Тёмный

LIVE : CJI Chandrachud यांचं मराठीत भाषण, मुंबईच्या कार्यक्रमात हजेरी | bjp | New High Court Complex 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 77 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 305   
@narayanghuge3751
@narayanghuge3751 День назад
चंद्रचूड साहेब आपनाला मातृभाषेचा स्वाभिमान आहे,याबद्दल आपले खूप. खूप अभिनंदन. न्याय देतानाही हा मराठी बाणा दाखवावा अशी अपेक्षा आहे,आपणाकडून.
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 2 дня назад
कुठं नेऊन ठेवलं तारीख पे तारीख
@vijayjadhav9527
@vijayjadhav9527 День назад
आता अपात्रेतेची सूनावणी बासणात गूंडाळा 🤣🤣🤣
@kiransawant5438
@kiransawant5438 День назад
या सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याची सर्वोच्च न्यायालय वाट पाहत आहे.....
@narendramande1073
@narendramande1073 23 часа назад
अस काही नसत
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 18 часов назад
😂😂
@varadshitkal2529
@varadshitkal2529 День назад
न्यायालयाने विश्वासार्हताच गमावली आहे गरीबानीं आपल्याला न्याय मिळेलच हे विसरून जायच कठीण आहे
@parag7077
@parag7077 День назад
खरे आहे😡😡
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 2 дня назад
हे भाषण आता मुख्यमंत्र्याना समजायला लागले पहिली सुरुवात त्यांना समजली नसेल👍👍
@AppasahebGawali198
@AppasahebGawali198 День назад
जे चंद्रचूड म्हणायचे की हे सरकार असंवैधानिक आहे त्यांच्या सोबत है बसले
@geetamahajan818
@geetamahajan818 22 часа назад
गणपती पावला
@dhanajiraopatil74
@dhanajiraopatil74 День назад
न्यायव्यवस्थेच्या दिरंगाईमुळे पक्षकाराला जो त्रास होतो आहे तो कसा कमी होईल ते पहावे.
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 День назад
न्याय मोठ्या इमारती बांधून नाही मिळणार, स्वचं चार्तीत्र आणि निस्वार्थ पणा असलेले माणसे न्यायमूर्ती झाले पाहिजेत तसे सध्या दिसत नाही म्हणुन लोकांचा विश्वास उडला आहे न्यायालयानं वर
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Tumcha vishwas kevha hota te sanga
@suniljagtap8098
@suniljagtap8098 День назад
महाराष्ट्रातल्या मातीतील पक्षांना न्याय मिळण्याची अपेक्षा संपली.
@vishaldhamale3776
@vishaldhamale3776 День назад
निकाल लागेल का नाही हे माहीत नाही हे जे एकत्र येतात यामुळे ठाकरेंचा निकाल यांच्याकडून लोकशाही पद्धतीने लागत नाही व लागणार हि नाही, अपेक्षा करू नये. जनतेने विधानसभेला विचार करुन मतदान करावे.
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Tumhi nit vichar karat nahi ase vatate. Have you forgotten the havoc during Mr UT as CM ...vasuly , hurting retired naval officer, sadhus murder at palghar, mansukh murder...
@Social_Reformer_007
@Social_Reformer_007 День назад
चंद्रचूड यांनी स्वतः दिलेला निकाल बेकायदेशीर पणे फिरवून विधानसभा अध्यक्ष व ECI ने निकाल दिलेला आहे तो तुम्ही केंव्हा रद्द करणार आहात ?
@mmanjarekar
@mmanjarekar День назад
अपात्र न्यायालय 🙏
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 День назад
हे न्याय धीश विकले गेलेय आहेत या सरवाची पुढील काळात चैकशी होणार आहेत यात काय शंका नाहीत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत
@shaileshsawant3454
@shaileshsawant3454 23 часа назад
दादा कोणता न्याय देणार हे सत्याला असत्या बरोबर बसुन .
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Tumacha brain kuthe aahe ...visaralat ka UT as CM
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 20 часов назад
💪💪👍 कटू सत्य सांगितले आपण!
@vishnukhade6085
@vishnukhade6085 День назад
उंदराला मांजराची साक्ष आहे
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu День назад
भारत देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्य न्यायालयाचा न्यायाधिश विकला गेला हि चिंतेची बाब आहे,
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 День назад
जवाहर, इंदिरा च्या काळात अनेक होते.
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Tumhala kahihi mahit nahi ...ugach comment karu naka ...
