Тёмный

Laxman Hake on Manoj Jarange : भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घरं उध्वस्त करायला निघालेत 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 53 тыс.
50% 1

#LaxmanHake #ManojJarange #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #manojjarange #maharashtrarain
Laxman Hake on Manoj Jarange : भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांचे घरं उध्वस्त करायला निघालेत
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 682   
@AnilBhagade
@AnilBhagade 4 месяца назад
मी दोन दिवस जेवण नाहि केलं तर मला बोलता येत नाहि हे येवढं तपा टपा कसकाय बोलता
@SSPhysics
@SSPhysics 4 месяца назад
Jarange pramane😂
@राजेंद्रऔटेपाटील
वडा पाव खाऊन उपोषण चालू आहे हाकेच
@गावकडच
@गावकडच 4 месяца назад
😂😂😂
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 4 месяца назад
He itake khare uposhan karte का danadan khatet he
@msdyp7
@msdyp7 4 месяца назад
अगदी जरंगे सारखं
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 4 месяца назад
हाके ना ओबीसी नोंदी निजाम काळातील आहेत हाके साहेब धनगर आरक्षण बदल लढा जातीभेद नको
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 месяца назад
तु झोप जाऊन....
@LaxmanSuryawanshi-x3s
@LaxmanSuryawanshi-x3s 4 месяца назад
सोंग मांडतोय पैशे कमवन्याचा मार्ग मटण खातो आणि उपोशन करतो
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 4 месяца назад
जरागे काय मग तेच करतोय काय मग मटन खाऊन उपोषण करतात काय तुमचा प्रश्न
@Comedyking_5555
@Comedyking_5555 4 месяца назад
जरांगेला माहिती तर आहे आपण उपोषण करतोय कशासाठी.... हाकेला उपोषण गेले खाद्यात मंत्री नेते भेताय येत नाहीत त्याचा लय दुःख आहे.... जळफळाट झालाय नुसता😂😂😂😂
@Comedyking_5555
@Comedyking_5555 4 месяца назад
​@one_pro_indian निधान जरांगे च्या उपोषणाला quality तर आहे....ह्याचा कडे कोणी बघत पण नाही😂😂😂
@paramb8750
@paramb8750 4 месяца назад
​​@@swaranjalidj3954जरागे च्या समजला आरक्षण नाही म्हणून आंदोलन करतो पण हाकेला तर पवार् साहेब् यानि दिलेल् आरक्षण आहे त्याचं कोणी काढून पण घेत नाही मग उगाच ढोंग मांडलंय 😅😅
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 месяца назад
​@@Comedyking_5555quality म्हणजे काय असते सांगशील का
@digambarkokate1794
@digambarkokate1794 4 месяца назад
सगेसोयरे हा शब्द कायद्यात टिकत नाही असे हाके साहेब सांगतात मग का आपण उपोषण करताय.
@overtaker3295
@overtaker3295 4 месяца назад
हो कायद्यानुसार टिकत नाही पण येडा जारांगे दबाव टाकत आहे
@meghrajsawant9470
@meghrajsawant9470 4 месяца назад
तुम्ही कितीही झटा ,तुम्हाला आमचे जरांगे पाटील च बास ❤😂
@SugandhaDhaigude
@SugandhaDhaigude 4 месяца назад
घे जरांगे च बुला तोंडात😂😂
@vijayparhad8049
@vijayparhad8049 4 месяца назад
उपोषणान काहीच फरक पडायना.... उपोषण असं असतय व्हय.... 🤣🤣🤣
@Djkingisback
@Djkingisback 4 месяца назад
तुला कायदातल लवडा कळतो का 😂
@rajlaxmi6040
@rajlaxmi6040 4 месяца назад
खाऊन झोपून उपोषण चालू य😂
@prakashsuradkar6192
@prakashsuradkar6192 4 месяца назад
हो ना .....उपोषण फक्त जरांगे सारखं कोणीच करू शकत नाही दोन दिवस उपोषण करायच अन तिसऱ्या दिवसी हॉस्पिटल मध्ये जायच आणि मस्त आराम करायचा अस उपोषण केल पाहिजे जरांगे सारख बाकी कोणात च दम नाही उपोषण करायच...😂😂
@rohitdhayagude2083
@rohitdhayagude2083 4 месяца назад
😂😂​@@prakashsuradkar6192
@ranjitkolhe9536
@ranjitkolhe9536 4 месяца назад
@@prakashsuradkar6192 जरंगे च एक तरी उपोषण2ते 3दिवसाचे आहे का अज्ञानातून बाहेर ये मीडिया 24तास होती रताळ्या
@prakashthorat3877
@prakashthorat3877 4 месяца назад
