Тёмный

Lok Sabha Elections मध्ये १४ जागांवर Vote Jihad, Devendra Fadnavis यांच्या दाव्यात किती तथ्य ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 11 тыс.
50% 1

#BolBhidu #DevendraFadnavis #MaharashtraBJP
लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाची अनेक कारणं सत्ताधारी महायुतीकडून सांगण्यात आली. मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट, संविधान बदलाचं नरेटिव्ह, पक्ष फोडाफोडीचं राजकारण अशी काही या पराभवामागची कारणं सांगितली जातात. पण त्याबरोबरच एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे व्होट जिहादचं. अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मतं मिळाल्यामुळं लोकसभेत महाविकास आघाडीचा विजय झाल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं. अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला ४८ पैकी १४ मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद पहायला मिळाल्याचं विधान केलं.
यावरुन विरोधकांकडून त्यांना टार्गेटही करण्यात येतंय. आगामी विधानसभेला मतांसाठी ते दुस-या कोणत्या पक्षाशी निकाह करतायंत का, जिहादचा अर्थ आधी समजून घ्या मग बोला, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर केलीय. त्यामुळं फडणवीसांच्या या व्होट जिहादचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं दिसतं. आता फडणवीसांच्या दाव्यानुसार लोकसभेत व्होट जिहाद झालेल्या त्या १४ जागा नक्की कोणत्या असू शकतात, तिथे खरंच मुस्लीम मतदारांमुळं महायुतीचा पराभव झाला का, फडणवीसांच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 7 часов назад
रियाज अली करतो तो कुठला आहे....घर बघा म्हणावं आधी 😂😂😂
@LeonaeelMesssi
@LeonaeelMesssi 7 часов назад
Barobar...tyat. Aptech. Murkh. Lok Tamil hot ahe...Ani. afwana..Bali padt ahe
@Pirateking-y2k
@Pirateking-y2k 7 часов назад
खरं आहे..... मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे खासदारकी ला.....
@Abp321-01
@Abp321-01 6 часов назад
बोल भिडू..... बोल BJP
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 7 часов назад
ब्राम्हण समाज एकगठ्ठा भाजपला च का मतदान करतो??? ब्राम्हण जिहाद का होतोय?? अनाजी पंत चे समर्थक उत्तर द्या
@BhushanPawar-dq6tp
@BhushanPawar-dq6tp 6 часов назад
Abe chemcha tutaricha
@kunalahire7705
@kunalahire7705 5 часов назад
Shobha bachav yana आम्ही मालेगाव बाह्य बागलान धुळे करानी सुद्धा जास्त लोकांनी मतदान केले उलट भामरे ना bjp मुळे घट जाली बदल हवा होता
@shoorveer6000
@shoorveer6000 7 часов назад
हिंदूची मतदान करताना उदासीनता ही नेहमीची आहे
@indian62353
@indian62353 6 часов назад
हिंदूत्वाचा ठेका फक्त भाजपनेच घेतलाय का 🤦‍♂️🤦‍♂️
@Ganga_putra
@Ganga_putra 6 часов назад
​@@indian62353 हा फक्त भाजपनच हिंदूचा ठेका घेतलाय
@BhushanPawar-dq6tp
@BhushanPawar-dq6tp 6 часов назад
Hindutwasathi fakt mahayuti
@indian62353
@indian62353 6 часов назад
@@BhushanPawar-dq6tp abdul sattar, hasan musrif, nawab malik ya mahatuti madhlya mantryancha kuthla hindutva ahe 😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 часов назад
देशात 80% हिंदू आहेत भाजपला त्यातले 40 % मतं सुद्धा पडले नाही, बनवाबनवी फार काळ चालत नाही, नाहीतर अयोध्या हारले नसते, मोदींचं मताधिक्य साडे तीन लाखांनी कमी झालं नसतं.
