Тёмный

Live: IAS Pooja Khedkar हिचा नवा प्रताप, दिलीप खेडकरही गोत्यात, पोलीस काय कारणार? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 82 тыс.
50% 1

---------
#MumbaiTakLive #poojakhedkar #pujakhedkar
पूजा खेडकर प्रकरणात आणखी नवे खुलासे होत आहेत. पूजानं दिव्यांग प्रमाणपत्रासाठी चुकीचा पत्ता दिल्याचं समोर आलंय. त्यासोबतच आता तिची तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलीय. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे. पूजाच्या अर्जात दोन वेगळी नावं आणि दोन वेगळं वय दिसतंय. म्हणजे यातही घोळ आहे. आता पूजा खेडकर, आई मनोरमा खेडकर पाठोपाठ वडील दिलीप खेडकरही गोत्यात आलेत.
#RPT0283
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 247   
@ravindrabagul9903
@ravindrabagul9903 Месяц назад
मिडीयाने एका खरे OBC, दिव्यांग होतकरू साठी हे प्रकरण उचलून धरले आपले खूप खूप आभार आणी अभिनंदन
@dnyandevpatil8330
@dnyandevpatil8330 Месяц назад
एवढा मोठा माणूस पोलिसांना मिळत नाही चार दिवस झाले मुश्किल आहे बाबा
@Harshad-fe9ke
@Harshad-fe9ke Месяц назад
अनिल देशमुख तरी कूठे सापडत होता
@Harshad-fe9ke
@Harshad-fe9ke Месяц назад
संपूर्ण सिस्टीम भ्रष्ट आहे
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 Месяц назад
अरे बाबानो 1989 ते 1996 पर्यत सहा वर्षे क्लास वन जनरल नोकर भरती केली नाही , आणि जनरल भरती बंद करून खोगीर भरती करून माझ्यासारखे लाखो कार्यक्षम अधिकारी upsc चा अभ्यास करून कंगाल झाले! सरकारला आमचा शाप असून लोकशाही आणि सविधान धोक्यात आले आहे! प्रामाणिक देशसेवा करून घेण्यास देश मुकलेला असून, औरंगजेब प्रवृतीचे सरकार अस्तित्वात आहे!
@laxmanthube2012
@laxmanthube2012 Месяц назад
इिइॲकंटठत्तठ बाप्पा​ळ फळगळ@@Harshad-fe9ke
@atuljadhav9725
@atuljadhav9725 Месяц назад
आई वडील विदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शक्यता नाकारता येत नाही.
@prdp4555
@prdp4555 Месяц назад
पासपोर्ट जप्त केला पाहिजे
@ravindrabagul9903
@ravindrabagul9903 Месяц назад
तरीच म्हणतो, पूजा ताईने दिवसे साहेबांच्या विरोधात अजून आरोप का केले नाहीत. खरंतर हे अपेक्षितच होते. गुन्हेगारांचे स्वतःला वाचवण्यासाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचे विरोधात खोटी तक्रार करणे हा शेवटचा पर्याय असतो.
@ravindrabagul9903
@ravindrabagul9903 Месяц назад
विशेष करून नगरचे, तेही आई वडील कोणीतरी अधिकारी होते त्यांची कोणाची मुले IAS, IPS झाली असतील तर
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Месяц назад
धन्यवाद : अगदी बरोबर
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Месяц назад
आर एस एस च्या मोहन भागवत च्या मार्गदर्शना खाली खोटे बोलणे आणी कुभांड करणयाचेप्रशिक्षण घेतले आहे
@sidhwankhede6929
@sidhwankhede6929 Месяц назад
I am ready to marry with her😁
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Месяц назад
माधवी,ह्या हलकट बाई ची ही कंपनी म्हणजे फक्त नावापुरती आहे.खोटे व्यवहार दाखवून,भ्रष्टाचारातून कमावलेली अमाप माया दोन नंबर मधून एक नंबर मध्ये रुपांतरीत करण्यासाठी अशा कंपन्या फक्त नावापुरत्या चालवल्या जातात.
@shriniwasmulick3876
@shriniwasmulick3876 Месяц назад
चिक्कीवाली बाईची चौकशी करा ,कारण राजकारणी लोकांचा सहभागाशिवाय हे शक्य नाही.आता नवीन IAS,IPS रुजू झाल्याला सर्वाचीच कसून चौकशी होणे गरजेचे.
