Тёмный

Sharad Pawar यांचा ड्रीमप्रोजेक्ट Lavasa City फेल का गेली ? पुर्ननिर्मीती कशी होतेय । BolBhidu 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 251 тыс.
50% 1

#BolBhidu #LavasaCity #Lavasacityrebuilding
शरद पवार ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी ब्रिटनच्या प्रसिद्ध लेक डिस्ट्रिकला भेट दिली. असच काहीस आपल्या राज्यात असावं हे त्यांनी हेरलं. ते भारतात परत आले. तेव्हा डोक्यात ब्रिटनमध्ये पाहिलेला लेक डिस्ट्रिकचा प्लॅन घोळत होता. हा पाया होता लवासाच्या उभारणीचा. सुमारे 1990 नंतरच्या काळात लवासाचा पाया रचला होता. 2002 मध्ये लवासा प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि आज सुमारे 21 वर्षानंतर लवासा भारतात घोस्ट सिटी म्हणून ओळखली जाते.
इतक्या वर्षाच्या काळात काय झालं? लवासा उभारली गेली कशी? ती अडचणीत आली कशी? आत्ता लवासाच्या पुर्ननिर्मीतीचा मार्ग मोकळा कसा झाला आहे? लवासाचा संपूर्ण इतिहास या व्हिडीओतून पाहुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 503   
@shivajidesai1141
@shivajidesai1141 Год назад
घाबरु नका मॅडम , लोक कांहीही बोलू दयात . चांगला प्रयत्न आहे
@ranjeetpatole579
@ranjeetpatole579 Год назад
मस्त हाय 🤣
@dhananjaychougale3440
@dhananjaychougale3440 Год назад
😂😂
@swapnildhawale9636
@swapnildhawale9636 Год назад
Hand movements are speedy, vocal speed is comparable to the most of the rappers available in country... Don't be nervous we will always accept the new trainee...
@bipinupasani1699
@bipinupasani1699 Год назад
कोण म्हणतो लवासा फसली ❓ ठराविक लोकांनी कमावले की. आणि कोणी ते सगळयांनाच माहीत आहे. 😏😏😏😏
@Rocket_T2
@Rocket_T2 Год назад
सूसू ताईंची १४% official investment आहे
@AgricaulterAsstant
@AgricaulterAsstant Год назад
शरद पवार साहेबाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला जेवढा तुम्ही लोकांनी विरोध करण्याचं कपट करतात त्याच्या 5 % तरी साथ दिली असती तर उदया लंडनचे पर्यटक महाराष्ट्रत आले असते . पण तुमच्या सारख्या कपटी व्यापारी ( प्रत्येक बाबीत फक्त कपट करून दुसऱ्याचं धन चोरणाऱ्या ) लोकाना त्यांच काय . आज पवारांचं स्वप्न विविध आडचणी आणून मोडकळीस आणायच व तेच आपल्या मालकीय करून तिथ मोदीचा पुतळा उभारायच . अन आपल नाव मिरवायचं . किंव येते तुमच्या भीकारी चोर गुनांची तस्साच राग येतो तुमच्या देशद्रोही पणाचा ...🦶👢🥾🥾
@AgricaulterAsstant
@AgricaulterAsstant Год назад
@@Rocket_T2 निच साल्या हे तुझ्या आईचे संस्कार आहेत तु काय करशील भीखारी बिच्चारा ....
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Год назад
माणसं निसर्गाच्‍या सौंदर्यतेमध्ये खूप हस्तक्षेप करत आहे.निसर्गाने खरी ताकद दाखवायची ठरवतो तेव्हा ही सगळी समृद्धी, वैभव मातीतच मिसळते.मानवाने निसर्गाशी खेळ केला तेव्हा काय घडले ते आपण गेल्या महिन्यात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील पुरात पाहिलेच आहे.सह्याद्री हा पर्यावरण संवेदनशील भाग आहे.स्वार्थासाठी आणि पैशासाठी नद्या, डोंगर, पर्वत यांच्याशी खेळ करू नका.शेवटी एक दिवस संपूर्ण मानवजातच पृथ्वीवरून नामशेष होईल.
@RANDOM_THINGSRT
@RANDOM_THINGSRT Год назад
नम्रता 🎉🎉....घाबरून जाऊ नका...खूप चांगला स्टार्ट आहे....