जरांगे पाटला मुळे मराठा फॅक्टर चालला आणि 30 32 मराठा खासदार निवडून आले 😁 आणि हाके चे डोळे फिरले तशाच फॅक्टर मध्ये येण्यासाठी आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी हा आटापिटा चालू आहे 🙏पण एक मराठा लाख मराठा🙏
@sukdevghubde6234
@sukdevghubde6234 4 месяца назад
सहाव्या दिवशीच उपाशी चालू आहे याचा आवाज एवढा जोरात कसा इथे दुपारची भाकर नाही खाल्ली तर संध्याकाळी आवाज निघत नाही
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 4 месяца назад
Body bagh khup healthy ahe , jarange sarkha marka undir nahi😂😂
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 4 месяца назад
​​@@KrishnaSuryawanshichu..tiya body gendyachi ka asena manusach haye...6 diwas kalatay ka tula..toh marka undir kharokhar upashi rahun zalay...
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 4 месяца назад
​@@XyzZyx-c7e5htujha desi wala jarange 😂😂
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 4 месяца назад
@@KrishnaSuryawanshi desi piun godhadit tuzya baykola gheto
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 4 месяца назад
@@KrishnaSuryawanshi toh desi sobat tuzya baa y ko chi pan G godhadit gheun marto..
@PatilTangde
@PatilTangde 4 месяца назад
अरे आम्ही ओबीसी मराठा आहे आणि आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही एक मराठा लाख मराठा
@R.D.R112
@R.D.R112 4 месяца назад
😂
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 4 месяца назад
😂😂
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 месяца назад
😂😂😂
@SwapnilSc
@SwapnilSc 4 месяца назад
डांबरी डांबरी से घरी जानेका चला निघा😅
@babugavand7661
@babugavand7661 3 месяца назад
घेमग
@Crazygeneration789
@Crazygeneration789 4 месяца назад
मराठ्यांनो आपण पुढं जातो ते ह्यांना बगवत नाही म्हणून हे असं करत आहीत म्हणून आपण एकत्र राहावे लागेल 🚩🚩🚩🚩🚩🚩 संघर्षयोद्धा,मराठाक्रांतीसूर्य, मनोज जरांगे पाटील 🚩. एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@govindbiradar328
@govindbiradar328 4 месяца назад
सहा दिवसाच्या उपवासात एवढा तरतरी पणा शक्यच नाही
@mahi5385
@mahi5385 4 месяца назад
Vadapav khato
@kirantangade8026
@kirantangade8026 4 месяца назад
म्हणजे जरंगे पाटील योग्य मार्गाने जात आहेत.
@Lawyer4044
@Lawyer4044 4 месяца назад
हो काँग्रेस कडे
@madhavgiri6889
@madhavgiri6889 4 месяца назад
Ho tutari kade
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 4 месяца назад
एकटा टायगर जरांगे पाटील 🚩
@Democratic12346
@Democratic12346 4 месяца назад
​@@Lawyer4044मग देऊन टाका ओबीसी आरक्षण जाऊ भाजप कडे 😂😂😂
@ramjisanap7134
@ramjisanap7134 4 месяца назад
Ganjya kade
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 4 месяца назад
नेते होण्यासाठी तर एवढी ओडाताड चालू आहे
@Lawyer4044
@Lawyer4044 4 месяца назад
आणि जारंगे ची काँग्रेस निवडून आणण्यासाठी
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 4 месяца назад
जरागे केजरीवाल होउ पहातोय काय मग
@adesh_20255y
@adesh_20255y 4 месяца назад
हाके तुला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@LaxmanSuryawanshi-x3s
@LaxmanSuryawanshi-x3s 4 месяца назад
सतरा दिवस थांब कळल उपोशन काय आहे ते,आर तू मटन सूप पिऊन करतोयस
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 месяца назад
ते दारू पिणारे नाहीत😂
@babugavand7661
@babugavand7661 3 месяца назад
तुझी आई गेलतीका रात्रि मटन घेवून
@bhushankakde4649
@bhushankakde4649 4 месяца назад
भुजबळच्या सांगण्यावरून फक्त नाटक चालली आहेत.
