Тёмный

LIVE : Uddhav Thackeray यांची पुन्हा Supreme Court मध्ये धाव, विधानसभेआधी नवी खेळी?| Shiv Sena 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 132 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #SharadPawar #SupremeCourt
मोठी बातमी LIVE : काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला आव्हान पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं आहे. पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरेही सुप्रीम कोर्टात, विधानसभेआधी शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी SP नवी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहे का? पाहा मुंबई TAK चा विशेष कार्यक्रम मोठी बातमी LIVE. मांडा तुमची मतं आणि विचारा प्रश्न
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 114   
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 17 дней назад
फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍🔦🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravirajyaswantrao8186
@ravirajyaswantrao8186 17 дней назад
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुप्रीम कोर्टाला उद्धव ठाकरेंना द्यावेच लागेल
@ravinavi3137
@ravinavi3137 17 дней назад
ऊदव ठाकरे सत्य
@AnilChavan-vz1he
@AnilChavan-vz1he 17 дней назад
उद्धवजी only
@laxmangalande3747
@laxmangalande3747 17 дней назад
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@kuldeepchavan5289
@kuldeepchavan5289 17 дней назад
उभ्या महााष्ट्राला माहीत आहे गद्दार कोण आहे आणि खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची आहे. संपूर्ण देशात माहित आहे.
@dnyaneshwargaikwad9034
@dnyaneshwargaikwad9034 17 дней назад
Original शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@bapukasabe9546
@bapukasabe9546 17 дней назад
हा विषय फक्त शिवसेना च नसून देशातील लोकशाहीचा आहे.....
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r 17 дней назад
सुप्रीम कोर्टावर पण केंद्र सरकारचा दबाव आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही
@VasantGhugare
@VasantGhugare 17 дней назад
काय निकाल लागणार बरा वाईट कोणताही निकाल लागला तरी तो विधानसभा निवडणुकीच्या नंतरच लागणार आहे हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने गृहीत धरलं आहे
@tatyabhaubhagwat
@tatyabhaubhagwat 17 дней назад
Original shivsena Uddhav Thakre sir
@mahadevgole8428
@mahadevgole8428 17 дней назад
लोकसभे नंतर विधानसभेला सर्वच निकाल लागेल
@narkarprakash3501
@narkarprakash3501 17 дней назад
असे पण हे आमदार निवडून येणार नाहींत
@narendrathakur7754
@narendrathakur7754 17 дней назад
नाही साहेब. प्रत्येक गावात, भागात पैसे देऊन व ते घेवून मते देणारे मतदारांची संख्या ही खुप आहे. आणि हे जर गडबडले तर निकाल वेगळा लागू शकतो ना... असे काय करताय. तुम्ही आम्ही नैतिकता पाळणार पण या विकल्या जाणाऱ्या जवळपास 15% मतदार विकले जातात की.
@somnathambekar3866
@somnathambekar3866 17 дней назад
गटार उपसुन आता काय निघणार. सामान्यां सुध्दा समजतंय,वेळ निघून गेल्यावर मिळालेला न्याय अन्यायच.जाणिवपूर्वक ज्यांनी चुका केल्या ते उघडपणे फिरत असतील शिक्षा नाही होत.काय उपयोग नाही
@narendrathakur7754
@narendrathakur7754 17 дней назад
बरोबर👆
@nashualimulani3037
@nashualimulani3037 17 дней назад
Chandrachur Sahib ek imandar jagah hai 73 November Modi retire hona raha hai yogya nirmit bharatachi samvad
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 17 дней назад
या मॅटर वर चर्चा करणयासाठी उज्वल निकम यांना एक्सपर्ट काॅमेटस साठी बोलवा = डबल बिदागी दिली तरी येणार नाही = कशाला उगाच शिवया खा?
@pradeepshirsat6078
@pradeepshirsat6078 17 дней назад
काय द्या चा विद्यार्थी म्हणून पुन्हा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आहे.
@vijayshinde9087
@vijayshinde9087 17 дней назад
हो आमदार अपात्रता चा निर्णय त्वरित लागला पाहिजे आणी या गद्दार आमदारांना अपात्र करून त्या दिलेल्या शासकीय लाभ परत शासनाकडे जमा करायला पाहिजे, त्याच बरोबर त्यांना आमदारांना मिळणारी पेन्शन देता कामा नये.पेन्शन चे पैसे आम जनतेचे आहेत.
