Тёмный

Laxman Hake Jalna : गॅजेटचं नवीनच फॅड, लक्ष्मण हाके जरांगेंवर बरसले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 6 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #laxmanhake #jalna #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #onenationonelection #modigovernment #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #wardha #pmnarendramodi
Laxman Hake Jalna : गॅजेटचं नवीनच फॅड, लक्ष्मण हाके जरांगेंवर बरसले
Video Credit : #Jalna | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
आमच्या प्रमुख मागण्या, आमची मागची कोणतीही मागणी सरकार ने पूर्ण केली नाही
आता गॅजेट चे नवीनच फॅड सुरू झालाय
शासनाला माझा सवाल आहे गॅजेट मध्ये ते पण सिद्ध होणार आहे का?
गॅजेट मुळे जीआर काढण्याचा अधिकार मंत्र्यांना आहे का याचे उत्तर मुख्यमंत्री कडून हव आहे
स्टेट बॅकवर्ड कमिशन शिफारस घेतल्याशिवाय गॅजेट लागू करता येणार नाही
महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो लोकसभेच्या निवडणुका या प्रश्नावरून पार पडल्यात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांना हेच करायचं आहे
अजित पवार तिकडे बैठका घेतात उद्धव ठाकरे तिकडे बैठका घेतात भाजप आणि तुतारी वाले तिकडे पटल्यास का नाही पटल्या?
महाराष्ट्रातील जनतेने प्रश्न पडला सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे आणि प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळात गेलाय मात्र ओबीसी आणि दलित बांधव जिथल्या तिथेच आहे
मराठा तितुका मेळवावा नाही ,मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा धोरण मुख्यमंत्र्यांचा आहे आणि प्रत्येक पक्षाचा आहे
मराठा बांधवांवर गरिबीची परिस्थिती आली म्हणजे सामाजिक न्यायाच्या आरक्षण त्याला जबाबदार आहे हे माझ्या मराठा बांधवांना कोणी सांगितलं? हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी सांगावं..
या गोष्टीला अशोकराव चव्हाण स्वर्गीय शंकरराव चव्हाण जबाबदार आहेत या गोष्टीला पृथ्वीराज बाबा जबाबदार आहेत शरदचंद्रजी पवार एक हजार टक्के जबाबदार आहेत,
याबद्दल जरांगे बोलत नाहीत
आमचं आरक्षण वाचवण्याचे उपोषण आहे, कुणाला शिव्या देण्याचं नाही
आता निवडणुका पक्ष पार्ट्यावर होणार नाहीत या निवडणुका ओबीसी वर्सेस मराठा होतील सामाजिक न्यायासाठी जी माणसं उभी राहतील त्या त्या माणसाला ओबीसी बांधव समर्थन देतील
जरांगेचे व्यासपीठावर गेलेल्या लोकांना ओबीसींनी का मतदान करायचं? मग उद्धव ठाकरे असोत शरद पवार असोत तानाजी सावंत असोत पृथ्वीराज बाबा असोत , अशोक चव्हाण असोत.
PM Modi Maharashtra | PM Modi Rally in Wardha | One Nation, One Election | Modi Government | PM Narendra Modi | Rahul Gandhi | Maharashtra Politics | Eknath Shinde | Devendra Fhandvis | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole | MVA | Mahayuti | MVA vs Mahayuti | Maharashtra Assembly Election | Maharashtra Vidhan Sabha | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | अजित पवार | उद्धव ठाकरे | शरद पवार | नाना पटोले | Manoj Jarange | Maratha Reservation | OBC Reservation | Laxman Hake | Maratha vs OBS | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 104   
@user-wu3zc9co4s
@user-wu3zc9co4s 3 часа назад
ओबीसी जिंदाबाद🎉🎉 हाके साहेब संघर्ष करू हम तुम्हारे साथ है
@sureshg2470
@sureshg2470 3 часа назад
तुतारी कडून सुपारी घेऊन खाऊन पिऊन उपोषण 😂😂
@tejas958
@tejas958 4 часа назад
हाके दादा एक नंबर माणूस. जरंग्या ची जाम फाटली आहे 😂
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 3 часа назад
गप बस पिवळ्या मागास कबुतरा. 😂😂😂
@KiranBhungurde
@KiranBhungurde 3 часа назад
ही भाषा बरोबर नाही मित्रा
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 3 часа назад
गप बस मागास पिवळ्या कबुतरा... 😂😂
@KiranGorde
@KiranGorde 3 часа назад
या हांके ला काय शेट कळत का
@maheshnarwade182
@maheshnarwade182 3 часа назад
हाकेच्या बोलण्यातून फक्त मराठासमाज आणि मराठा नेत्याला टारगेट करण्याचं काम करतो मग तो कोणत्याही पक्षाचा आसो. तुमच्या या जातीवादी भूमिकेमुळे मराठाच नाही तर इतर समाजच नाही लांब जाईल. ही भाषा सामाजिक एकतेसाठी चांगली नाही. उपोषणाला बसण्याची तुम्हाला अधिकार आहे पण भाषा ही वापरु नका
@MotiramtAdkine
@MotiramtAdkine 3 часа назад
लखक्समराव तुमच्या ताटात आधी भाकरी आहे तरी मराठायना मिळुन्य या साठी तुम्ही चिरी घेऊन हॆ काय बोलता राव
@vinodmane8371
@vinodmane8371 2 часа назад
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हक्काचे आहे. विरोधी लोक चुकीचे बोलत आहेत.
