Тёмный

Life of a Rickshawala | Marathi Kida 

Marathi Kida
Подписаться 1,1 млн
Просмотров 181 тыс.
50% 1

Namaskar Mandali,
We often have so many complaints against the Rickshaw drivers around us..!
But do you really know the real struggle and day to day life of a Rickshawala?
In this video we explore the life of a rickshawala and aslo some funny questions..!
Do watch till the end..!
Download Bubble Pay App :
play.google.co...
Subscribe BubblePay youtube channel: / @bublepay1193
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
Marathi Kida T-Shirts
kidebaj.com
Our Other Channel -
Khadad Kide
/ @khadadkide
Vaicharik Kida
/ vaicharikkida
Actors: Suraj Khatavkar, Amogh Vaidya
Camera: Manas Lanke
Editing: Yash Bhandare
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#Bhajiwale #bhajimandai #marathikida #marathi
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 312   
@sonal7478
@sonal7478 2 года назад
एखादी महिला रिक्षा चालक पण हवी होती यात.. त्यांचे अजून वेगळे अनुभव असतील...
@dhanasharinavghane8981
@dhanasharinavghane8981 2 года назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री कधी ही कोणाला ही कोणत्याही वेळी हॉस्पिटल जायचे आसेल तर येतात कधी नाही बोलणार नाहीत आणि जर का मराठी माणूस आसेल तर काय त्या मध्ये विषयच राहत नाही....कारण सर्वात जास्त त्यांच्यावर विश्वास आहे 🚩 आणि हो रिक्षा आणि बैल गाडी...मध्ये फिरण्यात जी मज्जा आहे ती कोणत्याच गाडीत नाही😁❤️
@JJ-eu5ek
@JJ-eu5ek 2 года назад
👍🏼
@amolgalande306
@amolgalande306 2 года назад
Right
@tejashreedalvi6414
@tejashreedalvi6414 2 года назад
Khar ahe
@sairajarora7301
@sairajarora7301 2 года назад
कंटेन्ट छान निवडला भावा.. ओला उबेर सारखंच आपल्या शासनाने जर रिक्षावाल्यांसाठी ऍप बनवलं तर खरंच मोठा फायदा होऊ शकतो..
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 2 года назад
Ahe ki ola auto
@sahilmane6640
@sahilmane6640 2 года назад
Ahe ki ola auto
@liladharmoharkar9226
@liladharmoharkar9226 2 года назад
Joognu ahe
@purveshtamore4345
@purveshtamore4345 2 года назад
अप्रतिम 🤩 दा एकदा मुंबईच्या कोळीवड्यात येऊन सामान्य कोळी लोकांच्या व्यावसायिक जीवनावर व्हिडीओ बनवून कोळी मांगेली भाषेचा तडका लोकांना दाखव की 😎
@digamber112
@digamber112 2 года назад
भाऊ कोळी वाड्यातला strugle एकदा कव्हर कर ... स्ट्रगलची next level आहे 👍🤗 ताजा म्हावरा पकडण्यासाठी जीवाची बाजी लावली जाते दर्यात ... सलाम कोळी बांधवाना..... 🙏
@shrutichavan8001
@shrutichavan8001 2 года назад
सर्व रिक्षाचालकांचे मनापासून आभार ... आज २५ वर्षे झाली आहे माझी आई अजूनही रिक्षाने प्रवास करते, आजपर्यंत तिने केलेल्या धावपळीमधे रिक्षेचे मोठे योगदान आहे. माझ्याही शालेय जीवनात रिक्षेने मी ये जा केली आहे... खूप सारं व्यवहार ज्ञान मिळालयं त्यातून ... धन्यवाद!