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 День назад
मस्त आहे....चालुद्या....लोकांना काय कळत....बेकायदेशीर सरकार ज्यांच्या आशीर्वादाने सत्तेत ठान मांडून बसले आहे.....लोक बिचारे पाहत राहतात....कसला न्याय आणि कसले काय..... जीसकी लाठी उसकी भैस....जय रामजी की
@shaileshsawant3454
@shaileshsawant3454 23 часа назад
100% बरोबर दोन वर्षे जनतेला मुर्ख बनवत आहेत.
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Have you forgotten the Uddhav thakares sarkar during covid period ...
@MuzzamilMedhedar
@MuzzamilMedhedar 6 часов назад
​@@vilasmane1406 I haven't. Because he was awarded as best cm in COVID period.
@devrane9572
@devrane9572 День назад
आता निक्काल लागलाच समजून जा उद्या सुनावणी आहे 😃😃
@nitinsurkar
@nitinsurkar 2 дня назад
2014 नंतर आम्हांला विश्वास नाही कोर्ट वर
@narendramande1073
@narendramande1073 23 часа назад
इंदिरा गांधी नी न्यायालयात फक्त हस्तक्षेप करून थांबली नाही तर मनासारखे न्यायाधीश नेमले.
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 День назад
ज्यांना इंग्रजी भाषण समजले नसेल, त्याला बाळासाहेबांचा शब्द आठवला असेल. 😂😂😂
@hp739
@hp739 День назад
झाटा 😁😁
@1987NISHU
@1987NISHU День назад
Dusra narya 😛
@surekhapawar6167
@surekhapawar6167 День назад
😂😂😂
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 18 часов назад
😂😂😂😂
@mahendratare9776
@mahendratare9776 День назад
दोन वर्ष मी स्वतःला रामशास्त्री प्रभुणे समजत होतो पण मला आता समजले आहे की मी अनाजीपंत आहे😢😢😢😢
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 День назад
चोराची मान किती ताट असते बघून घ्या, यालाच म्हणतात निर्लज्जंम सदा सुखी,,,,देश में गद्दार अमर रहे,,,
@harshaldarole9655
@harshaldarole9655 День назад
ज्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन न्यायाधीश बसले आहेत.
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 День назад
जनतेचा न्यायावरचा विश्वास उडालेला आहे हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाव
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Surprised at your remark
@aabakolekar5
@aabakolekar5 День назад
न्याय व्यवस्था हि राजकीय पक्षांच्या दावणीला बांधली गेली आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे
@M.tShivalkar
@M.tShivalkar День назад
आता जनतेनी न्यायाची अपेक्षा करू नये
@Alfreddavid777
@Alfreddavid777 День назад
Completely Lost faith in the Indian judiciary .Justice delayed is justice denied sir.
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
Seems you never had the faith in indian judiciary...
@chandrakantbharmal9426
@chandrakantbharmal9426 День назад
सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून न्याय मिळावा हि अपेक्षा
@PravinHande-ej7fn
@PravinHande-ej7fn День назад
एक सामान्य नागरिक म्हणून असे वाटते की आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष चिन्ह प्रकरण या दोन्ही case चा निकाल लवकर लागला असता तर देशाच्या घटनेवरचा विश्वास दृढ झाला असता
@ShantaramSardar-ce3kp
@ShantaramSardar-ce3kp День назад
Cji चे रिटायर्ड नंतर सांसद पद fix झ्हाले.
@shbttrust7199
@shbttrust7199 День назад
महोदयजीसौ., लोकशाहीचा आत्मा जनता-जनार्दन असून माणसाला माणुसकीची गरज व क्षमता लक्षात न घेता केवळ सत्य-असत्य पुराव्या नुसार घेऊन न्यायदान हे केवळ कोणत्या नियमाने बरोबर न्याय दिला जातो कि जो निस्वार्थीपणे योग्यता ठोस दिला जातो यावर समीक्षा होणे गरजेचे वाटते.!!!.❤🎉.!.--?--🎉.!.
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 День назад
आरोपी च्या बरोबर बसण्याची वेळ न्यायमूर्ती वर आली काय आणि कसा न्याय देणार.
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 День назад
सगळ्याच कोर्टाचा लौकिक तारिख पे तारीख आहे.
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb День назад
सुनावणी नंतर करायची काहीच गरज नाही, आता फिक्स झालं रात्री कुठे बसुया? जेवायला 😂
@subhashbenake6517
@subhashbenake6517 День назад
पुर्वतयारी निवृत्तीनंतरच्या लाभाची 🤔🤔
@shankarhaldankar1367
@shankarhaldankar1367 День назад
आमदार अपत्रतेचा निर्णय केव्हा होणार?
