Тёмный

Live in Relationship in Melghat : 100 वर्ष जुनी आदिवासींमधील लिव्ह इन रिलेशनशिप पद्धत 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 188 тыс.
50% 1

#marathinews #rahulkulkarni #melghat #aadivasi #liveinrelationship
Live in Relationship in Melghat : मेळघाटातील शेकडो वर्ष जुनी आदिवासींमधील लिव्ह इन रिलेशनशिप पद्धत
महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून चालत आलेली live in रिलेशनशिपमध्ये राहण्याची आदर्श पद्धत..मेळघाटातील आदिवासी जीवनमूल्य युरोपीयन नागरिकांपेक्षाही उत्तम..पहा एका अदिवासीची मुलाखत..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Опубликовано:

 

9 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 384   
@bisanlalkasdekar2084
@bisanlalkasdekar2084 7 месяцев назад
मी एक आदिवासीं आहे आणि मला गर्व आहे माझा संस्कृती समाजाचा सर्व पत्रकार वर्ग ABP माझा च आभार मानतो
@kailashsatav3017
@kailashsatav3017 6 месяцев назад
आदिवासी समाज हा प्रचंड इमानदार व प्रमानिक आहे. त्यामुळे त्यांची ही व्यवस्था टिकुन आहे. जय आदिवासी
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 7 месяцев назад
यांचे जीवनपध्दती ऐकल्यावर खरोखर स्वतःची लाज वाटली. आपण काय करून ठेवले आहे आपल्या निसर्गाचे?कसे वागतो आपण एकमेकांशी? आदीवासी हेच खरे "माणूस " आहेत.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 7 месяцев назад
True
@uttamtakle9193
@uttamtakle9193 7 месяцев назад
आदिवासी विकासाबाबत विचार करणारा सुज्ञ पत्रकार मी पाहिला धन्यवाद सर =! ! !~~~~~
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 7 месяцев назад
आदिवासी ची व्याख्या म्हणजे या जगात ज्यानी अगोदर वास (वास्तव्य) केला ते आदिवासी.
@uttamraodalvi8862
@uttamraodalvi8862 5 месяцев назад
कुलकर्णी साहेब तुमच्यामुळे मेळघाट व कोरकू यांची सखोल माहिती मिळाली आहे धन्यवाद 🎉
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 5 месяцев назад
किती छान पद्धती आहे कुरकु समजाचे विचार चांगले आहे आमचे गैरसमज दूर झाले मुलींना पण अधिकार आहे
@hemantchitale1864
@hemantchitale1864 5 месяцев назад
खरतर याविषयीची माहिती सर्व ईतर समाजान समजून घ्यायला हवे
@KshitijKakade-tq1rk
@KshitijKakade-tq1rk 5 месяцев назад
आम्ही पण गेलो होतो मेळघाट परिसरात,korku समाजात पाच दिवस राहिलो, खुप छान वाटले. तिथले सामाजिक वातावरण,खाद्य संस्कृती! जय मुळ भारतीय, जय महाराष्ट्र
@shambhavi9859
@shambhavi9859 5 месяцев назад
Please share your details
@suryakantsawant4323
@suryakantsawant4323 7 месяцев назад
अप्रतिम जीवन पद्दत्ती 60 वर्षांपूर्वी महाराष्ट्र यातील आर्द्यातरी जीवन पद्दत्ती चे अवलंबन करीत होता.
@sadaramane6621
@sadaramane6621 7 месяцев назад
आदिवासी असून फार मोठे विचार आहे त्यांच्यात
@sandipmanekar10
@sandipmanekar10 6 месяцев назад
Adivasi asun mhanje?
