Тёмный

Manoj Jarange LIVE: मराठा आंदोलकांना वडीगोद्रीत अडवलं, अंतरवाली सराटीत जाण्यास आडकाठी | Reservation 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 51 тыс.
50% 1

#ManojJarange #MarathaReservation #LakshmanHake #OBCReservation #MarathaReservation
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून मराठा आंदोलक जालन्यात दाखल होताहेत. अशातच आता पोलिसांनी वडीगोद्रीत मराठा आंदोलकांना अंतरवालीत जाण्यापासून रोखल्याची घटना समोर आलीय. त्यानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरत आंदोलकांनी संताप व्यक्त केलाय.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 172   
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Час назад
सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे आता नाही तर कधीच नाही श्री स्वामी समर्थ
@R.A_GAMER_001
@R.A_GAMER_001 Час назад
आतां उठा गरज आहे आपल्या रक्ताच्या मानसाला साथ द्यायची.......जय शिवराय....
@sachinmane2938
@sachinmane2938 Час назад
एकदम बरोबर आहे ना भाऊ भाजप सरकार भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे फडणवीस यांचा
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 Час назад
मराठा समाज कायम सगळ्या समाजाला सोबत घेऊन पुढे जातो, पण आता हा समाज अडचणीत आहे आणि ही लढाई आता शेवटची आहे आणि तळागाळातील मराठा समाज मनोज दादा च्या मघे ठाम आहेत.
@kadujiaglawe4674
@kadujiaglawe4674 Час назад
आता हेच धोरण काम करनार.... सगळा महाराष्ट्र बंद करु
@shegho-b8l
@shegho-b8l Час назад
कोणी रडू नये, शांततेत रास्ता रोको करा आणि जेलभरो आंदोलन करावे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे,हाच अगदी एकमेव मार्ग आहे.आता आंदोलनाला योग्य दिशा मिळाली आहे.
@bhagwatdoke8733
@bhagwatdoke8733 Час назад
सरकार ला माज आला आहे जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@PratikshaAwachar-j3w
@PratikshaAwachar-j3w Час назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील
@pramodautade5284
@pramodautade5284 Час назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@sachinmane2938
@sachinmane2938 Час назад
एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय
@liladharpatil4484
@liladharpatil4484 Час назад
गरीब मराठा कुणबी एक व्हा🙏
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Час назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा जिंदाबाद
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 Час назад
महायुती सरकारचे आता आती झाले आहे
@माऊली.धांडे
एक मराठा लाख मराठा
@deepakyeolekar4598
@deepakyeolekar4598 Час назад
अबे चुट्या सांभाळ स्वतःला गर्दी कमी हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे.
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Час назад
Ek Maratha koti Maratha koti Maratha koti Maratha koti Maratha koti Maratha
@JitendraKhaire-fd3tk
@JitendraKhaire-fd3tk 46 минут назад
सर्व मराठा समाज ने पूर्ण महाराष्ट्र चे हाईवे बंद केले पहिजे तर सरकार जगेवर येईल एक मराठा लाख मराठा
@bhagwatdoke8733
@bhagwatdoke8733 Час назад
पुणे मंबई हावे बंद करायाला पाहिजे जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@AnkushRajpure-f3m
@AnkushRajpure-f3m 59 минут назад
सर्व मराठा बांधवांना रस्त्यावर येण्याची गरज आहे
@भारत-म8झ
@भारत-म8झ Час назад
प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको करा
@sumanmore8970
@sumanmore8970 Час назад
जय शिवराय जय जिजाऊ ❤
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g Час назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@tukaramborade6678
@tukaramborade6678 Час назад
एक मराठा लाख मराठा. सगे सोयरे अधिसूचने सह इतर मागण्या सरकारने मान्य कराव्यात. यातच सरकार व महाराष्ट्राचे भले आहे.
@sachinmane2938
@sachinmane2938 Час назад
महाराष्ट्र राज्य बोलत का महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना केल्या पाहिजे
@SatishDeshmukh-o1i
@SatishDeshmukh-o1i Час назад
। सर्व मराठा समाजाने आंतरराष्ट्रीय मध्ये दाखल व्हावे
@BBpatil14
@BBpatil14 Час назад
Ek maratha lakh maratha
@Govinddudhate123
@Govinddudhate123 Час назад
जय शिवराय❤
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 Час назад
संपूर्ण मराठवाड्यात असाच रस्ता रोको केला पाहिजे.
@pramodsomwanshi4889
@pramodsomwanshi4889 Час назад
Ek Maratha Lakh Maratha Only Manoj Dada Jarange Patil
@ashokhawle4113
@ashokhawle4113 Час назад
महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठ्यांना आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे आपण आपल्या एरियात रस्त्यावर उतरावे लागेल मायबाप 💐💐🌹🌹🙏🙏
@bhagawanchorage4644
@bhagawanchorage4644 Час назад
ऐक मराठा लाख मराठा बांदवानो धन्यवाद ताई
@Patila-g3p
@Patila-g3p 50 минут назад
महाराष्ट्रातील सर्व महामार्ग बंद करावा लागेल आता
@mokindalad35
@mokindalad35 21 минуту назад
हे सगळ आरक्षणा साठी चालु नाहीय हे फक्त तुतारीचे सरकार आणन्या साठी चाल्ल आहे,आता आपल्या मना प्रमाण भाजपच सरकार जाणारच आहे,पण सरकार घालऊन आपल समाधान होणार आहे काय.......