@jayshivaji2094
@jayshivaji2094 Год назад
माझ गाव तिथेच आहे. गावातले शेतकरी आणि कातकरी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली
@yogeshsinghdhami5289
@yogeshsinghdhami5289 Год назад
अहो मॅडम, थोड हळू हळू सांगा.... टेली promoter आहे समोर , तरीसुध्दा थोड हळूच सांगा.....
@surajdhas8131
@surajdhas8131 Год назад
.75x speed lav
@yogeshsinghdhami5289
@yogeshsinghdhami5289 Год назад
@@surajdhas8131 tu bol bhidu cha wakil aahes kaaa
@sagarbagade4236
@sagarbagade4236 Год назад
असू दया पहिला वीडियो आहे 😅
@maheshbhadane7015
@maheshbhadane7015 Год назад
Naya haii wah...
@farmtech-jm1fk
@farmtech-jm1fk Год назад
Navin aahe bhava
@3lokd633
@3lokd633 Год назад
लवासा ची जमीन कशी घेतली ते पण सांगा.. बेकायदेशीर पणे वनांची तोड निसर्गाची नासधूस करून निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी लवासातील प्रॉपर्टी अव्वाच्या सव्वा दराने विकली. आणि तुम्ही असे सांगताय कि जसे फार मोठ्या महान कार्यासाठी लवासा ऊभी केली. युरोप मध्ये कुठल्याही प्रोजेक्ट साठी वनांची नासधूस नाही करत. नियम खुप कडक आहेत तिकडे मग तो व्यक्ती कोणीही असो...
@lahanujoshi__1415
@lahanujoshi__1415 Год назад
​@eddardstark6666भड़काऊ ahe ha gyache Dole futle ahet te Mumbai madhli vane todata he dist nahi..ani pawar ne yachya kanat संगीतले kiti currputopn zala yache
@3lokd633
@3lokd633 Год назад
@eddardstark6666 जरा जाऊन विचार मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना कश्या जमीनी घेतल्या ते सांगतील ते. आणि मुंबईतील आरे मध्ये काही जमीनी नाही घेतल्या. काही झाडे तोडली ती आवश्यकता होती मेट्रो कारशेड साठी ना कि प्रायव्हेट कंपनी साठि. लवासा प्रोजेक्ट हा प्रायव्हेट लिमिटेड होता. पैसे लाटण्यासाठी. मुंबईतील आरे आणि मुळशीचे वन यांत तुलना होऊ शकत नाही.
@3lokd633
@3lokd633 Год назад
@@lahanujoshi__1415तु जाऊन साहेबांच्या सतरंज्या उचल...
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Год назад
​@@lahanujoshi__1415yachi tyachi chatugiri karnyapeksha jantene bhrsht ani m....... d raajkarnyanchi g maarli paahije pn ya deshat raajkarnyanche gulam jast ahet mhanun bhrasht raajkarni punha punha nivdun yeu shaktat ani mantri houn punha jantelach lutun jantechi g maaru shaktat he vastav ahe ya deshach
@AmitDeshmukh-zt8kw
@AmitDeshmukh-zt8kw Год назад
विश्लेषण मस्त केले पण जरा हळू हळू विश्लेषण करायला पाहिजे होते Next टाईम सुधारणा करा
@PALIKAPRASHASAN
@PALIKAPRASHASAN Год назад
5 हजार कोटी चे कर्ज आणि 1800 कोटींची बोली, मधले पैसे कोणाचे डुबले..? कर्ज घेतलेल्या बँकेचे अर्थात जनतेचे..!
@ramakant6304
@ramakant6304 Год назад
छान माहिती दिलीत मॅडम, तुमची सांगायची पध्दत चांगली आहे, लवासा हे आमच्या मावळ भागातीव दासवे या गावाजवळ वसलेले आहे खूप चांगला प्रोजेक्ट आहे मेधा पाटकर या म्हातारीला स्वतःला काही चांगले करता आले नाही व दूसरे कोणी करत असेल तर मधे तोंड खुपसते.
@TheRock_1819
@TheRock_1819 Год назад
त्या म्हातारीने बर्‍याच प्रकल्पाची अशीच वाट लावली आहे.
@prashantnikam4606
@prashantnikam4606 Год назад
😂😂😂😂
@parikxitshinde1778
@parikxitshinde1778 Год назад
Ho na fkta virodh karun Ani morche kadhun ya baie che Ghar kase chalte he ch naval aahe!?
