Тёмный

Live ; हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; Harshwardhan Patil | Sharad Pawar 

Viral Marathi
Подписаться 600 тыс.
Просмотров 80 тыс.
50% 1

#harshwardhanpatil
#sharadpawar
#devendrafadnavis
#ncp
#bjp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 часа назад
योग्य वेळी योग्य निर्णय आणि उर्मट, गुंडगिरी करणारा प्रतिनिधी आता नसणार ह्याची खात्री झाली.
@GanpatGaikwad-l7v
@GanpatGaikwad-l7v 4 часа назад
एकाच नंबर पाटील साहेब निवडून या मंत्री व्हा
@balasahebmore8821
@balasahebmore8821 4 часа назад
पाटील साहेब तुम्ही तुतारी हाती घेतली तुमच स्वागत आहे, काळजी करु नका तुम्हाला इथ पण चांगली झोप लागेल.❤ कारण सरकार साहेबांच असेल.
@kakalomate
@kakalomate 5 часов назад
खुप छान राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@mansingkate7050
@mansingkate7050 4 часа назад
पाटील तुम्ही खूप छान निर्णय घेतलाय
@sanjaykatore7977
@sanjaykatore7977 4 часа назад
आता खरे पाटील शोभतात नाहीतर उगीच आम्हाला पण काहीतरी चुकल्यासारख वाटत होते, आपल ते आपल दुसऱ्याच्या घरात बुजून बुजून राहावं लागतं.
@anantabodke954
@anantabodke954 4 часа назад
काहीही करा पण बीजेपी नको 🙏
@vedangkulkarni1361
@vedangkulkarni1361 Час назад
देऊच नका मतं भाजपाला, हिंदूविरोधी ,देशविरोधी शपा पक्षालाच द्या. एकदाच सगळा देश हिंदूरहित होऊ दे म्हणजे तुतारीच्या नेत्यांना आणि त्यांना मत देणार्या लोकांना बरे वाटेल
@sidheshwarkumbhar5464
@sidheshwarkumbhar5464 3 часа назад
पाटील साहेब तुमची पूर्वी पासून काँग्रेस विचार श्रेणी आहे. बीजेपीत गेला होता ती मोठी चूक होती असो योग्य मार्गाने जात आहात 🙏🏻
@KambleShashikantKamble
@KambleShashikantKamble 3 часа назад
आता भाजप शिल्लकच राहणार नाही.भाजप मध्ये गेलेले सगळेच पुन्हा आपल्या मूळ घरात यावे. ह्या घरफोड्या पक्षात का राहता.? बाहेर पडावे.
@dinkarjadhav7129
@dinkarjadhav7129 Час назад
हर्षवर्धन पाटील परिस्थितीशी सापेक्ष योग्य निर्णय घेतला आहे.पाटील साहेब आपण आगे बढो जनता तुम्हारे साथ है.
@anilgarud9606
@anilgarud9606 4 часа назад
साहेब तुमचे मनपुर्वक अभिनंदन
@vishwasjadhav7325
@vishwasjadhav7325 4 часа назад
Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 Harshwardhan Patil Saheb Winner 👍👍👍💯 Tutari 🌹🌹🌹🌹🌹 Hardik Shubhechya ❤
@Ghadge
@Ghadge 31 минуту назад
👌👌👌👍👍👍🙏
@hanumanttambe1975
@hanumanttambe1975 4 часа назад
योग्य निर्णय
@sandeepgoje7984
@sandeepgoje7984 4 часа назад
योग्य निर्णय.महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी तुम्ही घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. तुम्हाला शुभेच्छा
@sunilk_
@sunilk_ 3 часа назад
साहेब, आता तरी ह्याच्यापुढे पक्ष सोडू नका, स्वतःच्या कर्तत्वावर विजय मिळवून दाखवा..🙏🙏
@KishorJagdale-c4c
@KishorJagdale-c4c 3 часа назад
एकदम योग्य निर्णय...खूप शुभेच्छा❤
@avinashghadashi5284
@avinashghadashi5284 3 часа назад
चांगला निर्णय घेतला आहे साहेब
@BalkrishanaGunda
@BalkrishanaGunda 3 часа назад
पाटील साहेब योग्य निर्णय, आता आपण मंत्री होणारच हे नक्की
@gorobakolhe137
@gorobakolhe137 4 часа назад
खूप चांगला निर्णय. पाटील साहेब, आपण निवडून येणार व कँबीनेट मंत्री होणार, यात शंका नाही.