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 Час назад
जागोजाग आता महामार्ग बंद होणार
@arjundeshmukh9986
@arjundeshmukh9986 Час назад
संपूर्ण महाराष्ट्र राज्य बंद एकच उपाय आहे
@prabhat1210
@prabhat1210 25 минут назад
मराठा समाजाच्या सगळ्या नेत्यांनी, आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच, नोकरदार वर्ग, अधिकारी वर्ग, शेतकरी सगळ्यांनी काम बंद आंदोलन करावं, रस्त्यावर यावं, बघा फरक पडतो की नाही, पण हे नाही करणार कुणी, राजकीय आंदोलन आहे बास्स....
@maulijagtap8088
@maulijagtap8088 7 минут назад
सगळं आरक्षण कॅन्सल करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा इथून पुढे राजकारण आणि कुणीही नेता आमदार खासदार सगळे घरी जाऊ द्या आपापल्या
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 55 минут назад
कष्टाळू, घामगाळणारा समाज, ऐका मातेच लक्षात ठेवा
@prabhat1210
@prabhat1210 28 минут назад
जे म्हणतात हायवे बंद करा, हे करा ते करा, त्यांनी आपली कुटंब सोडून, नोकरी सोडून खुशाल जे वाटत ते करावं, कुणी काय करावं कृपया याचं ज्ञान पाजू नये....
@ashoksurwase6670
@ashoksurwase6670 Час назад
जरांगे दादाच्या मागण्या मान्य करा उपोषण देवेंद्र फडणवीस सोडा
@ShivajiNilngkar
@ShivajiNilngkar Час назад
मराठी एक मराठा लाख
@ChandrakantShelke-mq8lv
@ChandrakantShelke-mq8lv Час назад
आजची 100% बरोबर बोलतात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s 3 минуты назад
मराठा आमदार खासदार मंत्री यांचा जाहीर निषेध. मनोज दादा जिंदाबाद
@bhausahebthorat3188
@bhausahebthorat3188 Час назад
एक मराठा कोटी मराठा जय जरंगे
@sambhajigarad3924
@sambhajigarad3924 Час назад
सर्व हवे बंद करा जय शिवराय
@mahavirwaghmare-ks6yu
@mahavirwaghmare-ks6yu 49 минут назад
आई मानाचा मुजरा जय जिजाऊ 🧡🔥🚩
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 Час назад
एक मराठा कोटी मराठा ❤❤
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 48 минут назад
एक मराठा कोटी मराठा🎉🎉
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Час назад
ह्या लाडक्या बहिणी आहेत......
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 Час назад
आख्खा maharastra बंद करू 💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinghatul7736
@pravinghatul7736 Час назад
Dhanyawad aai❤
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr Час назад
एक मराठा कोटी मराठा
@deepakyeolekar4598
@deepakyeolekar4598 Час назад
उपोषणाच्या नावाखाली ब्लॅकमैलिंग चालू आहे. सुधरा
@purushottampawar3275
@purushottampawar3275 42 минуты назад
जय शिवराय
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 Час назад
Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩
@PrabhakarSatpute-b2l
@PrabhakarSatpute-b2l 48 минут назад
रस्ता अडवणे हे होम मिनिस्टरच आदेशावरून कारस्थान आहे
@Jh5ew
@Jh5ew 42 минуты назад
1994 मध्ये शरुदिन याने मराठा समाजाची वाट लावली,,,आंदोलन करणारे फक्त शारुदीन v काँग्रेस चे कार्यकर्त्या समर्थक आहेत.
@maulijagtap8088
@maulijagtap8088 5 минут назад
कायमची राष्ट्रपती राजवट लागू करा आणि हे सगळे जे माझी माजी खासदार आमदार आहेत ह्यांना गुर राखायला आपापल्या घरी पाठवा
@R.A_GAMER_001
@R.A_GAMER_001 Час назад
लातुर धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील मराठे सोलापूर हाईवे गारठा.....तिन चार जिल्हायातले मराठे ऐकत्र जमतील तेव्हां कोणी ही हटवु शकनार नाही......आठ दिवस खुप झाले कारणे सागनार्याना बाजुला ठेवा.
