Тёмный

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 19 August 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 176 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 79   
@dattabhosale4701
@dattabhosale4701 2 месяца назад
Waaaaa Rama..chan
@ramharidhakane2884
@ramharidhakane2884 2 месяца назад
परत परत त्याच बातम्या दाखवल्या जातात.....
@ShivajiPole-j4q
@ShivajiPole-j4q 2 месяца назад
Good ❤
@LaxmanGhodke-k1h
@LaxmanGhodke-k1h 2 месяца назад
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤माझ्या लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री साहेब,,फक्त वशिला जास्त चालतो,,,,वाशिले बाजी मुळे गरीबावर विनाकारण अन्याय,,घराणे शाही वर हुकूम शाही केली जाते,,,ती अगोदर बंद झाली पाहिजे,,,माझ्या गावात हीच सद्या स्थिती आहे,,हे वेळ कोणावर हि येवू नये,,,हीच अपेक्षा❤🎉🎉🎉🎉🎉
@SatishJagnade-p9o
@SatishJagnade-p9o 2 месяца назад
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@uttamthool7195
@uttamthool7195 2 месяца назад
रामदास आपण कोणाचे चाटता सगळ्यांनाच माहीत आहे
@eknathghogare2075
@eknathghogare2075 2 месяца назад
Dada ajun gharbrtoy
@latakatore9114
@latakatore9114 2 месяца назад
आमचे पैसे आले नाही 😢😢
@shubham_chaudhar
@shubham_chaudhar 2 месяца назад
आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत
@sureshnaiknaware7139
@sureshnaiknaware7139 2 месяца назад
आले हैसिद वर
@ramharidhakane2884
@ramharidhakane2884 2 месяца назад
उघड उघड महायुतीकडून सांगितले जात आहे की विधानसभेला जनतेने मतं न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद केली जाईल अशी धमकी दिली जात आहे, हे जनतेने ओळखणे गरजेचे आहे.....
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
पुढच्या येणाऱ्या सरकारने योजना चालु ठेवली तर बंद होणार नाही तसा जनतेत संदेश जाईल व विस्वास बसणारं नाही . कोणत्याही पक्षाला मत देण्याचा अधिकार अबाधित राहील ...तो असतोच...पण सत्ताधारी सरकार आलं तर चालु नाहीतर बंद भ्रम निर्माण करत आहे ...त्या मूळे येणाऱ्या सरकारने तसा प्रयत्न करावा.... तसं तर आता जरांगेच गरजवंत गरीबांच सरकार आणणार आहे.... प्रंस्थापीताना व घराणेशाही संपवायची आहे ...तीच देशाच्या व राज्याच्या हिताचे आहे नाहीतर गुलामगिरी येण्यास वेळ लागणार नाही..... गरिबांनी यावेळी विचार करावा मोहाला बळी पडू नका . कायम स्वरुपी भल होईल अस मतदान करा गरीबांची लाट आहे यातच परिवर्तन होणार आहे .. नाहीतर येरे माझ्या मागल्या दिवस येतील गरीबांची पिळवणूक व जनतेची तिजोरी लुटून रिकामी केली जाईल सद्याचे कोणतेच नेते निवडून आणू नका बदल घडवा... हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा
@aghoravibes
@aghoravibes 2 месяца назад
😊😊
@Su67377s
@Su67377s 2 месяца назад
शाळेचे नाव आदर्श विद्या मंदिर, बदलापूर
@Piyushthete
@Piyushthete 2 месяца назад
शिक्षण पाहून आमदार खासदार. निवडून द्या... 🚩🚩🚩🚩🚩
@sagaryadav7884
@sagaryadav7884 2 месяца назад
डबल न्यूज दाखवतात TV9 वाले
@latakatore9114
@latakatore9114 2 месяца назад
योजना पैक्षा तुम्ही जान गरजेच आहे महाराष्ट्राला चाग़लं सरकार मिळाव हीच आमची योजना
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 2 месяца назад
योजना ही नंतर बदल पडणार आहे काळजी नसावी
@MadhukarWani-cx2io
@MadhukarWani-cx2io 2 месяца назад
😅 7:10
@AnilWandhekar-jx9nq
@AnilWandhekar-jx9nq 2 месяца назад
Pudhe tumhi chalva, ghar dar vikun
@shubham_chaudhar
@shubham_chaudhar 2 месяца назад
शिंदे साहेब पैसे भेटले नाही आम्हाला कितीतरी बहिणींना पैसे आले नाहीत
@shubham_chaudhar
@shubham_chaudhar 2 месяца назад
@@Bhimrao1964 बाकीच्या बहिणींना कसे आले
@shubham_chaudhar
@shubham_chaudhar 2 месяца назад
@@Bhimrao1964 तेवढे तरी यायला पाहिजे ना दादा जेवढ्याना आले तेवढ्याच लाडक्या बहिणी आहेत वाटत
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 2 месяца назад
योजना नुसती बंद नका करु, दिलेले पैसे पण परत घ्या दादा.
