पहा मुलानासाठी कशी धरपकड चालू आहे पण नीवडुन येणार नाही जेनतेला माहिती आहे की दंगे करतात कारण यांचं पोट नीवडुनीवर चालतो पेन्शन पेंनड चालू होते विकास गेला चरायला घराणेशाही संपले पाहिजे
जिथे BJP सामना करत नाही तिथे ती B team रेडी ठेवते...... आणि काही लोक बिनशर्त बोलतात पण पाठींबाचा फायदा घेतात....जनता सगळे बघत आहे... न्याय जनताच करणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे सर्व राजकारणी लोकांनी...जय महाराष्ट्र......हा पाठींबा पाठींबा खेळ जो चालू आहे तो संपवला पाहिजे...
Sarakhya Bhumika badalanara as hich Hyanchi olakh , kahihi bola we always support real shivesena udhave Balasaheb thakare n Mumbai n Maharashtra means real shivesena udhave saheb