@Cute-girl2P
@Cute-girl2P 4 месяца назад
Bhujabal chor sala
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 4 месяца назад
😅😅😅 काहीही कर तुझ विधान सभेला पण diposit जप्त करण्यात येईल 😅😅😅
@Lawyer4044
@Lawyer4044 4 месяца назад
जातीवादीच आहे तुम्ही
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 месяца назад
आम्हाला फरक पडत नाही....पण सरकारला घाम फोडला तरी पण अजून पूर्ण १०० टक्के ओबीसी जागृत झाले नाहीत.....जेंव्हा होतील तेंव्हा पहा फक्त
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 4 месяца назад
@@dattatraydahale4663 ओबीसी किती ही मोर्चे आंदोलन करू दे वेळ आल्यावर 500rs आणि एक 90 दिली की कोणाला ही मतं देतात म्हणून यांच्या आंदोलनाला जास्त महत्व देण्याची गरज नाही
@sunilubhedal1863
@sunilubhedal1863 4 месяца назад
60/.आह़े तरी पण डिपॉझिट जप्त होत वा
@prakashwakade8590
@prakashwakade8590 4 месяца назад
धनगर समाज एसटीमध्ये जावा म्हणून अमरण उपोषण करा उगाच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय करू नका आमच्या कुणबी असलेल्या नोंदी आहेत.. त्या शासनाच्या दप्तरी असलेले आहेत.. फ्रुट नोंदी आहेत असं म्हणू नका..
@mohanbade5683
@mohanbade5683 4 месяца назад
ज्यांचे नोंदी आहेत त्याबाबत काही नाही....सगेसोयरे म्हणजे उंदराची मांजराला साक्ष यासाठी विरोध आहे
@shrvlogs7930
@shrvlogs7930 4 месяца назад
रात्री माझ्या मित्रांनी २ वाजता बिर्याणी दिली होती..😅😅
@rushikesh9272
@rushikesh9272 4 месяца назад
Mithun la me deshi dilati
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 4 месяца назад
@@rushikesh9272patil sandasaat khato😂
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 4 месяца назад
​@@suhasbhalerao9733patil sandasat khato ani hakya patalachi sandas khato...
@pravinrathod4926
@pravinrathod4926 4 месяца назад
मिथून गावठी मारून बसत होता म्हणे खरं आहे का??...
@XyzZyx-c7e5h
@XyzZyx-c7e5h 4 месяца назад
@@pravinrathod4926 nahi...tuzya mummy chi G marun basat hota hai matr kharr ahe🍻
@laxmankirde9566
@laxmankirde9566 4 месяца назад
वां रे वा वडापाव खाऊन खूप द्यान आल आहे असे वाटत वा छान जातीवादी नेता
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 4 месяца назад
कुनबी नोंदि वर मराठा समाज ओबीसी मध्ये गेला
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 месяца назад
मग आता काय सुरू आहे😂
@yogeshshinde5112
@yogeshshinde5112 4 месяца назад
संपूर्ण देश एकीकडे झाला तरी मराठा हा ओबीसी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार. एक मराठा लाख मराठा.
@AngatZirpe
@AngatZirpe 4 месяца назад
मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील
@rohitrahade4137
@rohitrahade4137 4 месяца назад
6/7 दिवस झाले पाणी घेतल नाही तरी 10 वडापाव खाल्यासारखे बोलत आहे साहेब वा!
@shyampawar7721
@shyampawar7721 4 месяца назад
त्याच्या सतरंजी खाली वडापाव आहेत...