@naimshaikh6524
@naimshaikh6524 2 года назад
मना पासून आभारी आहे ताई साहेब🙏
@adityakathe7445
@adityakathe7445 2 года назад
भावा... खूप खूप धन्यवाद ❤️ 😌 रिक्षाचालकांवर विडिओ बनवल्याबद्दल. माझे वडील रिक्षाचालक आहेत. आणि मला अभिमान आहे. पण, दादा काही जण कमी लेखता रे 🙂, किंमतच देत नाही. त्यांना वाटत की हे गरीब असता. हो असतो गरीब पण कष्ट करून, प्रामाणिकपणे कमावतो. अजुनही काही जण तुच्छ लेखता 😢😕 Mall मध्ये shopping करणारे , Hotel मध्ये tip देणारे अक्षरशः सुट्ट्या पैशासाठी किंवा कमी भाडे घ्या यासाठी हुज्जत घालता. त्यांना एवढीच विनंती आहे की, जस तुम्हाला घर आहे, तस त्यांच पण घर त्यावरच चालत. सध्या पेट्रोलचे भाव रोज वाढता, इतरही अनेक खर्च वाढले आणि त्यात संपूर्ण korona मध्ये बंद असूनही प्रपंच चालवणे काही सोप नाही. 🙏🙂 शेवटी एवढंच म्हणण, की #Respect देत जा. 🙏 म तो कोणीही असो.. रिक्षावाला, झाडूवाला सफाई कामगार. #marathikida Keep it up Suraj dada❤️ आपला Content आपल्या माणसांच्या भावना पोहोचवणारा आपला माणूस. आपल चॅनेल. #राम राम मंडळी 😎
@nayanbhoye4299
@nayanbhoye4299 2 года назад
💯🥺❤️❤️
@rohitpatil6150
@rohitpatil6150 2 года назад
Quality विषय, इंडिटिंग जबरी केली आहे. आमच्या कोल्हापुरात तर रिक्षा काय काय जण नवरी सारखी नठवतात
@chinmaydeshpande5852
@chinmaydeshpande5852 2 года назад
ओला उबर वाल्यांनी रिक्षा वाल्यांचा धंदा नाही खाल्ला ! रिक्षा वाल्यांच्या माजामुळे ओला उबर कंपनी चा धंदा वाढला !😅😅
@shahajijadhav5712
@shahajijadhav5712 9 месяцев назад
100%
@illuminati2101
@illuminati2101 9 месяцев назад
💯
@PK-hq8qn
@PK-hq8qn 8 месяцев назад
100%
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 2 года назад
रिक्षा वाले हात केला तरी थांबत नाहीत हे अगदी खरं आहे... फुगीर पणा सोडला पाहिजे त्यांनी... काय काय रिक्षा चालक असतात बिचारे चांगले हात केला की थांबतात आणि फसवणूक करत नाहीत
@shwetagaikwad2088
@shwetagaikwad2088 2 года назад
Thank you so much Dada तुम्ही हा व्हिडिओ बनवला माझे वडील रिक्षचालक आहे ani मला त्या चा खूप अभिमान आहे.
@harshalkagane2288
@harshalkagane2288 2 года назад
महाराष्ट्र ची शान आहे रिक्षा, सर्व रिक्षा चालकांना त्मानाचा मुजरा
@r.s.r.5915
@r.s.r.5915 2 года назад
मस्त कंटेंट💪👌 "मी मास्क लावत नाही, सॅनिटाइझर वापरत नाही" म्हणणारे रिक्षावाले काका आठवतात >> पुणेकर आणि कोरोना वाला व्हिडीओ
@sandhyanarale2577
@sandhyanarale2577 2 года назад
तू आता असे व्हिडिओ बनवतोच आहेस तर एकदा त्या शेतकऱ्याला पण विचार काय असत त्याच आयुष्य 👍🏻
@atharvab1692
@atharvab1692 2 года назад
Lai bhari video! Kuthlach kaam chota nahi..jar pilot la respect bhetto tasach respect rickshaw driver la pan bhetla pahije.
@rupeshdoiphode948
@rupeshdoiphode948 2 года назад
सुर्ज्या, लय भारी विषय निवडलास आणि खूप छान गप्पा मारल्यास .