@shivajishinde4284
@shivajishinde4284 17 дней назад
मॅडम तुम्ही लवकरात लवकर असा शब्द वापरला आहे की उद्धव साहेबाना हा निकाल लागला पाहिजे.म्हणजे आज जवळ जवळ अडीच वर्ष होत आली तरी निकालाचा पत्ता नाही आणि लवकर हा शब्दच चुकीचा आहे मुळात सर्वोचं न्यायाल्याने इतका वेळ लावला आहे.त्या मूळे ह्या निकालाला आता काही माझ्या मते तरी महत्व राहिलेले नाही.सर्वोचं न्यायालयाने नुसता खेळ खंडोबा करून ठेवला आहे.
@ind64621
@ind64621 17 дней назад
ही काय पद्धत पडलीय, काय बावळ्या पणा आहेहा , कोणाचाही पक्ष उचलून खुशाल् कोणालाही दिला जातोय, न्याय शब्द चांगला, प्रत्यक्षात ती सजा आहे.
@RameshKumavat-zu3du
@RameshKumavat-zu3du 16 дней назад
❤🐯 शिवसेना पक्ष प्रमुख फक्त एकच आहे ते म्हणजे ठाकरे साहेब यांचेच घराणे 🐯🏹 चिन्ह व पक्ष त्यांच्या घराण्याचा मूळ इतिहास आहे!!! पूर्ण महाराष्ट्र राज्यात तर काय जगाला माहीत आहे!!!! जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!!🐯🏹🚩👍🙏
@roshankulat4753
@roshankulat4753 17 дней назад
Court Kote aahe
@ARP1820
@ARP1820 17 дней назад
Anuja is spokesperson of shinde gat !!🔥🔥🔥😡😡😡😡
@tukarammane3646
@tukarammane3646 17 дней назад
Only udhav thakare
@shaileshmajgaonkar2708
@shaileshmajgaonkar2708 17 дней назад
कोर्ट विकले गेले आहे
@KiranPatil-bj1ho
@KiranPatil-bj1ho 17 дней назад
विधानसभेची मुदत संपत असल्याने आमदार अपाञ झाले तरी त्यानीआमदारकिचे फायदे घेतलेत व ते निवडणूक लढवू शकतील का?
@sdpatil1330
@sdpatil1330 6 дней назад
सत्यमेव जयते सर अभिनंदन
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 17 дней назад
शिवसेना फक्त उद्धव ठाकरे यांचीच
@annasahebgopalghare9146
@annasahebgopalghare9146 16 дней назад
🚩🚩 Shivsena Uddhav Balasaheb Thackeray chi khari Shivsena.🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@ARP1820
@ARP1820 17 дней назад
Shivsena manje Thackray ani Thackray manje shivsena😡🔥🔥💯🔥🤨🤨
@ashoksurve6432
@ashoksurve6432 17 дней назад
अशा प्रकरणाचे निर्णय कोर्टाने सहा महिन्याच्या आत द्यायला पाहिजे होते.
@parabatidanawale423
@parabatidanawale423 17 дней назад
उद्धव साहेबच. जिकणार तुम्ही काहीही सांगा. फक्त उद्धव साहेबच. 🙏
@subhashchavan3075
@subhashchavan3075 16 дней назад
सुप्रीमकोर्ट कोणाच्या आदेशाने चालत आहे मुदत सम्पत आली तरी निर्णय नाही
@user-kc5gf4go2j
@user-kc5gf4go2j 17 дней назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ChatGptIot
@ChatGptIot 17 дней назад
Court fakt timepass kartay baki kahi nahi 🤯🤯
@ashokgayke5205
@ashokgayke5205 17 дней назад
आरे आपल्या देशान लोकशाही स्विकारली आहे आणि लोकशाही मध्ये बहुमताला मान आहे. मग जर उद्या देशाच स्वतंत्र्याच आंदोलन ज्यांनी उभे केले होते त्यांचे वारसदार उद्या म्हणतील देश आमच्या बापाचा आहे आणि त्यावर आम्हीच राज्य करू तर चालेल का ॽ मग लोकशाही चा अर्थ काय ते तुमच्या सारख्या दिड शहाण्यांनी सांगितले पाहिजे.
