Тёмный

Laxman Hake | OBC उपोषणाचा वणवा पेटणार? प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाकेंना भेटले | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 4,4 тыс.
50% 1

#PrakashShendge #LaxmanHake #OBCReservation #MaharashtraTimes
जो ओबीसी आरक्षणाला विरोध करेल आणि सगेसोयरे चा जीआर काढेल त्या पक्षाचे आमदार चुन चुन के गिरायेंगे असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारेंचं आमरण उपोषण सुरू आहे. शनिवारी (१५ जून) रात्री प्रकाश शेंडगेंनी उपोषण स्थळी भेट दिली. दरम्यान राज्यभर ओबीसी उपोषणाचा वणवा पेटणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्व जबाबदारी सरकारची असेल असा इशारा देखील शेंगडेंनी दिला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

14 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 63   
@annasaheb_maske_photography
@annasaheb_maske_photography 9 дней назад
हे आंदोलन राजकीय आहे.... ओ.बी.सी आंदोलन नाही...
@manoharkulwant1745
@manoharkulwant1745 9 дней назад
ओबीसी वर अन्याय करन्याचा प्रयत्न करु नका...
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 2 дня назад
मग
@runalkadu1575
@runalkadu1575 9 дней назад
👍🏽✌🏻
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 9 дней назад
हा फक्त आमदार होण्यासाठी खटपट करत असतो 😢😢😢😢😢😢😢😢
@ashoksawant8132
@ashoksawant8132 9 дней назад
OBC+ वंचित= ✌️✌️
@ramkendreofficialshortform1021
@ramkendreofficialshortform1021 9 дней назад
बरोबर आहे
@vikassatpute298
@vikassatpute298 9 дней назад
भुजबळ साहेब कुठ जाऊन बसलेत..... नावालाच OBC नेते आहेत काय..... खायचं असेल तर सगळ्यात पाहिलं..... संघर्ष करायचा असेल तर सगळ्यात पाठीमागे वा र भुजबळ साहेब 🙏🙏🙏
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 9 дней назад
हा
@sunilubhedal1863
@sunilubhedal1863 9 дней назад
जाणकर ची वाट लावली तुम्ही
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 9 дней назад
पक्याला'' सांगली लोकसभा २०२४ मध्ये 8251 मते तर हाकेला''माढा लोकसभा मतदारसंघातून 5134 मतं मिळाली आहे दोन्ही मतदारसंघांत धनगर लोकसंख्या जास्त आहे
@3top146
@3top146 9 дней назад
नामदेराव जाधव 600 मते
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 9 дней назад
सामाजिक द्वेश पसरवुन काहीच साध्य होनार नाही प्रश्न एकच आहे मराठे हे कुनबी आहे किंवा नाही 65लाख कुनबी नोंदी खरया कि खोटया नोंदी खोटया असेल तर कोर्टात आव्हान देता येइल नोंदी खरया असेल तर कुनबी दाखले मिळालेच पाहीजे मग एखादयाकडे पुरावा असो किंवा नसो
@vivekgilbile7460
@vivekgilbile7460 9 дней назад
शेंडगे ला स्वतःला सांगली लोकसभेत फक्त 12 हजार मते मिळाली आहेत....
@devil-tb9zw
@devil-tb9zw 9 дней назад
😂😂😂😂😂😂 8000
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 9 дней назад
Jarange patil ha sarwat mota pramanik obc neta aahe.
@santoshpandit7360
@santoshpandit7360 9 дней назад
काय तमाशा लावला तुम्ही राव
@madhavgiri6889
@madhavgiri6889 9 дней назад
Jarage la pan mana ki tumi
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 9 дней назад
प्रकाश शेडगे साहेब मग लोकसभेत तुम्ही प्रस्थापितांचे खासदार का पडले नाहीत ते सांगा
@madhavgiri6889
@madhavgiri6889 9 дней назад
Jay OBC sarv 👌👍🙏
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 9 дней назад
Jay obc samaj jay obc nete
@banduavhad5295
@banduavhad5295 9 дней назад
Right 👍👍👍👍
@Aditya_j1209
@Aditya_j1209 9 дней назад
असं च जर तुम्ही ठरवले तर नुकसान ओबीसी चेच होईल लक्षात ठेवा,
@amarchavan8962
@amarchavan8962 9 дней назад
अण्णा दम असेल तर जातीय जनगणना कर म्हणून तू उपोषणाला बस 😅💯 तुमची लोकसंख्या किती आहे ते तरी कळेल राज्याला 💯
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 9 дней назад
Chun के गिर गया लोकसभेला
@user-yp1gx5fe9y
@user-yp1gx5fe9y 9 дней назад
शेंडगे साहेब 1 इंच पण मागे हाटायच नाय. जय ओ. बी. शी.
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 9 дней назад