@lsssllss6683
@lsssllss6683 4 месяца назад
😅😅😅😂😂
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 4 месяца назад
Patil sarkh kel khat nai godhdit
@shivamghule2384
@shivamghule2384 4 месяца назад
😅😅😅😅
@nilkanthbharambe592
@nilkanthbharambe592 4 месяца назад
वडा पाव खाऊन घ्या की.
@sonajimannale
@sonajimannale 4 месяца назад
😅😅
@rammatre5010
@rammatre5010 4 месяца назад
एय कुणबी नोंदी खऱ्या आहेत , महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा कुणबी आहे ,,,नोंदी आहेत तर आरक्षण द्यावे लागेल
@prashantpatil-yp5mw
@prashantpatil-yp5mw 4 месяца назад
हाके 10 वर्ष जरी अश्याच प्रकारचं कडक उपोषण करत बसला तरी असाच बडबड करत राहील 😂........ येमदूत पण कंटाळून वापस जाईल😂
@Lawyer4044
@Lawyer4044 4 месяца назад
तुम्हाला पण नाही भेटणार घ्या लिहून 😅
@rushikesh9272
@rushikesh9272 4 месяца назад
Healthy manus aahe hake gavthi mithun sarkha bevada nahi
@paramb8750
@paramb8750 4 месяца назад
​@@rushikesh9272गावठी मिथुन त्यान्च्या विरोधकांनाच बाप आहे
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 4 месяца назад
​@@Lawyer4044 'Feq 🆔' ne comment karne mhanje nebhlat panache lakshan.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 4 месяца назад
​@@Lawyer4044 Ka! Tar 'Modichya' rupat tisryanda 'Aadhunik Peshvai' sattet aali mhanun!
@शिवाजीमस्कर
@शिवाजीमस्कर 4 месяца назад
जेवण करून बसतो हा असा जीव जात नाही 5:50
@raghunathshinde6676
@raghunathshinde6676 4 месяца назад
इतके दिवस का झोपला होता का
@Vishva.10
@Vishva.10 4 месяца назад
हाके साहेब तुमचा मुले सर्व धनगर समाजला रोष सहन करायला लागत आहे , आपन धनगर समाज साठी आंदोलन करावे नकी obc साठी. तुम्ही धनगर आरक्षण साठी उपोषण करा सर्व मराठा बांधव व धनगर बांधव तुमच्या साइड ला उभा राहिल।। छगन भुजबल साहेबानी एकदा तरी धनगर आरक्षना वर बोल्लेका समजून घेतला पहिजे राजकरण्या मुले सर्व समाजला रोष सहन करवा लागत आहे 🙏
@Dharu.5827
@Dharu.5827 4 месяца назад
चला मी पण आंदोलन करत झोपतो मला बी आरक्षण द्या, हिंदू लिंगायत.
@paramb8750
@paramb8750 4 месяца назад
तुम्हाला आहे ओबिसि मध्ये दिले माझे मित्र आहेत लिंगायत ओबीसी
@sachinkunde8946
@sachinkunde8946 4 месяца назад
याची मालमत्ता चेक करा बरं
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 4 месяца назад
हाके ,मागास असण्याचे कोणते निकष माळी,तेली,गुर्जर यांना लागू होतात म्हणून ते ओबीसीत आहेत?
@anbadaskesgire5492
@anbadaskesgire5492 4 месяца назад
गुजरलाच धनगर मनतात
@rushikesh9272
@rushikesh9272 4 месяца назад
Tula koni vicharlay ka lavdya
@गावकडचातडका
@गावकडचातडका 4 месяца назад
​@@anbadaskesgire5492😂😂😂😂 manje maratha la kunbi mahntat
@pravin7236
@pravin7236 4 месяца назад
मराठा मागास असण्याचे निकस कोणते आहेत?
@sunilubhedal1863
@sunilubhedal1863 4 месяца назад
तु खरंच उपाशी असता तर आवाज निघाला असता का
@महाराष्ट्रकीखेती
तुमच दोघायच चालु आहे sc St ला कशाल मधात घेताय
@haridisle6734
@haridisle6734 4 месяца назад
हा भडवा आहे... हा राजकिय हेतूने करतोय नाटक सगळ.