@RANJITTURERAO
@RANJITTURERAO 17 дней назад
चूक
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh 17 дней назад
जर सत्याच्या बाजूने निकाल दिला नाही सुप्रीम कोर्टाने.....तर जनतेच्या मनात वेगळा मेसेजेस जाईल......येढवच मला सांगायचं आहे.... विचार करून निर्णय घ्यावा चंद्रचूड सरांनी.... धन्यवाद 😊
@RameshBorse-kk7jt
@RameshBorse-kk7jt 8 дней назад
Jay Maharashtra ss
@santoshmuttha576muttha3
@santoshmuttha576muttha3 17 дней назад
Original Shivsena Uddhav Thackeray
@gautamghodke2010
@gautamghodke2010 16 дней назад
यात काहीही होणार नाही लोकांना खोटे मुद्दे मांडू नये,
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 17 дней назад
एकनाथा चे दिवस आता भरत चाललेत खरी शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 17 дней назад
न्यायालयाने विधानसभा अध्यक्षाला आदेश दिला होता की निकाल लवकर लावा आणि न्यायालय तारखे पे तारीख व्वारे व्वा न्यायधीश आणि न्याय न्यायधीश साहेब लवकरात लवकर फैसला करा आणि संविधाना ची इज्जत वाचवा जय हिंद जय भारत🇮🇳🇮🇳
@nileshghadage6936
@nileshghadage6936 16 дней назад
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
@subhashmane8982
@subhashmane8982 17 дней назад
सुप्रिम कोर्ट जर वेळेत निर्णय देणार नसेल तर काय उपयोग या कोर्टचा
@dattaramtoraskar9705
@dattaramtoraskar9705 17 дней назад
आवाजच नाही.
@rajurathod3976
@rajurathod3976 17 дней назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@drbharatgyn
@drbharatgyn 16 дней назад
10th शेड्यूल ला धक्का लाऊन घटना बाह्य सरकार स्थापन झाले त्या मुळे जनतेने घटना बदलली जाईल या आरोपावर लवकर विश्वास ठेवला।
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 17 дней назад
Only udhaoji thakare saheb
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 16 дней назад
सुप्रीम कोर्टात मोठ्या प्रमाणात एकाच वर्गाचे न्यायाधीश बसलेले आहेत. ते वेळेवर निर्णय आणि अचूक निर्णय देत नाहीत. हे राजकारणात लपून भूमिका बजावत असतात. न्यायालयात आरक्षण लागू करणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु लागू करणार कोण?
@inderjeetsingh9660
@inderjeetsingh9660 17 дней назад
deputy speaker cha notice NV Ramanna chya SC ni stay kela... pann... Speaker Narvekar chyaa notice la CJI ni stay kela nahin... kamaal aahey...
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r 17 дней назад
देशात लोकशाही आणि संविधान शिल्लक राहिलं असतं तर हे घटना बाह्य सरकार महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं नसतं
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp 17 дней назад
Shinde na BJP la Hakala
@tomm2946
@tomm2946 16 дней назад
Sahil Joshi shave everyday should look like a good brahmin and handsome
@nanathakare8461
@nanathakare8461 17 дней назад
खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे बाकी ति महण आहेना ज्याच्या बापाचं त्यांचे हाल कोल्हे कुत्रे झाले लाल तशी गमंत झाली आहे
@bhagwanlad350
@bhagwanlad350 17 дней назад
Aata SC ne nyay devun Uddhavji na parat pakshya aani chinha parat devun COURT manje nyay aahe hi sabit karaila pahile Sarkar kitihi bekaydesir kaam dila tarihi COURT Satya var nyay karanar ,Nivadnuki aadi Mindhe gutt la Gaddara na apatra tharvaila pahije aani Turbujyala aani tya Narvekar var pan contempt of court khali kadak action gheyaila pahije ,konihi Desh pekshya motte nahi, SC ni kadak action ghevun Deshat bekaydesir kaam thambavaila pahije aani Rajkiy Bali padun tarikh pe tarikh dene bandh karun nyay karaila pahije fakt Uddhavji Balasaheb Thakare chi Shivsena party jinknar aani Zindabad ❤❤
@vijaysawant8064
@vijaysawant8064 16 дней назад
🙏💯👍👍
@niteshmore5888
@niteshmore5888 17 дней назад
शिंदे गटाला अपात्र करून क्षिक्षा म्हणून 2टर्म तरी कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय आला पाहिजे
@shivharselukar9696
@shivharselukar9696 17 дней назад
इतकी उथळीपणा करू नका काही होणार नाही शिंदे साहेब कोणच रिझल्ट लागणार आहे मुंबईत फक्त पैसे घेऊन चर्चा करतो
@sumitshinde7364
@sumitshinde7364 16 дней назад
Sahil sir Mumbai tak chagla RU-vid channel ahe pan ha channel jai Maharashtra sarka hone
@chandrashekharjoshi40
@chandrashekharjoshi40 16 дней назад
एकनाथ शिंदे यांच्याकडून 300 ओळींचा निबंध लिहून घेऊन पुढील काळात असे होणार नाही हे सांगा.
