशा एक नंबर तुच बिग बॉस चा दावेदार
@suryakantibitwar1990
@suryakantibitwar1990 5 часов назад
अभ्यासू व्यक्ती महत्व हाके साहेब
@subhashgophane3199
@subhashgophane3199 6 часов назад
जरांगे गोधडी मध्ये 90 संत्रा पितो आणि वरून काजू बदाम खातो आणि सांगतो मी लय पवित्र हाय
@Sp71407
@Sp71407 9 часов назад
वडापाव योद्धा 😂😂😂😂😂😂
@More33314
@More33314 9 часов назад
बेवडा 90
@BabashabkeshiveraoRakhe-x2l
@BabashabkeshiveraoRakhe-x2l 5 часов назад
व्वा,खर्च हा वडापाव योध्दा सध्या काजू बदाम खातो आहे.
@More33314
@More33314 5 часов назад
@@BabashabkeshiveraoRakhe-x2l बेवडा 90 किंग खुळखुळा
@prataptardepatil
@prataptardepatil 3 часа назад
गजडी नवण्या बडबोल्या हाक्या
@rajuamate3521
@rajuamate3521 9 часов назад
मी आजपर्यंत कधीच हाके बद्दल काही बोललो नव्हतो पण आज जरागे पाटलणा सोंगाड्या म्हणता तुम्हाला बोलताना थोडी लाज वाटुद्या हाके तुम्हाला मग नाच्या म्हणाव का जरा भाषा व्यवस्थीत वापरली पाहिजे तुम्ही जे खालच्या पातळीवर जाऊन बोलता हे महाराष्ट्राला शोभत नाही आणि हो मराठ्यांनी पण बांगड्या भरल्या नाहीत हे विसरू नका आम्ही सरकारला आरक्षण मागत आहोत तो आमचा अधीकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच आम्ही कोणाची खाजगी मालमत्ता मागत नाहीत
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 8 часов назад
पण ते कधीच भेटणार नाही हे जरा गेला माहीत आहे हे तुम्हाला माहीत नाही का
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 10 часов назад
हा‌ उपाषी‌ वाटतो‌ का‌ याचा‌ जोर‌ पाहुन‌ लोक‌ उगाच‌ म्हणत‌ नाही वड़ा पाव उपोषण😅😂
@More33314
@More33314 9 часов назад
जारंगे 90 मागतो खुळखुळा
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 8 часов назад
😂
@Marathayoddha_302
@Marathayoddha_302 9 часов назад
मालकानं भाकरी टाकली की भुकत जा बाबा.. 😂😂😂😂
@GS-fp4by
@GS-fp4by 6 часов назад
Jarange asach krto Kuposhit cat 🐈 jarange
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix 7 часов назад
फ्लॅट मिळाला, आत्ता चार चाकी मर्सिडीज मिळण्यासाठी काम करतोय हा वडापाव वाला हाके...
@ashokghule9077
@ashokghule9077 6 часов назад
जरांगे राजेश टोपे च्या कारखान्यावर ती शिल्पा पडायला होता
@ajinathsurase8118
@ajinathsurase8118 8 часов назад
हाके साहेब तुम्ही तुमच्या आवकातीत। राहा
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 8 часов назад
खरं आहे आहे आता पाणी डोक्यावरून चालले आहे🤔 मराठा समाजाने ऐवढं शांत रहाणे चुकीचे आहे🙏
@paradox.812
@paradox.812 7 часов назад
@@dnyanrajsolunke9867 जा राव फुसक्या
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 6 часов назад
तुझी कोणती aukakat आहे रे tamatya
@user-oq1er6zk3e
@user-oq1er6zk3e 6 часов назад
​@@dnyanrajsolunke9867100%
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 5 часов назад
कसली अवकात ऱे
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 9 часов назад
जरंगे गोधडीत काजू खाऊन उपोषण 😅😅
@drdv9703
@drdv9703 8 часов назад
तु त्यांच्या गोधडीत जाऊन आलास का म्हणून तुला माहित.
