Тёмный

Maharashtra Desh Ha (Maharashtra Gaan) | Official Song |  

Tuning heart
Подписаться 2,9 тыс.
Просмотров 95 тыс.
50% 1

#sanyuktamaharashtra #संयुक्तमहाराष्ट्राची६१वर्ष #maharashtragauravgeet #maharashtraabhimangeet #61yearsofsanyuktamaharashtra #prideofmaharashtra #maharashtrasphoortigeet #gauravMaharashtracha
महाराष्ट्र - असे एक राज्य की ज्याच्या नावामध्ये राष्ट्राचा उल्लेख होतो ! म्हणूनच कदाचित शंभर वर्षांपूर्वी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी जेव्हा या महान प्रांताकडे पाहिले ,तेव्हा त्यांना या वैविध्यपूर्ण व सर्वव्यापी राष्ट्राचे वर्णन आपल्या शब्दसंपन्न काव्यामृतात करावेसे वाटले असावे. परंतु त्यांचा तो दृष्टिकोन आज त्यांच्याच नजरेतून आपल्याला बघता येईल का ? तीच दृष्टी न्याहाळण्याचा आम्ही केलेला हा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र गान!
तसं सांगायचं झालं तर आमच्या या प्रांतामध्ये फारच विलक्षण गोष्टी आढळतात; उदाहरणार्थ एका टोकाला इतका पाऊस की पूरच यावा याउलट दुसऱ्या टोकाला बघावं तर पावसाचा एक थेंब नाही. एवढेच काय इथल्या प्रत्येक ठिकाणची माती सुद्धा निराळी, पण तरीसुद्धा प्रत्येक जण हक्काने म्हणावा की
" आमची ही महाराष्ट्राची माती , लाखमोलाची मराठी माती !"
ही मराठी नाळ इतकी खोलवर रुजलेली की राज्या बाहेरच काय, तर संपूर्ण जगभरात देखील कुठे मराठी शब्द कानावर पडला तर कुतूहलाने डोळे लुकलुकणार आणि तो चेहरा शोधला जाणार !
महाराष्ट्राच्या ६१ वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त या काव्याकडे एका वेगळ्याच साजात आपल्यासमोर घेऊन येताना आमचा देखील मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, यात शंकाच नाही. माधुर्य, लाघवी, बेधडक, स्पष्ट हे आणि इतकेच काय, तर अजून कितीतरी मराठी भाषेतलेच शब्द आपल्या या मराठी विषयी बोलायला कमी पडतील. ती गोडी आपणच आपल्याला अवगत असलेल्या कलेतून लोकांच्या मनामनात आणि घराघरात जास्त सुवर्णसंपन्न रित्या पोचवू शकतो, नव्हे घडवू शकतो आणि म्हणूनच काय तो संगीतक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गायक - वादक मित्रमंडळींना एकत्र करून आम्ही घातलेला हा घाट !
मराठी काव्याचे प्रकार सांगायचे झाले तर भारुड, ओवी, अभंग, विराणी आणिक कितीतरी ! पण सर्व माणसांना एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये एक उर्जा संचारण म्हणजे स्फूर्ती गीत ! आणि हीच कदाचित या काव्याच्या जन्माची कहाणी असावी !
हा महाराष्ट्र घडवण्यासाठी कित्येकांनी या भूमीला आपले रक्तपुष्प वाहिले आणि आज त्या रक्तपुष्पाची किंमत आपण कुठेतरी विसरलो आहोत. आम्ही केलेला हा प्रयत्न म्हणजे जणू त्या रक्त पुष्पाला दिलेली एक मानवंदना !
