Тёмный

LIVE | लोकसभेला पाडा म्हटले अन् कार्यक्रम झाला, आता विधानसभेला मनोज दादांचं सरकार | Maratha Bandhav 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 34 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 139   
@SahebraoKobarne-s4p
@SahebraoKobarne-s4p 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद
@rambhauthakare8742
@rambhauthakare8742 2 месяца назад
मराठा समाज एकत्र या जरांगे पाटील दादाच्या सहकार्या यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय खूप छान बोललात दादा असंच सर्व समाजाने एकजूट करून मनोज जरांगे दादांना खंबीरपणे साथ द्यावी एवढीच सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे एक मराठा लाख मराठा
@bharatmokashe3092
@bharatmokashe3092 2 месяца назад
Ek maratha lakh maratha
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@rahulkakade9991
@rahulkakade9991 2 месяца назад
🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩
@tejas569
@tejas569 2 месяца назад
हम सब जरांगे.....जय शिवराय मित्रानो 🚩
@sandipvasantpatil1371
@sandipvasantpatil1371 2 месяца назад
आमचा मराठा नेता मनोज जरांगे फक्त
@ChandrakantJadhav-du7hm
@ChandrakantJadhav-du7hm 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩 बरोबर आहे दादा 💐💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 месяца назад
70 वर्ष मराठ्यांना आरक्षण नही... 35% वाले फुडे गेले अधिकारी झाले....90% वाला आजुन रांगेत ऊभा आहे.... आरक्षण शिवाय प्रगती नही.. उच्च शिक्षण नही... आरक्षण खुप महत्वाचे आहे... गांभीर्याने विषय घ्या....जरांगे पाटील ला सपोर्ट करा... मराठ्यांना टार्गेट केले जात आहे...ऐनारी पिढीला बर्बाद करू नका....आताच संघर्ष करा यश ऐईल... एकजुटीने रहा ताकदीने लढा दया.. !!जय शिवराय!!
@machhindrabadhekar2409
@machhindrabadhekar2409 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा दादा
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 2 месяца назад
खासदार जर आवज काढणार नसतील तर प्रत्येक खासदांरांना एकत्र बोलवून त्यांचे मत काय आहे हे समजेल❓
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 2 месяца назад
मराठा योद्धा श्री मनोज दादा जरंगे पाटील जिंदा बाद,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 2 месяца назад
🌷🌺 शेतकरी शेतमजूर चा पाठिंबा आहे, वंचित, महायुती धोका आहे 🌺🌹
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 месяца назад
❤❤❤❤🎉🎉🎉1001%only पाटील
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 2 месяца назад
🚩🌹 शेतकरी समस्याची मागणी पूर्ण होतं असल्यास आमचाही पाठींबा, महायुती ला सुट्टी 🌺🌹
@Rambhaumargale722
@Rambhaumargale722 2 месяца назад
ही हिंमत करावीच। स्वतंत्र उमेदवार उभे करा,
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 2 месяца назад
1 च मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sumankadam7152
@sumankadam7152 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@IndexfPCgokunda7274
@IndexfPCgokunda7274 2 месяца назад
साहेब 288 उमेदवार उभे करा महाराष्ट्रात तुमची ताकदच पाहू किती आहे ते
@DingabarKamarkar
@DingabarKamarkar 2 месяца назад
Uposhan,nako,vidhanasbhecha,bagha,koti,maratha, har har Mahadev
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 месяца назад
एकनिष्ठ प्रामाणिक जनसेवक मराठा आरक्षणाचा पुरस्कर्ता असलेल्या उमेदवाराला आमदारकीला पाठिंबाच जरांगे पाटलांनी द्यावा
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा दादांची काळजी घ्यावी आता कसं दादा म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 2 месяца назад
आता काही नाही २८८ उमेदवार मराठ्यांचे निवडणूकित उभे केल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय आपली ताकद कळणार नाही
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 2 месяца назад
Jay Maratha ❤🎉
@darkdevil25.
@darkdevil25. 2 месяца назад
मराठा आमदार जाहीर निषेध .
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 2 месяца назад
आता कसं,,,, दादा म्हणतील तसं,,,,,, सगळे भ्रष्टाचाररी गोळा करून चालु असलेलं सरकार पाय ऊतार होनार ,,,,,,,,,मा मनोज जरांगे पाटिल जय हो,,,,,,,
@darkdevil25.
@darkdevil25. 2 месяца назад
जय शिवराय .....