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf 4 часа назад
OBC Tigers 🐅🐅
@nikhilanantparul9727
@nikhilanantparul9727 3 часа назад
TUTARI WALA JARANGE..... SHARAD PATHAN...
@nikhilshinde4522
@nikhilshinde4522 3 часа назад
बरोबर आहे हाके सर...
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 часа назад
जय ओबीसी जय भीम ❤❤
@nitinwadkar2942
@nitinwadkar2942 4 часа назад
जरांगे पाटलावर टीका करू नको बाबा जे काही करायचे ते सरकार सोबत भांडा
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 3 часа назад
जय ओबीसी
@dipakdhavale7987
@dipakdhavale7987 2 часа назад
आर बाबा लय शाहणा बनू नकोस आर बाबा ओबीसी आरक्षणाची जातीची यादी मंडलन कुठून घेतली कोणती जनगणना विचारात घेतली ती एकदा जनतेला सांगा उगाच सुपारी घेऊन बोंबलन बरोबर नाही आता तुझा समाज आदीवाशीवर काय करयला लागलाय ते पण जरा जनतेला सांगा
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 часа назад
एकच लक्ष...जय भीम ..कायदा भीमाचा..जय हाके❤❤
@Patil-mt2eq
@Patil-mt2eq 2 часа назад
हाके आधी संविधानिक भाषा बोल. नॅशनल sample सर्वे चा डेटा मध्ये obc ची लोकसंख्या 33% आहे आणि आरक्षण 32% घेताय वरच 16% फुकट खात आहे त्यावर बोल ना.
@R-i2p
@R-i2p 4 часа назад
एक सांगतो हा माणूस सरकारने सोडला आहे हे मात्र नक्की कळतंय ओन्ली मनोज भाऊ
@tejas958
@tejas958 4 часа назад
@@R-i2p मनोज भाऊ चा चोख. शरद पवारचा माणूस.
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 3 часа назад
​@@tejas958गप बस मागास पिवळ्या कबुतरा.. 😂😂😂
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Час назад
ओबीसी आरक्षणा बाबत....मंडल आयोगाच्या मान्यते नंतर ....मंडल आयोगाच्या पूर्वी चे गॅझेट लागू करण्याची कायदेशीर तरतुदी स्पष्ट व्हाव्यात.....
@SagarMetakari
@SagarMetakari 2 часа назад
Marathayna arakshan obc madhun Nahi bhetanar jai ahilya jay dhangar
@KailasChaure-d7j
@KailasChaure-d7j 2 часа назад
उपाशी राहू नका वडापाव खा
@AnnaraoMane
@AnnaraoMane 19 минут назад
तू दे ना त्याचं उत्तर त्या गॅझेटमध्ये कुण्या आधारावर नोंदी आहेत त्याचे उत्तर तू दे हाके
@Tatyasahebkhune
@Tatyasahebkhune 25 минут назад
जरांगे पाटलांची काँपी करू नये
@ganeshmagar5450
@ganeshmagar5450 2 часа назад
जरांगे पाटलाला भुंंकनारे असे खुप झालेत.
@AnnaraoMane
@AnnaraoMane 18 минут назад
एखाद्या समाजास आरक्षण भेटू नये म्हणून असे तुला कोणी अधिकार दिला उपोषण करण्याचा
@a.s.4774
@a.s.4774 3 часа назад
मनोज दादा प्रामाणिक नेता निस्वार्थी नेतृत्व एक मराठा कोटी मराठा❤
@drdv9703
@drdv9703 3 часа назад
जरांगेंचं नाव घेतल्याशिवाय तुला किंमत मिळत नाही.म्हणून तुम्ही दोघे सारखं त्यांचा नाव घेता.