@shamraokakade7636
@shamraokakade7636 День назад
हाई कोर्ट, Superem कोर्ट, सबके सब Judgesne, एक राजनीति Law, Judiciary Commission, Estabilished करना चाहिए, ताकि लोकतंत्र बहुत मजबूत होगा, लोकतंत्र को Salute hai.
@erbunteyrawal1456
@erbunteyrawal1456 День назад
महाराष्ट्रात न्याय जनता करते
@GopalTayade-e2e
@GopalTayade-e2e День назад
अवैध cm ल शरण CJI
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 День назад
आहो साहेब मराठीत बोला आमच्या मुख्यमंत्री साहेबांना इंग्रजी येत नाही, त्यांना समजले नाही तर वांद होईल..
@only8028
@only8028 День назад
भावि भाजपचे उमेदवार
@sakharamghemud
@sakharamghemud День назад
वकील आणि जज साहेब यांनी वेळेत सर्व प्रकरणे निकालात काढावी हे लक्षात घ्या फक्त चांगली ईमारत आसुन काही फायदा नाही वकील आणि जज हे निरपेक्ष आणि वेळेत निकाल देणारे हवेत
@mayurshelar5801
@mayurshelar5801 День назад
सर्व सामान्य लोकांना काय काय पाहावं लागत आहे
@jitendragadewar2828
@jitendragadewar2828 День назад
भारताच्या इतिहासातील एक महान न्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड
@kalidaschaudhari9193
@kalidaschaudhari9193 День назад
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे त्यासाठी न्यायप्रिय लोकांनी प्रयत्न करावेत
@NOOB_SHIVAM_GAMER
@NOOB_SHIVAM_GAMER День назад
राजकिय नेता होनार
@dattagawade7755
@dattagawade7755 День назад
चंद्रचूड साहेब तुम्ही मराठी मधून भाषण करून आमचा मराठी माणसाचा, भाषेचा मान वाढवलात...पण जाता जाता ऐक छान काम करून जा..जे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसविले आहे त्याचा निर्णय लवकर द्या...असे केल्यास तुमच्या बद्दल आमच्या मंनात असलेला विश्वास द्विगुणित होईल या बद्दल शंकाच राहणार नाही....
@jetmarathinews3921
@jetmarathinews3921 День назад
विकला गेलेला सरन्यायाधीश एकेकाळी याच्याबद्दल मनात खूप मोठे स्थान होते आता साहेब नक्कीच कुठल्यातरी राज्याचे राज्यपाल होतील.😢
@ARUNSAMANT-ci6wo
@ARUNSAMANT-ci6wo День назад
सरन्यायाधीश असताना एन्काऊंटर म्हणजे न्याय संस्थेचे. धिंडवडे.
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 дня назад
अरे,व्वा मराठी तुन आणि ईतक छान मराठी बोलतात.
@sandeepnagarkar5056
@sandeepnagarkar5056 День назад
न्याय कुठे हरपून बसलेलाआहे जनता घायाळ तुझी रे भारत देशा?
@subhashghone8817
@subhashghone8817 День назад
उद्या चा निकाल उशीरा पण न्यायाला धरून असावा.
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l День назад
आमदार अपात्रतेचा निकाल 2050 मध्ये लागण्याची शक्यता ..😂😂
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 День назад
लोकशाहीची थट्टा,अर्धवट शिकलेला अर्धवटराव मुख्यमंत्री त्याच्या बाजूला देशाच्या सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश काय चर्चा झाली असेल.
@vijaymore2344
@vijaymore2344 День назад
महाराष्ट्र मधला सत्ता संघर्ष भार तुम्हांला पेलता येत नाहीं.. चंद्र चूड साहेब 😡😡😡
@SagarHajare-sb8pr
@SagarHajare-sb8pr День назад
चंद्रचूड हे न्यायव्यवस्थेसाठी कलंकित सरन्यायाधीश आहेत
@vilasmane1406
@vilasmane1406 23 часа назад
What is your knowledge to comment like this
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n День назад
शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट हे दोन्ही निर्णय पुन्हा निवडणुक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनाच अंतिम निर्णय घेण्याचे आदेश देईल
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 День назад
नुसतीच भाषणबाजी न्याय करायला जमत नाही न्ययमुर्तींच काम योग्य आणि वेळेवर जनतेला न्याय देण मणुष्य मेल्यानंतर जर त्याला न्याय मिळाला तर त्या न्ययाला काय अर्थ राहील
@vijaypanchal9238
@vijaypanchal9238 День назад
चोरांच्या बरोबर न्यायाधीश काय विश्वास ठेवणार.न्यायालयावर
@masteraaryarajesharadgarud4026
सर्व न्यायाधीश राज्यपाल किंवा सरकारी संस्थाचे अध्यक्ष होतात का निवृत्ती नंतर????