@prdp4555
@prdp4555 Месяц назад
Correct 💯 percent
@prdp4555
@prdp4555 Месяц назад
Sadavrte bhingwala yala pn support kela hota ka choukshi karavi
@ramchandramanjare4806
@ramchandramanjare4806 Месяц назад
मी काय म्हणतो... भारतरत्न द्यायचं का....???? किमान महाराष्ट्र भूषण तरी......??????? .
@devendrapatil9359
@devendrapatil9359 Месяц назад
साहेब आपल्या प्रस्तावाला माझे अनुमोदन !
@ajitpuro6418
@ajitpuro6418 Месяц назад
पूजा बद्दल चौकशी व्ह्यायलाच पाहिजे.परंतु ज्यांनी कोणी अधिकाऱ्यांनी ह्या कागदत्रांना मदत केली आहे.त्यांना शासन होणे गरजेचे आहे.
@Harshad-fe9ke
@Harshad-fe9ke Месяц назад
एखादा गरीब असता तर आता पर्यंत उभा आडवा घेतला असता भ्रष्ट सिस्टीम ने
@PremVhimal
@PremVhimal Месяц назад
पूर्ण कुटुंबावर कायदेशीर कारवाई होणे गरजेच आहे
@ganeshgaldhar4990
@ganeshgaldhar4990 Месяц назад
ताई चा आशीर्वाद आहे त्यांना . बारा लाखाचा चेक उगाच दिला नव्हता
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 Месяц назад
सत्ताधारी पक्षाचा मंत्री ,नेता किंवा विरोधी पक्षाचा एकही नेता बोलायला तयार नाही तेव्हा काय गुपित आहे हेच कळायला मार्ग नाही.
@nitinsurve1997
@nitinsurve1997 Месяц назад
एकाच माळेचे मणी, हमाम मे सब नंगे, 😂
@yogeshkale62
@yogeshkale62 Месяц назад
लाचार प्रशासन
@monaliajgaonkar3493
@monaliajgaonkar3493 Месяц назад
कार चालवताना तिला बरे दिसते तेव्हा तिच्यात दृष्टीदोष नसतो फक्त अडमिजनच्या वेळी तिला प्रॉब्लेम येतो अश्या बाईला आयएसआय पदावरून हकालपट्टी केली पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणजे परत असे कोणी करायला धजावणार नाही
@narayandharashivkar3089
@narayandharashivkar3089 Месяц назад
हे अगदी बरोबर आहे . आश्चर्य म्हणजे अजुन तिला निलंबीत केले नाही .
@MrNibandhe
@MrNibandhe Месяц назад
पूजा खेडकर ही महिला गरीब, अतिमागास आणि शेतकरी कुटुंबातुन येते,, तिने अगदी चांगले काम केले आहे, तिला सरकारने पदमश्री द्यावी आणि तिच्या आईला राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून राज्यसभेत पाठवावे. महिलांवर मीडिया ने अत्याचार करू नये आणि दोघींचा सन्मान करावा.
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 Месяц назад
गाडी तिचा ड्रॉयव्हर चालवत असू शकते.
@dilippande8677
@dilippande8677 Месяц назад
@@gunwantikhar4272 गाडी पुजा चा ड्रायव्हर चालवत होता तर पुजा ला कोण चालवत असेल???
@anandraosawant5909
@anandraosawant5909 Месяц назад
पुजा खेडकर यांचा आधार कार्ड नोंदणी क्रमांक वरील पत्ता, जन्मतारीख तपासावी
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Месяц назад
*पंकजा यांची बहीण आहे ही ... वंजारी समाजातील गरीब OBC अधिकारी*
@URKk1271
@URKk1271 Месяц назад
पडली ना
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Месяц назад
😊😊
@dattudherange5052
@dattudherange5052 Месяц назад
हे जनवर पच्चेचाळिस वर्षे चे आहे तिच्या हाडांची कार्बन डेटिंग टेस्ट करा
@ravindrabagul9903
@ravindrabagul9903 Месяц назад
जिल्हाधिकारी यांनी छळ केला... ही बाब किती हाश्यस्पद आहे 😅😅😅😅😅
@URKk1271
@URKk1271 Месяц назад
😂
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo Месяц назад
Tyasarkhi disat pan nahi😂😂
@balajikakade8517
@balajikakade8517 Месяц назад
जे राजकीय लोक व अधिकरी यांनाही शिक्षया झाली पाहिजे
@gajananadhav9835
@gajananadhav9835 Месяц назад
मी चार दिवसांत दोन वेळा बाणेर रोडवरील त्यांच्या बंगल्यासमोरुन गेलो असता दोन तीन ओबी व्हॅन उभ्या असतात.त्यामुळे सदर बंगला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे.