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 4 часа назад
आता नगर जिल्ह्यातील मोठे नेते ...पण यांचं अनुकरण करतील काय????
@ramchandrasutar4773
@ramchandrasutar4773 4 часа назад
अतिशय सुंदर निर्णय 👌 हर्षवर्धन साहेब तुमचे व्यक्तिमत्व निरागस आहे. तुमचा मूळचा पिंड काँग्रेस विचारांचा आहे. आदरणीय शरद पवार साहेब हे चंदनच नव्ह तर साक्षात परीस आहेत. खात्री बाळगा तुमच्या आयुष्याचं अक्षरशः सोनं होणार !
@laxmankardak1895
@laxmankardak1895 2 часа назад
साहेब तुतारीत हवा भरतांना सांभाळून हवा भरा,नाहितर मागून म्हणजे बोचयातून हवा निघून जायची. 😂
@SubhasharoDeshmukh
@SubhasharoDeshmukh 2 часа назад
डायरकतुम्हालाकुशीमतरीक्याबीनेटशंभरटकेआपलसरकारयनारमवीआ.आभारतुमचेआभीनंदनजयशीवराय
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 27 минут назад
एकनंबरच.भाऊ.सही.जगहपे.सही.वक्तपर
@SandeepKale-le9vy
@SandeepKale-le9vy 3 часа назад
आज खूप दिवसांनी राज्याला आपल्या रूपाने खरे भाऊ दिसले.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Час назад
खूप छान निर्णय घेतला पाटील यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐🎊
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 4 часа назад
आता बघा कशी निवांत झोप येणार, बरे वाटले तुम्ही परत आलात. बाकीच्यानाही हा सल्ला आहे की परत आपापल्या पक्षात या. तुम्हांला बीजेपी त राहून काहीही मिळणार नाही. 🚩🚩🚩🚩🚩
@arvindraj2349
@arvindraj2349 3 часа назад
MAHAYUTI OUTGOING OFFER ONLY, जय राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी, घ्या मजबूत हातात मशाल , संघर्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या स्वाभिमानाचा,समतेचा,ऐक्याचा,लोकशाहीचा आणि सर्वांगीण विकासाचा .....
@toxiclegeng9889
@toxiclegeng9889 4 часа назад
काय दिवस आलेत ज्यांच्यासाठी काॅग्रेस सोडली त्यांच्या पायावर डोकं ठेवले.
@SuyashJagtap-eq5zf
@SuyashJagtap-eq5zf 4 часа назад
Happy journey best' luck for future
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 3 часа назад
बीजेपी मध्ये जाताना, जनतेच्या भावना जाणून घेतली होती का 😂😂😂😂
@NileshWankhade-k2c
@NileshWankhade-k2c Час назад
साहेब इथे राहसाल याचा काय भरोसा
@dattatrayamhase7684
@dattatrayamhase7684 Час назад
आता लोकांनाही चांगली झोप येईल.
@SureshDombale-zk4ji
@SureshDombale-zk4ji 3 часа назад
आता इथून पुढे झोप लागणार नाही
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap 56 минут назад
Sharad Pawar is Godfather of Maharasrat Politics
@abhichopade6263
@abhichopade6263 4 часа назад
आता कळल नेमकी आपलं कोण. चांगला निर्णय. जनतेला जपा.कारखाना दोनही नीट चालवा तरच राजकारण शक्य आहे. सत्तेच विकेंद्रीकरण करा. घरात सगळी पद ठेवू नका.लोकांना सगळं कळत त्यामुळे आता काळ बदलला आहे त्याकरिता आपणही बदलला पाहिजे.
@vinodgangarde3953
@vinodgangarde3953 2 часа назад
नेता असावा तर असा 🙏
@AdibShaikh-ek1ld
@AdibShaikh-ek1ld 2 часа назад
Good वेलकम
@ParagD-l4k
@ParagD-l4k 4 часа назад
जिथे तिकीट तिथे मी
@dilipshelke
@dilipshelke 2 часа назад
आता आपण खरे पाटील एक मराठा लाख मराठा....शरद पवार...शरद पवार...जय शिवराय..🎉🎉🎉🎉
@kailashambarde6401
@kailashambarde6401 3 часа назад
Dirty politics 😭😭😭😭🙏🙏 everything only for ministers ship and money 😢😢😢😢😢
@ParagD-l4k
@ParagD-l4k 4 часа назад
तुम्ही काही विचारधारा नाही . किती पार्ट्या बदलल्या. काँग्रेस नंतर भाजपा , आता राष्ट्रवादी .