@KaranBachate-u7e
@KaranBachate-u7e 2 месяца назад
अगदी बरोबर आहे साहेब जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 месяца назад
Yes
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 2 месяца назад
🌺🌹 लोकसभा झाकी हैं, विधानसभा आली आहे 🌺🌹
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 месяца назад
सत्ते शिवाय शहानपण नाही .. मनोज दादा यांच्या नेत्रुत्वा खाली निवडणूका लढवायचे जाहीर करा .. शासनाला मागायचे बंद करा .. प्रचार चालू करा
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 2 месяца назад
पूर्ण मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटला मागे खंबीरपणे उभा आहे ते म्हणतील ती पूर्व दिशा राहील समाजाची
@ranjeetadnak8907
@ranjeetadnak8907 2 месяца назад
पाटिल 🚩🚩
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 2 месяца назад
हे सगळे हैद्राबाद गॅझेट मधील सगळे मराठा सरदार आहेत त्यांच्या नोदि तेथे असल्यामुळे ते त्यावर जास्त भर देतात .
@babasahebrahane
@babasahebrahane 2 месяца назад
जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 месяца назад
32 मराठा खासदार निवडून आणले त्यांना संसद मधे गोंधळ करायला सांगा
@YadavDasharath
@YadavDasharath 2 месяца назад
होय झरांगे पाटील हेच सरकार
@RajRajkumar-f9u
@RajRajkumar-f9u 2 месяца назад
करा 288 उभे करा पाहू काय होत ते
@LoveShowsNostalgic
@LoveShowsNostalgic 2 месяца назад
अगोदर उभे तर करा 😂😂 शेवटी काय करणार आहात ते सगळ्यांना माहिती लग्नात तुतारी वाजवणार😂😂
@kattarobc
@kattarobc 2 месяца назад
अरे भाऊ सर्व जगात सरोवर डाऊन झाल आहे मायक्रोसॉफ्ट प्रॉब्लेम आहे राहिला प्रश्न आरक्षणचा तर आधी EWS वाचवा...
@sambhajidhage-pf7mj
@sambhajidhage-pf7mj 2 месяца назад
गेल्यावर्षीचा आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात सरकारने किती महिण्याचा वेळमागुन किती महिणे झाले हे बघता,हया लबाड वेळमारु सरकारचा दिवा विझण्याची वेळ आलीय हे नकीच.
@ShankerParkate
@ShankerParkate 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@jayramthakar9845
@jayramthakar9845 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा बरोबर दादा
@dhanajidethe4504
@dhanajidethe4504 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा🚩
@kachrubochare7539
@kachrubochare7539 2 месяца назад
जरांगे पाटलाचा बाल सुद्धा वाकडे करू शकत नाही एक मराठा लाख मराठा
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 месяца назад
आपल्या मागणी साठी मंत्र्याचे जीव घेणे हे कोणत्या संविधान मधे आहे ?
@darkdevil25.
@darkdevil25. 2 месяца назад
आजच सरकार या लोकशाहीला घातक आहे .
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 месяца назад
जरांगे पाटील ❤❤❤
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 месяца назад
नाही होत .आंम्हाला हिंदू धर्म महत्त्वाचा . आणि हिंदू धर्म कोणा एकाची मक्तेदारी नाही
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 месяца назад
कुणबी नोंदी ज्या सापडल्या ..असे म्हणता ..70 वर्ष कोणता कागद टिकतो ...ते कागद तर सडले असतील ...खोटे खोटे बनविले तुम्ही
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 2 месяца назад
हैद्राबाद गॅझेट मधील सगळे मराठा सरदार होते ते तेथे सरदारकी , जाहगिरी मिळवण्यासाठी गेलेले होते ते सगळे निजामी वृत्तीचा मराठा होता म्हणून तो नेहमी नेहमी हैद्राबाद गॅझेट वर जास्त भर देतो.
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 2 месяца назад
हैद्राबाद गॅझेट मधील सगळे मराठा सरदार यांना आत्ता मावळे पडणार तुमचा सरदार बारामतीत बसला आहे तो आत्ता उघडा नागडा पडला आहे तो निजामी सरदार आहे निजामी सरदार काय करू शकतात जीव घेणारे दम लागतो हे निजामी सरदार आहेत .
@pandhrinathranpise3581
@pandhrinathranpise3581 2 месяца назад
Ho ho nakkich
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
288 उभे करणे इतके सोपे काम नाही. लोकसभेला पाडा पाडी शिवाय काहीच करू शकले नाही. बोलणे व प्रत्यक्ष कृतीत फरक असतो.शिवराळ भाषेमुळे सहानुभूती गमाविली आहे.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 месяца назад
70 वर्ष कुणबी जात तुम्ही लिहीत का नव्हता टीसी वर
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 месяца назад
Gerib aahe tela milav
@AngadNalwade-dy1mc
@AngadNalwade-dy1mc 2 месяца назад
आपलीच. मराठा.नेते. पटलाना. विरोध.. करतात..थ्यीमुळे.. सगेसोयरे. आरक्षणाला. खुप. अडचणी. येतात.... गरिबाच्या. विरोधात. मराठा. नेते..मोठी. शोकांतिका.