@premkankal9008
@premkankal9008 Год назад
Madarchor aahe ti नक्षलवादी
@sachindhavle2124
@sachindhavle2124 Год назад
Modi cha putala aahe ki., project changala???
@pravinbhivare3728
@pravinbhivare3728 Год назад
हजारो आदिवासींवर मुक्या प्राणी निसर्ग वर आत्याचार .शाप लागला
@rahulpowar7614
@rahulpowar7614 Год назад
New beginnings don't be nervous, with time the way of narration will also get better.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
*लवासावर* राजकारण करणाऱ्यांनी आता स्वतःच *लवासा* ताब्यात घेतला!!!😊
@akashkadam2571
@akashkadam2571 Год назад
जर हा पहिला प्रयत्न असेल तर तुम्ही खूप छान केलं आहे..
@shreyasgavand9477
@shreyasgavand9477 Год назад
Navin chehara.... Khup khup swaagat... Ek tip pyaback speed 0.75 var baghava lagatoy tumacha video.
@kforkalpesh
@kforkalpesh Год назад
Will appreciate if you also explain these all details slowly with proper stops and comma..like your other collegues..bol bhidu is well known for me for its slow speed discussion only.
@umesh5469
@umesh5469 Год назад
महाराष्ट्र तील गरीब जनतेचा पैसा लुटून खाल्ला तर असेच होणार गरीबाची हाय लागणारच
@sagarbaviskar2575
@sagarbaviskar2575 Год назад
Nice video.. Please control pace of the explanation. Also, do not use continuously your hand gestures & vary your pitch tone.
@kevalkhawane
@kevalkhawane Год назад
exactly i noted in first 5 seconds
@Devabhai-k1s
@Devabhai-k1s Год назад
*लवासा city म्हणजे एक प्रकारचे couple point*
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 7 месяцев назад
लवासा सिटी मध्ये छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील,शरद पवार, नितीन गडकरी, अजित पवार, महेश लांडगे,सुनिल शेळके, मुरलीधर मोहोळ, यांनी भरमसाट पैसा कमावला..... विशेष म्हणजे सध्या यातील 90 टक्के नेते भाजपमध्ये आहेत.
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 Год назад
लवासात OXFORD UNIVERSITY ची स्थापना करा. पुण्यातून अमेरिकेला जाणारा महसूल आमच्या पुण्यातच राहील आणी पुणे हे शिक्षणाचे माहेरघर सोडून सासुरवाडी होईल ❤❤❤❤❤❤❤
@Sourabh_81
@Sourabh_81 Год назад
Ani tith pn reservation mule fail padel sagla. Shikvnare pn shiknaare pn 😂😂
@dakshayofficial6190
@dakshayofficial6190 Год назад
Thank you for the video on Lavasa 🙏🏻
@ishwarchincholkar
@ishwarchincholkar Год назад
सगळ्यात मोठा corrupt politicians साहेब
@nitindeokate2139
@nitindeokate2139 Год назад
हे असल्या विचारामुळेच आपल्याला परदेशात फिरायला जावे लागते
@OttMarathi
@OttMarathi Год назад
@@nitindeokate2139 निसर्गाची नासधूस करून प्रोजेक्ट बनवायचा नसतो. कुणी निसर्ग तोडून अशी city बनवली नाही.
@positivekumar3546
@positivekumar3546 Год назад
​@@nitindeokate2139म्हणजे?
@NileShindePatil.
