Hi, Macrame fruit hanging Basket Material Details :- 12 Pink macrame cord 3 meter 24 pink macrame cord 1 meter 1 ring 2 inch 1 ring 4 inch 1 ring 8 inch Beads, bell, lighter & Scissor
खूप छान व्हिडीओ 🎉 पण तुम्ही कॉमेंट्री केली असती तर नवीन शिकणारे खूश झाले असते. वाईट शेरा नाही बरे का हा. फ्रेंडली सल्ला आहे. आइटम खुप छान आहे. मस्त. सोपा आणि सुरेख 👏👏👏👏👏👏👏🙏🙏