Тёмный

Manoj Jarange Vs Laxman Hake |हैद्राबाद गॅजेटीयर लागू केल्याने मराठा ओबीसी होईल? Maratha Vs OBC N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

Manoj Jarange Vs Laxman Hake |हैद्राबाद गॅजेटीयर लागू केल्याने मराठा ओबीसी होईल? Maratha Vs OBC N18V
#laxmanhake #manojjarangepatil #eknathshinde #sharadpawar #politics #marathareservation #obcreservation #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 103   
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 7 часов назад
करोडो रुपयांच बज ट घेऊन AC मधे बसून आडनावावरून OBC चा सर्वे केला
@dilippawar7805
@dilippawar7805 8 часов назад
मराठा आरक्षण पाहिजे पण फक्त गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणाऱ्या गरजवंत भूमिहीन अल्पभूधारक मराठ्यांनाच ❤❤❤❤ ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@subhashkakde3997
@subhashkakde3997 8 часов назад
@@dilippawar7805 ओबीसीतल्या सगळ्या समाजासाठी क्रीम लियर ची आट आहे ती मराठा कुणबी समाजाला सुद्धा आरक्षण मिळाल्यावर लागू होणार तिथेच गरीब होईल कष्टकरी लोकांना याचा फायदा होईल कारखानदार वतनदार आमदार खासदार यांची मुलं क्रीमियर मध्ये बसत नाहीत...
@jaihind550
@jaihind550 7 часов назад
10% दिलेले आहेत ते कस वाढवता येईल हे विचार सरकारसमोर मांडायचे सोडून शिविगाळ केल्यावर काय मिळणार..
@subhashkakde3997
@subhashkakde3997 8 часов назад
डॉक्टर बाळासाहेब सराटे पाटील यांना या चर्चेत बोलवायला पाहिजे होतं या हागेला हागून टाकलं असतं मुद्दामून व मुद्दा म्हणून प्रिंट मीडिया फडवणीस ऐकून सराटे यांना हाकेच्या समोर बोलवत नाही हे हाकेच सगळं उघड करून सराटेच पाडू शकतात
@ramnavale8855
@ramnavale8855 8 часов назад
बरोबर आहे
@indiatourism4989
@indiatourism4989 8 часов назад
मराठा कुणबी कुर्मी सगळे एक आहेत
@subhashkakde3997
@subhashkakde3997 8 часов назад
हागे म्हणतो जरांगे जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसी आरक्षण मराठा समाजाला देऊ शकत नाही मग हा उपोषण कशासाठी करतो स्वतःला आमदारकी खासदारकी मिळवण्यासाठी करतो असं कधीतरी एकदा महाराष्ट्राला खरं सांग
@anilshinde7851
@anilshinde7851 7 часов назад
हाके साहेब तर खादीचे कपडे घालून फिरतात अरक्षण हवं आहे का गरीब ओबीसी लोकांना द्या की उगाच मीडिया येण्या साठी कशाला नाटक अकादमी चालवता
@jaihind550
@jaihind550 9 часов назад
विलास बडे खरच सर्वच विषय स्पष्ट पणे मांडणारे माध्यम..
@sameer838
@sameer838 8 часов назад
जरंगे ❌ तुतारी वादक✅
@subhashkakde3997
@subhashkakde3997 8 часов назад
@@sameer838 हक्काचं मराठा समाज मुळचा कुणबीच आहे त्याला कुणबी म्हणा हे हक्काचं आणि खरं बोलतो आहे तुम्हाला काही वाटू द्या काही फरक पडणार नाही त्यांची मागणी मान्य करा सत्य मान्य करा ते राजकारणात कधीच येणार नाहीत कारण की गरीब माणूस आहे साधा माणूस आहे उद्दिष्ट फक्त समाजाला न्याय देणारे स्वतःला खासदार आमदार होणं नाही
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 7 часов назад
​@@subhashkakde3997मराठा हा प्रदेश वाचक शब्द आहे आणि कुणबी हा व्यवसाय वाचक शब्द आहे तेव्हा तुमची नेमकी जातकुळी कोणती ते शोधा आधी 😂😂 96कोळी 92कोळी का 12 चे😂😂😂 स्वार्थासाठी जात बदलने म्हणजे बाप बदलने हे फक्त तुम्हालाच शक्य आहे 😂😂
@sunilkale2414
@sunilkale2414 8 часов назад
हैद्राबाद गॅझेट मराठवाड्या करीता लागु होत तर ते गॅझेट महाराष्र्टातील बाकी जिल्हाला लागु होईल का ?