@rsworld5129
@rsworld5129 2 года назад
ओला उबर चांगला आहे कारण यांना मीटर चालू karyach नसता पुनः काहीही पैसे sangattat मग कसं असणार काही लोक असतात प्रामाणिक पण काही खूप उद्धट असतात
@shubhamM3008
@shubhamM3008 2 года назад
किमान पुण्यात मीटर चा तरी वापर करतात रिक्षा वाले, काही शहरांत तर रिक्षांमधे मीटर हे फक्त शो पिस म्हणून बसवलेले असतात आणि मनमानी पद्धतीने भाडे वसूल करतात रिक्षाचालक ...
@AkshayRandiveVlog
@AkshayRandiveVlog 2 года назад
मराठी माणूस प्रामाणिक असणारच !
@prasadpatil9285
@prasadpatil9285 2 года назад
I think मराठी किड्याची हवा निघाली वाटतं महाराष्ट्र दौरा करत-करत ,कारण कसं हे आमच्या खान्देशात येत येत थकले असावेत.......!!!!!
@AJHA174
@AJHA174 9 месяцев назад
हा एपिसोड फारच छान झालाय... खास करून व्हिडिओ मिक्सिन्ग मध्ये मृदूंगाने योग्य ठिकाणी घेतलेला ठेका फार भारी वाटला..
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 2 года назад
रिक्षावल्याना विनंती कुठेही वळताना किंवा गाडी थांबवताना मागच्या वाहनांचा पण विचार करत जावा आणि भाडेदराची लुट करू नका.
@dowhatyou_love
@dowhatyou_love 2 года назад
Hatts off to all rickshaw waale kaka's. 🙏✨✨
@ankitaharmalkar7746
@ankitaharmalkar7746 2 года назад
Ag te aahet manun mumbai aahe lakshat thev pagal kuthali
@abhi.....5015
@abhi.....5015 2 года назад
@@ankitaharmalkar7746 ती काय चुकीचं बोली🤔
@jayeshpatil5678
@jayeshpatil5678 2 года назад
@@ankitaharmalkar7746 English😂
@sachinsutar5530
@sachinsutar5530 2 года назад
@@ankitaharmalkar7746 🤣🤣🤣 Hats off to you
@power3433
@power3433 2 года назад
@@sachinsutar5530 🤣
@tusharpawale4391
@tusharpawale4391 2 года назад
अरे भावा झोमॅटो रायडर्स चं पण एक VLOG बनवा किडे साहेब 🏍️🏍️🏍️🏁❤️🌹🌹🌹
@Tushu006
@Tushu006 2 года назад
Dada तू बर्‍याच जणांचे आयुष्य जाणून घेतलेस. पोलीस झाले डॉक्टर झाले भाजीवाले रिक्षावाले झाले अजुन खुप आहेत पण मला वाटते की एकदा फौजी चे आयुष्य जाणून घे म्हणजे त्यांच्या आयुष्यावर वीडियो बनव. Please 🙏🏻🙏🏻
@SagarSagar-hj6ns
@SagarSagar-hj6ns 2 года назад
Great Subjects chosen as usual 👌✌
@yogeshjadhav-Samarth9923
@yogeshjadhav-Samarth9923 8 месяцев назад
लोकं समजतात माझी रिक्षा, आहे मला शिक्षा.... पण मी तिच्या सोबत राहून रोज देतो जीवनाची परीक्षा...... अरे ती आहे, म्हणून मी आहे नाहीतर संपल्या असत्या माझ्या जगण्याच्या आशा............❤
@shubhamraje794
@shubhamraje794 2 года назад
6.16 Ajobachi Smile kadakkk
@Voice_of_india92
@Voice_of_india92 2 года назад
अशाच ambulance driver ची मुलाखत घे. डॉक्टर्स/ नर्सेस ची पण.
@sunitathombare7339
@sunitathombare7339 2 года назад
छान विषय नेहमी प्रमाणे. मला भेटलेले सगळे रिक्षा वाले दादा चांगले आहेत.
