Тёмный

Live : Eknath Shinde घेणार मोठा निर्णय, Manoj Jarange Patil फॅक्टर थंड होणार?| OBC creamy layer 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 14 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#EknathShinde #DevendraFadnavis #ManojJarangePatil
महाराष्ट्र टुडे LIVE : एकनाथ शिंदे उद्या घेणार मोठा निर्णय, जरांगे फॅक्टर विधानसभेला थंडावणार? भाजपला कसा फायदा?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 51   
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 51 минуту назад
सर्व निर्णय मराठा आरक्षण विरोधी घेत आहे हे सरकार आता घरीच पाठवा रे गरजवंत भावानो
@suryawanshibalasaheb6753
@suryawanshibalasaheb6753 Час назад
मराठा आरक्षण लागू न करता निवडणूक घेतली तर😂 नक्की याचा सुपडा साफ होईल
@kishortawde7392
@kishortawde7392 36 минут назад
जरान्गे फ्यक्टर नक्की या विधानसभेच्या निवडणुकीत इफेक्तिव रोल निभावणार
@dspeng.chedepatil1188
@dspeng.chedepatil1188 Час назад
महाराष्ट्रात फक्त जरांगे दादा म्हणतील त्यांना च मतदान करणार मराठा समाज
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 46 минут назад
मग गरजवंत मराठा मुलाना आणि मुलीना फी माफी करावी ती पण 15लाखाची मर्यादा ठेवा ebc म्हणून नाहीतर फक्त या सरकार ला पाडा आणि फक्त पाडाच रे गरजवंत मराठा भावानो
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 42 минуты назад
म्हणजे गरिबांना गरीबच ठेवणार 🙏🙏
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Час назад
श्रीमंत ओबीसी याना फायदा गरीब ओबीसी यांचं नुकसान ते गरीबच राहणार
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 часа назад
२ वर्षा , महाराष्ट्राचा विकास गुजरात च्या खिशात घालूंन, गुजरात ची समृद्धी सुसाट करनारे मुख्यमंत्री, स्वताच्या विकास कामावर विश्वास नाही म्हणुन १५०० महिलाना देऊं मताचा जोगवा मागत आहे, 🙏
@rudraghodke6457
@rudraghodke6457 Час назад
हे जळकं सरकार आहे, मराठा समाजासाठी काहीच होणार नाही.......
@namdeobhise1002
@namdeobhise1002 Час назад
अश्या चर्चा ऐकून पूर्ण एक वर्ष झाले आहे सर
@होयमीभारतीय
सध्या तरी या सरकारने महाराष्ट्राची वाट लावली आहे. नक्कीच सरकार पडणार पण मतदारा ला गृहीत धरू नये महाविकास आघाडीने पण मराठे सरकारला मतदान करणार नाही हे मात्र नक्कीच
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 28 минут назад
@@होयमीभारतीय फक्त मनोज दादा म्हणतील तसेच मतदान करावे भाऊ
@shivajidasal1622
@shivajidasal1622 2 часа назад
बीजेपी चे महायुती चे टांगे पलटी. हरीयाणात आंदोलन नाही चालू म्हणून तिथे भागले इथे नाही भागणार.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 48 минут назад
अरे साहेब कुलकर्णी तू जरांगे पाटील आणि हा किती बराबरी करू नको कारण हाके जरांगे पाटलाच्या सेटची बरोबरी करू शकत नाही हे लक्षात ठेव तू
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 23 минуты назад
मराठ्यांनो सावधान? रात्र वैऱ्याची आहे,
@Ladanepatil78
@Ladanepatil78 54 минуты назад
भाजपाने हिंदूत्वाची वाट लावली,.
@kishortawde7392
@kishortawde7392 27 минут назад
जरान्गे सरच या सरकारल मराठा समाज काय करु शकतो ते दाखवणार. या सरकारने आता आपला गाशा गुंडाळण्यस घेतला असेल
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 30 минут назад
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
@kishortawde7392
@kishortawde7392 22 минуты назад
या निवडणुकीतच या सरकारला खाली खेचून मराठा समाजातील 288 इमानदार प्रामाणिक आणि जरान्गे सरांचे ऐकणारे मराठा उमेदवर आमदार झाले पहिजेत. आम्ही सर्व मराठा त्याना मत देवू.
@sachins109
@sachins109 Час назад
Bjp la viklele chanel ahe obc ha samaj nahi ani 8 lakh varun 15 lakh keli tyachyat garib obc che jast muskan ahe
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 34 минуты назад
कर्ज माफी ??
@dattaborde4604
@dattaborde4604 2 часа назад
गरीब ओबीसी ला फायदा काहीच नाही ...
@Sp71407
@Sp71407 2 часа назад
नुसते फायद्याचं बघा दुसऱ्या कोणाचा विचार करू नका😂
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 2 часа назад
बहुजन बांधवांना आपापसात भांडु नका ही नम्र विनंती आहे.
@Dayakan867
@Dayakan867 Час назад
आम्ही कायम मनोज दादा सोबत ❤❤ धनगर समाज मनोज दादा सोबत ❤❤
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Час назад
CG must remove NCL cert. requirrment in obc reservation.
@ksameer2222
@ksameer2222 Час назад
Full BJP marketing.. Be aware !
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Час назад
Hake labad ahe sir
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Час назад
There is nothing new in CL condition. It is in Mandal commission only.
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 24 минуты назад
१५लाख वाला गरीब,शेतकरी रू.१००००/वाला श्रीमंत,नोकरी करणारा ५०००००/वाला श्रीमंत,लावा टॅक्स आणि वाटा मत योजनेसाठी
@mukundmote2410
@mukundmote2410 Час назад
राज थाक्क्रे चा अभ्यास आरक्षण हे गाजर आगे
@ramchandraborade1403
@ramchandraborade1403 11 минут назад
Sahiljee, it's bad precedent, poorer of any reserve community will become more poor, it means reservation will continue till d end of earth
@दादाभाऊकोकणे-पाटील
यां युतीचा सुफडा साफ करा
@vishalbhosale930
@vishalbhosale930 40 минут назад
Ya sarkarne nijami tax laun lokana dhutle ahey. Chaha pasun te Gadi paryant sahyach gostivrti ya sarkarne nijami tax lavle ni tyach paisyatun sarkar Pdne, Amdar phodne, navdnukipurvi scheme anun lokana vedyat kadhyche dhande chalu ahet, eka side la Tarun varg berojgari ne hawaldil ahey……vichar karun voting kara…
@pandurang2554
@pandurang2554 2 часа назад
जय ओबीसी
@Kbd-x1c
@Kbd-x1c Час назад
जल्दी बटेंगे और जल्दी कटेंगे.(काश्मीर फॅक्टर)
@VINAYAKPATHOLOGY
@VINAYAKPATHOLOGY 21 минуту назад
तुम्ही आधी नीट news लावा काहीही बोलबलू नका मराठ्यांच्या विरोधात बोलायची सुपारीघेतली वाटते तुम्ही pn
Далее
DOTA 2 - ПРОКЛЯТЫЙ АККАУНТ?!
23:03
Просмотров 271 тыс.
Oops 😅
00:10
Просмотров 2,8 млн
DOTA 2 - ПРОКЛЯТЫЙ АККАУНТ?!
23:03
Просмотров 271 тыс.