@VilasGulve
@VilasGulve 17 дней назад
Original shivsena is Uddhav Thakare
@arunvaity9398
@arunvaity9398 17 дней назад
Thakrech jinknar pan vidhan sabhe nantr Kiva judge retirement hota hota.
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 17 дней назад
Tumi BJP kadun kiti Bolanar
@ARP1820
@ARP1820 17 дней назад
Anuja tu shinde gat join karna directly 🔥😡😡always try to show Udhav Thackray ji in bad way !! Tujha shinde gat waikar chi seat jinkla nahi ahe kalale na !! Voting share ani seat doni Thackray yanchya jast ahe !!! Godi anchor🤡🤡 !! Sahil sir unbiased ahet 💯💯
@anjanimahale2898
@anjanimahale2898 17 дней назад
अडीच वर्षे zali hyala. निर्णयाची अपेक्षा करणे मूर्खपणा आहे. Nirnay dhyayacha होता to मागेच दिला गेला असता. फक्त velkadhupana चालू आहे.
@marutigadage7766
@marutigadage7766 17 дней назад
Cortane shinde and A.pawar yanchakadun Shivsena and Rashravadiche chinha and paksh kadhun to U.Thakre Ani Sharad Pawar sahebana dyava.bjp hatao E.shinde la pan hatva
@laxmanuttarwad3968
@laxmanuttarwad3968 17 дней назад
Kahi tari navin sanga ....
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 17 дней назад
कायदा मला माहिती नाही पण तुम्हांला माझा प्रश्न असा आहे की आमदार अपात्र आहेत की नाही? हे तुमचं मत मांडा
@ankushgawai8179
@ankushgawai8179 17 дней назад
निकाल उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या बाजूने लागावयास हवा तरच न्याय मिळल्यासारखं वाटेल अन्यथा -------------
@swapnilwagh8557
@swapnilwagh8557 16 дней назад
घंटा न्यायव्यवस्था बाकी आहे देशात .. सर्वात प्रवगतीशील राज्यात 2 वर्षांपासून बेकायदेशीर सरकार आहे आणि सुप्रीम कोर्ट तारीख पे तारीख देत आहे 😂😂
@dnyaneshwarkoli7319
@dnyaneshwarkoli7319 17 дней назад
17 जुलै समता पार्टी मशाल चिन्ह सुप्रीम कोर्टात तारीख आहे 1994पासून मशाल चिन्ह हे समता पार्टी ला दिले आहे उद्धव ठाकरे यांना शिवसेना फुटल्यावर अंधेरी येथील झालेल्या पोट निवडणुकीमध्ये तात्पुरते चिन्ह दिले होते आता इलेक्शन कमिशन विरुद्ध समता पार्टी मशाल चिन्ह बाबत 17. जुलै ल आहे समता पार्टी ही राष्ट्रीय पातळीवर पार्टी आहे अध्यक्ष समता पार्टी डी एन कोळी
@ketangupte5812
@ketangupte5812 16 дней назад
Uddhavsaheb zindabad
@sachinpilankar2997
@sachinpilankar2997 17 дней назад
Chor bjp
@VilasGulve
@VilasGulve 17 дней назад
Timepass No Democrac
@bhagwannaik3822
@bhagwannaik3822 17 дней назад
१७ जुलै नंतर भेटू... बाकी माझं simulation 2nd phase मध्ये सुरू होणार.
@vasantjog8602
@vasantjog8602 8 дней назад
Agdi barobar supreme court tarikhpe.tarikh deun vel kadhupana kartey ase vate😊
@rajanpawar6332
@rajanpawar6332 17 дней назад
Shivsena aamhala modi shaha yanni dili ase shinde mhanale hote.ha vidio s.cortat sadar karawa.
