आज सर्व भारतीय यांची दिशा भूल करणारी घटना आहे.... तर सर्व सामान्य विध्यार्थी यांनी काय विचार करावाच प्रत्येक क्षेत्रात राजकीय लोकांच्या मुलांना नोकरी मध्ये प्रधान्य आहे असे दिसून येते.......?
असले आधिकारी अजून भरपूर असतील. असल्या पूजा पण भरपूर असतील. एक मासा गळाला लागलाय आता. आता पाण्यात गळ टाकून उपयोग नाही, जाळं टाकलं पाहजे. जाळं टाकून बघा किती मासे मिळतात.
केवळ युपीएससी नाही तर देशातील सर्वच क्षेत्रातील सिस्टीम वरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे. याचा वेळीच विचार करण्याची गरज आहे. नाहीतर अराजक निर्माण होईल.
मेरा भारत महान अस जबरदस्ती बोलावं लागतंय या अशा कारणांमुळं आजची उचहशिक्षित तरुणाई बाहेरील देशात settle होऊ पाहत आहे गुंडशाही झाली आहे या देशात नुसता बककळ पैसा कमावतात ही लोक
लोकसेवा आयोग मार्फत निवड झालेले अधिकारी यांचे लोक सेवक नात्याने त्यांचे कर्त्यव्य व जबाबदाऱ्या याची छान माहिती दिली. पूर्वीचा इतिहास पाहिला तर IAS व lPS या सर्व्हिस मध्ये 60% त्याचे पाल्यांची निवड होतं असे यात शंका नाही. 🙏🏼🙏🏼
, कोणत्याच बडे पापा की पोरापोरींवर कारवाई नाही झाली होणारही नाही, त्यांच्या आशीर्वादावर सरकार चांललंय 😂 मुख्यमंत्री पिक्चर काढणे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा वापर करून स्वतः ची पब्लिसिटी करून घेणे यात व्यस्त आहेत , नेभळटपणा
तिच्या पूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने सरकारने अटक करावी,इतक्या बोगस पद्धतीने निवड होते,आई,बाप पोरगी दादागिरी काय करतात अशांना फक्त जेल आहे.जर सरकारने कारवाई केली नाही.तर सरकार ,त्यांचे मंत्रालयातील अधिकारी सर्व या प्रकरणात सामील आहे असे जनतेच्या लक्षात येईल.
आता सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता अथवा मनस्थिती काय झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा. पुर्णतः मानसिक द्रष्ट्या खचले असतील.
नियम वाकवून,सवलतींचा गैरफायदा घेऊन त्यांनी पद मिळवले आहे हे उघड असतांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी होती. प्रत्यक्षात त्यांना सोयीचा वाशिम जिल्हा देण्यात आला.हे गॉडफादर असल्यामुळेच.
साहेब!!जेवढ जीव तोडून तुम्ही सांगता तसं जे न्युज चॅनल, वर्तमान पत्र, मीडिया चे मालक यांच पण जरा संपत्ती, कसे तुम्ही मीडिया वाले न्युज मॅनेज करतात याची पण सखोल माहिती जनतेला द्यावी 🙏🙏 एक आम नागरिक, माहिती चा अधिकार असलेली 🇮🇳🇮🇳
लोकसेवक नीतिमत्ता या गोष्टी फक्त पुस्तकातच छान वाटतात व्यवहारात चित्र त्याच्या पूर्णता उलटे आहे. गरीब प्रामाणिक व श्रीमंत अप्रामाणिक यांच्यातील दरी वाढतच जाणार आहे