Тёмный

Laxman Hake Sharad Pawar यांच्याबद्दल काय बोलले? | Maratha vs OBC Reservation | maharashtra politics 

Sakal (सकाळ)
Подписаться 1,2 млн
Просмотров 60 тыс.
50% 1

#laxmanhake #marathavsobc #sakal
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पवारांबद्दल काय बोलले? ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांची प्रशंसा केली आहे. पण पवारांबद्दल बोलताना हाके यांनी एक खंतही व्यक्त केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RU-vid Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@navanathnalavade3461
@navanathnalavade3461 Месяц назад
1994 चा काढून मराठ्यांच आरक्षन घालवंल म्हणुन ते उदार आहेत,, पवार साहेब,,,हे आपलं आरक्षन कुट गेलं हे समजायला मराठा समाजाला 30 वर्ष लागली😢😢😢😢
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 Месяц назад
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@pranavhirugade9663
@pranavhirugade9663 Месяц назад
Right 👍
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Месяц назад
आमचं तुम्हाला दिलं की उदारमतवादी आणि आम्ही वापस मागितल की आम्ही जातीयवादी 😂😂😂
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
ओबीसी कडून बोलले नाही तर पवार सुद्धा जातीवादी
@tatyakudale835
@tatyakudale835 Месяц назад
आपले किती पक्ष झाले,आता आपण कुणाच्या गाडीचे चालक आहे हे सर्वांना माहीत आहे,
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Месяц назад
भाजपचा पोपट शाळा खेळतोय....
@shivamghule2384
@shivamghule2384 Месяц назад
पवार साहेब उदारमतवादी आहेत आणि तुमची लोक त्यांनाच शिव्या देत आहेत...va काय अजब आंदोलक आणि काय ऐकणारे va... हाके साहेबाना पृथ्वी रत्न पुरस्कार प्रदान करा फडणवीस साहेब
@tusharbhange9826
@tusharbhange9826 Месяц назад
तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे पडळकर ला विचार की मनामध्ये पवारांना का बोलला मराठ्यांचा नेता आता तुम्हाला चालत नव्हता नागपूरच्या पोपटाचा ऐकून बोल बोल बोल बोल ना नागपूरचा प*** बारामतीच्या पायात गेला
@tusharbhange9826
@tusharbhange9826 Месяц назад
तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे पडळकर ला विचार की मनामध्ये पवारांना का बोलला मराठ्यांचा नेता आता तुम्हाला चालत नव्हता नागपूरच्या पोपटाचा ऐकून बोल बोल बोल बोल ना नागपूरचा प*** बारामतीच्या पायात गेला आणि तुम्ही पडला उघड
@rameshkale5467
@rameshkale5467 Месяц назад
बरोबर आजच्या परिस्थितीनुसार पवार साहेब यांनी उदारमतवादातुन गरजवंत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला तर त्याला विरोध करु नका...
@sharadmane4755
@sharadmane4755 Месяц назад
शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये यायचा विचार आहे का काय हाके लय स्तुती करायला शरद पवारांची तुमचे राजकारणी नाटक सर्व ओबीसी सर्वसाधारण समाजाने ओळखून सोडले आहेत
@dsn7193
@dsn7193 Месяц назад
म्हणे जरांगे पवारांचा माणुस आहे😂😂😂 छगन, हाके ही सगळी पवाराची माणसे आहेत 😂😂 घे म्हणावं फडणविस यांना बोकांडी😂😂
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Месяц назад
😂😂
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Месяц назад
😅 आता आम्हलाच समजत नाहीय...काय कराव..bjp ची वाट लावून टाकली..राव यांनी
@PurushottomBhaskarrao
@PurushottomBhaskarrao Месяц назад
पवारांनी प्रसाद म्हणून काय दिले ते तरी सांग कळू दे की अवघ्या महाराष्ट्राला .
@kordaent8322
@kordaent8322 Месяц назад
पवार उदारमतवादी, पुरोगामी होते हे अगदी बरोबर. ......, पण तुम्ही हाके साहेब , पडळकर आणि शेंडगे मराठाद्वेष्टी अनं जातियवादी आहात हेही तितकंच खरंय. महादेव जानकर तसे नाहीत
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Месяц назад
हा फडणवीस चा पाळीव प्राणी आहे हाके
@user-vg7cs5py2x
@user-vg7cs5py2x Месяц назад
अतिशहाना
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 Месяц назад
हाकेसाहेब नाही मिळणार आता कुठलंच पद 😢😢 sorry
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Месяц назад
मराठ्यांचे आरक्षण बद्दल शरद पवार यांनी काय केले ते सांगा.