@thehunk7698
@thehunk7698 2 месяца назад
Jarange ne अवाजवी मागणी करून मराठा समाजाच्या आशा वाढवून दिशा भुल केली.
@Paratiya
@Paratiya 2 месяца назад
मराठा कुंभी एकच आहे
@Riya_Rajput_1
@Riya_Rajput_1 2 месяца назад
दादा बि जे पी . सरकार विरोधात मतदान केलयावरती.दुसरया पक्षा चे सरकार आल्यावर ती आरक्षण मिळाल का असं वाटतं का..
@ManojKachare-n8e
@ManojKachare-n8e 2 месяца назад
@Govind-pj6iu
@Govind-pj6iu 2 месяца назад
आणी अजून एक खऱ्या बापाच असल्या सारखे स्वतःच नाव दिसूदे
@mulchandmore528
@mulchandmore528 2 месяца назад
32 मराठा उमेदवार निवडून आले तरी पोटात दुखायला थांबत नाही
@balajishingare4557
@balajishingare4557 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
@sandipsaste1312
@sandipsaste1312 2 месяца назад
❤❤❤❤❤
@प्रल्हादमानवतकर
कायदे पेक्ष कोणीच मोठा नाही
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад
दादा काळजी करू नका विदर्भात आमीआहोत
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 месяца назад
मनोज zarange मधे खरंच हिम्मत असेल तर उभे करावे उमेदवार .. शरद पवार कडून घेतलेले पैसे खर्चून टाकले आता ..वापस कसे देइल?
@SagarThorat-n5h
@SagarThorat-n5h 2 месяца назад
BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 2 месяца назад
MT ha aag lavto
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 2 месяца назад
मागणी करा धमक्या नका देऊ ..महाराष्ट्र आहे हा
@KaranBachate-u7e
@KaranBachate-u7e 2 месяца назад
आता दांडे काढावी लागेल दुसऱ्या प्रर्यय नाही
@RaviKhade-m6k
@RaviKhade-m6k 2 месяца назад
तुम्ही कोणाला पाडलं निवडुन तर प्रस्थापित च आलेत
@keshavhodgar7101
@keshavhodgar7101 2 месяца назад
भुरकया खावा लागणार
@pariarun897
@pariarun897 2 месяца назад
आता परत सक्सेस नसत होत भावांनो आता तुमची जागा तुम्हाला सर्वसाधारण व्यक्ती दाखवून देईल
@pokigamerz6752
@pokigamerz6752 2 месяца назад
Sarkarne 30 Dhivhas Ya Natkhat Kadhe Laksh Dhehu Majha Arakshan Vishay Pan Samphel Ani Ani Natak Pan Samphel
@user-jaljangalvanaspati
@user-jaljangalvanaspati 2 месяца назад
मुनोज जरा अंगे म्हणतात शरदासुराचे सीट निवडून आणा त्यामुळे कामाला लागा. त्यांचं शिरीर त्यांच्या कर्माने खंगले
@Govind-pj6iu
@Govind-pj6iu 2 месяца назад
कट्टर obc आमचा खायला आला का खरच हालक... ते हालक.... च खरच मराठा जातीनेच खरी माणूसकी जपलीय जर का माणूसकी सोडली तर खायच कोणत्या भो.... तुन आण हा.....यच कोणत्या भो....तुन कळायच पण नाही
@anilnaphade4159
@anilnaphade4159 2 месяца назад
मग फक्त मराठवाड्यासाठी आरक्षण मागा.संपूर्ण महाराष्ट्राला आरक्षण का मागता.