@तुषारअलबड
@तुषारअलबड 4 месяца назад
जय जरांगे ⛳⛳⛳⛳⛳🔥🔥🔥
@comred946
@comred946 4 месяца назад
मराठा जर 8.5/10 असेल तर माळी,धनगर,वंजारी ही लोक 450 जातीच आरक्षण खाताय बाकीच्या जाती ला न्याय प्रतिनिधीतव का देत नाही बोल हागे😂😂😂😂😂🎉
@sachinkawle-no3xy
@sachinkawle-no3xy 4 месяца назад
तोंडाने हागू नकारे
@viralworldNew9527
@viralworldNew9527 4 месяца назад
याच्या बोलण्यातून असे वाटत नाही 6 दिवस झाले
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 4 месяца назад
उंच उपोषण बघा पंकजा मुंडे धनंजय मुंडे आले तरीही झोपूनच प्रतिक्रिया देते महिलांना बोलायला ताकद आहे पण उठून बसायला ताकत नाही वा रे वा हाके साहेब
@amolsawant7111
@amolsawant7111 4 месяца назад
याचे हातवारे पाहून शंभर टक्के हा सहा दिवस उपाशी राहिला नसेल असं वाटतंय
@Ashwin22702
@Ashwin22702 4 месяца назад
SC ST बांधवांनी सुधा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा👍👍
@All360Tube
@All360Tube 4 месяца назад
OBC चे certificate यायला ४-५ महिने लागतात. वरून validity करावी लागते.
@nileshkate5918
@nileshkate5918 4 месяца назад
हाके लायकीत राहा
@Lawyer4044
@Lawyer4044 4 месяца назад
कशाला येताय मग आमच्यात आमची लायकी नाही तर जळकुंडे 😂😂😂
@R.D.R112
@R.D.R112 4 месяца назад
तुझ्या सारख्या 10 आले तरी त्याची लायकी जास्त आहे.
@BapuraoChavhan-ft7uu
@BapuraoChavhan-ft7uu 4 месяца назад
सहा दिवसाचे उपोषणामध्ये आहेत इतकं कसं बोलू शकतो.
@statusking2377
@statusking2377 4 месяца назад
Jay jarange❤
@prashantzambre3037
@prashantzambre3037 4 месяца назад
जेवण करून उपोषण चालू आहे😂
@vvb665
@vvb665 4 месяца назад
जाना कोर्टात मग सगे सोयरे विरुद्ध
@motomoto6311
@motomoto6311 4 месяца назад
माली तेली वाणी धनकर हे बाकी ओबीसी पेक्षा मागास आहेत का तुम्ही त्यांचा आरक्षण खल्लास अणि बसले उपोषण करायला. मुंडे भुजबळ शेंडगे हाके sasane गरीब आहेत का. किती पैसा आहे खल्लास
@AaryanZade-z6d
@AaryanZade-z6d 4 месяца назад
Bas bomblya😂😂😂
@nileshkadam3452
@nileshkadam3452 4 месяца назад
राजकारणात उभा राहणारा माणूस कसा काय इमानदार उपोषण करता होऊ शकतो 😂😂😂😂😂😂
@adinathkute3696
@adinathkute3696 4 месяца назад
अभ्यासू नेता 👌👌👌👌
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 4 месяца назад
Mpsc EWS Ani OBC 10mark cha gap ahe yedya 😂
@DrAshani
@DrAshani 4 месяца назад
बरोबर बोललात
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 4 месяца назад
हा फक्त स्टंट करतोय याच्याकडे समाज बांधवांनी लक्ष देऊ नये
@000Vishwa
@000Vishwa 3 месяца назад
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤
@DnyaneshwarKale_5969
@DnyaneshwarKale_5969 4 месяца назад
मराठ्यांचा इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही पण एक साधा विचार करा कि इतर जातींसाठी सरसकट आरक्षण आणि मराठ्यांसाठी ईडब्ल्यूएस असे का?