@shivamghule2384
@shivamghule2384 Месяц назад
काहीच केले नाही कोणीच म्हणत नाही पवार साहेबांनी काही केले आहे म्हणून 😊
@pramodg7778
@pramodg7778 Месяц назад
मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण ओबीसी व इतरांना वाटून संपून टाकले अजून काय करणार
@user-ml2kw7sk2m
@user-ml2kw7sk2m Месяц назад
अरे बावा वोट देता बीजेपी, बाळासाहेब ठाकरे, भिडे गुरुजी च्या माग, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस हे तुमचे पहिले पासून आतापर्यंतचे नेते... आणि आरक्षणासाठी पवार साहेब हे म्हणजे पगार बायको जवळ जमा करता आणि मटन आणासाठी बापाले पैसे मांगता 70 टक्के मराठा समाज हा बाळासाहेब ठाकरे भिडे गुरुजी गोपीनाथ मुंडे शरद जोशी ह्यासारख्या नेत्यांच्या माग होता शरद पवार एका जातीचा नेता ना होता न आहे न राहील तों सर्व समाजाचा नेता आहे म्हणून कितीही गोपीचंद जानकर येऊ दया पवारांना धनगर समाज कधी सोडणार नाही अगदी बारामती मतदारसंघाची गोस्ट करतो... बाकी सोडा
@dnyaneshwarveer1002
@dnyaneshwarveer1002 Месяц назад
आरक्षणाबद्दल कोणाच्याच काही नाही केलं पण अनेक समाजात भांडण लावली त्यामुळे वाकड्या तोंडाचा शरद पवार लवकर मरणार नाही त्याला समाजाचा तळतळाट लागणार
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq Месяц назад
मी कितेकवेळा सांगत होतो हाके शरद पवारांनी पिलू आहे 1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या जय भवानी जय शिवराय जय जरंगे
@sohamjadhav4805
@sohamjadhav4805 Месяц назад
आर हाके तूला हायकार मतदान लागला बोलायला जुलला जुल बापको मत भुल मनोज जरागे पाटील बाप बाप होता है बेटा बेटा होता है लय बोलू नको वडापाव❤⚔️🚩
@ravankavle2591
@ravankavle2591 Месяц назад
फडणवीसांची भाषा बोलते हाके.
@tejaspawar1806
@tejaspawar1806 Месяц назад
Vadapav 🍔🍔 chatukar
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 Месяц назад
एक पर्व ओबीसी सर्व हाके साहेब जय मल्हार जय अहिल्या
@akshaygangarde1739
@akshaygangarde1739 Месяц назад
भाजप नेते लक्ष्मण हाके
@shailesh4297
@shailesh4297 Месяц назад
वाट लागायली इथं मार्क घेऊन पोर लागेनात आन हा पुरोगामी घालून घ्या आरक्षण पाहिजे बाकी काही नाही
@rajeshjadhav-rt4tg
@rajeshjadhav-rt4tg Месяц назад
दुसऱयाच दिल म्हणून ते उदारवादी
@udayshinde2294
@udayshinde2294 Месяц назад
आता आठवण झाली का ?पावर साहेबांची.
