Тёмный

Live : Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांनी स्ट्रॅटेजी कशी फिरवली?| Maharashtra Bandh 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 88 тыс.
50% 1

#UddhavThackeray #SharadPawar #MaharashtraBandha
महाराष्ट्र टुडे LIVE : हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज शुक्रवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात येणार आहे. संपूर्ण शहरभरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल. शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट तर दुकान बंद आहेत. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार निषेधार्थ आज कोल्हापूर बंद असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.रोहित पवार आणि एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेत दाखल झालेत. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना भेटीसाठी शरद पवारांनी आज मोदी बागेत बोलावलं आहे. दरम्यान काँग्रेसच्या वतीनं उद्या जालना बंदची हाक देण्यात आली आहे. कोर्टाने फटकारलं, ‘लाडकी बहीण’विरोधात ठाकरे-पवारांनी कशी स्ट्रॅटेजी फिरवली?
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 383   
Далее
Эконом такси в твоем городе 😂
00:59
Как подписать? 😂 #shorts
00:10
Просмотров 620 тыс.