@firojtamboli8545
@firojtamboli8545 7 часов назад
महागाईच्या जिहादमुळे भाजपच्या जागा कमी झाल्या
@harshpashte4871
@harshpashte4871 7 часов назад
Kiti bhik mange lok ahet 😂
@vishalkumbhar625
@vishalkumbhar625 7 часов назад
Landya shant bas nahi tr rahilele bjp kaptil
@firojtamboli8545
@firojtamboli8545 7 часов назад
@@harshpashte4871 तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय
@firojtamboli8545
@firojtamboli8545 7 часов назад
@@harshpashte4871 तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय
@indian62353
@indian62353 6 часов назад
​@@harshpashte4871 भीकमागे लोकं नाहीत सरकार आहे. म्हणून एवढी महागाई वाढवून सर्वसामान्य नागरिकांना लुटत आहे
@kishorpatil5883
@kishorpatil5883 7 часов назад
सहा पैकी पाच मध्ये आघाडी, मात्र एका मतदार संघात 1 लाख 99 हजार मते कॉंग्रेस ला मिळाली #धुळे लोकसभा
@indian62353
@indian62353 6 часов назад
एका मतदारसंघात पण भाजपला एकगठ्ठा "गुजराती मते" मिळाली होती ना😂 #मुंबई_उत्तर_पश्चिम_मतदारसंघ
@prashantchaudhari7760
@prashantchaudhari7760 6 часов назад
Right sir👌
@sarangmali1802
@sarangmali1802 6 часов назад
💯💯 2 lakh chya lead che comparison bhau ne 10,000 difference shi karat aahe
@saiagencies7680
@saiagencies7680 7 часов назад
Bjp la खोटा बोला पण रेटून बोला
@harshadsulke5799
@harshadsulke5799 7 часов назад
Fadnavis Saheb Jindabad ❤
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 6 часов назад
😂 tarbujendra Adhunik Annaji Pant ahet
@BhushanPawar-dq6tp
@BhushanPawar-dq6tp 6 часов назад
​@prashantdeshmukh6340 Abe chemcha tutaricha
@Dharmik457
@Dharmik457 7 часов назад
फोडणविस यांचा दाव्यात तथ्य : ❌ त्यांच्यात तथ्य : 🅾️ उद्धव बाळासाहेब ठाकरे : 👑💪❤️🗿
@vishalsaner1972
@vishalsaner1972 7 часов назад
अहो साहेब सिंदखेडराजा बुलढाणा जिल्ह्यात आहे , धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुका आहे
@BhushanPawar-dq6tp
@BhushanPawar-dq6tp 6 часов назад
Abe adani mans dhule loksabhet sindhkhed Raja vidhansabha yete
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 7 часов назад
Bogas bolat aahet fadnvis saheb & fadnvis saheb yana all Maharashtra xha study nahi & te & tyanchi policy + Eknath shinde +Ajit dada he chukichya vatene swatha jat aahet & All Maharshtra tya vatene nyaycha praytna kart aahet he dhokyache & chukiche aahe
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 7 часов назад
शिक्षण किती झाले काका??....गो अँड डू सम डाटा अनालिसिस
@dipsc4
@dipsc4 7 часов назад
Overall jithe pan muslim voters aahet tith one side vote aalet.. Aani Nanded madhe 2019 ka VBA la 1lakh 20 hun jyada voting hoti ya veles kami zali
@Username-m5-e1h
@Username-m5-e1h 6 часов назад
Mg tyanche nete bhar sabhet openly Muslim virodhat bolt ahet, obviously opposite party la vote krtil na? ANI tyana adhikar ahe konala vote krych konala nhi, lokshahi ahe bhai 😊
@psyc_aniket
@psyc_aniket 6 часов назад
Kolhapur madya football jasta ka khaltata ya var ek video
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 6 часов назад
हिंदू मुसलमान या शिवाय दुसरा विषय याला सुचत नाही पण लोकांना सगळ कळून चुकले आहे कितीही ओरडला तरी उपयोग होणार नहीं
@errahulmali7486
@errahulmali7486 5 часов назад
Muslims, SC, ST, Maratha aani kahi OBC nni Vote Jihad kela 😂😂
@sagarkhetmalis4516
@sagarkhetmalis4516 4 часа назад
😊😊😊😊😊😊😊
@pratikchar
@pratikchar 4 часа назад
आता कितीही ओरडुन सांगितलं तरी लोक समजणार नहीं....जेव्हा तेच कट्टर लोक.... छाताडावर बसतील.......तेव्हा कळेल
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 5 часов назад
भाजपा चा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार हे नक्की.
@abhaytarange
@abhaytarange 3 часа назад
उमेदवार चांगले देणारा पक्षच निवडणूक मारेल
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 3 часа назад
आता! शेटजी आणि भटजीची मत भाजपलाच जातात, ह्याला काय मनुवादी जिहाद म्हणावं काय?
@akarbhajan
@akarbhajan 6 часов назад
इलेक्शन जवळ आले की बोल भिडू वाले महायुती चेच भिडू असल्याचा भास होतो, फक्त मलाच होतो का ?