@santoshpawarabhanolikar2064
@santoshpawarabhanolikar2064 7 месяцев назад
आमची संस्कृती,आमचा अभिमान.. जय आदिवासी 🏹 मी नंदुरबारकर❤
@mohankongere8934
@mohankongere8934 5 месяцев назад
कुलकर्णी सर आपल्या बऱ्याच मुलाखती पहातो ही मुलाखत म्हणजे आदिवासी। संस्कृतीचे। दर्शन घडवले .अप्रतिम जीवन शैली
@pravindhore7183
@pravindhore7183 7 месяцев назад
भविष्याच्या चिंतेत शहरी माणूस किती तरी टेन्शन मध्ये आहे पण खऱ्या जीवनाचा आनंद जर कोणी घेत असलं.तर तो आदिवासी समज
@avinashkale3710
@avinashkale3710 7 месяцев назад
आदिवासी संस्कृती ही फार वेगळी आहे , जीचा दूरवर धनगर संस्कृती शी सबंध नाही हे या मुलाखतीतून स्पष्ट होते आहे ❤❤❤❤❤
@manikhake137
@manikhake137 5 месяцев назад
Kunbi aani jarangyacha sudha dur dur parent kahi samandh nahi😢
@virendramalche7808
@virendramalche7808 6 месяцев назад
बघा आमच्या आदिवासींची साधी जीवन जगण्याची कला आणि सर्व लोकं शिका आदिवासीं पासून काही शजीकण्या सारख तुम्हला वाटत असेल तर 🙏🙏🙏 सेवा जोहार, जय जोहार
@user-rm2gf6lp5k
@user-rm2gf6lp5k 5 месяцев назад
आदिवासी समाज हा खरच उच्च आणि प्रगत विचार ठेवणारा आहे ❤ भारताचे जंगल वाचले ते यांच्या मुळे
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee 7 месяцев назад
मेळघाट अतिशय सुंदर आणि लोकपण हुशार आहेत .
@yogeshsabale9031
@yogeshsabale9031 7 месяцев назад
ABP माझा चा खूप खूप धन्यवाद 🎉, अजून महाराष्ट्रातील विविध आदिवासी जातीची माहिती द्यावी 😊
@hemantmankame3180
@hemantmankame3180 6 месяцев назад
फार चांगली व्यक्ती व्यवसा आहे जीवन जगण्याची ह्यलाच जीवन म्हणतात
@prakashbhoye6192
@prakashbhoye6192 5 месяцев назад
गर्व आहे आदिवासी असल्याचा खूप खूप धन्यवाद एबीपी माझा
@globalholidays4244
@globalholidays4244 5 месяцев назад
खऱ्या अर्थाने आपण च मागासलेल्या प्रथा घेऊन जगतोय अस वाटतेय.....आदिवासी बांधवांची पद्धत छान आहे कमी खर्चात लग्न...विधवेला लग्नाचा अधिकार, प्रेमविवाह हे सर्व मान्य करतात खूप छान
@anuradhapalve7954
@anuradhapalve7954 6 месяцев назад
आदिवासींचे हे विचार स्वतःला modran म्हणवून घेणाऱ्या लोकांसाठी एक मोठी चपराक आहे
@Vinodpawar_18
@Vinodpawar_18 5 месяцев назад
True...
@pradipwaykar5493
@pradipwaykar5493 7 месяцев назад
कुपच छान एक आदर्श जीवन पद्धती ज्यांना आपण आदिवासी मानतो ते जगत आहेत त्याच्या कडून खूप काही शिकण्या सारखे आहे.
@jitendravidhate1686
@jitendravidhate1686 7 месяцев назад
इतर प्रगत समाजाप्रमाणे आदिवासी सुद्धा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक दृष्टीने सक्षम झाला पाहिजे
@rajarampatil8051
@rajarampatil8051 7 месяцев назад
True
@VaibhavBVaim
@VaibhavBVaim 7 месяцев назад
खूप छान. आपली संस्कृती, चांगल्या परंपरा समजून घेऊया. धन्यवाद राहुल दादा.
