अमृता, कालच तुझं नाटक पाहिलं खूप आवडलं. बिगबाॅस मध्ये तुझं वागणं पाहिलं तेव्हाच मला जाणवलं की ही मुलगी संसार फार छान करेल. त्यात तुला प्रसाद सारखा संयमी जोडीदार मिळाला कळल्यावर खूपच आनंद झाला. बने रहो, खूश रहो.❤
Ohh how cute...if mine one is not looking at me like he does...the excitement love and affection he has in eye's for her....I am going to cancel my marriage 😂😂😂😂😂....so cute stay blessed both of you
जळगाव धुळे तुन अनेक कलाकार मोठे झाले आहेत पण ते नंतर आपली ओळख पुणे नागपूर चे असल्याचे सांगतात , पण हिंदीतील मृणाल ठाकूर याला अपवाद आहे , ती अभिमानाने ती धुळे ची व काही शिक्षण जळगाव ला झाल्याचे सांगते