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 Месяц назад
एवढे सगळे प्रताप पुजा खेडकर करत असताना सरकारी यंत्रणा का झोपेत होती का यंत्रणाच भ्रष्टाचारी आहे ह्या पुजा खेडकर ला माफिचा साथिदार बनवुन मुख्य न्यायाधिशांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती ची मुळा पासुन चौकशी करावी
@shubhadathakare6958
@shubhadathakare6958 Месяц назад
तीच्या गैरवर्तनामुळे हे सर्व बाहेर आलं अन्यथा ती व्यवस्थित अधिकार पदावर नियमित झाली असती .अशी किती उदाहरणे असतील सांगता येणार नाहीत
@nivaspawar2600
@nivaspawar2600 Месяц назад
पैशाचा माज गैरवर्तन मध्ये रुपांतर झाले.
@appajimahadeshwar8625
@appajimahadeshwar8625 Месяц назад
ज्या सर्व अधिकारी यांनी हिला खोटी कागदपत्रे बनवण्यास मदत केली त्यांच्यावर कडाक कारवाई करा
@annasoshirkande786
@annasoshirkande786 Месяц назад
इतके मल्टीपल घोळ करूनही ति Ips होते यात Upsc च्या पूर्ण प्रशासकीय यंत्रणेची च छी थू होत आहे. खरच हा देश माझा आहे असे का म्हणावे असाच प्रश्न सामान्य नागरीक्ंना पडला आहे.
@scienceeducation2410
@scienceeducation2410 Месяц назад
आई वरुन मुलीचे संस्कार कळतात हे आपल्या पूर्वज सांगतात
@laxmanbhosale5605
@laxmanbhosale5605 Месяц назад
या बाई ने 17 कोटी ची प्रॉपटी कशी जमवली याचा सुद्धा शोध केला पाहिजे .
@dilippande8677
@dilippande8677 Месяц назад
बाप रे,,,, चार वर्षात ऐवढी प्राँपटी??
@shivajitikone6311
@shivajitikone6311 Месяц назад
ह्या सर्व कुटुंबाची संपत्ती जप्त करण्यात यावी
@kaitanmain1653
@kaitanmain1653 Месяц назад
या सर्व प्रकरणात UPSC सारखी महत्त्वाची संस्था ही जबाबबदा असल्याचे दिसून येते.उमेदवार्याने दिलेली माहितीची कसून चौकशी करणे ही.या संस्थेची महत्त्वाची जबाबदारी होती.
@atuljadhav9725
@atuljadhav9725 Месяц назад
पूर्ण साखळी पकडा. पुजा खेडकर प्रकरण.
@user-ol8fj2xt4c
@user-ol8fj2xt4c Месяц назад
मीडिया वाल्यानची दिवाळी आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ajitpuro6418
@ajitpuro6418 Месяц назад
Adhikaryana शासन होणे गरजेचे आहे.पत्रकार फक्त पूजा बद्दलच बातमी देतात.
@devendrapatil9359
@devendrapatil9359 Месяц назад
पुजा खेडकर ने लालबहादुर शास्त्री प्रशासनिक ॲकॅडमी, मसुरी येथे 2 वर्षे रहिवासी प्रशिक्षण घेतले आहे. तेथील तिच्यावर झालेला खर्च हा पूर्णपणे वसूल करावा कारण हा जनतेच्या मेहनतीच्या इन्कम टॅक्सचा पैसा आहे.
@nanasahebkakade7599
@nanasahebkakade7599 Месяц назад
आपल्या चर्चेचा अर्थ एकच आहे देशाची यंत्रणा किती सडलेली आहे
@amoldangat3711
@amoldangat3711 Месяц назад
UPSC ने चौकशी अंती नारळ द्यावे या मॅडमला
@devendrapatil9359
@devendrapatil9359 Месяц назад
"श्रीफळ !"