@SB-rd6tq
@SB-rd6tq 6 месяцев назад
खुपच छान,आमच्या शिरपूर आणी नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी समाज खुप आहे👍 हे लोक सहज जीवन जगतात आपणच कठिण केलय
@aksket2000
@aksket2000 7 месяцев назад
आदिवासी जीवनावर आणखी व्हिडिओ हवेत. शहरी लोकांचे डोळे जरा उघडतील.
@ravindradawane2499
@ravindradawane2499 7 месяцев назад
बिचारे आदिवासी सुखी आहेत त्यांना आणि शहरी लोकांची सावली नको कारण हे काही सुध्रणार नाहीत पण त्यांच्यवर मात्र यांचा वाईट परिणाम होवू शकतो.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 7 месяцев назад
Perfect
@poonamjraut
@poonamjraut 7 месяцев назад
व्वा! राहुल जी छान वाटलं हे बघून. 👌🏼👌🏼👍🏼👍🏼 थोडीफार माहिती होती पण इतक्या डिटेल्स नव्हतं माहीत.
@rekhatambe6846
@rekhatambe6846 7 месяцев назад
ABP माझ्याचं खूप खूप धन्यवाद शहरातल्या या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये जगामध्ये कुठेतरी मोकळा श्वास तणावमुक्त साधे सोपे जीवन आपण जगू शकतो हे या मुलाखतीत मेळघाटात पाहायला मिळाली आणि एक उम्मेद जागी झाली तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
@shubhamvvyawahare1693
@shubhamvvyawahare1693 6 месяцев назад
Rahul Kulkarni is seriously very broad minded person we have ❤ what a great content he discover...
@bipindeshpande6346
@bipindeshpande6346 7 месяцев назад
राहूल सर आपल्या सगळ्या रिपोर्ट मुळे खुप छान माहिती सगळ्या जगाला कळते शिकता येते
@SAP.-739
@SAP.-739 5 месяцев назад
आदिवासी कोरकु समाज संस्कृती, परंपरा व आर्थिक नियोजन सर्वोत्तम आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dagdudushing9814
@dagdudushing9814 5 месяцев назад
सर तुमचे फार फार अभिनंदन . तुमच्या तिघांनाही धन्यवाद. खरचं हे रामराज्य आहे.मुलाखत ऐकून आजही आपल्या महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य व येथील नागरिक त्यांचे विचार , नितीमत्ता , प्रामाणिकपणा ,खरे सुखी समाधानी मानस आहे.अस वाटत. महाराष्ट्रातील सर्वच प्रकारच्या समाज घटकांनी काही आदर्श घेण्या सारखा आहे. आज मिडिया, व पेपर मध्ये गुन्हेगारी हाणामारी ,राजकीय भांडण , हेच जास्त दाखवल जात दुर्लक्षित समाजाकडे शासन व समाजाचं दुर्लक्ष दिसत अस वाटत .
@LilyTheCuteLabra
@LilyTheCuteLabra 6 месяцев назад
सर्वप्रथम राहुल सर धन्यवाद🙏. नुसत्या राजकीय बातम्या बघून कंटाळा आला होता. अशा प्रकारच्या अतिशय माहितीपूर्ण मुलाखती आणखी कराव्यात. आदिवासी समाजाबद्दल एवढी छान माहिती महाराष्ट्रातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवली. मी तसा मराठवाड्याचा पण सध्या नोकरीमुळे मी 2 वर्षे झाले विदर्भामध्ये राहतो आहे. विदर्भाबद्दलचे माझेसुद्धा भ्रमाचे भोपळे येथे राहील्यानंतर फुटले.