@drdv9703
@drdv9703 8 часов назад
तु ला केवहा गोधडीत घेतला होता त्यांनी.बगायला
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
वडापाव मास्तर पडलेला उमेदवार
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 9 часов назад
हाके साहेब तुमचे ही खरे आहे आणि Jarrange पाटील यांचे ही बरोबर आहे काय करावे सरकारला समज ना झाले आहे करू तो क्या करू क ठि न आहे
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 6 часов назад
हाके ची काय औकात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करतो सरकारवर टीका करायला पाहिजे जरांगे पाटील ची बरोबरी होऊ शकत नाही खाली 2000. लोकसभेला मतदान पडतात हयाला कशाची उपमा द्यावा आता
@DattaLokhande-i5x
@DattaLokhande-i5x 8 часов назад
Onli Hake sir ❤
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
Only मनोज दादा एकटा बस...... सर्वाला
@vankateshchilpipare8077
@vankateshchilpipare8077 9 часов назад
कितीही पाटलांच्या विरोधात बोला ज्या दिवशी मराठा समाजाच रस्त्यावर येईल त्या दिवशी मनोज पाटलाला विरोध करणारा एकही नेता जीवंत राहणार नाही...एक मराठा लाख मराठा...
@yogeshveera5867
@yogeshveera5867 8 часов назад
भाऊ
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 8 часов назад
हाके च काय❓
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 5 часов назад
😊😊😊😊
@todayeducation2637
@todayeducation2637 9 часов назад
हाके अँड ससाणे बीजेपी प्रा. लि नाटक कंपनी प्रस्तुत
@Buntyboy1234
@Buntyboy1234 10 часов назад
Laxman bhu on fire 🔥🔥🔥
@pccricket5861
@pccricket5861 5 часов назад
You are right sir best speech
@ज्ञानेश्वरनिर्मळ-द8भ
वडापाव भक्त अंतरवली आला हकीम चा तमाशाचा फड कुठला आहे जो अंतरवाली मध्ये आला एक मराठा कोटी मराठा
@More33314
@More33314 9 часов назад
90 भक्त jarnge
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 4 часа назад
जरांगेंनी कोणालाही काहीही बोलले, कोणाचीही आईमाई काढली तरी चालते पण जरांगेंना मात्र कोणी काही बोलायचे नाही बरका...!
@gitap77777
@gitap77777 5 часов назад
बिगर मिशी वाघमारे कुठ आहे जंगली हाकया
@nitinpawar2516
@nitinpawar2516 4 часа назад
जरांगे पाटील सरकारकडे मागणी करत आहेत ते इतर कोणाचे नावही घेत नाही मग हे हागे जरांगे विरुद्ध म्हणजे मराठ्यांविरुद्ध का बोलत आहे?
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 4 часа назад
नशीब घटनाकारांनी घटना लीहुन ठेवलीय नाही तर झुंडशाही च्या जोरावर गोर गरीब जनतेला जगुन दिलें नसते हाके साहेब न्यायाची लढाई लढत आहे
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s 5 часов назад
साडे पाच लाखान पडणारयांनी जरांगे पाटलांवर बोलु नये
@ganeshmalge8472
@ganeshmalge8472 6 часов назад
पाटील लढत त्यांच्या समाजासाठी पण आम्हाला अभिमान आहे निष्ठावंत आहे तुझ्यासारखा विकलेला नाही
@krishnakadam995
@krishnakadam995 9 часов назад
Vadapav kha
@More33314
@More33314 9 часов назад
काजू बदाम खाऊन मागासवर्गीय सांगणारा जारंगे
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
वडापाव मास्तर........ पडलेला उमेदवार
@user-oq1er6zk3e
@user-oq1er6zk3e 6 часов назад
😂​@@SantoshPanpatte-se4oj
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 4 часа назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ गोपीनाथ मुंडे चे राजकीय वारसदार लक्ष्मण हाके
@sushantkhot2381
@sushantkhot2381 6 часов назад