@dilippande8677
@dilippande8677 Месяц назад
श्रीफळ सोबत शाल पण द्यायला पाहिजे,,
@GANESHHIRNAIK-kc9hv
@GANESHHIRNAIK-kc9hv Месяц назад
बनवा बनवी 😂 टायटल
@sanjayladkat9620
@sanjayladkat9620 Месяц назад
खेडकर कुटुंबावर एखादा सिनेमा काढा
@arunrewatkar735
@arunrewatkar735 Месяц назад
Khel khedekar cha nava cinema
@MrNibandhe
@MrNibandhe Месяц назад
पूजा खेडकर ही महिला गरीब, अतिमागास आणि शेतकरी कुटुंबातुन येते,, तिने अगदी चांगले काम केले आहे, तिला सरकारने पदमश्री द्यावी आणि तिच्या आईला राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून राज्यसभेत पाठवावे. महिलांवर मीडिया ने अत्याचार करू नये आणि दोघींचा सन्मान करावा.
@balajikakade8517
@balajikakade8517 Месяц назад
त्या लोकांना जन्मठेप झाली पाहिजे.
@bskulkarni919
@bskulkarni919 Месяц назад
मुळामध्ये या सर्व प्रकाराला फक्त श्रीम. पूजा खेडकर ह्याच दोषी नसून त्यांना खोटी कागदपत्रे करवून दिली त्या सर्वांना कडक शिक्षा होणे महत्वाचे आहे. मात्र हे ही खरे आहे कि, आतापर्यंतचा इतिहास पाहता फक्त पूजा खेडकरला दोषी ठरवून नस्ती बाजूला करण्यात येईल, असं वाटते.
@ramharimote8339
@ramharimote8339 Месяц назад
दिलीप खेडकर चां टोटल पगार किती आणि त्याची संपत्ती किती याची चौकशी व्हावी
@ramakantgawade5032
@ramakantgawade5032 Месяц назад
Khan tashi mati .sampurna kutumbachi chaukashi zali pahije
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Месяц назад
यामध्ये चिक्की बाईचा सहभाग आहे
@sunilkadam7040
@sunilkadam7040 Месяц назад
फक्त चिक्की ताई ची चौकशी करण्यात यावी
@amitpawar920
@amitpawar920 Месяц назад
राजकीय वरदहस्त असल्यामुळे सरकार षंड बनून सगळा तमाशा पाहतंय
@onkarchinchghare6322
@onkarchinchghare6322 Месяц назад
काय संपूर्ण परिवार बेकायदेशररित्या बेजबदर आहे
@narendrabodade9139
@narendrabodade9139 Месяц назад
Chiki cha. Aashirvad. Aahe. Vajary jat . Maza ghary aale doghehi
@never_everddiss
@never_everddiss Месяц назад
अपंग लोकांनी हीचा आदर्श घ्यावा का
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Месяц назад
पेन्शन बंद करून ,संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी
@balumahale5468
@balumahale5468 Месяц назад
पुजा खेडकर ला बडतर्फ करा डुप्लीकेट सर्टिफिकेट
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 Месяц назад
तिचा तपास करण्यासोबतच,तिचे मास्टर माईंड शोधले पाहिजे
@ShobhaMaratkar
@ShobhaMaratkar Месяц назад
Madam is perfect in government job no need of any training
@gopinathpatil9697
@gopinathpatil9697 Месяц назад
मुन्नाभाई एम्ब बी बियस नन्तर मुन्नी बाई आई ये एस हा पिक्चर चांगलाच हिट होईल,
@nitinkate6508
@nitinkate6508 Месяц назад
Thx Mumbai Tak...🎉
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Месяц назад
सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व क्लियर करावे.
@km-tp7zp
@km-tp7zp Месяц назад
Handicap of the year😅😂
@ryzzo9299
@ryzzo9299 Месяц назад
😂
@jayprakashbhosale1048
@jayprakashbhosale1048 Месяц назад
Ya barobar chikki vali bai yanchi sudha chokashi karavi
@ashokgarud4470
@ashokgarud4470 Месяц назад
Good analysis and presentation.
@tuljiramshinde4059
@tuljiramshinde4059 Месяц назад
तिच्या आई-वडिलांबरोबर राजकीय व्यक्ती सुद्धा कोण तिच्या पाठीशी आहेत याची चौकशी व्हायला हवी.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Месяц назад
Puja khedkar aur unki family ko Saja nahin Mili to Bharat Desh asali nahin hai
@rameshnikam6900
@rameshnikam6900 Месяц назад
पुजा खेडकर हीच्या चौकशी बरोबर मोठे अधिकारी खोटे प्रमाणपत्र दिले चिक्की वाली बाईची ही चौकशी केली पाहिजे प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारे राजकीय नेत्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Месяц назад
Madam, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खेडकर कुटुंब पळून गेले म्हणून त्यांच्यावर टी साठी वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो का, आणि कुठला..