@SatishDeshmukh-o1i
@SatishDeshmukh-o1i Час назад
जय जिजाऊ
@Hasmethun
@Hasmethun 2 минуты назад
सर्व मराठा मुंबई ला आल्यावर सरकार जाग होईल
@VikasPatil-z9e
@VikasPatil-z9e Час назад
Ladkaya bahini ata rastavar baslaya ahet kuthe gele bahini bolanare
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 52 минуты назад
Only manojdada leader of maharastra
@pseries8647
@pseries8647 33 минуты назад
कोणी ही रडु नका भावूक होऊ नका,या हालकटांना आनंद वाटायला, जर शिवराय असे हताश झाले असते तर स्वराज्य तयार झाल नसत, प्रत्येक मराठी माणसाने आप आपले जवळचे मार्ग शांततेत बंद करा.
@vikasauti2458
@vikasauti2458 Час назад
सरकार जाईल वाटतंय. ह्या पॉइंट कडे दुर्लक्ष. सरकार खाईल. अवघड झालं आता
@rdgaming4506
@rdgaming4506 Час назад
Ek maratha lakh lakh lakh maratha
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s 5 минут назад
सरकारचा जाहीर निषेध
@PrabhakarSatpute-b2l
@PrabhakarSatpute-b2l 47 минут назад
रस्ता सुरत करावा असे सरकारला विनंती आहे
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv 5 минут назад
सरकार ची आणि विरोधी पक्ष दोनीची पण जबाबदारी आहे या सर्व ना निषेध. निषेध. जोडो मारा.
@ज्ञानेश्वरपोखरकर
अजित पवार देवेंद्र फडणवीस दलिंदर माणसे यांना लाता घाला
@balajikakade8517
@balajikakade8517 24 минуты назад
सरकारचा निषेध 🚩🚩
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 16 минут назад
समाज आहे लाख,एका पक्षाला करुन टाकील खाक.होईल त्याची राख.
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Час назад
मनोज दादांची तब्येत खूपच खराब झाली आहे
@digambarbadadhe9069
@digambarbadadhe9069 Час назад
HUM SUB JARANGE. 1 MARATHA LAKH MARATHA.
@SatishDeshmukh-o1i
@SatishDeshmukh-o1i Час назад
मराठा समाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे
@PravinPawar-v5b
@PravinPawar-v5b 17 минут назад
2024 la cm manoj dada
@ajaypatil2469
@ajaypatil2469 Час назад
❤❤
@PravinPawar-v5b
@PravinPawar-v5b 25 минут назад
Only manoj dada
@Starmcgm
@Starmcgm Час назад
आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा😂😂😂😂😂
@deepakyeolekar4598
@deepakyeolekar4598 Час назад
गर्दी कमी आहे
@nikhilpatil4720
@nikhilpatil4720 Час назад
Manoj dada jarange ❤
@veeratelectronics
@veeratelectronics 43 минуты назад
नुसती कमेंट करून उपयोग नाही या महिला सारखे आपण पण चला उठा . वेळ निगुन गेल्यावर उपोयग नाही मित्रानो...
@StsDm-y2j
@StsDm-y2j Час назад
शरद पवार हेच जरंगे च लेकरू आहे😂
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 Час назад
Sangrasha Yodha Manoj Jarange Patil
@nijambagwan8730
@nijambagwan8730 Час назад
Jai ❤ Maharashtra
@rahuldamdhar3749
@rahuldamdhar3749 34 минуты назад
दिल्ली ला जायला पाहिजे
@yl7698
@yl7698 Час назад
Maharashtra budnar ya aagit
@shilejagite7322
@shilejagite7322 47 минут назад
लढा भावांनो लढा
@PravinPawar-v5b
@PravinPawar-v5b 23 минуты назад
Sarkar 2024 la all out
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Час назад
महिलांना म्हणाव, या सोयाबीन काढायला... जास्त रोज देतो मी
@virajj2326
@virajj2326 21 минуту назад
तूझ्या आई ल म्हणावं माझ्या खाली ये झोपायला एक्स्ट्रा टीप देतो म्हणावं🤬😡 तुम्ही मराठा महिलांना खालच्या थरावर बोलणार तर आम्ही पण बोलणार. एक मराठा लाख मराठा
@ज्ञानेश्वरपोखरकर
दादा उपोषण सोडू नका
@baburaogholap7980
@baburaogholap7980 Час назад
hi martyancha aai ahe
@dashrath3347
@dashrath3347 Час назад
तुझी आई कुठे आहे
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Час назад
Maharashtra til purna maratha samaj rastyavar utarala pahije
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 53 минуты назад
Maratha jaga aarkshanacha dhaga ho
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 54 минуты назад
Bogus vadhiv obc reservation hatao maharastra bachao
@vikasmanjare5490
@vikasmanjare5490 Минуту назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@veeratelectronics
@veeratelectronics 46 минут назад
@NageshPadul-g9e
@NageshPadul-g9e Час назад
🚩💪💯
@AtulNavale-v1n
@AtulNavale-v1n Час назад
😮
@stormshiva4619
@stormshiva4619 Час назад
Sagalya Maharashtratil maratha rastyavar utarel ata , maaganya Manya kara lavkar
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 51 минуту назад
Maratha jaga ho
Далее
Maratha Community Agressive In Jalna
1:23
Просмотров 3,3 тыс.