@user-md5ip6hj8n
@user-md5ip6hj8n 17 дней назад
मतांचा अधिकार फक्त एकाच धर्माला जरी दिला तरी निकाल उध्दवच्याच बाजूने लागेर
@sureshzitre6334
@sureshzitre6334 17 дней назад
सर्वोच्च न्यायालयात निकाल काहीही लागो... येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व गद्दारांचा निकाल जनता लावणार आहे..
@KrishnaPatil-zc4wn
@KrishnaPatil-zc4wn 17 дней назад
Sola Ahmedabad supreme court Tani Sola Ahmedabad local maharashtrachi jayanti chi mahiti Cinderella 1640 17 Patra karela fayde😊 maharashtache jayanti chi mahiti Maharashtra ki jansankhya
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 17 дней назад
सरोदे फक्त वकिलीच करकवी प्रचारात सुध्दा ऊध्धव ठाकरेच सहानुभूतीपूर्वक भाषण चोर बाप चोर तडीपार संविधान बचाव खोटाच टिका करत लोकसभेतील निवडणूकीत प्रचारात सहानुभूतीपूर्वक मतदान झाल .
@shrisawant8609
@shrisawant8609 17 дней назад
मॅडम आपल्याला लिपस्टिक लावायची गरज नाही. तुमचे ओठ नैसर्गिक सुंदर आहेत.
@vijaysawant2572
@vijaysawant2572 9 дней назад
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 हे पक्ष फोडाफोडीच काम बीजेपीने केलेल आहे त्यामुळे बीजेपीचीच मान्यता काढून घ्या...😜😜😜😜😜😜
@KrishnaPatil-zc4wn
@KrishnaPatil-zc4wn 17 дней назад
Supreme court ne Salam kara Patra karawali maharashtrachi maharashtache jayanti chi mahiti Marathi love story maharashtache Janata chahti hai ka tarana Maharashtra Mati mafi Nahin
@AshokKadam-cs7pv
@AshokKadam-cs7pv 17 дней назад
हा सूप्रिम कोर्ट हा देश हा पाकिस्तानचा असा निकाल देईल जनतेने आशेया सूप्रिम कोर्ट हाय कोर्ट यांच्या वर देशात ले ऊ
@ParshuramPatil-r8z
@ParshuramPatil-r8z 17 дней назад
Original shivasena uddhav ji. Please shivasena chinna gothava aani shinde saheb anna dhal chinna dya.mag nivadun dakhava.
@inderjeetsingh9660
@inderjeetsingh9660 17 дней назад
Haa Maharashtra cha godhall cha pramukh kaaran supreme court aahey... NV Rammanaa hyaanaa.. Maharashtra chi sunaavni ghyaaylaa urgency vaatli nahin... mhanun don varsh zhaalyaa asun suddhaa Maharashtra cha haa nikaal laaglaa nahin...
@nitinpatil3633
@nitinpatil3633 17 дней назад
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@shraddhawadkar5712
@shraddhawadkar5712 17 дней назад
Nyayvyavstha konachya tari esharyane chalte hai Desh v Maharashtra janto.....
@vasantjog8602
@vasantjog8602 8 дней назад
Tarkha pudhe gelya ahet
@user-qv5ju6kx4n
@user-qv5ju6kx4n 17 дней назад
Are babano ,ekch nirnay ,pregnant or not he scne purvich sangitale asate tr ------!
@KrishnaPatil-zc4wn
@KrishnaPatil-zc4wn 17 дней назад
Maharashtache jayantilal local local Shinde to Ahmedabad Patra wala bhajan Maharashtra ki Janata jaati Hai Sarkar bekar desi bundeli Maharashtra Madhya Pradesh Sarkar ne maharashtracha company lotion Gujarati bhrashtachar Kajal company Gujarat
@MadhusudanShanbhag-kh6wk
@MadhusudanShanbhag-kh6wk 17 дней назад
Channel cha naav MVA tak kara
@narendrathakur7754
@narendrathakur7754 17 дней назад
नाही. अंधभक्त करा.
Далее
Your bathroom needs this
00:58
Просмотров 14 млн
Your bathroom needs this
00:58
Просмотров 14 млн