@swapna_swami.22
@swapna_swami.22 7 месяцев назад
आदिवासी लोक खूपच चांगले असतात...ते निसर्गाशी निगडीत असतात...पण आजची परिस्थिती पाहता,जी जंगल तोड झालेली आहे तर त्यांनी निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे, झाडे लावली पाहिजे ,जगवली पाहिजे,अस मला वाटत 🌳🌴🌲🌵 ,झाडे बचाव अभियान राबविण्यात आले पाहिजे ,सरकारने पण त्यांना याच्यातून रोजगार दिला पाहिजे ,
@dnyandeobansode2837
@dnyandeobansode2837 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली. मेळघाटात कायमच येऊन राहावं असं वाटतं. शिक्षणामुळे शहाणपणा येतो हि समज चूक ठरावं एवढी परिस्तिथी येथे आहे. विशेष माहिती मिळाली. ❤
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 7 месяцев назад
राहुल कुलकर्णी नी राजकीय स्टोरी सोडून सामाजिक बातमी करतात तेव्हा ते अतिशय माहितीपूर्ण बातमी करतात आणि खरी पत्रकारिता करतात
@sagarsj6780
@sagarsj6780 7 месяцев назад
जय आदिवास जय महाराष्ट्र हर हर महादेव
@dipakgavit75077
@dipakgavit75077 6 месяцев назад
आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जय आदिवासी
@hanmantpawar758
@hanmantpawar758 6 месяцев назад
खूप छान. आदिवासी समाज कोणी आदीवासी समाजाला कमी स्मजूनिय
@hirajadhav9273
@hirajadhav9273 7 месяцев назад
अगदी छान चर्चा सुरू होती आणि माहिती पूर्ण..... निसर्गरम्य परिसरात.... प्रकृति ची कृपा आहे.....🎉🎉🎉
@shamsuddinshaikh1704
@shamsuddinshaikh1704 5 месяцев назад
सर नमस्कार आपण माझे फेव्हरेट पत्रकार आहात आपली मांडणी विषय खुप छान समजावून सांगितले जातात आपण आदिवासी समाजातील समाज व्यवस्था पाहता खरच आदिवासी आपलेपेक्षा खुपच पुढारलेले आहेत हेच सिद्ध होते आर.आर.पाटील यांनी ज्या योजना सुरू केल्या त्या आदिवासी यांचे चांगले विचारातूनच खरच गावातील भांडणे हि गावातच मिटली तर खरच शांतता राहू शकते व ते आवश्यक आहे गावातील मोहल्ला कमीटी हि गावातील चांगले लोकनिवडून निवडलेली कमीटी खुपच परीणामकारक काम करू शकते त्या कमीटीत त्या गावचा बिट अंमलदार पोलीस अंमलदार याची नेमणूक करण्यात आली होती परंतू पोलीस दलावर अपुरी लोकसंख्या असलेने त्या कडे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे मोहल्ला कमिटी याचा आज परीणाम कमी झाला आहे त्यामुळे आज गावातील तंटे वाढलेले आहेत तंटामुक्ती समिती मोहल्ला कमिटी हि खुपच चांगली कल्पना आहे ती सुरु झाली तर खुप चांगले गावागावात वातावरण निर्माण होईल पोलीस कमी पडत असतील तर रिटायर्ड पोलीस यांची संघटना आहे ज्यांना मोहल्ला कमीटी तंटामुक्ती मध्ये काम करायची इच्छा असेल अशा रिटायर्ड पोलीसांना गाव पातळीवर काम करण्याची व्यवस्था निर्माण झाली तर खरच गावागावात शांतता निर्माण होईल आदिवासी हेच खरे प्रगत आहेत त्यांचेकडून समाजाने खरच शिकले पाहिजे सर नमस्कार ❤❤❤
@janardhankumkar60
@janardhankumkar60 7 месяцев назад
अतिशय सुंदर विचारांचा ठाव घेणारी संस्कृतीची दिशा दाखवणारी समाजव्यवस्थेला सुधारणारी मुलाखत
@saurabhghom3874
@saurabhghom3874 5 месяцев назад
Jabardast sir
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 6 месяцев назад
खरच निसर्गाच्या सान्निध्यात राहून खर आणि स्वच्छ जीवन जगतात हे लोक
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 24 дня назад
राहुल कुलकर्णी जीथे अतिशय वैचारिक मुद्दे तिथे 👏🏻👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
@anitadayalwar7602
@anitadayalwar7602 7 месяцев назад
किती छान विचारसरनी आणि नियोजन आहे👍
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez 7 месяцев назад
ABp बातमी आभार. जय आदिवासी
@shyamkannake2356
@shyamkannake2356 6 месяцев назад
Aadiwasi vichar ani aadiwasi sanskruti Maharashtra samor mandli, ABP MAZA ani rahul sir yanche khup khup dhannwad. 🙏
@kartikmore9228
@kartikmore9228 7 месяцев назад
Rahul is greatest journalist i ever seen.. what a ground sense !
