फडणवीस चा माणूस आहे हाके. आंदोलन हे सरकार विरोधात असत. दुसऱ्या जातीच्या विरोधात नसत त्याला षडयंत्र म्हणतात (फडणवीस च) हाके तुझ जरांगे पाटील नाव पण घेत नाहीत.
हा सांगोला विधानसभेत 3 लाख मतामध्ये केवळ 267 मते मिळवणारा व माढा लोकसभेत 20 लाख मतांमध्ये 5000 मते मिळवणारा निव्वळ बाता मारतोय.......वा रे शहाणा...... निवडणुकीचे घोडा मैदान जवळच आहे जरूर पाहूया काय होतंय ते दिसेलच
जुजारपूर कुठे आहे बघ 267 मताचा गडी काय लायकी उठतोय सुटतोय बघतोय कुत्रा आख्या तुझ्या अवकात काय आहे काय लक्षात भाता मारतोय जागेला काय घरी सांगोल्यात बघत जुजारपूर कुठे आहे
@@SandipBhillare-q4s सुपारी बाज कोण आहे हे सर्वांना माहीत आहे की गावठी मिथुन शरद खान चा चेला आहे तो उमेदवार देऊ शकत नाही त्याचा मालक शरद पवार जसे मनेल तसे करणार
हाके साहेब आपण दाखवू की जरांगे. पाटिल ने फेक नारीटिवह पसरवून शरद पवारला पाठबळ दिला पण आपल्या महाराष्ट्राचे मराठी बांधवांना माहित विकास कोण करतं पहिले चांगले काम लाडकी बहिण योजना आणून स्त्री यंन बददल चांगले काम केले त्यामुळे बीड शिंदे फडणवीस मुंडे पवार सरकार पुन्हा फिक्स
100% हाके साहेब आपले म्हणणे बरोबर आहे गावठी मिथुन हा शरद पवारांचा ठेवलेला चमचा आहे तो एकही जागा उभी करणार नाही तर पवारांना पाठिंबा देणार आहे यात तिळमात्र शंका नाही
चीन्ना टिन्ना जिंदाबाद , जय गावठी मिथुन. साहेबांचे स्वप्न तूच पूर्ण करणार , समाजात आगी लावून. साहेबांचे राज्य होते , नी स्पष्ट आरक्षण मिळणार नाही म्हणाले होते ते व्हा हा कुठल्या बिळात लपला होता. ह्याचा कावा मराठा हिंदू समाजाने वेळीच ओळखावा नी ह्याला उचलून बाजूला करावा.