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 часа назад
@@sunilkale2414 प्रत्येक जिल्ह्याला गॅजेट आहे सातारा गॅजेट
@balajisalunke9395
@balajisalunke9395 6 часов назад
कोंढरे साहेबांचा अभ्यास जबरदस्त आहे
@ShrikhiasnZate
@ShrikhiasnZate 8 часов назад
एक मराठा लाख मराठा
@tanajipimpale-patil2675
@tanajipimpale-patil2675 8 часов назад
आदिवासी जंगलात राहतात की शहरात राहतात की मेंढरे पळतात हे अजून समजले नाही भवतेक आदिवासी शेती करतात का अधिवाशी चा व्यवसाय काय हा एक संशोधनाचा विषय आहे
@madhavshinde2903
@madhavshinde2903 9 часов назад
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
@tanajipimpale-patil2675
@tanajipimpale-patil2675 8 часов назад
मला एक कळत नाही आदिवासी कोणाला म्हणतात
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 часа назад
@@tanajipimpale-patil2675 जंगलात राहणारे वेगळी भाषा बोलणारे वेगळी संस्कृती जपणारे शिकार करून आपली पोट भरणारे अर्ध नग्न राहणारे गरिबीत अशिक्षित असणारे
@janardhansonwane7875
@janardhansonwane7875 8 часов назад
हाके साहेब सरकार प्रोजेक्टेड आंदोलक आहेत. आरडा ओरड करून कांहीं आंदोलन होत नाही.
@savitatawhare7438
@savitatawhare7438 8 часов назад
Ak no cha murkha ahe ha hake
@kamajighogare3567
@kamajighogare3567 7 часов назад
हाके काहीतरी उचभू शब्दांची मांडणी करून खुप मोठा विद्वान होऊ शकत नाही
@satishghadge7984
@satishghadge7984 8 часов назад
लक्ष्मण शांततेन बोलण आणि आदरांन बोल ण्याची शिकवणी लाव व आदरानबोलता आल्या मगच ये चॅनलवर याव.
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 9 часов назад
होय कूनबीच आहे मराठे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 8 часов назад
आजचा मराठा हा मोर्चा कुणबीच आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे कष्टाचे काम करतो ढोर वळतो शेण काढतो मेलेली जनावर उचलून नेतो
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 7 часов назад
कुणी बी-मराठा आणि कुणबी यात फरक आहे..
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 часа назад
@@RajaBalaghatcha धनगर आणि हटकर यामध्ये सुद्धा फरक आहे मग ते दोन्ही एनटीसी मध्ये कसे काय
@subhashkakde3997
@subhashkakde3997 3 часа назад
@@RajaBalaghatcha लेवा पाटील लेवा पाटीदार या जातीला कुणबीची दाखले दिले जातात यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे ती का दिली जातात
@siddheshwarkhande3936
@siddheshwarkhande3936 7 часов назад
Only jarange patil ek maratha koti maratha
@Jamesbond007-विवेक
@Jamesbond007-विवेक 8 часов назад
आपल्या तथाकथिक विद्वत्तेच्या जोमामधे ( भ्रमामधे ) जेव्हा एखादी व्यक्ति स्वताच्याच विश्लेषणास सर्वोच्च माणायला लागते तेव्हा त्या व्यक्तिच्या व्यक्तित्वात मी पनाचा , उन्मादाचा संचार होने हि बाब सहाजिकच आहे । परन्तु आशा व्यक्तिचा ज्यावेळी त्याशी समतुल्य दर्जाच्या काही अभ्यासु विद्वानांशी सम्पर्क येतो , परिनामि यापश्चात सन्दर्भित वैचारिक दृष्ट्या उन्मादी व्यक्तिस त्याचे विश्लेषण तर्कहिन असल्याची प्रचीती येते तेव्हा तो आपल्या समोरील व्यक्ति , ज्येष्ठ विचारवंत यांच्या तथ्यास , तर्कास केवल अरेराविच्या भाषेने छेद देण्याचा निरर्थक अट्टाहास करतो । हि बाब श्री लक्षमन जी हाके यांच्या बाबतीत अगदी सहजरित्य प्रदर्शित होते । हाके साहेबांनी तर डिबेट , विचार विमर्श या या मार्गपद्धति मधे अभिप्रेत् असणारी तत्वे, परिमाने पूर्णता धुलित मीळवली । असाच निष्कर्ष वैचारिक दृष्ट्या जागृत असलेला कोणताही सामान्या व्यक्ति अगदी सहजरित्या काढेल ।
@sanjayakolkar8059
@sanjayakolkar8059 6 часов назад
बडे-बडे मुद्दे मध्ये सर्व अधुरी चर्चा होत आहे कोणाचाही मुद्दा पूर्ण होत नाही प्रत्येकाला पूर्ण वेळ देऊन पूर्ण चर्चा घडवून आणत जा प्रत्येकाचा मुद्दा अर्धा राहतो आहे अशा अधुऱ्या चर्चेने सर्व गैरसमज पसरेल पूर्ण मुद्देसूद चर्चा घडवून आणणे ही तुमची जबाबदारी आहे
@linguramchintale168
@linguramchintale168 7 часов назад
OBC❤
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 7 часов назад
हैदराबाद गॅझेट काय आकाशातून पडले नाही सर्वोच्य न्यायालयाने पण ठामपणे सागितले पाहिजे थिस इज ए राईट.