जय ओबीसी जय भीम ❤❤
@ShaileshSathe-bv8mk
@ShaileshSathe-bv8mk 8 часов назад
तुला आमदारकी पाहिजेल म्हणून ही नाटकं चालवायची
@bharatkadam1167
@bharatkadam1167 4 часа назад
त्यासाठीच सुरू आहे पण तिकीट च मिळत नसतं
@ShashikantPanchal-j5j
@ShashikantPanchal-j5j 9 часов назад
You are great hake saheb n 1
@aadeshnathji6077
@aadeshnathji6077 6 часов назад
जय ओबीसी आरक्षण
@JijaNachan
@JijaNachan 6 часов назад
जय ओबीसी
@ganeshmalge8472
@ganeshmalge8472 6 часов назад
जरांगे साहेब स्वतःच्या जातीसाठी लढतो भेंचोत तो भुजबळ साठी लढतो
@ShriramSalve-vp1bu
@ShriramSalve-vp1bu 5 часов назад
अभ्यासू वृत्ती आहे असे हाके साहेब❤❤❤
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 7 часов назад
💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@subhashgophane3199
@subhashgophane3199 6 часов назад
लक्ष्मण हाकेचा भाग आगे बडो आपके साथ सब ओबीसी समाज है
@हीही-ध8य
@हीही-ध8य 9 часов назад
दलिंडर भुक्तो
@VaibhavKhalate-o5w
@VaibhavKhalate-o5w 9 часов назад
धनगर समाज पोर विष पेतातया आणि तुम्ही काय करताय हाके साहेब
@maulimisal9578
@maulimisal9578 7 часов назад
सर्वात ज्यास्त वाटा ओबीशी मध्ये धनगराचा आहे धनगराच्या पोराना ज्ञान शिकऊ नाही
@bharatkadam1167
@bharatkadam1167 4 часа назад
स्वतः ची पोळी भाजायची
@tanajisawant1350
@tanajisawant1350 5 часов назад
डिपॉजिट जप्त वाल्या ने जास्त बोलू नये
@RaghunathGaikwad-mx5gn
@RaghunathGaikwad-mx5gn 8 часов назад
धनगराचे आरक्षण बघ उगीच शहाणा बनू नकोस डिपॉजीट जब्त किंग
@BapuraoChavhan-ft7uu
@BapuraoChavhan-ft7uu 8 часов назад
वडापाव छाप उपोषण.हे उपोषण वाले आहेत ना येथे सीसीटीव्ही कॅमेरा लावा. मग बघु कसे उपोषण करतात ते .
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 5 часов назад
ऊपट ह्या सगळयांची
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 6 часов назад
झरांगे हा पिंजरा पिच्चर मधला मास्तर आहे
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 8 часов назад
जंरागे माज, मस्ती, नाटक तुतारी, पैसे,दिल, आहे
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 6 часов назад
किती लबाडी दमडीच खरं नाही
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 6 часов назад
जरागे पाटिल एकटाच पुरुन उरणार थोड्याच दिवसांत सरकार पण गुडघे टेकणार थांबा काही दिवस
@LordVishnu-h2w
@LordVishnu-h2w 9 часов назад
Hake saheb great next CM of maharashtra.
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 8 часов назад
😂
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
वडापाव मास्तर.. पडलेला उमेदवार
@satishkshirsagar4111
@satishkshirsagar4111 5 часов назад
जय हो haky sahab
@bhimrajpatil5888
@bhimrajpatil5888 4 часа назад
Hake saheb khup briliant. Ahet
@bharatkadam1167
@bharatkadam1167 4 часа назад
लोक शाहने झाले आहेत. तुमच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी समाज आणि गरिबाच्या लेकरांचा वापर करू नका. लोकांनी तुम्हाला आणि सर्व राजकारण्यांना चांगले ओळखले आहे.
@दादाभाऊकोकणे-पाटील
एकच पर्व वडापाव सर्व
@bharatkadam1167
@bharatkadam1167 4 часа назад
एकच नंबर
@sainathramodramod8317
@sainathramodramod8317 4 часа назад
हाके साहेबांनी ओबीसी लढा उभारले त्यात त्यांच्या कृतीच सगळेच समर्थन देत आहेत पण त्यांनी जरांगे पाटील यांचेवर टीका न करता पुढील कार्य करावं हि अपेक्षा.