महाराष्ट्र देश हा ( महाराष्ट्र गान )
Audio Credits :
संकल्पना - संगीत - संगीत संयोजन
स्नेहल - स्वप्निल - केतन
कवी - स्व.श्री.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
सहायक काव्य - ओम भुतकर
अभिवाचन - महेश वामन मांजरेकर
गायक
सचिन पिळगांवकर, राहुल देशपांडे, नंदेश उमप, आशिष कुलकर्णी
वैशाली भैसने - माडे, विभावरी आपटे- जोशी, उर्मिला धनगर, मुग्धा वैशंपायन
सतार - कल्याणी देशपांडे
सरोद - नितीश पुरोहित
शहनाई - अनिकेत साळुंखे
बेस गिटार - वेदा टोके
तालवाद्य - डॉ. राजेंद्र दूरकर, पद्माकर गुजर
ताशा - मंदार बगाडे, कपिल जगताप
ढोल - केतन पवार, योगेश सप्रे, स्नेहल भावे, स्वप्निल भावे
चौघडा - केतन पवार
सह गायन - जयदीप वैद्य
कोरस -
स्नेहल भावे, श्रद्धा आठवले, साक्षी देशपांडे, अदिती रंगराजन, प्राजक्ता माने, वेदश्री घोटकर
स्वप्निल भावे, केतन पवार, वज्रांग आफळे, शुभम मुळे, योगेश सप्रे, निनाद जोगळेकर
प्रोग्रॅमिंग - स्वप्निल भावे ( ट्युनिंगहार्ट स्टुडिओज्, पुणे)
ध्वनिमुद्रण - डॉन स्टुडिओ, पुणे
आजिवासन साऊंड्स, मुंबई
रिअल टच स्टुडिओ, मुंबई
ध्वनिमुद्रक - ईशान देवस्थळी(डॉन स्टुडिओ,पुणे)
अवधूत वाडकर ( आजिवासन साऊंड्स,मुंबई )
ध्वनिमिश्रण - तुषार पंडित ( डॉन स्टुडिओ, पुणे )
Video credits :
दिग्दर्शन - तन्मय धनंजय जक्का
छायाचित्रण व स्थिरचित्र - सौरभ ससाणे , कौस्तुभ चव्हाण
संकलन - हर्षवर्धन जाधव ( स्टुडिओ कोरियंडर )
व्हिज्युअल & पब्लिसिटी डिजाइन - ओंकार मरकळे
कॅमेरा सामग्री - अकॉर्ड इक्विप्स, पुणे
अकॉर्ड इक्विप्स, मुंबई
लोकेशन - वुल्फ क्रो स्टुडिओज् , मुंबई
क्युबिक स्टुडिओ, पुणे
स्टायलिंग पार्टनर - ईश्वरी खोत (label.ika)
सुनेत्रा हरकरे - माने (apparelly)
वेशभूषा पार्टनर - गलानी फॅशनस्
ज्वेलरी पार्टनर - खजिना ज्वेलरी
केशभूषा व रंगभूषा - अबोली चांडक (youbyaboli)
निर्मिती सूत्रधार - स्नेहल भावे
व्यवस्थापन - स्नेहल भावे, स्वप्निल भावे, केतन पवार, योगेश सप्रे, साक्षी देशपांडे, ईशा काळे
स्टुडिओ पार्टनर - डॉन स्टुडिओ
निर्मिती - टयुनिंग हार्ट
You can contact us at : tuningheart.music@gmail.com
7507898830/9422942588
Social media handles :
Instagram - ....
Facebook - / _tuningheart. .

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 323   
@rushikeshdajgude2546
@rushikeshdajgude2546 Год назад
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥ गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे अटकेवर जेथले तुरंगी जल पिणे तेथ अडे काय जलाशय नदाविणे पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥ प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥ नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे चतुरंग चमूचेही शौर्य मावळे दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले भासत शतगुणित जरी असति एकले यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥ विक्रम वैराग्य एक जागि नांदती जरी पटका भगवा झेंडाहि डोलती धर्म-राजकारण समवेत चालती शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ॥ ४ ॥ गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा॥ ५ ॥ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
@i_ajinkyash
@i_ajinkyash 2 года назад
अंगाला शहारे येतात प्रत्येक शब्दात.. अप्रतिम कलाकृती.. सलाम सर्वांना ❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार।🙏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad Ajinkya ji
@LeeladharWable
@LeeladharWable 2 года назад
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा...ट्यूनिंग हार्ट टीमचे... सादरीकरण... परंपरेनुसार.. पूर्ण झोकून देऊन निर्मिती ..नामांकित गायक कलाकार व वादकांचा सहभाग..तांत्रिक बाजू परिपूर्ण... श्रवणीय व प्रेक्षणीय प्रकल्प.. अशी निर्मिती करणे वा होणे साधे कार्य नाही..ही ईश्वरीय इच्छा व आशीर्वाद असल्याचे मला वाटते. सर्व गायक व वादक कलाकार, संगीताची बाजू संभाळणारे सर्व गुणी कलाकार व सर्व तंत्रज्ञ यांचे मनापासून अभिनंदन ! लीलाधर वाबळे, पुणे.