@AshokSalunkhe-k1r
@AshokSalunkhe-k1r 5 часов назад
आज 50%धनगर मेंढपाळ व दुग्ध व्यवसाय करुन पुष्कळ एकर जागा विकत घेतल्या आहेत़. आरक्षणाची मर्यादा आर्थिक परिस्थिती वर रुपये 5 लाखावर ठेवावीत. व सर्व जातीसाठी शिक्षण व देशा पासून त्ये राज्यातील सर्व जातीला आरक्षण देऊन टाका. जय महात्मा फुले जी. 😢😢
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 15 минут назад
हाके हा सरकार पुरस्कृत आहे छू म्हणलंकी जरांगे पाटलांवर भुकणार मात्र जरांगे पाटील आपल्या समाजासाठी सर्व पक्षांना अंगावर घेत आहेत . ह्या हाकेला अंतरवाली सोडून दुसरं गाव नाहीका परवानगी कशी दिली ह्यातच सर्व काय ते आलं.
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 7 часов назад
मनोज दादा दरांगे पाटील यांनी उपोषण करायच म्हटले कि काही च्या .........गा💥💥💥💥💥💥💥 लागते
@arvindpawar1148
@arvindpawar1148 6 часов назад
आरे हाके हे जरा शांततेत सांगू शकता. गुणरत्न सदावर्ते कडून ओलांडण्यासाठी कधी क्लास लावला.
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 7 часов назад
एकच अभ्यासक आला तर हास्याची ठासून मारली हलक्या किती खोट बोलताय ते कळतय
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 6 часов назад
हाके संतुलन बिगडल्यासारखे का म्हणून बोलतो.... खरं ओरडून सांगावे लागत नाही तर खोटं असतं तेच ओरडत खरं करायचा प्रयत्न केला जातो
@Tanmay-y3z
@Tanmay-y3z 7 часов назад
हाके भांडण लावायचा कामकरतात आहे आरडा ओरडा केला म्हणजे मोठा आहे असे वाटते का
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 8 часов назад
हाके जे बोलतात तेव्हढे न्यान जारंगे यांच्याकडे आहे का?उगाच आपले काहीतरी कॉमेंट करतात.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 6 минут назад
जरांगे पाटलांनी आपल्या समाजाच्या तळमळीतून भल्याभल्यांना दाती तृण धरून अंतरवाली सराटीत यायला लावलं. हाके काय संशोधक नाही मागासवर्ग आयोगात आलेला तयार माल काॅपी करून इथं मांडतोय.
@rahulpatil2388
@rahulpatil2388 5 часов назад
हाके ची लय खतरनाक जिरवली 😂😂😂😂
@balajikakade8517
@balajikakade8517 7 часов назад
हागे सर कॉपी करून पास झालेत. गुडग्यात मेंदू असल्यासारखं बोलत असतो
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 7 часов назад
वडा पाव पिंग लय नको ओर डू ...