@sourabhwaghmale2515
@sourabhwaghmale2515 4 часа назад
🕉️ जरांगे सरकार🚩
@tukaramgunte5904
@tukaramgunte5904 4 часа назад
हाके साहेब अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहेत
@truthseekerma
@truthseekerma 5 часов назад
डिपॉझिट वाचवता न येणारा😂😅 निघाला आहे आरक्षण वाचवायला 😂😅
@bharatkadam1167
@bharatkadam1167 4 часа назад
याचं पण घालवणार
@nirdhark
@nirdhark 54 минуты назад
नाईलाजाने परत एकदा वडापाव उपोषण करावं लागत. हागेला.म्हणजे कुठे तरी पोळी भाजल राजकारणात .तिकडे पंढरपूर चे ते खरे उपोषण कर्ते यांना डावला म्हणजे स्वार्थी हागे चे मन भरल
@balasahebkhandake
@balasahebkhandake 5 часов назад
वडापाव योद्धा.....जय वडापाव जय ओबीसी
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 5 часов назад
हा फक्त उद्धट बोलतो याला संसदिय भाषा येत नाही
@ArjunKanse-g8v
@ArjunKanse-g8v 6 часов назад
महाराष्ट्रातल्या बाकी गाव तुम्हाला दिसत नाही.अंत्रवालीच का .तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात ओ .बी .सी तुमच्या पाठीशी नाही .
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 5 часов назад
फडणवीस भुजबळ यांना उपोषण करायला लावता पण cctv लावा हे वडापाव खातात
@Sp71407
@Sp71407 5 часов назад
जरांगे पाटील साहेब ह्याच्या नावावर थुकत पण नाही😂😂😂 कारण तेवढी त्याची पात्रता नाही😂😂 उगीच जणू काय संविधान स्वतः लिहिल्यावर बोलतोय😂😂😂😂 दाबून बोलतोय काय अभ्यास बिभ्यास काय नाही😂😂😂 चार जातीची नावे घेतली म्हणजे हुशार नसतो😂😂 हा पैसा मिळायला करतो 😂😂
@truthseekerma
@truthseekerma 5 часов назад
आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक झाल्यासारखे वागत आहेत..😂 कस रे देवा 😂😅
@Shivraj_gaming_shorts
@Shivraj_gaming_shorts 3 часа назад
डिपाजीत जप्त झालय हाघयाच
@vijaypatil7040
@vijaypatil7040 8 часов назад
Are baba tuzya mage kuni nahi manoj dada chya mage purn samaj aahe.
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 8 часов назад
हे तूला कुणी सांगितलं
@dhanrajjadhav9958
@dhanrajjadhav9958 4 часа назад
कोण बांधव आहे ओबीसी ते तरी सांग बेट्या गरीब मराठा नाय का
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
Only मनोज दादा एकटा बस......
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 5 часов назад
वडापाव आता उशाला ठेऊ नका वडे आणले कि लगेच गरम गरम खा नाही तर मीडिया फोटो क्लिक करतात
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 8 часов назад
Aaj aawaj motaa aahe... Vada sipyce hota ka.. Haake master
@user-cg6wn8ib1h
@user-cg6wn8ib1h 6 часов назад
तुम्ही चिळचिळ करू नका बॉ फक्त
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 9 часов назад
चप्टी पेलेर गावठी मिथुन काजू बदाम केळी मटान खाऊन पिऊन उपोषण 😂😂
@balrajebahir6472
@balrajebahir6472 7 часов назад
हा एकटा कायदे सम्राट बाकीचे दूधखुळे कॉपी बाहदर
@NavnathWagh21
@NavnathWagh21 3 часа назад
मावशीचा सावत्र भाऊ🤣
@Prian937
@Prian937 10 часов назад
Khar ahe
@Tamaramshenge
@Tamaramshenge 9 часов назад
C,B,I,Marafathh,Tapash,Karaaaaa
@sachinkadam2591
@sachinkadam2591 5 часов назад
Jay obc ❤
@nitinpawar7361
@nitinpawar7361 9 часов назад
🎉🎉🎉🎉
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 4 часа назад
Jati chi number plate banwa, jati che nav taka ghara ghara war
@dhanrajjadhav9958
@dhanrajjadhav9958 4 часа назад
वडापाव पाठवु का हागे खाऊन हागे😁😁😁
@SachinMahadik-tf6fp
@SachinMahadik-tf6fp 6 часов назад
Tomala amachya shivay paraya nahi
@rajushinde3222
@rajushinde3222 4 часа назад
Vadapav khaun maj
@ajinathsurase8118
@ajinathsurase8118 8 часов назад
तुमच्या सोबत आमचा वाद नाही
@SujitPawar-q7y
@SujitPawar-q7y 6 часов назад
Jarange patlachi copy copy copy 😂😂😂
@सुशीलकुमार-छ1घ
सर तुम्ही बोलत नाही तुमच्या तील फडणवीस बोलतोय
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 4 часа назад
शरद पवार
@pushpathite2709
@pushpathite2709 5 часов назад
Hakela big boss chi garaj ahe. Pan tyala tethehi koni ghenar nahit. Phd kasa zhala. Tyalach mahit. Bas uposhanala .pan wada paw n khata. Ani ajun 18. Uposhan kar.