@sanjaythosar8947
@sanjaythosar8947 5 месяцев назад
3:07
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 7 месяцев назад
वह वहा खुप छान माहिती मी तीन महिने. आरोग्य सेवक टेरनिग केले. ईमानदार लोक आहे मुलीला देवी मानतात लव प्रेम. झाले तर लग्न करावेच लागते. खुप छान आहे
@behonestman1
@behonestman1 7 месяцев назад
शिक्षण आणि तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घ्या..फारच छान सर..❤
@sajilaltota8298
@sajilaltota8298 7 месяцев назад
सर्व माहिती ठिक है.परंतु भोंगरु बाजार विषय चूकीच्या दिला आहे. कारण मीही मेळघाटचे रहिवशी आहे. अण अजून खुप काही माहिती बाकी रहीले जय जोहार जय आदवसी
@anuradhadixit9774
@anuradhadixit9774 7 месяцев назад
कल्पनातीत आहे, अनुभव घेतला पाहिजे abp majha चे खुप खुप धन्यवाद्
@natwartirpude2325
@natwartirpude2325 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली. Dhanyawad sir ji
@rajeshvalvi2804
@rajeshvalvi2804 7 месяцев назад
maharashatra मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी सामाजा चे लोक लग्न लावताना , मुलगी ला हुंडा दिला जातो ( आई वडीलाना ) राम राम 🙏 जय आदिवासी ! भारत माता की जय
@swarnikmhatre5851
@swarnikmhatre5851 7 месяцев назад
हि नवऱ्या मुलांची ऐपत तपासली जाते आणि हुंडा वगैरे अर्थाने विचार करुन नये.
@arjunrupwate2814
@arjunrupwate2814 7 месяцев назад
मुलाकडुन मुलीला हुंडा देण्याची पद्धत पुर्वी आपल्याकडे होती.
@santoshpawarabhanolikar2064
@santoshpawarabhanolikar2064 7 месяцев назад
नंदुरबार ❤
@suryadevkar2211
@suryadevkar2211 6 месяцев назад
जय आदिवासी 🏹ABP news ,Thanks 🙏
@seemavichare2964
@seemavichare2964 7 месяцев назад
आदिवासी सर्वात प्रगत परंपरा असलेला समाज व संस्क्ृती होय
@arunaband8305
@arunaband8305 5 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@rakeshkhairnar9870
@rakeshkhairnar9870 5 месяцев назад
आदिवासी लोकांची बरोबरी नाही करू शकत...great
@pravinmadage2078
@pravinmadage2078 6 месяцев назад
आदिवासी संस्कृती ही जगातील नंबर वन संस्कृती आहे
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 5 месяцев назад
आदिवासींची संवस्कृती खुप छान आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत.त्यांच्याकडे माणुसकी आहे. उच्च शिक्षित झाले म्हणविणारे आणि शहरात राहणारे म्हणविणाऱ्या पेक्षा ही सुज्ञ आणि समजदार आहे त्यामुळे आम्हाला आमच्या आदिवासी समाजाचा अभिमान आहे.