@namdevjagrut7782
@namdevjagrut7782 6 часов назад
देसी जरंगे 😅😅😅😅😅😂😂
@ravindraamale6261
@ravindraamale6261 6 часов назад
Vadapav hake
@Shindesarkar108
@Shindesarkar108 8 часов назад
Ekta boss Manoj jarange patil
@balajisalunke9395
@balajisalunke9395 6 часов назад
हाके साहेब जेवढा कायद्याचा अभ्यासाचा आव आणतात तेवढे हुशार नाहीत.. खोट बोल रेटून बोल
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 7 часов назад
वडापाव किंग उपोषण योद्धा
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 7 часов назад
😂😂😂 न्यूज चॅनल वाले जास्त भांडन लावतात.ज्याची कुठे ओळख नाही.आशा लोकांच्या बाईट घेतात😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.....
@KapilDeshmklha
@KapilDeshmklha 7 часов назад
हाकय चाय गोळ्या समपलय😊😂😂
@drmarotikhedekar353
@drmarotikhedekar353 7 часов назад
होऊ शकतो
@kailashsolanke412
@kailashsolanke412 8 часов назад
एक मराठा कोटी मराठा
@kailaswadekar746
@kailaswadekar746 4 часа назад
Hake cha abhyas kami ahe
@nageshdhumal1820
@nageshdhumal1820 8 часов назад
वड़ा पाव 😂😂
@PravinPawar-q8m
@PravinPawar-q8m 5 часов назад
होवु शकते
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 7 часов назад
एक नंबर हकै
@tanajipimpale-patil2675
@tanajipimpale-patil2675 8 часов назад
सोनार मागास कसा ,
@aishwaryacenter3259
@aishwaryacenter3259 8 часов назад
मोठ्याने ओरडून खर होत नाही हक्के
@subhashkakde3997
@subhashkakde3997 8 часов назад
@@aishwaryacenter3259 खोटं आहे त्यामुळे ओरडून बोलावं लागतं खरं असल्यासारखं भामटे लोक असेच करत असतात खोटं खोटं पण ओरडून ओरडून बोलतात
@VishnuBachate-db1hr
@VishnuBachate-db1hr 6 часов назад
Hake abhyas vadhav
@Tukarampatil395
@Tukarampatil395 2 часа назад
हाके वडापाव किंग
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 8 часов назад
आरे हाके जरा ऐकुण तर घे
@sanjaypatil-oc7vc
@sanjaypatil-oc7vc 8 часов назад
Kiti varsh apanch arkshanch fayada gheynar .fakat apan sudarniy paryant arakashan hot apan ajun sudarla nahi
@subhashshedge2771
@subhashshedge2771 6 часов назад
Hake don't shout
@VishwajeetHinge-t8n
@VishwajeetHinge-t8n 7 часов назад
लक्ष्या लहान आवाजात बोल
@parashramdevadhe8624
@parashramdevadhe8624 9 часов назад
होय
@ashokbutte2906
@ashokbutte2906 7 часов назад
Ho
@amarrode1989
@amarrode1989 8 часов назад
होणार नाही
@parshuramkharade3705
@parshuramkharade3705 5 часов назад
Sarate vs laxman hake kara mhanje samjel kayde ni reservation ka deu shakat nahi
@siddheshwarkhande3936
@siddheshwarkhande3936 7 часов назад
वडापाव किंग लय ओरडू नको रे बाबा
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 7 часов назад
खोटं बोल पण रेटून बोल
@SachinBhoir-Shahapur
@SachinBhoir-Shahapur 9 часов назад
Rane Maratha ahet
@user-fs8pu6cs2w
@user-fs8pu6cs2w 5 часов назад
तुतारी वाले
@kailaswadekar746
@kailaswadekar746 4 часа назад
Hake var guna dhakhal Kara tyane jaati jaati th bhandn lavlyat
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 8 часов назад
Ase kontya gazat madhye lihale ashe ka saheb hake
@RutujaKatkar-gk3pb4yt8l
@RutujaKatkar-gk3pb4yt8l 7 часов назад
हाके आकल 0आहे
@royal-n4v
@royal-n4v 6 часов назад
ते प्राध्यापक आहे मिथून 10 वी पास आहे Rutuja😂😂 कोणाला अक्कल 0 आहे सांग बर
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 7 часов назад
वड़ा पाव
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 8 часов назад
Hake he aple mat khare kase samjya he
@user-pc9vt1yn7u
@user-pc9vt1yn7u 8 часов назад
वडापाव किंग राजकीय माणूस आहे😂😂
Далее