@vaibhavkadam4119
@vaibhavkadam4119 Час назад
💯amdar honar saheb tumhi
@nanasahebaware7473
@nanasahebaware7473 4 часа назад
❤ only Saheb ❤
@hanumantdagade-nk4dk
@hanumantdagade-nk4dk 3 часа назад
भाऊ जरा आमच्या PRAVIN Bhayya Mane एक संधी दिली तर बर होईल .
@kailastelawane8892
@kailastelawane8892 3 часа назад
Bjp mukat Maharashtra, MVA Aghadi jindabad,
@bhaupatil8965
@bhaupatil8965 3 часа назад
Pawar.saheb
@popatraobankhele6385
@popatraobankhele6385 2 часа назад
राष्ट्रवादीत तुमचे भविष्य खूप चांगले आहे राष्ट्रवादीला तुमच्या सारखा अनुभवी आणि सुजाण नेता मिळणार आहे, पवार साहेबांनी ज्यांना हाताला धरून राजकारणात आणले, मोठे केले, ते सर्व स्वतःच्या फायद्यासाठी बाजूला गेले आता तूम्ही राष्ट्रवादी पक्ष वाढवा, त्यात तुमचेही कल्याण होईल.
@hanumantdagade-nk4dk
@hanumantdagade-nk4dk 3 часа назад
ऊस बील कीती खाल
@RrD1212
@RrD1212 3 часа назад
आयाराम😅
@ramlingandhalkar9754
@ramlingandhalkar9754 9 минут назад
✌️✌️✌️
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 4 часа назад
स्वार्थी हेतूने उड्या मारणारा हा नेता ,मोठ्या मताने पराभव होणार
@ranveerthorat7039
@ranveerthorat7039 46 минут назад
Only Tutari ✌️✌️
@prasadmadhav1123
@prasadmadhav1123 4 часа назад
👍🙏🌹💐
@SagarShinde-nx1si
@SagarShinde-nx1si 3 часа назад
Vajava tutari an rahava ghari
@balajigavli9482
@balajigavli9482 2 часа назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@tanujshende4898
@tanujshende4898 28 минут назад
Bjp padnar aahe manun tyo tutari mdhe gel
@GaneshGhige-b2d
@GaneshGhige-b2d 3 часа назад
Pawar saheb only
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 4 часа назад
बहुतेक दोन्ही पवार मिळुन आपला गेम करणार .कायम माजी मंत्री
@daulatgorkhe5831
@daulatgorkhe5831 3 часа назад
Sharadchndra pawar saheb aaplya rajkiy jivnache sone kartil nirnay khup chhan ghetla harshavardhan patil tum age badho janta tumhare sath hai.
@vitthalpawar5234
@vitthalpawar5234 4 часа назад
2 nd. Bhahu yogya. Nirnay. Ghetla. Abhindan❤❤❤❤
@prakashraodeshmukh5096
@prakashraodeshmukh5096 4 часа назад
Bhavi ministar patil saheb
@VitthalJadhav-cf7uj
@VitthalJadhav-cf7uj 5 часов назад
Ha manus rajkaran end
@koreangirl8681
@koreangirl8681 Час назад
Ashti talukayatun fakt patil yana pathiba ahe
@janvhishorts8665
@janvhishorts8665 2 часа назад
Only Tutari
@ravikantbharadwaj6467
@ravikantbharadwaj6467 4 часа назад
Kya bewakuf bana raha janta ko...
@akmobisolution666
@akmobisolution666 4 часа назад
ये गप केळ्या भायकांडा
@balasahebawari4577
@balasahebawari4577 Час назад
एकदम मस्त साहेब आमचा पाठिंबा आहे तुम्हाला आम्ही अकोलेकर
@balasahebawari4577
@balasahebawari4577 Час назад
पाटील साहेब खरोखर ग्रेट योग्य निवड केली
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 4 часа назад
टिकिट भेटनार नहीं मानून पक्ष प्रवेश तुलं जनta माफ करनार नाही
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 4 часа назад
तुझ राजकरण संपल आता 😂😂
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 4 часа назад
हलकट माnus आहे हा
@SanjayKendre-o8k
@SanjayKendre-o8k 4 часа назад
Tula padnar janta ata thamb
Далее
НОВАЯ "БУХАНКА" 2024. ФИНАЛ
1:39:04
Просмотров 432 тыс.
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45