@SagarMetakari
@SagarMetakari 2 часа назад
Jarange Santa ahe ka tumala aarakshan nahi bhetanar kitipan bombala Jay dhangar Jay ahilya
@AnnaraoMane
@AnnaraoMane 17 минут назад
निवडणुकांचा विषय काढला तर तुझं कुठे दुखलं
@abhic5533
@abhic5533 2 часа назад
💯✅
@AnnaraoMane
@AnnaraoMane 18 минут назад
संभ्रम तो निर्माण करतो
@truthseekerma
@truthseekerma 3 часа назад
गप रे नाच्या 😂😅
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 часа назад
जय भीम साहेब
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Час назад
OBC NETE , KARYA KARTE NA REQUEST AAHE YA MUSLIM JARANGE VIRODHAT GUNHE DAKHAL KARA .. HA OBC SAMAJ CH AARAKSHAN MAGUN OBC SAMAJ CHY MULA NA FAMILY NA TRASS DET AAHE MANUN 🙏
@abhimnugore-fb8ib
@abhimnugore-fb8ib 3 часа назад
गनिमी काव्या ने हांके व वाघमारे ला ऊतर दिले जाइल एक दिवसात नाही ऊठला तर
@KB-sg4qi
@KB-sg4qi 2 часа назад
हाकला
@suniljadhav-ie8gg
@suniljadhav-ie8gg 2 часа назад
Only OBC 🎉
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 3 часа назад
हाकेला हाकला हाकेचा कळप कोणता घुसतो कुठं
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 2 часа назад
फडणवीस सरकारने हे हाके बसतात
@vishnupisey674
@vishnupisey674 2 часа назад
😮हे फडणवीसचे बीनदाताचे ....
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 2 часа назад
पैसा खाऊन उपोषण करतोय हा माणूस
@dineshsonawane6261
@dineshsonawane6261 Час назад
Hake Saheb Aata Ya Muslim Jarange Chy Virodhat Tya Chy Ghara Samor Bsun Aandolan Kara Aani Ya Muslim Jarange Virodhat Gunhe Dakhal Kara .
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 2 часа назад
तुला आमचे नाव घेण्याचा काय आधिकार..
@BharatThite-ou8qd
@BharatThite-ou8qd 3 часа назад
Only patil
@shortsv3840
@shortsv3840 2 часа назад
Vada pao hake😂😂
@bhagwankalbhile6306
@bhagwankalbhile6306 3 часа назад
Hahga to correct ja na bhukto kasala
@SandeepPawar-yb6vs
@SandeepPawar-yb6vs 3 часа назад
पंढरपूर मधून धनगर समाजाने हाकलून दिले याला काय पण बरलतोय हा😂😂😂
@keshavpatait724
@keshavpatait724 4 часа назад
16% कोणत्या धरतीवर दिले
@tejas958
@tejas958 3 часа назад
@@keshavpatait724 शरद पवारला जाऊन विचार
@rahulgayakwad201
@rahulgayakwad201 2 часа назад
Hake la bolayala anajipantarakadun scripat yete
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 2 часа назад
खूप विद्वान झालास रे.
@Amitpatil321
@Amitpatil321 4 часа назад
Hake paise Gheun andolan kartoh . Sarv reservation cancel karun Education free ke le pahije . Indian ek cha cast pahije .
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 4 часа назад
Ha fakt maratha virodh kartoy
@marathwadafood8391
@marathwadafood8391 4 часа назад
MAJLELA RANDUKKAR
@tejas958
@tejas958 4 часа назад
बरोबर बोलला. जरांगे माजलेलं रानडुक्कर
@marathwadafood8391
@marathwadafood8391 3 часа назад
@@tejas958 bolnr ahe majlela randukkar bgh kasa distay te nit
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 3 часа назад
​@@tejas958गप बस मागास पिवळ्या कबुतरा.. 😂😂
@SandeepPawar-yb6vs
@SandeepPawar-yb6vs 4 часа назад
कितीची सुपारी घेतली हाके
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 3 часа назад
Nusta mulvyadh uthla hake cha
@918087163060
@918087163060 30 минут назад
Jarange patil mule tras nahi tumhala. Limit sodun bolata he samaj pahatoy. Ugach OBC mhanun Hagu nka.
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl 3 часа назад
Marathyanchya vatela Janyachya koni jari prayatna kela tar ya Deshat Hindu dharma che Namo nishan shillak rahanar nahi.
Далее