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार। हे गाणं होण्यामध्ये खूप लोकांचा वाटा आहे प्रत्येकाच्या योगदानामुळे आम्ही हे गाणं आपल्यासमोर आणू शकलो सगळ्यांचे मनापासून आभार आणि इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad Sir... Asech ashirwad rahu de...
@atharvkadam8301
@atharvkadam8301 2 года назад
महाराष्ट्र- या भूमीत जन्म घेण्यासाठी नशीब हवे MAHARASHTRA- Need luck to born in this land
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।।🙏🙏
@sushantpujari2376
@sushantpujari2376 2 года назад
जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Jai Maharashtra...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।।
@sujaykulkarni3954
@sujaykulkarni3954 2 года назад
Khup Chaan Mala Garv Aahe Maharashtra Ha Desh Maza Aahe V Ithe Maza Junm Zala Mi Dhany Zalo ILove Maharashtra 🙏🙏🙏🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद। जय महाराष्ट्र।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much...
@79pallavijoshi92
@79pallavijoshi92 2 года назад
आधी सर्वप्रथम मुलांचे अभिनंदन गाणे खूपच अप्रतिम आहे. भव्य दिव्य आहे मुलांनी त्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. एवढे छान गाणं करणं काही सोपी गोष्ट नव्हे सर्व वाद्य खूपच छान वाजवले आहेत. नऊ रसांनी परिपूर्ण असलेले एवढे मोठे कलाकार त्यांच्या आवाजाचे वेगवेगळे पैलू, उत्तम चित्र, शिवाजी महाराजांचा जिरेटोप, तलवार सगळं वेगवेगळ्या प्रांतातील चित्रे आपला महाराष्ट्र व त्याच्यावर भगवा झेंडा, वा खुपच सुंदर गाणे!! खूपच छान झाले आहे!! महेश मांजरेकर यांचा खणखणीत आवाज आणि मुलांची मुलाखत आपली मुले एवढे छान करू शकतात याचा आम्हाला खूप आनंद आहे.
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार। खरंच हे गाणं उभं करणं हे मोठं आव्हान होतं पण आमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसानी खूप कष्ट घेतले त्यामुळेच हे आम्ही करू शकलो सर्व चित्रे ओंकार मरकळे यानी काढली आहेत..... मनापासून धन्यवाद।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad ...🙏🙏
@mr.caspian250
@mr.caspian250 2 года назад
वाह..!! प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..!! ❤️❤️ सर्वांहून अप्रतिम सादरीकरण..!! हे गीत ऐक्यल्यानंतर मी एकच म्हणेन... गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...!! ❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you... Jai Maharashtra !!!
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb Год назад
2.41 खतरनाक....👌
@nehabhute5258
@nehabhute5258 2 года назад
Khupch chhan gaan. Prateka la maharatra vishayi mahiti denar git ahe farch chhan 👌🏻👌🏻 🔥🔥🔥
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u....🙏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you....
@ashadabhade513
@ashadabhade513 2 года назад
खूप छान, महाराष्ट्राविषयी अभिमान जागृत होतो
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार। जय महाराष्ट्र।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad 🙏🙏
@prafullapathare1930
@prafullapathare1930 Год назад
वा वा फारच सुंदर अभिनंदन सुरेख चाल आहे 🎉🎉💐💐🍫🍫
@prathameshraghav2850
@prathameshraghav2850 Год назад
Apratim .... Pavanbhoomi cha ... utkrushta gaan
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🙏🙏🚩🚩
@prafullapathare1930
@prafullapathare1930 2 года назад
वा छानच अप्रतिम एकदम सुंदर च 👍👍💐💐
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much prafulla......💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you...
@aryanpankar2007
@aryanpankar2007 2 года назад
फक्त ऐकत रहा 😊😊 शेवटचा भाग तर एकदम कडक 👍👍🙏🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@aryanpankar2007
@aryanpankar2007 2 года назад
@@Tuningheartmelodies 😊
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad Aryanji
@shrikantdeshpande7202
@shrikantdeshpande7202 2 года назад
👍👍 जबरदस्त झालंय,खुप छान,👌👌
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@pranavsalgarkar301
@pranavsalgarkar301 Месяц назад
अत्यंत सुंदर पुनर्ध्वनिमुद्रण, संगीतसंयोजन. मूळ गाण्याचा भास होतोच पण नवीन युगासोबत चालण्याची शक्ती या गाण्यातून मिळते.