@ashoknikam8417
@ashoknikam8417 Месяц назад
😂😂😂😂 म्हणजे आम्ही वेडे
@satishpawar9104
@satishpawar9104 Месяц назад
आता या लोकांच ऐकूण घेण्याची वेळ आली आहे आमच्यावर
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Месяц назад
हाके साहेब बोलले पवार साहेबांविषयी सन्मानाने बोलले आदराने बोलले तसाच जर रांगे शिव्या देतो
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Месяц назад
Mr Sharad Pawar visionry leaders. Not given Reservation but Mr Devendra Fadnavis only Election stunt Reservation . This time Fadnavis Game plan 🎉 reservation only Education Health all caste 🎉
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 Месяц назад
जरागे दादा आपण तुतारीचे डाव ओळखा मग पुढील निर्णय घ्या
@sharadchavan3825
@sharadchavan3825 Месяц назад
त्यांना pm करण्या साठी उपोषण करा
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Месяц назад
भाजपा पवार खेळी चालूं आहे
@psm4727
@psm4727 Месяц назад
Maratha kota obc chya ghshat dila be kaydeshir ni maratha garib rahila
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 Месяц назад
शरद पवारनी वाटोळे केलयं सगळ्या जातींच
@abhisurvase660
@abhisurvase660 Месяц назад
Hake ha mendyancha sir mansacha nahi
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 Месяц назад
पावर चांगला होता पण आत्ता ते म्हातारं झालं आहे 😂😂 बुध्दी चालत नाही
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Месяц назад
पवार जाणता राजा कसा
@kirandivekar7103
@kirandivekar7103 Месяц назад
तुमच्या माघ कोण आहेत हे समजलं सर्व काही गोष्ठी हळू हळू समोर येत आहेत हे सर्व काय विधान सभे साठी तयारी आहॆ बस्स
@gl2161
@gl2161 Месяц назад
हा फडनविसचा प्यादा आहे
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 Месяц назад
हो आहे तुतारी वाजवतोय त्याचं काय
@mnr8581
@mnr8581 Месяц назад
Hake.. Mala pn yaki bhetayla😂😂
@user-bx8nk3sm7t
@user-bx8nk3sm7t Месяц назад
Yes
@sudhakarmahamulkar2272
@sudhakarmahamulkar2272 Месяц назад
तु कुठलच जबाबदारी न बोलु नको obc आरक्षण रद्द होणार आता
@pramodthosar266
@pramodthosar266 Месяц назад
ताकाला जाऊन भांड लपवून ठेवणे..... 😊
@abhisurvase660
@abhisurvase660 Месяц назад
Amala nihi tar konalahi nahi
@amitpawar6247
@amitpawar6247 Месяц назад
1994 cha GR 0:10 marathyancha mulavar baslay😢
@aprichit5043
@aprichit5043 Месяц назад
व्हेंटिलेटर वरचा आवाज येतोय दिवा खूप खूप करायला लागला आहे
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Месяц назад
राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मराठ्यांच्या बाजूने आहेत की ओबीसींच्या बाजूने आहेत एकही सुवर्ण पत्रकार शरद पवार साहेबांना स्पष्टपणे का प्रश्न विचारत नाही
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Месяц назад
पवारांचं नाव घेतल्याशिवाय कुणाचीच राजकीय दुकानदारी चालत नाही हे कटू सत्य आहे मग तो पंत असो नाहीतर संत असो,
@kabirgaikwad454
@kabirgaikwad454 Месяц назад
😢
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 Месяц назад
तुम्ही कोट भटतात ते सांगा.
@tusharbhange9826
@tusharbhange9826 Месяц назад
तुझा पडलकर न जात दाखवली आता पवार साहेबानवर बोलतोय नाकपुरच्या पोपटाच सागण्यावरून पैशासाठी मराठ्यांच्या पवार साहेबाला जातिवाद केलात आता पवार पवार म्हनुण काय कराचय
@pubggamingdynamo6801
@pubggamingdynamo6801 Месяц назад
1994 तुम्हाला आरक्षण दिला म्हणुन उदारमतवादी वारे वाह😂😂😂
@user-fr4sy6hh4t
@user-fr4sy6hh4t Месяц назад
व्यक्त होत नाहीत इथेच तर सगळी गोची आहे
@ramchandraambure2491
@ramchandraambure2491 Месяц назад
ARE TU PAWARACA MANUS AAHE SARVANA MAHIT AAHE TU MAGAS AYOGACA RAJNAMA TYNCYA SAGNYA VARUN DILAA
@agastiflex7325
@agastiflex7325 Месяц назад
पहा विचारवंत थोड्या दिवसात भविष्य सांगायला सुरुवात कर
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 22 дня назад
तु मेंढरे घे रे बाबा उगाच अक्कल पाजाळू नको.तू आहेस कोण की त्यांनी तुझ्या विषयी बोलावे.त्यांच्यासाठी संपूर्ण समाज एकच आहे.
@mahendrakatkar9806
@mahendrakatkar9806 18 дней назад
Tari pn ticket ny bhetnar
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 20 дней назад
Pavar sahe bani vatode kele sama jache
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Месяц назад
हाके शरद पवार उदारमतवादी आहेत खरंय पण तुम्ही मंडल आयोगाचा विरोध करणाऱ्या बीजेपी च्या सल्ल्या वर काम करताय. मराठा कधीही जातीयवाद करत नाही. मंडल आयोग लागू करणारा पण मराठा च होता पण आज तोच मराठा हक्क मागताना जातीयवादी झाला 😢
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Месяц назад
Jay OBC❤
@psm4727
@psm4727 Месяц назад
Obc na dile pawarani tevha sarve kela nahi mhanun jast tiv tiv kartishl tar kortat jaun radda karu
@ram-tk1mv
@ram-tk1mv Месяц назад
अरे जर उतारवयात त्यांना स्वतः केलेली चूक समजत असेल तुला काय करायचं
@punjajideshmukh4051
@punjajideshmukh4051 Месяц назад
गप्प बस
@sahebraotole2211
@sahebraotole2211 Месяц назад
Copi pryadhypak आहे re
@amrutadeshmukh8108
@amrutadeshmukh8108 Месяц назад
Pawar gonand nigale garana
@user-nv8no5hc3j
@user-nv8no5hc3j Месяц назад
Fadan20😂😂
@TRUTH1288
@TRUTH1288 Месяц назад
असा असतो माझ्या भीमाचा वाघ...जय भीम.. "लक्ष्मण हाके सर..👏 अभ्यासू जय भीम सर......भीम च वाघच .......