@vijaypatil7040
@vijaypatil7040 8 часов назад
Aadiwasi hesch khare S.T. aahet
@VitthalPhadtare-wc3hw
@VitthalPhadtare-wc3hw 5 часов назад
Kiti Pan bombal tula vadapav bhetnar nahi
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 8 часов назад
बोलायची मर्यादा नाही. काही बरळतात हाके सर
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 8 часов назад
जरंग्या काही पण बोलतोय ते तुम्हाला चालते.... हा माणूस संविधानाची भाषा बोलतात ते चालत नाही.... कारण जातीचा नाही म्हणून
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 8 часов назад
विरोध नाही केला तर हे येडपट मराठा समाजाच्या घरात ही घुसेल, आता लयी झाले
@sureshyadav-ml3uc
@sureshyadav-ml3uc 4 часа назад
Vedana, 1881,1909 che Nizam, Bombay Satara gazet kalat nahi. Swatache aarkshan maganyapeksha, vedanagrast maratha samajach aarkshan milu naye yasathi dusaryachya gavat javun uposhan karayach aani sanvidhana fakta aapalyasathi aahe ani maratha samaja pakistanun aalaya ashi durbhavana balagatat. Yana sanvidhan kalaleya ka? Kshatriya aahe mhanun Maratha yanich PM/CM/Police/militry vhave, annya kuni nako ase hovu shakte ka? Kshatriya mhanun aarakshan nakarata pana kshatriya maratha balidanamulech suntha hotahota vachala na.
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 8 часов назад
Haake sarkhe kitihi okke... Kahi honaar nahi...
@choudharisatish8997
@choudharisatish8997 7 часов назад
वडापाव
@bandujarange2419
@bandujarange2419 6 часов назад
तुला बोलायला कोण लावतं
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 4 часа назад
शरद पवार
@gormatichhora4436
@gormatichhora4436 6 часов назад
😂😂
@krishna_more-o9z
@krishna_more-o9z 6 часов назад
@krishnashinde2848
@krishnashinde2848 9 часов назад
एकच नंबर साहेब अक्कल असणारा आणि अक्कल नसणारा याला म्हणतात बघा तो 90 किंग जय ओबीसी
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
वडापाव मास्तर पडलेला उमेदवार
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
वडापाव मास्तर,,,, पडलेला उमेदवार
@SantoshPanpatte-se4oj
@SantoshPanpatte-se4oj 7 часов назад
वडापाव मास्तर,,,,,, पडलेला उमेदवार
@ravipende6958
@ravipende6958 4 часа назад
एकच नंबर
Далее
연준 (YEONJUN) ‘GGUM’ Official MV
02:44
Просмотров 3,2 млн
How to Build a Homemade Bike Using a Barrel
00:21
Просмотров 1,3 млн
연준 (YEONJUN) ‘GGUM’ Official MV
02:44
Просмотров 3,2 млн