@79pallavijoshi92
@79pallavijoshi92 2 года назад
Khup Apratim zalay song....❤
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks Pallu
@hiteshjoshi6797
@hiteshjoshi6797 2 года назад
Aprateem, Jay Maharashtra 💐🙏🏻
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏🙏
@hiteshjoshi6797
@hiteshjoshi6797 2 года назад
🎉
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।।
@viny_go
@viny_go 2 года назад
अप्रतिम सादरीकरण speechless performance 👌👌👌👌👌
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you Kaka.. 🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏
@geetanjalikale7198
@geetanjalikale7198 4 месяца назад
कानांना, डोळ्यांना , मनाला मेजवानी आहे. सुंदर.
@anitagangawane3548
@anitagangawane3548 2 года назад
अप्रतिम.…. आशिष कुलकर्णी आमचा आवडता गायक आहे 👌👌👌
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏
@chandramohanmore3651
@chandramohanmore3651 2 года назад
जय महाराष्ट्र .
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Jai Maharashtra...
@hemantdeshpande5821
@hemantdeshpande5821 2 года назад
खूपच श्रवणीय अभिनंदन सर्वांचे कोरस मधील कलाकारांचे ही ...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
खूप खूप आभार।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much...
@omkarrajale4602
@omkarrajale4602 4 месяца назад
Jay maharastra 🚩 jay shivray 🚩
@RohitTarate
@RohitTarate 2 года назад
निःशब्द.... अत्यंतिक सुंदर... Composition, sound, arrangement, videography आणि ह्या सगळ्यांची सांगड... फारच सुंदर... शहारे आले अंगावर... शेवट तर अगदीच मंत्रमुग्ध करणारा आहे...... खरच गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा.
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद आपल्या अशा प्रतिक्रिया कायम प्रेरणा देत राहतील। मनापासून आभार।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you Rohit ji
@swanandtarade4357
@swanandtarade4357 2 года назад
अप्रतिम! प्रत्येक गोष्ट सुंदर जमून आली आहे! ✨💝
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u Swanand....💖💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you .
@priyankakuwar9181
@priyankakuwar9181 2 года назад
Khup sundar! Abhinandan!!
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thanks a lot
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you...
@maheshsdeorukhkar2733
@maheshsdeorukhkar2733 2 года назад
अप्रतिम 👌👌👌👌👌
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏😀😀
@sunilpawar4335
@sunilpawar4335 2 года назад
अप्रतिमच!!!!
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏🙏
@mrugaranade753
@mrugaranade753 2 года назад
Kya baaaaaaaaat! Bharun yetay gana aikun ❤️🥺
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
खूप मोठी प्रतिक्रिया आहे ही आमच्यासाठी मनापासून धन्यवाद।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much... It means a lot
@jaytatugade6501
@jaytatugade6501 2 года назад
अप्रतिम 👏👏👏😊 जय महाराष्ट्र ❤
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Jai Maharashtra...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏
@vidyeshpawar8215
@vidyeshpawar8215 Год назад
अति उत्तम... एक एक शब्द ह्यातला काळजाला स्पर्श करतो आणि राज्यांची कीर्ती डोळ्या समोर आणते 🔥🚩🚩
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🚩🚩
@user-iu1wb3do3j
@user-iu1wb3do3j 2 года назад
Khup Chhan sadarikaran.
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you ...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thanks a lot
@anushchouthai3294
@anushchouthai3294 2 года назад
next level !!! khupp bhari ..! जय महाराष्ट्र !!! :D :D
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u anush....♥️♥️
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Anush... Jai Maharashtra...
@balashinde0707
@balashinde0707 2 года назад
खूप उत्तम झालंय गाणं
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks a lot...
@roshanpaste9850
@roshanpaste9850 2 года назад
अप्रतिम 👍🙌.....