@DeepakJadhav-tr6yd
@DeepakJadhav-tr6yd 2 месяца назад
मतदारांना लाच अडवान्स मध्ये देताय का वरुन बंद करणार म्हणून धमकी देताय
@dipakrajput4743
@dipakrajput4743 2 месяца назад
पैसे, आरक्षन नाही भेटल तरी चालेल, सिर्फ एकनाथ शिंदे, देवेन्द्र फडनविस साहेब, क्योकी तुमही हो हमारे बाकी सब नफ़रत करते हमारेसे
@yuvrajpawar9802
@yuvrajpawar9802 2 месяца назад
news Ghuma Ghuma Ke batane ke liye TV9 wale famous hai
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 2 месяца назад
काही धक्का बसणार नाही. एकनाथ शिंदे आणि अजिदादां devabhau ला.😊😊😊😊😊😊😊
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 2 месяца назад
Sanjya आज काही बोलला नाही, तू बोलत रहा.
@Swamikrupa68
@Swamikrupa68 2 месяца назад
शिंदे साहेब पैसे आले नाहीत,
@Swamikrupa68
@Swamikrupa68 2 месяца назад
अजित दादा होता वाघ झाला सत्तेसाठी मांजर
@vikaspatil740
@vikaspatil740 2 месяца назад
योजनेपेक्षा तुमचं सरकार जान गरजेच आहे 😊
@shubham_chaudhar
@shubham_chaudhar 2 месяца назад
आम्हांला पैसे नाही आले तर आम्ही कोणालाच मतदान करणार नाहीत
@AnilWandhekar-jx9nq
@AnilWandhekar-jx9nq 2 месяца назад
Changal ahe vikal mat tumhi
@AbdulhamidKureshi-gd5hl
@AbdulhamidKureshi-gd5hl 2 месяца назад
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही गेलात तर दुसरा येईल योजना चालू होतील. गंभीर प्रश्न नाही.
@XYXZ123
@XYXZ123 2 месяца назад
Mahauti lao🎉 🐀🐁🐀 🐧 🐥🐣 bhagao
@rushikantdhage4049
@rushikantdhage4049 2 месяца назад
Naddala kon vicharte
@madhukarlakhe3320
@madhukarlakhe3320 2 месяца назад
महायुती हटाव महाराष्ट्र बचाव
@saru_226
@saru_226 2 месяца назад
Ja re 🍌🍌
@InnocentFountainPen-kh7oo
@InnocentFountainPen-kh7oo 2 месяца назад
भाजप ला मतदान करा तीन हजार तुम्हास दिलेना. तीस हजार तुम्हाचया कडून वसूल कर णार
@rahuldeshkar6805
@rahuldeshkar6805 2 месяца назад
Congress ni ata parant kay dila jante la 1500 dile tar chor lokana laj warto
@dipakrajput4743
@dipakrajput4743 2 месяца назад
पैसे भेटुनही बेईमानी
@kakanakade6805
@kakanakade6805 2 месяца назад
टीव्ही नाईन वाले झोपत बातम्या दाखवतात काय
@DinkarRote-w9m
@DinkarRote-w9m 2 месяца назад
फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@Su67377s
@Su67377s 2 месяца назад
कृपया, शाळेचं नाव दाखवू नका..उगाच शाळेची बदनामी करू नका. बलात्कार काय होतच राहतात.