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 Месяц назад
तिचे आई वडील बाहेर देशात पळून जाऊ शकतात
@Sarika_Patil
@Sarika_Patil Месяц назад
पंकजा मुंडे यांना सुद्धा आरोपी करा. पैशे घेऊन काम केले आहे मुंडे ताई यांनी.
@neelamnandkishorpathak152
@neelamnandkishorpathak152 Месяц назад
चुकीच्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी मदत केली पहिले त्यांची चौकशी केली पाहिजे...
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 Месяц назад
पुजा खेडेकर मसुरीला जात असतील तर.ज्यानी ज्यांनी मदत केली आहे, त्यांनी राष्ट्रपती पदक देण्याची सीपारस केली पाहिजे.
@GopalMahajan-ttyvli
@GopalMahajan-ttyvli Месяц назад
खेळ केला
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Месяц назад
जे जे वाहिनी पूजेच्या बाजूने आहे त्यामध्ये मुंबईतही सामील आहे
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv Месяц назад
भलतंच खोडकर आहे बुवा 😅😄
@ashaikh1265
@ashaikh1265 Месяц назад
Hi zar officer zali asti tr kiti ghol kele aste?
@bm8292
@bm8292 Месяц назад
Good subject for a full length movie. Like munna bhai MBBS😂
@tuljiramshinde4059
@tuljiramshinde4059 Месяц назад
आशा आणखी किती पूजा खेडकर आहेत याचा पण शोध लागायला पाहिजे.
@shaktimangaming4317
@shaktimangaming4317 Месяц назад
21:47 पोलिसांना अमजबुत पैसा मिळाला असेल
@Sachin98098
@Sachin98098 Месяц назад
प्रत्येक 3वर्षात सर्व क्लास वन व टू अधिकाऱ्यांची संपत्तीचे ऑडिट करावे
@deshpremi2372
@deshpremi2372 Месяц назад
Ek picture kadhawa golmali puja
@sanjaybarde1909
@sanjaybarde1909 Месяц назад
आम्हाला असं वाटतं की त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि आई-वडिलांवर फौजदारी खटला भरण्यात यावा आणि त्यांना जेल मध्ये टाकावे
@ashokmagdum6962
@ashokmagdum6962 Месяц назад
THIS Khedkar ,ex servant of Maharashtra Govt appears to be son in law of Mr Ekanath Shinde.Mr khedkar takes himself to be person above law.
@dilipupadhye8374
@dilipupadhye8374 Месяц назад
पूजा खेडकर वर ... गुंन्हा का दाखल का होत नाहि ?...
@prakashshinde3134
@prakashshinde3134 Месяц назад
यात फक्त गरीब मुलांचे नुकसान होत आहे
@jayashripatil3438
@jayashripatil3438 Месяц назад
मोठीं हस्ती यांच्या मुलांना नोकरी फायदे बाकी मुलं अभ्यास करतात पण् वशिला पैसा नाही म्हणून हुशार मुलं मागें देशाच्या हितासाठी हुशार मुलांची गरज आहे
@sandeepjadhav9044
@sandeepjadhav9044 Месяц назад
पोरीन लईच व्याप वाढवलाई बापाचा
@dilippande8677
@dilippande8677 Месяц назад
काय कामाची अशी,,,, औलाद,,,,
@tvkamble6138
@tvkamble6138 Месяц назад
राजकारणी आणि शासकीय संस्था यांची निर्मिती अशीच असते, या प्रकार 2013 पासून जे जे क्लास वन अधिकारी आहेत त्या सर्वांची उलट तपासनी होने गरजेचे आहे
@dadaraokhandagale9149
@dadaraokhandagale9149 Месяц назад
सरकारी यंत्रणा किती सडलेली आहे हे या प्रकरणा वरून. सिध्द होते.आणि हे निघाले पुजा खेडकर च्या आघाव पणामुळे.