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 День назад
न्यायालय बाधित होत आहे लाज वाटत नाही यांना
@sandipsharma-ql3kv
@sandipsharma-ql3kv День назад
चंद्रचूड साहेब आपनाला मातृभाषेचा स्वाभिमान आहे,याबद्दल आपले खूप खूप dhanyawad!!.
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t День назад
Future governor cji
@subhashghone8817
@subhashghone8817 День назад
चंद्रच्यूड अत्यंत विद्वान आहेत त्यांचा सन्मान ठेवायला हवा.पण राजकिय बुद्धू पुढारी यानी समाज नासवला आहे.
@ranjanpenkar5511
@ranjanpenkar5511 День назад
Great and inspiring talk by our exalted Chief Justice Shri Chandrachud.
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 День назад
देशात रोज रोज... न्यायालयीन प्रकरणे ( खटले ) हे अगदी वायु वेगाने वाढताहेत,हे जरी खरं असलं, तरी ते...तितक्या प्रमाणात निकाली काढण्यासाठी, प्रयत्न होताना दिसत नाहीत ! फक्त तारीख पें तारीख..हे जर असंच होणार असेल तर, नुसत्या न्यायालयांच्या मोठ मोठ्या इमारती बांधून,काय फायदा होईल असे वाटत नाही !
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 День назад
या लाचारानी आंबेडकरांची घटना लोकशाही संपवीली आहे.अता यांच्यावर विश्वास ठेवूनका जनतेने पुढे येऊन या लाचाराना हलका लोकशाही बाबासाहेबांची घटना वाचवा.
@maheshgaikwad8390
@maheshgaikwad8390 День назад
चंद्रचूड साहेब रीटायर झाले की भाजपात राजकीय प्रवेश करणार
@yaminichoudhary53
@yaminichoudhary53 День назад
गळती तर लागणार नाही इमारतीला .न्यायाला लागलेली गळती कशी थांबवता येईल हे सांगावे मुख्य सर्वोच्च न्यायाधिशांनी ही अपेक्षा ठेवता येईल का?
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 День назад
महाराष्ट्राचा निकाल लटकताना आपली सदविवेक बुद्धि वापरली का? आपल्याला खरोखरच मनापासून आदर देईल का?
@prasadsawant262
@prasadsawant262 День назад
कसले न्यायालय आणी कसला न्याय..... न्याय मिळतो का... विकला जातो. बंद करा ही नाटकं
@shyamjadhav2352
@shyamjadhav2352 День назад
मुख्यमंत्रीला समजलं असेल का?
@lesliedsilva4998
@lesliedsilva4998 День назад
Well spoken and respecting the local language. I hope the stone is laid down today for a new court building which will gives impartial judgements. Jai Hind.
@popatdamame7378
@popatdamame7378 День назад
साहेब आपण भाषण महाराष्ट्राच्या मातृभाषा मराठीतूनच करायला हवं होतं कार्यक्रम हा महाराष्ट्रात होता माफ करा तुम्ही भाषणाचा पूर्वार्ध पाहिला उत्कृष्ट मराठी बोलला नंतरची अपेक्षा मराठीतून होती धन्यवाद
@prashantkhairnar7257
@prashantkhairnar7257 День назад
धन्यवाद!
@parag7077
@parag7077 День назад
एका माळेचे मणी 😡😡, सगळ्यानी मिळून उध्दव बाळासाहेबांचे हाल केले😂😂
@babasahebsonawane9702
@babasahebsonawane9702 День назад
Aata fast maharastracha Tikal Lavar dya saheb
@digrasegoroba4582
@digrasegoroba4582 День назад
सत्यमेव जयते
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 22 часа назад
सर विघानसभेची मुदत संपण्याच्या अगोदर पाञ अपाञ आमदार बाबत न्याय येईल अशी आशा व्यक्त करतो
@vijay_ki_baat
@vijay_ki_baat День назад
चैप्लस सीजेआई
@chandraprabha3678
@chandraprabha3678 21 час назад
Nice to hear Sir speak in Marathi. Even his accent is very right
@sunilkamble4401
@sunilkamble4401 День назад
सर न्यायाधीश चंद्रचूर साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान 2014 रोजी संपलेला आहे. भारतीय जनता पक्षाने विशेषता मोदी ने आर एस एस ने त्यांचे ब्राह्मणवादी मनुवादी संविधान चालू केलेले आहे. आणि त्यांची नेमणूक केलेली आहे हरकत सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये तुम्हीपण सामील आहात हे विसरून चालणार नाही तारीख पे तारीख तारीख पे तारीख महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाची जनतेचा सर्वोच्च न्यायालय विश्वास उडालेला आहे😮😢😢 आता सर्व कोर्ट बंद केले पाहिजे काही जनतेला न्याय मिळत नाही संपलं हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा अस्तित्व नावाला चाललेला आहे.PMO ऑफिस मधून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही काही निर्णय देत नाही किंवा जामीन देत नाही असा गैरसमज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.😮😢
@shankarmore9999
@shankarmore9999 День назад
Great Lessons Awareness for the practical ideas which needs to be practical in judiciary, adminstration
@ramasalunkhe9924
@ramasalunkhe9924 День назад
तारीख पे तारीख हाच नारा.