@user-nd4mh2im7h
@user-nd4mh2im7h 7 месяцев назад
Great life style in melghat.....and great Rahul Kulkarni also 👌👌👍
@popatchavan9907
@popatchavan9907 6 месяцев назад
सर आदिवासी आपल्या पेक्षा हुशार आहेत खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 7 месяцев назад
विशेष माहिती देणारा vdo छान असतात तुमचे vdo धन्यवाद
@niteshkadam5988
@niteshkadam5988 6 месяцев назад
सखोल ज्ञान असणारा एकमेव पत्रकार ...राहुल कुलकर्णी
@user-rg9ju9vb8y
@user-rg9ju9vb8y 7 месяцев назад
जय आदिवासी छान माहिती
@sandippatil3464
@sandippatil3464 6 месяцев назад
ABP Maza चॅनल च खरंच खुप कौतुक केलं पाहिजे. आदिवासी बांधवांची संस्कृती, निसर्ग पुजा खरोखर वाखनण्याजोगी आहे.आदिवासींच्या चुलीवर शिजलेल अन्न तर खूपच रुचकर, चविष्ट असतं. मी स्वतः खुप वर्ष आदिवासी समाजाशी जोडलो गेलो होतो. अजुन खुप सारे विषय घेउन (आदिवासी समाजासाठी) व्हिडिओ करता येतील व ते आपण नक्की कराल ही अपेक्षा ठेऊन, पुन्हा आपले खुप खुप अभिनंदन 🙏
@kyjconceptsofmaths4208
@kyjconceptsofmaths4208 6 месяцев назад
राहुल सर,आपणासारख्या प्रगल्भ पत्रकारांची महाराष्ट्राला गरज आहे.
@ashwinitanawade7211
@ashwinitanawade7211 7 месяцев назад
Kharach hya lokakadun khoop kaji shiknyasarakhe ahe. Ani tyanna tumhi samajasamor.analyabaddal dhanyawad sir🙏🙏
@dineshsatavi9901
@dineshsatavi9901 2 месяца назад
Very good interview. Jay aadivasi
@madhuriaher5319
@madhuriaher5319 7 месяцев назад
Patrakar Rahul Kulkarniji yana shasanat gheu naka ya pramanik aani satyanistha aslele naisargik jivan jagu dhya, Yana ethech sukhane rahu dhya please. Yanchye farach chan sundar naisargik nyayache jivan aahe te tasech barkarar rahile pahije. Salute to Melghatil adivashi patil Cahudhari Cahudhari, Grampanchayat aani Gaonkari yana👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjeetsingharora3419
@ranjeetsingharora3419 5 месяцев назад
उत्तम जाणकारी मिळाली, धन्यवाद राहुल. 🎉
@seemagurav5024
@seemagurav5024 7 месяцев назад
खुप छान सर माहिती दिली आदिवासी बद्दल
@vilaspadave4472
@vilaspadave4472 5 месяцев назад
मेळघाटात असणारे आदिवासी दिलदार आणी प्रामाणिक आहेत. त्यांच्या चाळीरीती वेगळ्या आहेत. संस्कृती वेगळी आहे. तरीसुद्धा हे निसर्ग पूजक निसर्ग पुत्र आहेत. मात्र त्यांच्या बद्दल गैरसमज जास्त आहेत. आज मात्र त्यांच्याबद्दल महत्वाची माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@sureshsontakke9028
@sureshsontakke9028 7 месяцев назад
Khup chhan video zala aahe
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 7 месяцев назад
आदिवासी नैसर्गिकपणे सहज सोपे आयुष्य जगतात, उच्च आर्थिक स्तरातले त्यांच्या मस्तीत जगतात पण मध्यमवर्ग कायमच खुरडत, समाजातील प्रतिष्ठेला घाबरत, वांझोट आयुष्य जगतो.(अपवाद सोडून, )
@vivekkalpande3320
@vivekkalpande3320 7 месяцев назад
I also belong to Melghat... Welcome to Melghat.. and Tx to great journalist Rahul Kukarni Sir..