@NileShindePatil. Год назад
गप रे भक्त आता मोदींचा पुतळा बसवल्यावर लय गुदगुल्या होतील तुला😅
@yashvantvanjare1946
@yashvantvanjare1946 Год назад
मी जाऊन आलो खूप भारी आहे लावासा 🌆
@tejashhnalley635
@tejashhnalley635 Год назад
Mohini or Aarti ne ha video khup effective kela asta. Btw best of luck to you Namrata u can do it much better with practice
@rjnd96
@rjnd96 Год назад
Before comparing always think ki apli paatrata aahe ka he karaaychi ani jar nasel tar tond band thevaaycha.. she is new and will learn with time.. bol bhidu management baghel tu kashaala nasti akkal paajaltoy
@sulbhasawant4
@sulbhasawant4 Год назад
Plz comparison naka Karu ..motivate kara
@brucesekliar5824
@brucesekliar5824 Год назад
without comparing ,taking names u could have motivated her or critisized positively..anyways
@tejashhnalley635
@tejashhnalley635 Год назад
@@rjnd96 Tu ka tuji akkal mla reply deun dakhavtoy..Purna vachla asta tr samajla asta tula ..ya varun samajta kiti akklech ahes tu..🤣🤣🤣..Ani mji patrata nasti tr tu reply kela nasta mala..🤣🤣🤣
@tejashhnalley635
@tejashhnalley635 Год назад
@@sulbhasawant4 comment nit vachli asti tr samajla asta tula
@Vision0014
@Vision0014 Год назад
शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या नावाखाली बिल्डर कडे कश्या गेल्या अन त्याही थोड्या फार नाही 5000 हजार एकर
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 Год назад
DSK Dream city Loni, Pune Maharashtra yabaddal vidio banavave 👍
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Год назад
तरी साहेब देवेंद्र फडणवीसच्या ड्रिम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील 😂😂😂
@Rshubham7
@Rshubham7 Год назад
Ha to ekdam clean ahe na
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Год назад
@@Rshubham7 lavasa 2.0 nahi
@Rshubham7
@Rshubham7 Год назад
@@prashantdeorepatil3829 ha lavasa t mele nahi vatat koni Pan tumchya samrudhhi vr 🤔
@tomriddle4110
@tomriddle4110 Год назад
samruddhi sarka projects kara vikas astat, he lavasa fakta mainly rich sathi hoti, pawar sahebani paan changla kaam kela paan fadnavis che projects sagla marathi lokansathi ahet manun jaaste lok bjp la support kartat
@indian3982
@indian3982 Год назад
Mhanun lok maratayet ryavar
@kinpat8825
@kinpat8825 Год назад
मॅडम जरा हळु सांगा की, पहिला मुद्दा लक्षात येईपर्यंत पुढचे ४ मुद्दे मिस होतात. सत्यनारायण सांगायला बसलात का?
@sunilwaghmode9760
@sunilwaghmode9760 Год назад
😅
@मन्वंतर
@मन्वंतर Год назад
विषय मोठा आहे पाच भागात सादर करा,, एंडलेस स्टोरी..
@hemantchheda9987
@hemantchheda9987 Год назад
छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
@sanghrashmeshram4257
@sanghrashmeshram4257 Год назад
New Admission ❤
@rohitkulkarni5136
@rohitkulkarni5136 Год назад
Vishay hard अशीच नवीन नवीन लोक येऊद्या...🎉
@a1class488
@a1class488 7 месяцев назад
new mahableahwar project satara yavar ek video banva
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Год назад
navi mulgi दिसली.. asa watla kiti varsha juna video asel ani ata suggestion ka dakhvla asel youtube ni. madam , aapli sawai pan laagta laagta lagel. best luck , best wishes❤
@dhananjaymorepatil1890
@dhananjaymorepatil1890 Год назад
Madam avaj thoda confidence aana baki sgl thik...mst anchoring keli 👍🏻
@nil2290
@nil2290 7 месяцев назад
वाईट प्रयत्न न्हवता,एक चांगला निर्णय होता
@montopandit7415
@montopandit7415 Год назад
खरी माहिती आणली धन्यवाद
@swapnilshinde571
@swapnilshinde571 Год назад
हळू हळू व मधे मधे गॅप घ्या बोलताना. बाकी मस्त👌🏻👍
@mayurbhombe6981
@mayurbhombe6981 Год назад
Best of luck 🎉🎉❤ my best wishes with you
@r.m.4911
@r.m.4911 Год назад
मोदींचा पुतळा गुजरातेत बसवा महाराष्ट्रात कशासाठी? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले म्हणून?
@sagarw4197
@sagarw4197 Год назад
गप आपले लोक भांडी घासायला आहेत त्यान्चयाकडे
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 Год назад
खुप घातक आहे हे 😠 अनजि पंतला लाज कशी वाटत नाहीये .आणि खास करून मराठी भक्त मादरचोद कुत्र्यांना मोदीचा गेम का कळत नाहीये 😠
@lalitshirsath3706
@lalitshirsath3706 Год назад
Ek dam barobar...👍🏻
@anitaathawale7509
@anitaathawale7509 7 месяцев назад
काही गुजराथ मध्ये गेले नाही उधवरावनी आणि शरद पवारांनी च घालवलेत.फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्यात.आणि तुम्हा आम्हाला झुंजवत ठेवलय,अजून तरी जागे व्हा.