@ramasalunkhe9924
@ramasalunkhe9924 День назад
येथे यायला वेळ आहे, पण केस ऐकायला वेळ नाही, प्रसिद्धी चा हव्यास.
@mahadevsutar876
@mahadevsutar876 23 часа назад
धनंजय चंद्रचूड साहेब आपण तर आमच्या साठी भगवान आहात परंतु निर्णय वेळेत लागत नाहीत आणि वेळेत न लागलेला निर्णय काय उपयोगाचा
@kaushikanand9864
@kaushikanand9864 23 часа назад
Excellent advice given to the government of India. Probably making adequate facilities for female Lawyers.
@shantaramgaikwad736
@shantaramgaikwad736 20 часов назад
आजकाल न्यायालयात न्याय मिळत नाही तर निकाल लावला जातो. तो निःपक्ष पाती पने नाही तर न्याय विकत दिला जातो हे कटू सत्य आहे.🫣🙊🥱
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 2 дня назад
छानच मराठी, मला माझे अकरावी (जुनी)च्या निरगुळकर सरांची आठवण आली.
@gajananpatilvlogs2109
@gajananpatilvlogs2109 День назад
असंवैधानिक सरकारच्या मुख्यमंत्र्यासाेबत, अती झाले,ज्याच्या अपात्रतेचा खटला सुरू आहे त्यांच्या साेबत म्हटल्यावर, लागला निकाल आता?
@sanjaymane5208
@sanjaymane5208 День назад
जज साहेब शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने लवकर आमदार अपात्र संबंधित निकाल द्यावा, तारीख पे तारीख देऊ नका, जनता भाजप,शि़दे, अजित पवार यांना निवडणूकीत खडयात घालणार आहे, न्याय हा ठाकरे व शरद पवार यांना जनता देणार आहे
@rajenharshe1494
@rajenharshe1494 Час назад
Thanks for speaking in Marathi.
@dilipmetha7560
@dilipmetha7560 День назад
गणपती बाप्पा मोरया
@akashkhatal9455
@akashkhatal9455 День назад
Nyay Dya Saheb Maharashtra chi Kay hal karun thevle.... BJP an Palun gelelya Bhagodyani.....Aaplyakadun Sampurn Maharashtra Nyayachi apeksha...kartoy
@ramchandramore2587
@ramchandramore2587 День назад
सुप्रीम कोर्ट जज पुढचे B J P चे खासदार😂😂😂C J I😂😂😂
@masteraaryarajesharadgarud4026
निकाल सत्ताधारी राजकारणी देतात आणि हे फक्त सांगतात असे काही होते का???
@wajeedshaikh1878
@wajeedshaikh1878 День назад
BJP चे प्रवक्ते व्हा साहेब तुम्हाला ही रिटायर झाल्या नंतर राज्यसभेवर घेण्यात येईल 😡🤙🤙
@maheshchavan9495
@maheshchavan9495 7 часов назад
Respect them who is going to be taking disision.. In nagpur
@raghunathvekhande3204
@raghunathvekhande3204 День назад
मा.राष्ट्रपती यांनी सांगितले आहे की, जेल आणि न्यालये कमी झाले पाहीजेत, साधारण केसेस कमी करून न्यायालयाने आपापसांत दोन कडून मीटिंग घेऊन निकाली काढावी
@kaushikanand9864
@kaushikanand9864 23 часа назад
The Chief Justice of India should allow the fourth pillar the journalists in the courts of laws
@maheshpatil4634
@maheshpatil4634 День назад
तारीख पे तारिख वाली हेच का ते.
Далее
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Просмотров 511 тыс.
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 7 млн