@shamsomani7160
@shamsomani7160 2 месяца назад
Manojdadala kahi zale tar kas shakya ahe
@SachinNavle-s3k
@SachinNavle-s3k 2 месяца назад
Yekthacha hohujayu thya ❤288 hubhe kara💪🦁lada Kiva padha 50 ka yenar pavar bjp sinde yacha thukan bad kara😂😂😂
@balasahebmunde229
@balasahebmunde229 2 месяца назад
Dada 288 ubhe kara sarkarla dakhun deu mage hatu naka
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 2 месяца назад
अरे मुख्यमंत्री तुमचा आहे, 70%मंत्री तुमचे आहे तरी तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही. याचा अर्थ काय
@KavitaNavle-gv5pp
@KavitaNavle-gv5pp 2 месяца назад
दादा तुम्ही उपषोन करून नका
@DnyaneshwarBade-q2v
@DnyaneshwarBade-q2v 2 месяца назад
आदि 288 उभे करा😂😂
@pandurang2554
@pandurang2554 2 месяца назад
जरांगे मध्ये हिंमत असेल तर त्याने उमेदवार उभे करून निवडून आणावेत उघच कोरडया धमक्या जरांगे आणि तेचे चेलेनी धमक्या देऊ नये. मतदानाचा अधिकार फक्त मराठा समाजालाच नाही हे पण जरांगे ने आणि तेचे चेलेनी लक्षात असू द्यावे
@vilassakhare5009
@vilassakhare5009 2 месяца назад
Dusara kejariwal hotil jarange
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 2 месяца назад
परत ऐकदा जरागैं मुळे महाराष्ट्र मधील दलित ओबीसी गुलाम होणार,, सरपचं,,मराठा सदस्य,,मराठा पचायतं समिती,,जिल्हां परीषद, आमदार खासदार,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,,पी एस आय,हवालदार,आय पी एस,,कारखानदार,,शिक्षण समिती,,ते 10 ,20,शेतवाले,,मराठा च असतील,,ओबीसी आरक्षण सुटलं तरी मराठा,,ओपन मधुन ही मराठा,,गावात मराठाच जास्तं आहेत ताकदं ही आपलीच,,मतदाता ही आपलेच जास्तं,
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад
भाऊ महाराष्ट्र मर्याठाचा आहे जर तुमाला वाटत असेल तुमची जुनी नोद दाखवा
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 2 месяца назад
@@vishaldeshmukh-vu3wq महाराचां महाराष्ट्र आहे
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 2 месяца назад
@@vishaldeshmukh-vu3wq नावातचं महारा ,चा आहे, मरा,ठा नाही
@mahadeokhandare2132
@mahadeokhandare2132 2 месяца назад
Tumhi Marathyanni ajparyant sarva jatichya lokanvar annyaya atyachar kelele ahet. Te lok visarlele nahit . Mag kon yenar tumchya sobat tumhala Vidhan Sobha madhe sath dyayala. Adhi Marathyanni tyanchi jatiwadi vrutti badlavi . Gavatil lokanvar anyaya atyachar va jatibhed karane band karave .
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 2 месяца назад
@@mahadeokhandare2132 अत्याचार नाही केला आंम्ही मर्याठानी जगवल आतापर्येंत सगळ्यांना इतिहास गवा आहे
@vishwasshinde1388
@vishwasshinde1388 2 месяца назад
288उमेदवार उभे करू हेआजी आमदार माजी आमदार करू
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 месяца назад
Aarkshnche aabhs aahe ka
@IndexfPCgokunda7274
@IndexfPCgokunda7274 2 месяца назад
तुमच्या समाजाशिवाय दुसरा कुठलाही समाज तुमच्या सोबत येणार नाही
@BhausahebAaware-b1b
@BhausahebAaware-b1b 2 месяца назад
😂कोनच,सारकार,पकष,,आरकशन,देनार,नाही,,चटामा,,,मराठा,,आरसान,भेडा,पन,आमदार, ऊभे,कारा,दादा,ऊपसेन,मागार,घेने
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 2 месяца назад
Loksabhet Jaya Tumi nivdun dile tayani kay kel
@namdevsuse2280
@namdevsuse2280 2 месяца назад
धमक्या देऊन घाबरण्याचे दिवस संपलेले आहेत
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 2 месяца назад
Chongya घरात घुसायचे म्हणतो आणी तुम्हाला धक्का लागणार नाही म्हणतो
@ansayasaruk
@ansayasaruk 2 месяца назад
😂😂😂😂😂
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 2 месяца назад
बाबा खूप तळमळीने बोलतात खरंच आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे शिक्षणात नोकरीत
@jaykumarshinde5536
@jaykumarshinde5536 2 месяца назад
😂
@pariarun897
@pariarun897 2 месяца назад
जरांगे ला जर मुख्यमंत्री केलं तर ओबीसींना पाकिस्तान मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही
@namdevsuse2280
@namdevsuse2280 2 месяца назад
तुम्ही फक्त आता तुतारीचा प्रचार चालू केला आहे बाकी काही नाही
@ansayasaruk
@ansayasaruk 2 месяца назад
तुम्ही 288ऊमेदावर नि़वडनुकित ऊभेच करा मग कळेल तुमची लायकि😂😂😊
Далее