@surajonki9354
@surajonki9354 Год назад
हाताच्या हालचाली जास्त झाल्यात. पुढच्या व्हिडिओवेळी सुधारणा करावी. शुभेच्छा.
@mandar8557
@mandar8557 Год назад
चंiदा ते बांधा , गावकी ते भावकी ह्यiचiतच बरेच वर्ष गुंतवुन ठेवल .....साहेब एकच....व्यक्ती कि विचार.. ???
@shrikantyadav9248
@shrikantyadav9248 Год назад
😅
@k_omprakash07
@k_omprakash07 Год назад
Olympic नाही जिंकायची madam जरा हळू😂
@Samadhanc1992
@Samadhanc1992 Год назад
❤nice work. Amazing speed 🚄 15min+ containt cover 6min😮. good 👍 keep it up
@rajerr3863
@rajerr3863 Год назад
I watched all your videos regularly I am from sambhajinagar I would like to visit your office in Pune where is your office
@feroztadavi72
@feroztadavi72 Год назад
जास्त वेळ न दवडता पटकन माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 👍
@marathisangram9498
@marathisangram9498 Год назад
Madam thod slow sanga mhanje mast vatal baki kahi problem nhi be positive continue best of luck 🤞
@rahulshinde5983
@rahulshinde5983 Год назад
10 मिनिटांचा विडिओ 6 मिनिटात केला 🤣🤣
@ishwarthorat-w9i
@ishwarthorat-w9i Год назад
पण वर्षा सतपाळकर यांना शोधा कि खूप बर होईल मैत्रेय ग्रुप 😡😡😡
@sharadkorgaonkar5505
@sharadkorgaonkar5505 Год назад
A project that was stopped on the environmental grounds, how can it be allowed to go ahead? Are the environmental objections about to be declared invalid? There is something fishy here. Does this mean that a different gang of thieves will be allowed to carry on damaging the environment? As far as the proposal to construct a huge statue of Mr. Modi is concerned it is the most obscene proposal ever made. The ingratiating and growling before the powers that be is quite sickening. I hope Mr Modi strongly disapproves of this and the BJP government will reject this proposal..
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Год назад
मोदी है तो मुमकीन है!!!
@prathamsalvi4027
@prathamsalvi4027 Год назад
They are trying to get into the good books of the BJP by making a huge statue of Modi. On top of it, if the Lavasa project gets completed in the reign of BJP, they will claim it as their own work. That will indirectly benefit them in the upcoming elections as investors would be happy. Freaking scavengers. Feasting on others accomplishments.
@Davidmarsh-t5h
@Davidmarsh-t5h Год назад
नवीन पाखरू कोण आहे ❤
@rrt383
@rrt383 Год назад
पवार the great entrepreneur ❤⚡
@sachinthombare__4980
@sachinthombare__4980 Год назад
Namrata ma'am . . Raghuramrajan Shreemant Dagdusheth Halwai ganpati Hinjewadi Pune MIDC(all) Rohit pawar That topic you can explain
@rajendrasjadhav4471
@rajendrasjadhav4471 Год назад
Excellent information 👍. It is good if lavasa is restarted....
@sunilsonwale387
@sunilsonwale387 Год назад
काही प्लॅन नाही ब्लॅक मनी white करायचं होता...
@shrinivasshinde4827
@shrinivasshinde4827 Год назад
मॅडम तुमची बोलायची पद्धत चांगली आहे पण सावकाश बोला काही शब्द समजत नाहीत....
@nitingajakos8485
@nitingajakos8485 Год назад
Please work on your hand gestures or movements, don't think negative on suggestions from all viewers
@lovelyruth1
@lovelyruth1 Год назад
Too fast..topic was interesting but couldn’t understand
@shivajidesai1141
@shivajidesai1141 Год назад
It is basic information. Pl. Continue updates.