Tp munde ,shendge tumhi dhoge marepryant uposhan kara. Marathayana kahihi fark nahi nahi. Ek maratha, koti Nagar.
@purshotamsonone7322
@purshotamsonone7322 9 дней назад
जय ओबीसी
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 9 дней назад
पाठिंबा देऊ नका 50% आताच पाहिजे
@kishornirhali3994
@kishornirhali3994 9 дней назад
52 टक्के आहेत फक्त विखुरलेला आहे
@yogeshraut9460
@yogeshraut9460 9 дней назад
bhujabal sahebani obc andolanachi bhet dyave.
@NatureB12
@NatureB12 9 дней назад
पार्टी गेली उडत... इथून पुढे जरांगे च्या जातीला मतदान नाही
@vashistamote2626
@vashistamote2626 9 дней назад
Manage partners shendge,Hakya,Jankar Dhangarana bandhwani Yana vichara jatisathi Kay yogdan ahe
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 9 дней назад
आजिबात उपोषण सोडू नये, कोणच येतं नाही 3 दिवस उपोषण चालू आहे,
@shi8112
@shi8112 9 дней назад
प्रकाश लांडगे तुम्हाला लोकसभेला किती मते पडली. तुमचे deposit जप्त का झाले ते सांगा. आणि धनगर समाजाचा आरक्षण चे काय झाले ते बोला.
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 9 дней назад
😂😢😮😅😊
@annasaheb_maske_photography
@annasaheb_maske_photography 9 дней назад
ओ बी सी आंदोलकांच्या मागण्या योग्य नाहीत ....
@madhavgiri6889
@madhavgiri6889 9 дней назад
Jarage chya yogya ahe kai 🤔😂🤣
@gp8263
@gp8263 9 дней назад
हा आमदार पाडणार आहे हा स्वतः गाडीवर पडला आहे आणि आमदार पाडणार😂😂😂😂
@harishchandrathipe9299
@harishchandrathipe9299 9 дней назад
मी कुनबी आहे पण आमच्या कडे चद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुक्यात जो निजामित होता1967 पुर्वीच्या नोंदी सापडत नाही
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 9 дней назад
काही होत नाही sc,st मुस्लिम मराठा, कुणबी obc तील लहान जाती ह्या सोबत आहेत आम्हला दुसरं कोणतं आरक्षण नकोय फक्त कुणबी.
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 9 дней назад
लोकांनी ओळखले आहे तुम्ही पैसे दिसले की लगेच बाजु बदलता
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 9 дней назад
T.p munde Ani shendge he jatiywadi aahet. Faltu Mansa aahet. Aadhi swata niwdun yaych Baga. Natar maratha aamdarla pada. Ek maratha, koti maratha.
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 9 дней назад
लोकसभेत प्रस्थापितांचे खासदार पुन्हा निवडून देण्यासाठी आपण सुपारी घेतली होती काय शेडगे साहेब ते सांगा
@santoshsawadatkar2382
@santoshsawadatkar2382 9 дней назад
आमदार पाडायला आणि निवडून आनायला दम लागतो.शेडगे.आम्ही कुणबी आहे म्हनजे ओ बी सी आहोत.पन आमचा पाठिंबा जरांगे साहेबांच्या मागे खंबीर आहोत.तसेच १८ पगड जाती आमच्या सोबत आहेत.तुम्ही कोणत्या OBC ची गोष्ट करीत आहे.५/२५ चमचे घेवून रातच्याला पाववडे खावून ऊपोषनाचं नाटक कोणाच्या सांगण्यावरून चालु आहे.हे जनतेला माहीत आहे.ऊपोषन तुमचं पन नाव मात्र तुमच्या तोंडी वारंवार जरांगे पाटलांच का घेत आहे तुम्हीं.कारण त्यांच्या शिवाय तुम्हाला ओळखनार कोन?हे स्पष्टच आहे.वक्त आणेपर हमभी बताऐगे शेंडगे ओर हाके याद रखना.
@pravindhomse7000
@pravindhomse7000 9 дней назад
ल😂😂
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 9 дней назад
सगळयात पहिल्यांदा अजित पवार 😂😂
@vikassatpute298
@vikassatpute298 9 дней назад
सर्व OBC एक करून लढावा की २८८ जागा २०२४ ला विधानसभा.... 🍉🍉🍉ज्या ची आजून पहिली कॅबिनेट झाली नाही काय २०१४ पासून
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 9 дней назад
मराठा समाज एक व्हा एक व्हा आतापर्यंतचा bjp च्या फडणवीस चे स्टेटमेंट बघा हाच माणूस मराठा समाजाला आरक्षण देईल का याची शंका आहे
@amolpatil-jf4sc
@amolpatil-jf4sc 9 дней назад
Are shendgya..tu niwadun ye agodar..... deposit gel sangalit 😂😂😂😂
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 9 дней назад
तुमचे obc किती मंत्री आहेत बघा अगोदर.. आमचा एक मुख्यमंत्री आणी एक उप मुख्यमंत्री आहे..तुझी अगरबत्ती कुठ पेटीतो..😂
Далее
МОЙ БРАТ БЛИЗНЕЦ!
19:34
Просмотров 941 тыс.
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Просмотров 32 млн