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद रोहनजी।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏🙏
@chandramohanmore3651
@chandramohanmore3651 2 года назад
अप्रतिम
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून धन्यवाद।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad Chandramohan ji
@GauravSonsale1674
@GauravSonsale1674 Год назад
अत्यंत सुंदर लिखाण अत्यंत , कल्पना करा , हे सादरीकरण मराठी हिंदू अस्मितेचा महामेरू महाराजांच्या समोर झालं असत तर हातातील तोडे , अज्ञानदासा प्रमाणेच कलाकारांच्या मनगटी चढले असते तेही खुद्द महाराजांच्या हातून 🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🙏🙏
@sulekhajoshi3787
@sulekhajoshi3787 2 года назад
स्वप्नील स्नेहलने कमाल केली आहे ग....कानांसाठी व डोळ्यांना मेजवानी आहे....सुंदर निर्मिती.... महाराष्ट्र गान त्यांना करावं वाटलं ह्याच खूप कौतुक आहे... अभिनंदन💐 व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤️❤️अवघड कामगिरी त्यांनी लिलया पेलली आहे 😊स्तुत्य उपक्रम
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
खूप खूप आभार।। तुमचा पाठिंबा असाच कायम असू दे....
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much...
@chhayasarode8677
@chhayasarode8677 Год назад
वारंवार ऐकवसं वाटतं... 👌👌🚩🚩किती सुंदर शब्दरचना आणि चाल... अंगावर काटा उभा राहिला... गळा दाटून आला... काय जादु आहे स्वरांत... शब्दांत... वाद्यात... मला भरून आलंय... ☺🚩🚩🙏🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🙏🙏🌺🌺
@puku31089
@puku31089 9 месяцев назад
जय महाराष्ट्र❤
@atulgaikwad2435
@atulgaikwad2435 2 года назад
मनास मोठे समाधान झाले 👏👏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much... It means a lot
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏😊😊
@abhishekkute6555
@abhishekkute6555 2 года назад
अप्रतिम ❤️🔥😍 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you.. Jai Maharashtra...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।
@bhalchandrapuranik1678
@bhalchandrapuranik1678 4 месяца назад
Excellent....
@atulthosar680
@atulthosar680 9 месяцев назад
खरोखर खूपच सुंदर..🎉
@dineshbhave3875
@dineshbhave3875 2 года назад
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....खूप छान झालय...अंगावर रोमांच उभे राहिले....उत्तम सादरीकरण आणि ज्या आत्मीयतेने गाणे केलेय व गायले आहे त्या सर्वांना मानाचा मुजरा....अभिमान आहे मी महाराष्ट्रात आहे.. .स्वप्निल..स्नेहल..केतन...tuning heart....thanks a lot ... अजून नवीन नवीन प्रोजेक्ट ऐकायला आतुर आहोत...शुभेच्छा आणि आशीर्वाद.....🙏👍
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u....तुमच्या सपोर्ट शिवाय हे झालं नसतं.... तुमचे आशिर्वाद असेच पाठीशी राहूदे
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much... Tumhi pathishi nasta tar yatla kaich ubha rahila nasta.... 🙏🙏
@vighneshpandit1037
@vighneshpandit1037 Год назад
अद्भुत संगीत आणि अतिशय उत्तम शब्दांचा वापर हे गाणं मराठी घरा घरात पोहचण्या ची आजची गरज ❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🙏🙏
@ajaykhobragade6993
@ajaykhobragade6993 2 года назад
I am very proud filling..... Great ...... Album.... Good Music....
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u very much....💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks a lot..
@omkarmohite5721
@omkarmohite5721 2 года назад
महाराष्ट्र देश 💕
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏🚩🚩
@ashishnaik1932
@ashishnaik1932 2 года назад
अप्रतिम, अतिशय सुंदर !! ❤️ जय महाराष्ट्र 🎉
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad ... Jai Maharashtra ...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद। जय महाराष्ट्र।।
@devashreekulkarni9976
@devashreekulkarni9976 2 года назад
Khup Sundar♥
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
♥️♥️
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks... 😊
@tumwadnatraj
@tumwadnatraj 2 года назад
अप्रतीम....🙏 जय महाराष्ट्र...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
जय महाराष्ट्र।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad 🙏😊
@kishoregovinde6629
@kishoregovinde6629 2 года назад
Beautiful song on Maharashtra.
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you... It means a lot to us...
