@MarathiKida ला Social Media वर Follow करा :-
RU-vid :-
Marathi Kida :- / marathikida
Vaicharik Kida :- / vaicharikkida
Khadad Kide :- / @khadadkide
Instagram :- surajkhatavkar?...
सुरज खटावकर :-
वडिलांची वडापावची गाडी घरची परिस्थिती जेमतेम पण स्वतः तल टॅलेंट ओळखून, चांगली संगत आणि मराठी भाषेचा असलेला अभिमान म्हणून त्याने २०१६ साली मराठी किडा या युट्यूब चॅनल ची सुरुवात केली.
त्याचे आज युट्यूब वर ३ चॅनल आहेत आणि १० लाखांच्या वर Subscribers आहेत.
त्याने हे सर्व मिळवलं आपल्या मेहनतीच्या बळावर, चला पाहुयात सुरज चा प्रवास आपल्या ' The Rahul Podcast Show ' मध्ये.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेयर करा, लाईक करा आणि पला चॅनल subscribe करा.
Follow Our Instagram Page :-
rahul_babar3?ig...
#marathikatta #marathiyoutuber #successstory
2 июн 2022