@anghagadekar7095
@anghagadekar7095 2 года назад
Maharashtra daura ka thambaval ,amhi sambhajinagar madhe vat pahat hoto 😔😀 , the video was nice, majhya vadilana ha video naki dhakhvel, Karan majhe papa nakkich relate kartil ,Karan tyancha pan hech profession ahe ,thank you 😄
@parthtrivedi318
@parthtrivedi318 2 года назад
College vs school vr ek video
@sayali_chavan
@sayali_chavan 2 года назад
S. T Karmchaaryancha pn vlog kara... Tyanchi pn gost yiaka.....chan asatat vlogs.... 👌👌👌
@akshaykashidvlogs3370
@akshaykashidvlogs3370 2 года назад
माझ शिक्षण झालं आहे मी स्वतः देखील रिक्षा चालवतो 🙏 मला काहीच त्यात वाटत नाही ❤️ धंदा खूप आहे फक्त कष्ट करायची तयारी हवी बस
@deepz1297
@deepz1297 2 года назад
Bhava me Gradtuutted ahe with civil diploma autoricshaw Chalvto mi... Btw lay problem face karavi lagtat drive krta na... Jast krun amhi busses ani trucks ya pasun lamb rahnyacha praytna asto bcz lay bekar dabtat he lok...vrtun respect denari manse 80% ahet navi mumbai t baki na mi hasun sodto be happy😊
@Jay.Jadhao
@Jay.Jadhao 2 года назад
keep it up brother
@deepz1297
@deepz1297 2 года назад
@@Jay.Jadhao bro🙏
@omkarbhise3139
@omkarbhise3139 2 года назад
respect bhava..👌🔥
@kuldeep1381991
@kuldeep1381991 2 года назад
I love Riksha ❤️
@shrikantbhoite2068
@shrikantbhoite2068 2 года назад
Nice content... पण पुण्यातील रिक्षा वाले जाम लुटतात राव....
@priypankhu
@priypankhu 2 года назад
पनवेल मध्ये रिक्षा मीटर वर नाहीत. त्या मुळे पनवेल मध्ये रिक्षा चे हवे तसे पैसे घेतले जातात. खूप लुटतात 😅
@akshaygarude6582
@akshaygarude6582 2 года назад
विषय खोल.🔥video आवडली
@saurabhsheshvlogs465
@saurabhsheshvlogs465 2 года назад
Khupbhari content nivdla suraj bhau,, we all love marathi kida😍
@Sandeshparbhakarpandit
@Sandeshparbhakarpandit 2 года назад
भावांनो एकच बोलतो विज्ञानाने केली कांती आणि आमच्या वडाप शिवाय नाही तुम्हाला मन शांती
@santoshpawar8889
@santoshpawar8889 2 года назад
Ek number bhava
@ganeshmali5620
@ganeshmali5620 2 года назад
Super content yaar...💥🔥 Keep moving like this.... U r doing great 👍
@aratithakur7661
@aratithakur7661 2 года назад
Great job Suraj da..👍 amhi krto na Tyanchi respect anolkhi thikani Te welat ani sukhrup pohchvtat tyasathi prttek Riksha chalkala dhnnywad..🙏
@ashwinibatwal5151
@ashwinibatwal5151 2 года назад
सूरज खरच खूप छान कंटेंट असतो......तुझ्या vedio चा
@IndianRouter
@IndianRouter 2 года назад
पिक्चर मधला अशोक मामा आणी रस्त्यावरचा रिक्क्षावाला मामा.....
@aR2.730
@aR2.730 2 года назад
khrch khup Chan vishy ghetla ...
@rodneyclooney1
@rodneyclooney1 2 года назад
O boy you are so sweet ya. You treat everyone so kindly. My eyes dampen always
@aishwaryag4636
@aishwaryag4636 2 года назад
👌👌👍👍👏 bhari video banvala. .