@AxayHolkar
@AxayHolkar 4 месяца назад
साखर चोरतांना विचार करायचा ना जातीवादी झाटू
@ajaywadekar2138
@ajaywadekar2138 4 месяца назад
1994 la Eka ratrit OBC reservation mdhe ghuslele fraud ahet
@4gfinisheryt121
@4gfinisheryt121 4 месяца назад
खुप छान विश्लेषण 👍👍👍
@vilaskhaire3330
@vilaskhaire3330 4 месяца назад
जय ओबीसी
@lsssllss6683
@lsssllss6683 4 месяца назад
हे हाके 6 दिवसानंतर एवढा टाईट कसा काय बोलू शकतो...कुछ तो गडबड है दया 🤔🤔🤔
@suniln42
@suniln42 4 месяца назад
खोटं बोलायचं ते पण रेटून 😅😅😅
@R.D.R112
@R.D.R112 4 месяца назад
Jarange सारख
@SSPhysics
@SSPhysics 4 месяца назад
जरांगे ना विचारलेल्या 10 प्रश्नांपैकी पाच प्रश्नांची उत्तरे ते देत नाही आणि राहिलेली पाच प्रश्नांची उत्तरे भरकटलेली असतात.😂
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 4 месяца назад
Bjp IT cell activet😊....
@SSPhysics
@SSPhysics 4 месяца назад
​@@HemantChaudhari-ru2swतुही जरांगे सारखा भरकटलेली उत्तरे देतोय😂
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 4 месяца назад
यांना उत्तरे देता आले नाही का ही जरांगे सेना शिव्या द्यायला लागते 😂😂
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 4 месяца назад
एकटा टायगर जरांगे पाटील 🚩
@Democratic12346
@Democratic12346 4 месяца назад
​@@SSPhysicsपहिली गोष्ट सांग सगेसोयरे कायद्यात बसत नाही तर हा हाके का बसला उपोषणाला...😂😂😂
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 4 месяца назад
Baro bar Aahe.
@bhimraodhaktode4842
@bhimraodhaktode4842 4 месяца назад
जरांगे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩💪🏼🚩
@ganeshsuryavanshi7195
@ganeshsuryavanshi7195 4 месяца назад
हा हाके डोक्यावर पडलेला आहे काय नक्की उपोषण कशासाठी करतोय तेच कळेना
@vishwanathumate9360
@vishwanathumate9360 4 месяца назад
बघू आता काय होईल ते कायद्यानेच होईल... तुम्ही करा किती ही कारस्थाने... जय शिवराय. 🙏
@Bs16161
@Bs16161 4 месяца назад
अभ्यासपूर्ण माहिती ..खरच हाके साहेब छान ...
@VilasJamge
@VilasJamge 4 месяца назад
मग आरक्षण द्या ना कशाला भांडण करताय
@babutalekar6437
@babutalekar6437 4 месяца назад
एवढा कडक आवाज उपोषण करून.सगेसोयरेने काही फरक पडत नाही तर उपोषण का करतो.
@ashokzagade4912
@ashokzagade4912 4 месяца назад
एकच पर्व ‼️ओबीसी सर्व ‼️🙏👏☝️✊✊✊✊✊
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 4 месяца назад
भुजबळ साहेबांना मंत्रिपदावर असताना मराठा समाजाच्या विरोधात बोलता येतं का हाके साहेब
@anandaghatol2091
@anandaghatol2091 4 месяца назад
कोणाची ही हानी होत नाही पण या लोकांना सांगावं SCSt लाख सोबत पडु नका मराठा संख्या जास्त त्यांचे आमदार खासदार जास्त राहणारच
@ratangore2255
@ratangore2255 4 месяца назад
मराठे बदल लयीत पोटात कळा निघ😊
@शेतकरीमाजा
@शेतकरीमाजा 4 месяца назад
अभ्यासू माणूस आहेत हाके सर
@statusking2377
@statusking2377 4 месяца назад
😂😂
@ramchandramarkad2086
@ramchandramarkad2086 4 месяца назад
जेवण केल नाही अस नाटक कर की
@MayuriKamble-n7r
@MayuriKamble-n7r 4 месяца назад
कुणबी नोंदी frod म्हणजे सरकार पण frod आहे का मग
@SwamiSamarth-h7m
@SwamiSamarth-h7m 4 месяца назад
संपुर्ण महाराष्ट्रात कडकडित बंद झाल‌‌‌ पाहिजे तरच सरकार गांभीर्याने विचार करेल आंदोलना बद्दल
@dnyandeopurane2011
@dnyandeopurane2011 4 месяца назад
सगळ्यांचा महाराष्ट्र आहे पण मराठयांचा नाही आसच हाके च म्हणन आहे.