@sudhakarjoshi4655
@sudhakarjoshi4655 2 года назад
खूप छान
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you ..
@amodbhagwat5071
@amodbhagwat5071 2 года назад
सर्व कलाकार आणि ते योजून आणणारे स्वप्नील, स्नेहल, केतन.... कमालच Masterpiece👌❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much Amod
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks Amod... 😊😊🙏
@saraswatinetlekar2585
@saraswatinetlekar2585 5 месяцев назад
Awesome
@onkarjoshte5290
@onkarjoshte5290 4 месяца назад
जय जय महाराष्ट्र माझा ❤
@drrajendradoorkar9504
@drrajendradoorkar9504 2 года назад
Farach chan
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद सर..... आणि तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्द मनापासून आभार।।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad 🙏😊
@anjaliparanjpe6446
@anjaliparanjpe6446 2 года назад
वेगवेगळ्या genre चे प्रतिष्ठित गायक एकत्र आणून अतिशय सुरेख सादरीकरण आणि रचना केल्याबद्दल स्नेहल स्वप्नील केतन आणि सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 👍👍
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you ...
@pratikogale9961
@pratikogale9961 2 года назад
अद्भुत अनुभूती.... अप्रतिम शब्दरचना..... कमाल संगीत..... उत्कृष्ट सादरीकरण..... अपार मेहनत.... आणि खूप उज्वल भविष्य.... Great going @tuningheart.... Keep rocking.... Best of luck for future projects!!!😊👍
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून धन्यवाद।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much Pratik.. ❤️
@pravinbaikar5468
@pravinbaikar5468 Год назад
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🚩🚩
@manasijoshi5331
@manasijoshi5331 2 года назад
गाणं अप्रतिम झालं आहे स्नेहल स्वप्नील आणि तुमच्या टीम च खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you...
@amarpunekar3043
@amarpunekar3043 2 года назад
फार सुंदर संगीत गायन,सर्व कलाकारांचे अभिनंदन
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार।
@rameshchitale7574
@rameshchitale7574 2 года назад
वाह..‌.....फारच सुंदर 👏👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much...
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you....
@manasiogale4809
@manasiogale4809 2 года назад
मस्त,खूपच सुंदर, संपूर्ण टीमचं अभिनंदन
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thanks a lot 😊😊
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much... ❤️❤️❤️
@sujithausare9790
@sujithausare9790 Год назад
Maja maharastra mi marathi
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🚩
@Shubham_Gije
@Shubham_Gije 2 года назад
कमाल कमाल कमाल ❤️❤️❤️❤️ खूप धन्यवाद इतक्या सुंदर अनुभवासाठी... 🙌🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much Shubham....💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks a lot Gije...
@mohammedjunaidnaik1947
@mohammedjunaidnaik1947 Год назад
4:25 😍😍😍😍😍 Amazing line
@kanchanpitre931
@kanchanpitre931 2 года назад
Khup sundar👌
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you ...
@sharadpathare3664
@sharadpathare3664 2 года назад
उत्कृष्ट सादरीकरण !! खुपच सुंदर...!!!🌹
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much...
@adityapawar1571
@adityapawar1571 2 года назад
खूपच छान ❣️❣️❣️ कमाल झालंय गाणं 😍 congratulations team ❣️👏🏻
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad 🙏🙏
@aradhanasahasrabuddhe1443
@aradhanasahasrabuddhe1443 2 года назад
अप्रतिम दुसरे शब्दच नाहीत
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून धन्यवाद।
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you... Khoop mothi comment ahe... Thanks a lot
@khushbookhedalekar1259
@khushbookhedalekar1259 2 года назад
कमाल... जबराट... शब्दाच नाहीत...!! 😍
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you gg
@user-vo5ih9yy4v
@user-vo5ih9yy4v Год назад
Description मध्ये लिहिलेला लेख फारच सुंदर आहे. गाणं तर झक्कास हाय.👌👌 👏👏🚩🚩🚩
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🚩🚩
@medhashintre8581
@medhashintre8581 2 года назад
फारच सुंदर 👌👌👌
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you...