@prathmeshkumbhar6566
@prathmeshkumbhar6566 2 года назад
I love riksha ❤🍁🍁
@omkarbhandare4244
@omkarbhandare4244 2 года назад
9:30 one minus 😂😂😂😂😂
@vikramb149
@vikramb149 2 года назад
Kadaaak vishay.... Permit owner & driver cha background music 🎶 avadala 👌🤩☺️☺️
@dhanasharinavghane8981
@dhanasharinavghane8981 2 года назад
भारी होता व्हिडिओ 👍😊✨
@samirajinathwaghmare9961
@samirajinathwaghmare9961 2 года назад
खुप छान Sensitive शेवट ..👍🙏
@taktakshorts873
@taktakshorts873 2 года назад
भावा ट्रक ड्रायवर वर एक व्हिडिओ बनव
@ys4148
@ys4148 2 года назад
विषय छान आहे 👍👍👍... असेच विषय घे दादा
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs 2 года назад
मस्त 😍
@poojagawade7810
@poojagawade7810 10 месяцев назад
The best part is only for old uncle background music of bhajan
@HGCreation28
@HGCreation28 2 года назад
Ola,Uber Drivers ver pan ek video nakki bhanav bhava
@satishexpress8414
@satishexpress8414 2 года назад
क्या बात है भावा.... जिंकलस... खूपच मस्त विषय ❤❤❤❤❤
@shreyanandi9678
@shreyanandi9678 2 года назад
Salute to this video 🙏
@yogeshukidwe9133
@yogeshukidwe9133 2 года назад
5:55 superb
@veena6586
@veena6586 2 года назад
Delivery boy cha jeevan.. Hyavar 1 video banv
@Chintamani_Kolhapurkar
@Chintamani_Kolhapurkar 2 года назад
भावा एकदा PMPCL सगळे ड्रायव्हर आणि कंडक्टर एक epi होउदे
@prathmeshsawant1345
@prathmeshsawant1345 2 года назад
खूप छान विषय आहे विडिओचा👌👌
@sushantpatil5169
@sushantpatil5169 2 года назад
Subject Khup chhan निवडला 👍👍
@deepsolkarvlogs9779
@deepsolkarvlogs9779 2 года назад
Respect 🖤🙌🏻 Same video Mumbai mdhe yeun banav Dada ithe jasti grj ahe 🙏🏻
@raneankush8364
@raneankush8364 2 года назад
भावा एक व्हिडिओ आपल्या 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यानं वर होऊ दे . त्यांचा जीवन कसा आसता या वर .
@pradippatil5665
@pradippatil5665 2 года назад
Mi aaj rickshaw ne nigdi to shirgaon prati shirdi la gelo hoto. Me tya driver uncle che pan Jevanache coupon kadhle. Ani tyana jevnache request keli..i fell very good today
@WintheRace-gz9zb
@WintheRace-gz9zb 9 месяцев назад
रिक्षा ला respect द्या ❤
@nathasblog5718
@nathasblog5718 2 года назад
ह्याला काय अर्थ आहे ❤️❤️❤️😂
@AvhadAnshuman
@AvhadAnshuman 2 года назад
Best interview brother 👌👌 emotional aahe, funny aahe. Best part jya doghan chi background music bhajan-kirtanachi hoti👌👌😂😂😂
@mithileshbattalwad8639
@mithileshbattalwad8639 2 года назад
Ho....
@shreemate2038
@shreemate2038 11 месяцев назад
Te ek kaka kharach chhan ahet
@Sandeshparbhakarpandit
@Sandeshparbhakarpandit 2 года назад
भावांनो वडाप वर पण असे व्हिडिओ करा उदा रत्नागिरीतील रत्नागिरी जाकादेवी
@sarveshdevrukhakar28
@sarveshdevrukhakar28 2 года назад
*Ratnagiri-Rajapur * Bsa tai adjust
@rinkstar015
@rinkstar015 2 года назад
खूप छान
@RAJUMULE-c7j
@RAJUMULE-c7j 9 месяцев назад
Great subject chosen as usual ❤😊
@rajanigawand2086
@rajanigawand2086 2 года назад
जाम भारी 👍👍
@vaibhavsuryavanshi521
@vaibhavsuryavanshi521 2 года назад
Ajobani chalya goshti sangetlya shivti anubhav mahan as 👍
@sidhdeshwarchavare1324
@sidhdeshwarchavare1324 2 года назад
विज कर्मचाऱ्यांवर व्हिडिओ बनवा.