@shivamghule2384
@shivamghule2384 Месяц назад
बर हाके एकटेच अभ्यासू आहेत बाकी हया देशात एक पण हुशार माणूस नाही. भ्रष्टाचार करणारा छगन भुजबळ अभ्यासु, हाके साहेब अभ्यासु दुसरे नालायक आहेत.... हेच म्हणायचे आहे ना अपल्याला
@samadhandeore142
@samadhandeore142 Месяц назад
अरे तु सरकार ला बोना पवार साहेब समद नाही
@KrushnaThorait
@KrushnaThorait Месяц назад
Jay obc sheb
@Reddys-77
@Reddys-77 Месяц назад
- मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है . - आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी . - indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये . - हर state की प्रमूख जाती और मुघलो का गठजोड बनाओ और उन को हि सब कुछ देने का plan है indi का. - indi से सावधानता जरुरी है . - indi के हर चाल को समझना जरुरी है . - dr Babasaheb जी कोई भी लोकसभा election नही जित पाये थे . क्यों ? - पढो और सतर्क रहो ....खतरा बडा है .
@user-sh6jw4bk3k
@user-sh6jw4bk3k Месяц назад
Tumchya sathi chagala ahe
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Месяц назад
पवार साहेब यांनइचं आरक्षण दिलं म्हणून तर मराठा समाजाला भोगावं लागतं आहे
@vitthalnetke3300
@vitthalnetke3300 Месяц назад
Gap re
@vijaygaikwad917
@vijaygaikwad917 Месяц назад
होते म्हणू नका ते कधी पुरोगामी न्हवतेच.पुरोगामी च्या नावाखाली फक्त राजकारण केले.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 Месяц назад
1994 च सोड आहे हिम्मत ते पवारांनी दिले आहे ते जर दिलं नसत तर.... फक्त विचार करत रहा
@vijaygaikwad917
@vijaygaikwad917 Месяц назад
@@ruralmaharashtra8043 मंग एवढे वर्ष का मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तिथे पण गरीब मराठा समाज आहेच की. जे गरीब आहेत ते मागत आहेत,सगळे मागत नाही.
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Месяц назад
Dhangar majale
@pratik-yh9hb
@pratik-yh9hb Месяц назад
nit bolaych
@user-td2hc3zt1c
@user-td2hc3zt1c Месяц назад
जरांगे काहीच नाही मराठ्याचा जाणता राजा एकच शरद पवार. जरांगे साहेबांचा कार्यकर्ता आहे रे हाके
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
भावी खासदार आमदार मुख्यमंत्री हाके साहेब जिंदाबाद भाजप नेते जिंदाबाद भारतीय जनता पार्टीचा विजय असो हाके साहेब तुम आगे बढो फडवणीस साहेब तुम आगे बढो
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 Месяц назад
5 कोटी मराठ या ना शरद पवार चा राग येत नाही का आज शरद पवार मुळे 30 वर्षा पासुन मराठा समाजा चे अतोनात नुकसान होऊन बसले आहे याला फक्त शरद पवार च जिम्मेदार आहेत आणि आता हा आरक्षण चा प्रश्न शरद पवार यानीच सोडविला पाहिजे
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 Месяц назад
शरद पवार ला काहीच गरज नव्हती 16 टक्के आरक्षण ओबीसी ला देण्या ची जाणूनबुजून शरद पवार यांनी आसा का र ना मा करून ठेवला आहे द्या निवडुन पून्हा शरद पवार ला
@user-ks6zy6ts4b
@user-ks6zy6ts4b 20 дней назад
Tupavarabadal Kay bolayachete bolpana jarange patilbadal nah I
@mtnl259
@mtnl259 Месяц назад
🤣🤣🤣🤣🤣
Далее