@अतुलसोळस्कर
अतिशय हातवारे आणि बोलण्याला स्पीड यामुळे सगळ डोक्यावरून गेलं.आवाज छान आहे योग्य बदल केल्यास छान करू शकता
@mandarr4
@mandarr4 Год назад
अंशीच्या स्पीडने information सांगितली या बाईने
@dnyaneshwarrajput2260
@dnyaneshwarrajput2260 Год назад
मॅडम नी बातमी वाचली, समजून सांगीतली नाही! 😊
@mandarkhapale
@mandarkhapale Год назад
Bol bhidu var ekhada video banva ki, kon kon ahe, mahiti Kashi milvta, vagere
@brucesekliar5824
@brucesekliar5824 Год назад
hathware kami kara plz..hand movement while talking. take it as a positive criticism. no other intentions
@dhananjaymundalik8097
@dhananjaymundalik8097 3 месяца назад
पुतळा कशासाठी??????
@AgricaulterAsstant
@AgricaulterAsstant Год назад
कल्पना पवारांची मेहनत पवारांची अडथळे आणणारे पाटकर -हजारे -फडनविस . अन् बदनामी पवार साहेबांचीच . व्वा.. छान न्याय दिसतो. पवासंती केल ते रद्द अन् आता मोदीचा पुतळा - लावला कि सगळ पवीत्र . कमाल आहे कुठे नेहून ठेवनार महाराष्ट्र आमचा .... ? अन आम्हाला ... ?
@adeshsutar7769
@adeshsutar7769 9 месяцев назад
शरद पवार यांचा पुतळा पाहिजे. मोदी यांचा काय संबंध. हा प्रोजेक्ट शरद पवार यांचा आहे.
@omkar23549
@omkar23549 2 месяца назад
लूट पण साहेबांची 😂😂दरोडेखोर
@Krushna9526
@Krushna9526 Год назад
Nice explanation 👏🎉
@millennialmind9507
@millennialmind9507 Год назад
Kay kolhapur cha gava Reda mage lagalay ka? 200 chya speed ne ka boltat?
@SSD03
@SSD03 Год назад
Hey Namrta Good To see You here❤🎉
@TheLoveConnection3
@TheLoveConnection3 Год назад
Jaudya first video ahe. Pan Snehal kuthe ahe?
@gyanibaba_7653
@gyanibaba_7653 Год назад
Everyone talking about her speed of talking and i am listening it on 1.5x speed 😅
@revaprabhudesai4399
@revaprabhudesai4399 Год назад
सांगण्याची पद्धत खूप अवघड वाटत आहे ऐकायला पण नकोसं वाटत आहे . काही बोललेलं कळत nhi
@yogeshnanaware750
@yogeshnanaware750 Год назад
Chaan mahiti sagta myadm tumhi
@samarthdhumal775
@samarthdhumal775 Год назад
नयी है वो... Speed 160km😂
@akshaygade8758
@akshaygade8758 Год назад
🤣🤣🤣
@sachinnanaware9841
@sachinnanaware9841 Год назад
I was just looking at her hands, she is doing the same hand movements. Best of luck for your new job.
@OM.HarHarMahadev
@OM.HarHarMahadev Год назад
#नम्रताबाई_बी१२ कमी पडतंय शरीरात त्यावर लक्ष द्यावे 🙏🏻 #बाकी_तो_शरद_पण_बी१२चाच आहे म्हणा😂😂😂😂😂😂😂
@prasadghodake333
@prasadghodake333 Год назад
Aambay vally vr pn ek video banva
@RS-zh1vc
@RS-zh1vc Год назад
BJP ला महाराष्ट्रात काही चांगले नको. महाराष्ट्राची वाट लावायची हेच याचं ध्येय.
@positivekumar3546
@positivekumar3546 Год назад
02 पैसे आले account ला, Saheb IT Cell कडून bhukayche😂
@dushyantpande4348
@dushyantpande4348 3 месяца назад
​@@positivekumar3546🤣
@rajabhau.kshirsagar9188
@rajabhau.kshirsagar9188 Год назад
पुतळे न उभारता tourist spot चे इतर पर्याय किवा छ शिवजी राजे चा पुतळा उभारण्यात यावा. परत पुतळ्या वरून राजकारण होऊन परत लवासा राजकीय आखाडा होण्यापेक्षा तो सर्व भूभाग छत्रपति chya पावन स्पर्शाने पवित्र असून मोदी यांचा पुतळा विरोध नसून जागा वेगळी गुजरात किंवा गंगा किनारी असावी. नाहीतर राजकारण होण्याची दाट शक्यता आहे.
@Ee7ihyg7
@Ee7ihyg7 Год назад
मोहिनी कुठे आहे??