@shatishlingayat3315
@shatishlingayat3315 2 года назад
Suraj bhai kadhi mumbai madhe pan ya vaat bghtoy aamhi
@truptijadhav1662
@truptijadhav1662 2 года назад
Pharmacy student chya life vr video banva ...
@shamalange_2000
@shamalange_2000 2 года назад
मस्त आहे व्हिडिओ
@akashpandit4941
@akashpandit4941 2 года назад
No1 topic
@ratikasonawane5074
@ratikasonawane5074 2 года назад
🥰Aamchi pn Riksha aahe so aamhala kute pn jaych asel gavala kiva firayla tar aamchi Riksha and family enjoy karto🥰
@rohitmaske9222
@rohitmaske9222 2 года назад
Nahi Ulte OLA and UBER mule cheap madhe journey hotoy aata. Nhitar rickshaw wale khup lutatat pune madhe
@atharvapatil7955
@atharvapatil7955 2 года назад
Bhai purn.baghanyachya aadhi like karato me Karan tuze vedio bole to zakkasaa asta
@sanikahole882
@sanikahole882 2 года назад
👌
@SagarSagar-hj6ns
@SagarSagar-hj6ns 2 года назад
Wonderful 👌💯
@amitshinde7538
@amitshinde7538 2 года назад
Nice
@sahilbheske0173
@sahilbheske0173 2 года назад
Berojgar mul hyazyav pn video banva ❤️
@prabhakarwaydande
@prabhakarwaydande 2 года назад
लय भारी भावा मि १ रिक्षा चालक ,,,,,,,,,,,,,,,, पुणेकर
@gkwalah460
@gkwalah460 2 года назад
Dhulya ye bhau❤️
@FASTXFAST
@FASTXFAST 2 года назад
डोळ्यात पाणी आलं राव शेवटच्या क्षणी।।।।
@atoz464
@atoz464 2 года назад
Nice 👍
@_nrc_
@_nrc_ 11 месяцев назад
Lay bhariii❤
@Shaambhu25
@Shaambhu25 10 месяцев назад
Tya don kakanchya background la abhanga che music mast lavle ahe. 😂😂
@shubhamingale7680
@shubhamingale7680 2 года назад
Background music Chan dil bhava tu ...
@Khavchat
@Khavchat 2 года назад
5:42 👈🤣 ह्याला काय अर्थ हेय!!👌👌👌
@Aadhishree2021
@Aadhishree2021 9 месяцев назад
Mala rickshwale kakacha khup changla anubhav aahe Mi shale madhe Astana ricksha ne shalet chalele hote .....rickshamadhe bsun thod pudhe gelyavr mala lkshat aale maze paise ghari visrun aale .....tevha mi tya kakana mhnle mala ethech utrva mazyakade paise nahit te mhnale ,mi Tula sodto paise nako deu chalel tension nako gheu...... tyanni mala shalemadhe sodun Varun return janyasathi paise det hote......🥹🥹
@prajaktagaikwad5433
@prajaktagaikwad5433 2 года назад
5.44 Lai khunaasss 🤣🤣
@Abhi11755
@Abhi11755 9 месяцев назад
Je kaka khaki Wardi mdhe aahet... Tyana taal n Bhajan ch background music dily... Te bhari wattaty...😅😂
@rajkumarbhandari9460
@rajkumarbhandari9460 2 года назад
S. T var pan bhanwa video
Далее
What's Inside The Women's Mind ? Ft. Sharvari Jamenis
28:35
Benefits of Having a Girlfriend | Marathi Kida
15:38
Просмотров 459 тыс.
Niwant Gappa With Atharva Sudame | Marathi Kida
23:11
Просмотров 4,6 тыс.
#KonBhari - Village Life Vs City Life | Marathi Kida
13:36