Тёмный

Live:Congress ची Ashish Shelar य़ांच्याविरोधात नवी खेळी,माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात?| Priya Dutt 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 8 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#AshishShelar #MaharashtraElection2024 #MaharashtraPolitics
काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. संजय पांडे, खतगांवकर यांच्या प्रवेशानंतर आता जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठींना सुरुवात झालीय. आशिष शेलारांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पक्षातल्या माजी खासदारांशी चर्चा सुरु झाल्याची माहिती आहे. कसा होऊ शकतो हा संघर्ष? शेलारांविरोधात काँग्रेसची ही खेळी यशस्वी होईल का?
#RPT0262
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Час назад
विधानसभा निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे सगळे निष्ठावंत उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील जिंकणार जय महाराष्ट्र
@balkrishnamohite789
@balkrishnamohite789 Час назад
आले कु सलाम आशिष कुरेशी
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 Час назад
हा शेलार चा वॉचमन विश्लेषण करतोय हा जोकर कोणीतरी अक्कल असणार आणा येळपत म्हणतो
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Час назад
BJP 🤣 😊 😮
@sachinbobade8328
@sachinbobade8328 Час назад
Shelarana sena virodh bhovnaar
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 Час назад
कोकणी डुक्कर शेणात मामा😅😅😅😅😅
Далее
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11