@indian62353
@indian62353 6 часов назад
बरोबर
@umesh5469
@umesh5469 5 часов назад
तू लाळ चटया गुलाम आहेस मनावून वाटत असेल 😂
@devidaskodale5231
@devidaskodale5231 5 часов назад
💯
@ashishjoshi4061
@ashishjoshi4061 2 часа назад
भाजपाला हिन्दू मुस्लिम केल्याशिवाय चैन पडत नाही हे मात्र खरं. केलेल्या विकासावर जर केला असेल तर म्हणा मते मागा म्हणावे. वीट आला आता जनतेला ह्या धर्मांध राजकारणाचा.
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 7 часов назад
मी स्वतः फडणवीस यांचा विरोधक आहे पण मुस्लिमांनी जे लोकसभेला केलं त्यामुळे मला देखील आता इच्छा नसताना भाजपला मतदान करायचे आहे...
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 часов назад
Gap be sanghotya
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 7 часов назад
@@ShaunakDeo-gs2pr 😂😂 ब्लेझर घातला म्हणून कोणी शहाणा होत नाही पण काळा चष्मा घातल्यावर आंधळा नक्की होतो असं ऐकलं होतं आज बघितलं पण...🙏😂
@gawaliyash7475
@gawaliyash7475 7 часов назад
5 rs na comment karto ka 😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 часов назад
@@Hjkkkbhhj sanghotya tuxa dharma andhla banvto
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 6 часов назад
@@ShaunakDeo-gs2pr 😂😂 मी आजपर्यंत एकदा पण भाजपला मतदान केले नाही कारण तुमच्या सारखे आम्हीं कोणाचे गुलाम नाही पक्ष बघून मतदान करायला... आम्ही नेहमीच उमेदवार बघून मतदान करतो... माझा धर्म कोणता हे तू ठरवू शकत नाही आंधळ्या.... पण मुस्लिमांनी केलेलं मतदान बघून लवकर शहाणं व्हावं हेचं वाटतं म्हणून कदाचित ह्यावेळी भाजपला मतदान करू शकतो.... पण त्याला कारण मुस्लिम आहे, भाजप नाही... समजलं का आंधाळ्या....😅
@moonstar-zt8ol
@moonstar-zt8ol 6 часов назад
Yancha virodhat 1 pan muslim khasdar nahi sagde hinduch ahe mag kashala jatiye rajkaran karacha
@maharashtraearthmovers5072
@maharashtraearthmovers5072 7 часов назад
Bjp la vote dil ast tarr..to konta jihad😅
@sunilgite285
@sunilgite285 7 часов назад
Khar aahe te ..tumhlaa te baghyache nahiye ...karan tumhi nipaksa patrakarita karat nahit
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 часов назад
Chup be ustodya
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 7 часов назад
पडणार तर महायुतीच....🖊️
@vaibhavgorivale4549
@vaibhavgorivale4549 6 часов назад
अरे चिन्मय कुठे आहे
@Dhn55535
@Dhn55535 7 часов назад
Barobar bolat aahe aikdam
@adiitya.suryawanshi
@adiitya.suryawanshi 7 часов назад
रियाझ अली जिहाद 😢
@sanketg.4284
@sanketg.4284 6 часов назад
Godi media
@priyankasuryawanshi3554
@priyankasuryawanshi3554 6 часов назад
तस जर असेल तर मग फडनवीस तुम्ही हिंदुना आपलस करण्यात अपयशी ठरलात . तुम्ही मराठा आरक्षण देत नाहीत . मला सांगा मराठा हिंदू नाही का . तुम्हाला . हिंदुची म त हवी आहेत पण हिंदुची काम करायची नाहीत
@sumantraravikar
@sumantraravikar 2 часа назад
काश्मीर मधे एक हिंदू बाई करवतीनी कापली… एका तरी मराठ्याचे रक्त सळसळले का ????? फक्त मोदी-शाह आणि भाजप ने ३७० काढायची हिंमत केली… ( सगळे मर्द घरात बसले बांगड्या घालून ) वा रे मराठे … कशाचा अभिमान ??? एका बाई ला वाचवू शकलो नाही … आपण फक्त ब्राह्मण द्वेष करणार आयुष्यभर ( १०% रिझर्वेशन घेऊन पण )
@ShreeMahalaxmiRealty
@ShreeMahalaxmiRealty 7 часов назад
Tumchya dokyavar parinam zala ahe la
@nikhilpatil9075
@nikhilpatil9075 7 часов назад
निवडणूक आयोग तुमच्याच दावणी ला बांधलेलं आहे. हरणार म्हणून रडारड चालू आहे...