@vijayashivale5631
@vijayashivale5631 2 года назад
खूप सुंदर...अप्रतिम
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@rohitnikam7384
@rohitnikam7384 2 года назад
Such an amazing piece of art created with a lot of love, hardwork, dedication & perseverance! Hats off to the team for pulling this off! Big Love!! ❤️❤️❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thanks a lot Rohit Nikam.....Means a lot....Love.....💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
❤️❤️❤️❤️😊😊
@prathameshsawant2963
@prathameshsawant2963 2 года назад
chan
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Dhanyawad
@sbmane2008
@sbmane2008 2 года назад
सुरेल आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व tuningheart टीम चे खुप खुप अभिनंदन 💐💐😊👏👏👏👍स्नेहल आणि स्वप्निल तुमच अनंत कौतुक ,उज्ज्वल भविष्याकरिता अनेक शुभेच्छा💝tuningheart💐
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Khoop khoop Dhanyawad... 🙏🙏
@diptikulkarni9558
@diptikulkarni9558 2 года назад
खूपच छान झाले गाणे👏👏👌👌
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thanks a lot
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you... 😊
@avinashkadam3712
@avinashkadam3712 2 года назад
खूपच छान उत्तम संगीत
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you...
@pradnyadeshpande6042
@pradnyadeshpande6042 2 года назад
खूप सुंदर शब्द आहेत.
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏
@govindchakradeo7455
@govindchakradeo7455 2 года назад
🙏🙏👌👌🙏🙏
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏😀
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
🙏🙏💖💖
@sanskrutiavhale5702
@sanskrutiavhale5702 2 года назад
It's amazing 👏 😍
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much...
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you....
@aratiawasarikar7883
@aratiawasarikar7883 2 года назад
सुंदर सादरीकरण!
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏🙏🙏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
मनापासून आभार।
@yogeshkokane6249
@yogeshkokane6249 Год назад
खूप सुंदर गीत आहे
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
धन्यवाद
@chaitralirahalakr5358
@chaitralirahalakr5358 2 года назад
अप्रतिम...... 🌸
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you... Lots of love.. 💗💗
@prajwal1231
@prajwal1231 Год назад
Just wow ❤❤
@vandanabhave4537
@vandanabhave4537 2 года назад
वाह अप्रतिम
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
❤️❤️❤️❤️❤️❤️
@adygo128
@adygo128 2 года назад
Khup Sundar zalay gana 💖 Cheers to the team.😍
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Cheers....Thanks a lot
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you gg... Love 💗💗
@shivanidate
@shivanidate 2 года назад
खूपच सुंदर 👌🏻👌🏻❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you...
@muradtamboli2450
@muradtamboli2450 2 года назад
As expected bang on🔥🔥 Tuningheart made a soul touching piece ❤️ शिवधनुष्य हाती घेतलं आणि ते लिलया पेललं देखील!
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you Murad
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much.....खूप छान प्रतिक्रिया।
@anjalipatwardhan2128
@anjalipatwardhan2128 2 года назад
अप्रतिम सादरीकरण.स्नेहल स्वप्नील केतन 👍👍👍 wishing you every success in future. Waiting for next surprise.खूप खूप आशीर्वाद🙂
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you so much... ❤️🙏😊
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank u so much
@rohanbhave4801
@rohanbhave4801 2 года назад
सुंदर👌👌👍👍
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thanks.. ❣️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
💖💖
@sumitambawale4438
@sumitambawale4438 Год назад
# Superb ❤
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies Год назад
🙏🙏
@suhaszambre3361
@suhaszambre3361 2 года назад
क्या बात !! सुंदरच.. कन्सेप्ट आणि सादरीकरण अफलातून. बाकी परफॉर्मन्स.... वादच नाही.. ब्रावो ...
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
Thank you so much
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Khoop khoop dhanyawad
@rajangurav6940
@rajangurav6940 2 года назад
खुप सुंदर.. ❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Dhanyawad 🙏
@swaraliranade6429
@swaraliranade6429 2 года назад
सुंदर👌👌
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
धन्यवाद।
@amolmoremusical
@amolmoremusical 2 года назад
Kya baat .... ❤️
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
Thank you ...
@Msm11186
@Msm11186 2 года назад
👌👌👍👍👏👏
@Tuningheartmelodies
@Tuningheartmelodies 2 года назад
💖💖
@snehalbhave2601
@snehalbhave2601 2 года назад
🙏🙏😊
Далее
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 758 тыс.
Maharashtra Desha
3:17
Просмотров 102 тыс.