@AmolGiri-b1q
@AmolGiri-b1q 2 месяца назад
fakt netyachech dakhava
@Baswaraj-lw1yw
@Baswaraj-lw1yw 2 месяца назад
R k kura
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
गरजवतांच मराठा आरक्षण संघर्ष सरकार येणार आहे तेव्हा यापेक्षा जादा पैसे लाडक्या बहिणींना देणार.. पैशापेक्षा आरक्षण महत्वाचे आहे... जरांगे दादा सोबत आहे राहणारच
@dipakrajput4743
@dipakrajput4743 2 месяца назад
पैसा आणी आरक्षण पेक्षाही महत्वाचे माझा हिन्दू समाज एकसधं राहों, बांग्लादेश देश सारखे ना होवो
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 месяца назад
@@dipakrajput4743 फक्त मराठ्याने मागितल्यावर हिन्दु धर्म आठवतो मग अंतरवली गोळया झाडल्या वारकरी माता भगिनी वर त्या कोणत्या धर्माच्या होत्या कदाचित नसाव्या
@vishnukolhal5509
@vishnukolhal5509 2 месяца назад
Tv9 वाल्यानो जरा भानावर राहून बातम्या दाखवा परत परत त्याच बातम्या दाखवायले
@uttamthool7195
@uttamthool7195 2 месяца назад
तुम्ही बोलबच्चन
@pravind8781
@pravind8781 2 месяца назад
Ganja piun batmya detay ka? 10 batmya repeat zalya
@dattabhosale4701
@dattabhosale4701 2 месяца назад
Khulie aam Lach waaaa bga bhinino
@Maharash656
@Maharash656 2 месяца назад
Zishan Siddiqui laa haaklun lawa congress madhun
@AmolGiri-b1q
@AmolGiri-b1q 2 месяца назад
ya vaytikit dusrya news dakhava
@SurajMadane-sj4wk
@SurajMadane-sj4wk 2 месяца назад
Kora chaha piun baatmya deta ka, tech tech punha saangta 😂
@RahulJamdhade-uo1yh
@RahulJamdhade-uo1yh 2 месяца назад
Dabal dabal tich batami dakvitya
@mosinshaikh356
@mosinshaikh356 2 месяца назад
आमचेच पैसे आमच्याच बहिणीला देऊन मत मागताय😂😂😂😂😂
@AnilWandhekar-jx9nq
@AnilWandhekar-jx9nq 2 месяца назад
Tu dile ka paise mag desh chalav Pakistan, tumach mat kadhich bhetat nahi khotarde sale
@kunalp-wx8qe
@kunalp-wx8qe 2 месяца назад
Such fast news showing is very inappropriate as we can't see grasp news at such high speed telecast. News should be broadcasted in very slow. Some news of villages and urban towns are uselessly telecaster again and again. So these are useless news, like people drowned away, fields ran over by elephants, larki bahin schemes etc. These might be Nagpur funds of rich and middle class people transferred to Mumbai banks now given to low class people. So such news should not be broadcaster. As our country is not a comedy show. So as to make people in hypnosis state that everything is going alright in the country. Some issues in India never get anywhere, law and order. As country was given by whites to India azadi. So people are misusing their rights. Why to see in other country like Afghanistan, Ukraine problems?
@ratanbobade6971
@ratanbobade6971 2 месяца назад
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या लाडक्या बहिणी सगळ्याच आहेत का तोंड बघून आहे जुलै महिन्यात फॉर्म भरला तर अकाऊंटवर पैसे जमा झालेले नाहीत अजून समान सगळ्या बहिणी असतील तुमच्या तर तुम्ही मुख्यमंत्री हो चालेल
@Maharash656
@Maharash656 2 месяца назад
Shinde faqt laalach det aahe
@vikaspatil740
@vikaspatil740 2 месяца назад
तुम्ही योजना जरी बंद केली तरी दुसरे सरकार योजना चालु करणारच आहे 😂😅
@swarupkhedekar4730
@swarupkhedekar4730 2 месяца назад
Tyach tyach batmya sarkhya badbadte ani mhane 100 news faltu Giri 😂.
@Maharash656
@Maharash656 2 месяца назад
Mang tumchi yojna ataa ka laagu zhaale pahle ka naahi
@Su67377s
@Su67377s 2 месяца назад
कृपया, शाळेचं नाव दाखवू नका..उगाच शाळेची बदनामी करू नका. बलात्कार काय होतच राहतात.
@Maharash656
@Maharash656 2 месяца назад
Mang tumchi yojna ataa ka laagu zhaale pahle ka naahi
Далее
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 489 тыс.
Wait for it 😂
00:19
Просмотров 3,4 млн
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 489 тыс.