@dawaremayur
@dawaremayur Месяц назад
आताच्या घडीला अग्रवाल कुटुंब 2000 मतांनी आघाडीवर आहे😂
@rakeshdeshmukh1027
@rakeshdeshmukh1027 Месяц назад
Jar divase sahebana war cross complaint zali asel tar ata Chitratai na tag kara.. Tya nakki support kartil..
@niks51326
@niks51326 Месяц назад
IAS Arpita was IPS earlier still she got seat through OBC... her father also officer
@atuljadhav9725
@atuljadhav9725 Месяц назад
Honlble Retired judges appointed to inquiry of pooja khedkar
@shindepn
@shindepn Месяц назад
ऑनरेबल रिटायर्ड बहुतांश भाजपच्या दावणीला असतात .
@ravindrakolse574
@ravindrakolse574 Месяц назад
Mhanjey ritired judge lokanna paise kamawnachi surekh sandi. 😅😅😅
@mahendrapatil3448
@mahendrapatil3448 Месяц назад
शासकीय थकबाकीदार असतांना तिच्या वडिलांचा उमेदवारी अर्ज वैध कसा ठरला याचा अर्थ तिच्या वडिलांनी निवडणूक अर्जात चुकीची माहिती दिली ती सुद्धा प्रतिज्ञापत्र देऊन.
@kailashhande9328
@kailashhande9328 Месяц назад
पापाचा घडा भरला
@tushardewang6316
@tushardewang6316 Месяц назад
Mental disorder che certificate pan dilele aahe tar mala ek vicharayche aahe ki paglet lokana pan collector banavtat ka ? Majya shejari ek purn pagal aahe tar tyala chance aahe ka ? Margdarshan karave
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 Месяц назад
हा परिवार भ्रष्टाचार करून वर आलेला दिसतो। लवकर यांच्या वर गुनाह दाखिल करावा।
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब Месяц назад
मोपलवार IAS officers 300 करोड घोटाळा बाहेर काढा.. Sammurdhi महामार्ग घोटाळा बाहेर काढा... 🤑🤑🤑🤑🤑
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Месяц назад
Sawant padnar😂😂😂
@prashantsasne6011
@prashantsasne6011 Месяц назад
सगळं काही खोटे आहे.पन कलेक्टर च्यां विरुद्ध तक्रार ही सुद्धा खोटी च आहे
@Nitinkasole
@Nitinkasole Месяц назад
चेक नाकारला असेल नक्कीच कॅश मध्ये कार्यक्रम झाला असु शकतो
@hanumankhadse424
@hanumankhadse424 Месяц назад
Sarv hat pooja chya bapacha aahe
@chandrakantpatil6814
@chandrakantpatil6814 Месяц назад
आतापर्यंत समर्थन कसे मिळाले याचा धोरणात्मक विचार केला जावा
@sudhirdesai9936
@sudhirdesai9936 Месяц назад
हे बघा, पुजाताई दोषी आहेत की नाही हे कोर्टात ठरेलच, प्रश्न हा आहे की यांना मेडिकल सर्टिफिकेट देणारे, वेगवेगळे पत्ते असूनही त्यांची माहिती n घेता त्यांना परीक्षेला बसू देणारे, यांना काय शासन होणार?😮😮
@ashokmagdum6962
@ashokmagdum6962 Месяц назад
Officer var action ghya,and Pujacha Putala basava ani tiche mandir banava
@prashantjadhav5076
@prashantjadhav5076 Месяц назад
Vadil IAS adhikari asun sudha Non Creamy Layer certificate milate mhanje aata saglyanch NCL milale pahije. Ya vishayi vichar vhahala hava aani saglyana NCL milayala have
@amitpawar920
@amitpawar920 Месяц назад
सगळे सुटणार... या भ्रष्ट देशात काहीच होऊ शकत नाही....
@Sachin98098
@Sachin98098 Месяц назад
जिल्हाधिकारी वर रेप केस लावेल ही मतिमंद बाई 😂
@dilippande8677
@dilippande8677 Месяц назад
आता काही फरक पडणार नाही,,
@vijayashinde4085
@vijayashinde4085 Месяц назад
गरीब होतकरू हुशार मुलांचं काय, ती बिचारी नुसतं अभ्यासच करत असतात, बाकी आउटपुट काहीच नाही
@sunilnaik695
@sunilnaik695 Месяц назад
Mam muddayche bolaa Juni batami aahee hi
Далее
Modus males sekolah
00:14
Просмотров 10 млн