Тёмный

Lonavala Tourist Guidelines। लोणावळ्यात पर्यटकांवर लावलेल्या निर्बंधाबाबत पर्यटकांच्या प्रतिक्रिया 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 38 тыс.
50% 1

#lonavala #bhushidam #newguidelines #tourist #zee24taas
Lonavala Tourist Guidelines। लोणावळ्यात पर्यटकांवर लावलेल्या निर्बंधाबाबत पर्यटकांच्या प्रतिक्रिया
बातमी लोणावळ्यातून...
लोणावळ्यातल्या भूशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालं. सध्या लोणावळ्यात पर्यटकांना 31 ऑगस्ट पर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत बंदी घालण्यात आलीय. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणारेय.
HOLD FOR WKT
प्रशासनाच्या या निर्णयाबाबत पर्यटकांच नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 3 месяца назад
सरकार नेहमी दुर्घटना घडल्यावर जागं होतं
@madhuriyenpure5861
@madhuriyenpure5861 3 месяца назад
दुर्घटना होत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही
@p.r.4570
@p.r.4570 3 месяца назад
Gud
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 3 месяца назад
Continue ban give
@kirankharote6408
@kirankharote6408 3 месяца назад
प्रशासनाला कायम उशिराच जाग येते का...बंदी सहा नंतरच का.. पूर्ण दिवस निर्बंध लावले पाहिजेत.. निसर्गाचा आनंद दुरूनच घ्या.. जीवावर बेतेल‌ असे काहीही होऊ देऊ नये. लोकांना हल्ली कशाचेच भान राहिलेले नाही. एखादी घटना घडल्यावर समजते असे घडायला नको होते. तेव्हा हे ज्याचे त्यानेच लक्षात घ्यावे की आपण कसे वागतो आहोत.
@AnilDange-hl9ib
@AnilDange-hl9ib 3 месяца назад
Very late😢
Далее
ЛЮБИТЕ ШКОЛУ?😁​⁠​⁠@osssadchiy
00:20