@AxayHolkar
@AxayHolkar 4 месяца назад
साखर चोर खराठे😢😂
@laxmansatale139
@laxmansatale139 4 месяца назад
हे तीन ओबीसी सोडून बाकीच्या मूळ ओबीसींना किती न्याय मिळाला हे एकदा यांना विचारा
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 4 месяца назад
आम्ही आमचे बघून घेवू
@laxmansatale139
@laxmansatale139 4 месяца назад
@@PramodAtpadkar-dn8pq अरे भाऊ तुम्ही तुमचे पाहुणे आमचे नुकसान झालं त्याच्यात
@devendrabankar6519
@devendrabankar6519 4 месяца назад
Good Discussion 👍
@laxmandhepale5849
@laxmandhepale5849 4 месяца назад
इतर समाज सुद्धा महाराष्ट्रामध्य आहे . विशेष करून धनगर समाज महाराष्ट्र मध्ये नंबर2.आहे.
@changdevpansare3784
@changdevpansare3784 4 месяца назад
हाके साहेब हम तुम्हारे साथ हैं
@Royal96kPower
@Royal96kPower 4 месяца назад
उपासना करून अशा आवाज निगतो 😂
@always-cool-dude
@always-cool-dude 4 месяца назад
We support Laxman Hake And Navnath Waghmare,
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 4 месяца назад
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@Aryam123-w2s
@Aryam123-w2s 4 месяца назад
Support hake saheb❤
@santosh5304
@santosh5304 4 месяца назад
Great
@kakod123
@kakod123 4 месяца назад
कुणबी मराठा 6 खासदार माराठयामधे मोजून मराठ्यांचे 31 खासदार म्हणतो आणि कुणबी नोंदी ओबीसी मधे नको म्हणतो 😂😂 आणि हा सगेसोयरे बदल टीकणारच नाही म्हणतो मग हा उपोषण का करतोय 😂😂
@shivajithale4907
@shivajithale4907 4 месяца назад
जर खरंच समाजासाठी हाके उपोषण करत असेल तर जरांगे पाटील यांच्या सारखं खरं आमरण उपोषण करून दाखवले पाहिजे
@सत्यUR
@सत्यUR 4 месяца назад
काहीही महणा पाटलांनी संपूर्ण मराठा समाज एकत्र केला तो पण फेविकॉल लावून धन्यवाद पाटील....
@ArnavGitte542
@ArnavGitte542 4 месяца назад
Oooh Very good
@Tatya123
@Tatya123 4 месяца назад
Barobar aahe sir
@vikaslandge-gv2vm
@vikaslandge-gv2vm 4 месяца назад
Tu nakki mar kanar tuz jarange patlani kay kel aahe
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 4 месяца назад
जय ओबीसी जय हाके साहेब
@जयमहाराष्ट्र-ष3थ
संघर्ष योद्धा हाके साहेब अभिनंदन
@kailassurwase5460
@kailassurwase5460 4 месяца назад
जेवण.केल.याने...पट..फट..बोलतोय
@bhimraokawade9036
@bhimraokawade9036 4 месяца назад
एकच योघ्दा हाके सर
@sunilk9206m
@sunilk9206m 4 месяца назад
ओबीसी किंग 👑 , हाके सर
@prathameshgurav7574
@prathameshgurav7574 4 месяца назад
Right sir
@rameshpadekar7594
@rameshpadekar7594 4 месяца назад
तु नको सांगू काय ते तू काय आहे ते सर्वांना महिताहे हल्या
@VishnuChavan-mi4mz
@VishnuChavan-mi4mz 4 месяца назад
ऑपरेशन करायचं तुमचं काम नाही
Далее
Não sabe esconder Comida
00:20
Просмотров 7 млн
Não sabe esconder Comida
00:20
Просмотров 7 млн