@kankshajadhav4319
@kankshajadhav4319 Год назад
चांगल बोलताय ....फक्त थोड स्पीड कमी करा सगळं डोक्या वरून गेल
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh Год назад
Amby Valley City यावर विडिओ बनवा
@Mindful_Moments_Raj
@Mindful_Moments_Raj Год назад
मराठी माणसाने सुरू केलेलं स्वप्न गुजराती माणसाकडे गेल्यानंतर सुरू झालं. पवारांच दुरदृष्टी वगैरे ठीक आहे मी म्हणतो जे कार्य झेपत नसेल त्याला हात घालू नये. शेवटी सगळं वृतांत ऐकल्यानंतर ऐवढंच लक्षात येतं राजकारण्यांनी स्वतंचा फायद्याकरीता हा सर्व ऊपदव्याप केलेला आहे. पवारांनी टक्केवारी करून प्रोजेक्ट सोडला , फुल न फुलाची पाकळी घेऊन शांत बसलेलं बरं.
@Abhishek._0152
@Abhishek._0152 Год назад
बोलण्याची speed कमी करा ma'am jara
@kiranatre9235
@kiranatre9235 Год назад
नम्रता दीदी छान माहिती सांगीतली
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
तिथं कशाला मोदी चां पुतळा हवा.. शिवाजी महाराजांच करावा तस पण महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला पळवून नेले म्हणुन आभार प्रदर्शन करायचं असेल बहुतेक
@MusicTheTherapist
@MusicTheTherapist Год назад
Correct
@Sss-kj1ev
@Sss-kj1ev Год назад
Bhava Gujrat nahi gela Tamilnadu la gela Un ha ek project gela Pn saglyat motha Tesla cha project Punyat aala.Gele tyavr laksha aahe pn aale tyavr nahi
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
@@Sss-kj1ev Tesla अजून आला नाही... वाट बघ..
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
@@Sss-kj1ev गुजरातलाच पळवला होता पण जमला नाही म्हणुन तमिळनाडू गेला.. तुला माहित नसेल तर बोलत नको जाऊ... सर्व जण झोपेत नसतात
@Sss-kj1ev
@Sss-kj1ev Год назад
@@Mr._Bean. are bhava viman nagar mahe jaga ghetli geli
@vikasbagade8601
@vikasbagade8601 Год назад
Mam cha voice nahi changla
@bipinbumrela1545
@bipinbumrela1545 Год назад
Chinmay where are you....?
@nareshpalajkar3301
@nareshpalajkar3301 Год назад
Congratulations 🎉 namrata
@OttMarathi
@OttMarathi Год назад
😂 शरद पवार यांना लवासाचे पंतप्रधान होयचे 😂
@Jsonkutty
@Jsonkutty Год назад
Like modi is PM of Gujrat 😂😂
@Rocket_T2
@Rocket_T2 Год назад
@JasonKutty म्हणून भारताच्या जनतेनं दुसऱ्यांदा बहुमताने निवडून दिलंय, घरकोंबड्या ठाकरे सारखं नाही.
@akshay_todkar_555
@akshay_todkar_555 Год назад
😂😂😂
@ashutoshsalunkhe7301
@ashutoshsalunkhe7301 3 месяца назад
​@@Rocket_T22. Nahi 3
@Aarupatil1721
@Aarupatil1721 Год назад
Bol bhidu...hey madam la thod halu halu बोलायला सांगा..खूप जास्त speed ne बोलात ahet..
@surajkoli3475
@surajkoli3475 Год назад
ठळक बातम्या
@ganeshjagtap5913
@ganeshjagtap5913 Год назад
मॅडम तुमचा पहिला व्हिडिओ आहेका
@apnaadda680
@apnaadda680 Год назад
Nice Anchoring ❤
@OttMarathi
@OttMarathi Год назад
कशाला लवासा करायची 😢 कारण लवसा मध्ये खूप भ्रष्टाचार केला .. कारण वाकड्या ने सह्याद्री चे वाटूल केला.
@HJ96k
@HJ96k Год назад
💯
@mujahidmutwalli3334
@mujahidmutwalli3334 Год назад
5.45 to 5.53, Exactly no doubt...
@sagarmore9274
@sagarmore9274 Год назад
Tai khup chan mahiti sangitli
@rajendradatar9668
@rajendradatar9668 Год назад
please reduce the speed
Далее
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,2 млн
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
Просмотров 4,2 млн