@suneetakale1489
@suneetakale1489 5 месяцев назад
फार सुंदर माहिती एक निसर्ग प्रेमी ..
@dattasadge9596
@dattasadge9596 6 месяцев назад
फारच छान माहिती दिली कुलकर्णी साहेब
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 5 месяцев назад
आज तस बघायला गेलो तर आज खरा मागासलेला समाज हा शहरात रहातो, ग्रामीण भागातील लोक आणि आदिवासी हा आजचा सुशिक्षित तरुण आहे, फक्त त्यांच्या परंपरा नही विसले येवढेच आहे,
@sundarlomte1902
@sundarlomte1902 7 месяцев назад
बहुत बढीया एपिसोड
@madhuriwankhade1310
@madhuriwankhade1310 7 месяцев назад
Same like sun jashi soon yete tasach javai... Wah... I like it
@yashwantbande1096
@yashwantbande1096 7 месяцев назад
जय आदिवासी
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz 7 месяцев назад
Great Video! Thanks ABP Maza ani ya gentlemen cha!
@harshalparteti4740
@harshalparteti4740 6 месяцев назад
धन्यवाद सर जय सेवा जय आदिवासी ❤😊
@user-zm3iu6dm2h
@user-zm3iu6dm2h 7 месяцев назад
मनाने श्रीमंत आदिवासी बांधव. संस्कृती फारच छान .
@user-tj3qr7hr5h
@user-tj3qr7hr5h 6 месяцев назад
Far sundar sanskruti ai asha gostichi garajahe
@ravimali6538
@ravimali6538 7 месяцев назад
Nice sir जय आदिवासी
@kumarphase5365
@kumarphase5365 7 месяцев назад
सुशिक्षित लोकांची अज्ञान दुरुस्त करणारी अभ्यासपूर्ण मुलाखत मार्गदर्शन
@khushalsahare4775
@khushalsahare4775 7 месяцев назад
Khub bhalo.keep it continued in other Aadiwasi areas for the sake of other sociaty.
@shivajipawal3057
@shivajipawal3057 7 месяцев назад
ही एक चांगली संधी आहे.😊
@chandrakantdhawale6062
@chandrakantdhawale6062 6 месяцев назад
यामुळे माहित झाले आदिवासी पेक्षा आपण जास्त मागास आहोत .
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 6 месяцев назад
वधुवरांना कडेवर घेऊन येतात म्हणजे बालविवाह होतो हा पुरावा आहे. बालविवाह आणि मातामृत्यु, बालमृत्यू यांचा जवळचा संबंध आहे
@user-vs7nr1yk1o
@user-vs7nr1yk1o 6 месяцев назад
राहुल sir कुरकु जमाती बदल अजून माहिती व्हिडिओ मधून मिळाली तर खूप बर होईल ,खूप छान माहिती होती पण अपूर्ण वाटली ,आपण नक्की मिळवाल आणि ती आमच्या प्रयंत पोहचवला अशी अपेक्षा ,खूप खूप धन्यवाद,
@gajananraut168
@gajananraut168 7 месяцев назад
एकच नंबर
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 7 месяцев назад
नमस्कार मंडळी अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे. आज मेळघाट बाबत अनभिज्ञ वस्तुस्थिती तुमच्या मुळे समजली. ABP MAJHA चे मनापासून आभार 🙏🙏 शेतकरी जगला व टिकला पाहिजे तसा आदिवासी समाज सुध्दा जगला व टिकला पाहिजे या पुरोगामी महाराष्ट्रातील 🌱🌱
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 7 месяцев назад
Very beautiful episode upload by you thanks
@ramyenkar100
@ramyenkar100 6 месяцев назад
समाज बदलण्यासाठी अशा मुलाखती समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला हव्यात.
Далее