@prashantpatil4775
@prashantpatil4775 6 часов назад
कमी वेळात अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 6 часов назад
पहिला मराठा आरक्षण मग हिंदू, फक्त हिंदूंना ठेच लागली कि मराठा क्षत्रिय आठवतात, बाकीचे बाहेर पडणार नाहीत आता पहिले मराठा आरक्षण महत्वाचे, मराठा समाजाने विनाकारण राजकारणी दंगलीत पडून केसेस अंगावर घेऊ नये 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rahuldanagt4672
@rahuldanagt4672 4 часа назад
हे analysis त्यांना पाठवा. BJP ची anlaysis team चागली नाही,त्यांनी बोलू भिडू कडून शिकलं पाहिज 😊
@adityajalkote5886
@adityajalkote5886 7 часов назад
vidhansabhela Raj Thackrey🕉💌
@JitendraKhaire-fd3tk
@JitendraKhaire-fd3tk 7 часов назад
वोट मराठा आरक्षण अत्ता महायुति ची पूर्ण वाट लागनर 100%
@AmolBhalekar-w7l
@AmolBhalekar-w7l 7 часов назад
हिंदू खूप उदासीन आहे. भविष्यात किंमत मोजावी लागेल.
@Aplyalkaykarayachay
@Aplyalkaykarayachay 6 часов назад
Bolbhidu ka pacify karanyacha prayatn karat aahe..!! Jar vote jihad ha prakarach nasta tar chitra vegal asate ase tumhala nahi vatat ka??
@rahulpande6892
@rahulpande6892 3 часа назад
Hya vedes aamhi baher nighnar ch 🎉
@user-bz1bz6hs5j
@user-bz1bz6hs5j 5 часов назад
Khote bola ani retun bola
@Mitraz1212
@Mitraz1212 6 часов назад
याची बायको रियाज ला घरी आणते ते चालते.
@tusharkakade5072
@tusharkakade5072 6 часов назад
देवा भाऊ खर तेच सांगतायेत हिंदुंनो उदासीनता सोडा महायुतीला मतदान करा डोळे उघडुन नीट बघा नाहीतर अवघड आहे
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 6 часов назад
नेतृत्व शिकलेले नसले तरी चालेल पण विकलेले नसावे 🔥 कारण स्वतः विकला असेल तर राज्यातील शाळा उद्योगपतीला आणि कंपन्या गुजरात ला 🔥🔥🔥
@basitpatel43
@basitpatel43 7 часов назад
Lokana ullu banavtat
@mangeshpatil3720
@mangeshpatil3720 6 часов назад
100% खरे आहे .
@chaitanyadate5334
@chaitanyadate5334 7 часов назад
We have to have a politician like Mr. Devendra. He is very well familiar with the issues of the state.
@yourphilopher8065
@yourphilopher8065 6 часов назад
हे खर आहे 😢
@bhagatsinghrajput6472
@bhagatsinghrajput6472 6 часов назад
हो
@Suspicious1972
@Suspicious1972 6 часов назад
अहमदनगर लोकसभा निलेश लंके यान्ना जिहाद चा फयदा मिलाला
@sunilgite285
@sunilgite285 7 часов назад
To sanjay raut pagal aahe aani media tyala yevde imp deto mhanje tumhi sagle aati bavlat aahat ..majhe leagl account varun pratikriya astat
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 7 часов назад
Ae bhadya ustodya 😂
@basitpatel43
@basitpatel43 7 часов назад
Vote jihad kahi nahi
@yogeshadhav3080
@yogeshadhav3080 7 часов назад
@bhushanjain9789
@bhushanjain9789 5 часов назад
its Shindkheda, not Sindkhed raja. . . Research tari vawyasthit karaychi. . Sindkhed raja buldhanyat ahe. . dhulyat shindkheda ahe
@ashishlimhan7245
@ashishlimhan7245 7 часов назад
Fadnvis ky boltyt hey samjllach nhi hyalla faltu anchoring krto. Muslim vote 1 on futla nhi ani hindu muslim vadi pakshana vote detoy hey conclusion samjtt nhiye
@SidharthSNS
@SidharthSNS 6 часов назад
भाजप आणि फडवणीस ला कोण्ही भीक घालत नाही सध्या . निवडणुका होवू द्या समझेल अंध भक्तांना पण 😂
Далее
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18